Good-Night-Images-in-Marathi-58

Good Night Images in Marathi

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-1

शुभ रात्री
माणुस आनंदाची गोष्ट
प्रत्येकाला सांगतो
पण
दु:ख ज्या व्यक्तीला सांगतो ना ,
ती
व्यक्ती खुप Special असते
..Good Night..

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-2

!! शुभ रात्री !!
अंधेरी सड़क सुनसान
कब्रिस्तान,
सूनी हवेली काला आसमान,
बिजली कडकी आया तुफान,
रात हो गयी सो जा
शैतान…
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-3

एखाद्या गरीबाची मदत करता येत
नसेल तर किमान त्याची चेष्टा तरी करू
नका….!!
कारण वेळ आणि दिवस कधी कुणाचे
बदलतील सांगता येत नाही…..
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-4

या झोपेचे सुध्दा नवल आहे,
जर.आली तर सगळं विसरायला
लावते,
* आणि *
नाही आली तर सगळं आठवावे
लागतं…!
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-5

येणारी प्रत्येक वादळे ही आपल्याला
उध्वस्त करण्यासाठी नसतात.. तर
आपण काय आहोत याची जाणीव
करून देण्यासाठी असतात.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-6

॥ शुभ रात्री ॥
जीवनाच्या बँकेत जेव्हा
पुण्याईचा बॅलेंस कमी होतो
तेव्हा सुरवाचे चेक बाउंस
होतात..

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-7

!! शुभ रात्री !!
नेहमी “हसत” राहा..
दुनिया “कन्फ्युज” झाली
पाहिजे…
की याला कोणत्या,
गोष्टीच “सुख” आहे…
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-8

जेवण करा आणि लवकर झोपा..
आणि हो लक्षात आहे ना..
उद्याचा रंग पिवळा आहे..
शुभ रात्री
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
उद्यापासून सुरू होणारा
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-9

शुभ रात्री
निर्मळ मनाने बनवलेली नाती
कधीच धोका देत नाही.
म्हणून नात्यामध्ये प्रेम निर्माण करा
नाती कधीच तुटणार नाही….
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-10

!! शुभ रात्री !!
राग आणि प्रेम
तिथेच व्यक्त केलं जातं
जिथे आपलं कोणीतरी
असतं
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-11

स्वस्थ रहा
मजेत रहा।
स्वतःची काळजी घ्या.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-12

!! शुभ रात्री !!
आयुष्याने एक गोष्ट
शिकवली….
कोणी किती पण जीव लावणारे
मिळाले तरी
शब्द साथ सोडतात,
भावना अपुऱ्या पडतात आणि
एक दिवस श्वासांचे बंध
तुटतात..
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-13

!! शुभ रात्री !!
दुःखाला delete करा
आनंदाला Save करा
आणि तुमचं गोड हसणं
आम्हाला send करा.
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-14

!! शुभ रात्री !!
मन निर्मळ आणि
नजर प्रामाणिक
असली की
कोणत्याही नात्यामध्ये
जिव्हाळा निर्माण
होतो…
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-15

शुभ रात्री
मनाशी जोडलेल प्रत्येक
नातं
खरच खुप भावनिक असत
दुर असेल जरी कोणी तरी
मनात मात्र कायम
असते….
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-16

आयुष्यात काही नसले
तरी चालेल
पण तुमच्या सारख्या
माणसांची साथ मात्र
आयुष्यभर आसूद्या..
गुडनाईट
काळजी घ्या.. सुरक्षित रहा… नेहमी आनंदी रहा…

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-17

बेस्टफ्रेंड हा
ताऱ्यासारखा असतो,
तो नेहमीच दिसेल असं नाही,
पण तो जेव्हा दिसतो
तेव्हा आपल्या चेहऱ्यावर
स्माइल आल्याशिवाय राहत
नाही.
।। शुभ रात्री ।।

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-18

!! शुभ रात्री !!
दवाखाना कितीही मोठा
असला तरी
आपल्या लोकांनी मनाला
दिलेले घाव
कोणत्याच रिपोर्ट मध्ये
कळत नाही..!
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-19

विश्वास ठेवा देवावर तो
सगळ व्यवस्थित करतो
शुमची
सुंदर रात्रीच्या शुभेच्छा…

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-20

शुभ रात्री
माणुस आनंदाची गोष्ट
प्रत्येकाला सांगतो,
पण
दु:ख ज्या व्यक्तीला सांगतो ना ,
ती
व्यक्ती खुप Special असते .
..Good Night..

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-21

दिल में रहने वाले
लोग सोने से पहले
याद आ ही जाते है
जैसे कि आप…
Good Night
ji….
अपना खयाल रखना

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-22

नात्यांना जपण्यासाठी,
थोडासा वेळ काढत रहा..
नाहीतर जेव्हा तुमच्याकडे
वेळ असेल तेव्हा
एखाद्या वेळेस ते नातं
राहिलेलं नसेल:
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-23

आठवण त्यांचीच येते,
ज्यांना आपण
मनापासून मिस करत
असतो…
शुभ रात्री
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-24

जखमांचा
हिशोबा फक्त
वेदनेला
आणि उपाशी पोटाचे
गणित फक्त
भुकेल्यालाच
माहित असते.
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-25

बोलायला शिका कारण
अन्याय हा नेहमी शांत
व्यक्तीवर होत असतो.
सृष्टीचा नियम आहे बळी हा
नेहमी बकऱ्याचा दिला जातो
वाघाचा नाही
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-26

!! शुभ रात्री !!
आयुष्य डॉक्टरच्या गोळ्या
घेऊन नव्हे तर
मित्रांच्या टोळ्या
घेऊन जगायचं असतं…
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-27

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो
त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत
नाही…
GOOD NIGHT

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-28

काळजी घेत जा स्वतःची…
कारण तुमच्या सारखी माणस नवस करून
सुद्धा मिळणार नाहीत…
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-29

शुभरात्री
दररोज कोणाच्या
तरी आनंदाचे कारण बना…
तुम्हाला यातून मिळणारा आनंद
तुम्ही दिलेल्या आनंदापेक्षा
जास्त असतो…॥
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-30

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
उद्या रविवार आहे,
जेवण करून निवांत झोपा.
आणि संकष्ट चतुर्थी पण आहे
लक्षात असूद्या..!!
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-31

पांडुरंगा सुखी ठेव माझ्या माणसांना
ज्यांच्यासाठी मी रोज तुझ्याजवळ
डोळ्यात पाणी ठेवून
प्रार्थना करत असतो.
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-32

!! शुभ रात्री !!
जानेवारी महिन्यातील शेवटच्या रात्रीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा
येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला सुख
समृद्धी आणि भरभराटी मिळु हीच बाप्पा
चरणी प्रार्थना
Good NIGHT

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-33

आयुष्याच्या घडामोडीत
जुने मित्र नेहमी सोबतीला ठेवा
कारण
नवीन मित्राला तुमची भूमिका
माहिती असते
आणि जुन्या मित्राला तुमचा
इतिहास.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-34

शुभ रात्री
माहिती नाही आयुष्यात
पुढे काय काय होईल पण
तुझ्याकडे बघितल्यास
एक वेगळीच आशा
लागते बाप्पा…
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-35

!! शुभ रात्री !!
सुखदुःखांची
मनाला होणारी जाणीव
म्हणजेच..
आठवण
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-36

!! शुभ रात्री !!
स्वतःची काळजी घ्या
तुम्ही पण कोणासाठी तरी
“ऑक्सिजन” आहात..
मास्क वापरा..सुरक्षित रहा..
काळजी घ्या.. आनंदी रहा..
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-37

Good Night
जिंदगी की अंधेरी राहों मे
खुशीयों की
सुबह अभी आनी है, दो पल के
जीवन से
एक उमर चुरानी है, जिंदगी और
कुछ भी नहीं
तेरी मेरी कहानी है…!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-38

आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे
मागे
वळून पाहू शकतो पण,
मागे जाता येत नाही.. म्हणून
आयुष्यातला प्रत्येक क्षण
आनंदात जगा …
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-39

हसल्यावर तुम्ही
खूप छान दिसता.
हसलात ना?
असेच हसत राहा.
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-40

हे गुलाबाचे फुल
त्यांच्यासाठी जे रोज भेटत
नाहीत पण आठवण नक्की
काढतात..
गुड नाईट

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-41

आकाशापेक्षाही विशाल
सागरापेक्षाही खोल चंदनापेक्षाही
शितल गुलाबापेक्षाही कोमल
क्षितिजाच्याही दूरवर स्वप्नाहूनही
सुंदर प्रेमापेक्षाही
प्रेमळ ….जसं पावसाच्या थेंबाने
कमळाच्या पानावर मोती होऊन
सजावं. तसं नातं आपल्या
सगळ्यांच असावं
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-42

आयुष्यात
काही नसले तर चालेल.
पण तुमच्या सारख्या
प्रेमळ माणसांची साथ मात्र
आयुष्य भर आसु द्या.!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-43

नशीब कोणी दुसरं लिहित नसतं
आपल नशीब आपल्याच हाती
असतं
येताना काही आणायच नसतं
जाताना काही न्यायचं नसतं
मग हे आयुष्य तरी
कुणासाठी जगायचं असतं
याच प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-44

!! शुभ रात्री !!
आपल्या जवळच्या
माणसांसाठी वेळ काढा
नाहीतर जेव्हा वेळ मिळेल
तेव्हा जवळ माणसे
नसतील.
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-45

फांद्या जर राहिल्या तर
पानेही येतील
हे दिवस वाईट आहेत म्हणून
काय झालं. चांगले ही दिवस
येतील.
काळजी घ्या.. सुरक्षित रहा…
मास्क वापरा…
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-46

अनुभवाने एक गोष्ट शिकवली..
कोणाच्या चुकांना
जगासमोर नको आणू,
देव बसला आहे वर, तू हिशोब नको
करुस…
शुभ रात्री
!! सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-47

!! शुभ रात्री !!
लाख रूपयातून एक रूपया जरी
कमी झाला तरी ते लाख रूपये होत
नाही तसेच तुम्ही आहात…
मला लाख माणसं भेटतील, पण ते
लाख माणसं तुमची जागा घेऊ
शकत नाहीत…

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-48

शब्दातून दुःख व्यक्त
करता आले असते तर
अश्रूंची गरज भासलीस
नसती
सर्व काही शब्दांत सांगता
आले असते तर
भावनांना किंमतचं उरली
नमती
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-49

Good Night
देव मूर्तीमध्ये राहत नाही,
परंतु तुमची भावना तुमचा
देव आहे आणि आत्मा
तुमचे मंदिर आहे.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-50

सहकार्य आणि सत्कर्म,
आवाज न करता केले.
तर त्यातून निर्माण होणारे माधुर्य
आणि समाधान हे अतुलनीय
असते…
!! शुभ रात्री !!
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-51

आयुष्याचं सुख कशात आहे
माहीत नाही पण चेहऱ्यावरचा
भाव नेहमी समाधानी
असायला हवा तीच खरी
श्रीमंती..
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-52

आयुष्याचं सुख कशात आहे
माहीत नाही पण चेहऱ्यावरचा
भाव नेहमी समाधानी
असायला हवा तीच खरी
श्रीमंती..
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-53

घरी राहा, सुरक्षित राहा
मी देवाला प्रार्थना करतो की,
आपले जीवन नेहमी
आनंद, समृध्दी, संपन्नता, प्रगती,
आरोग्य आणि कीर्तीने
भरलेले राहो.
शुभ रात्री
काळजी घ्या, आपली आणि आपल्या परिवाराची

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-54

आयुष्यात जर काही
कमवायचं असेल तर
नाव
कमवा
कारण ते कधीच
चोरीस जात नाही
|| शुभ रात्री ||

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-55

नाती जपताना “दिखावा”
नाही त्यात…
आपुलकीचा “ओलावा”
असावा लागतो…
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-56

!! शुभ रात्री !!
आईसाठी कोणतीही गोष्ट
सोडा पण, कोणत्याही गोष्टीसाठी
आईला सोडू नका.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-57

Good Night
आयुष्यात व्यवहार तर
खुप होतात पण सुख
विकणारा आणि दुःख
विकत घेणारा कधीच भेटत
नाही…!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-58

…चांगले विचार…
चांगल मन व चांगला स्वभाव
हे दोन्ही आवश्यक
असतात
चांगल्या मनात काही नाती
जुळतात
आणि चांगल्या स्वभावाने ती नाती
टिकतात….
शुभ रात्री…
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-59

सत्याच्या वाटेवर स्वप्न
तुटून जातात,
निसर्ग बदलला कि फुले
सुकून जातात..!
मनापासून आठवण काढली आहे
तुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसे
विसरून जातात….!!!
गड नाईट

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-60

!! शुभ रात्री !!
आयुष्याने एक गोष्ट
शिकवली….
कोणी किती पण जीव लावणारे
मिळाले तरी
शब्द साथ सोडतात,
भावना अपुऱ्या पडतात आणि
एक दिवस श्वासांचे बंध
तुटतात..
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-61

चांदणं चांदणं, झाली रात,
चांदणं चांदणं, झाली रात, आता
झोपा की
कोणाची बघता वाट..
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-62

शुभ रात्री..
फुल दाणी ….
एकच असते
फुल मात्र रोज बदलतात
आयुष्य मात्र एकच
असतं
आयुष्यात येणारे सुख
दुखाचे अनुभव
मात्र अनेक असतात
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-63

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
सुगंध हा फक्त
फुलांनाच नसतो तर
तो माणसांच्या शब्दांना
हि असतो..
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-64

||देव माझा सांगुन गेला ||
||पोटा पुरतेच कमव ||
पण
||जिवा-भावाची माणसं||
||खुप सारे जमवं ||
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-65

मनासारखी व्यक्ती
शोधण्यापेक्षा
मन समजुन घेणारी व्यक्ती
शोधा आयुष्य मना
सारखं होईल
शुभ रात्र

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-66

गुड नाईट
जर तुम्हाला तुमची
श्रीमंती मोजायची असेल
तर नोटा मोजू नका !
कधी चुकून
डोळयांत दोन अश्रू आले तर
ते
पुसायला किती जण येतात ते
मोजा…

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-67

!! शुभ रात्री !!
नेहमी आनंदी रहा
आणि
स्वत:ची काळजी घ्या
गुड नाईट

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-68

अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन
वर्ग आणि येते जमलेल्या
माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो
मला तुम्हाला एक गोष्ट
सांगायची आहे.
Good Night
एवढे बोलून मी माझे दोन
शब्द संपवते..
टाळ्या राहूद्या वाजवायच्या
झोपा आता

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-69

शुभ रात्री
हातावरील रेषेत दडलेले भविष्य
बघू नका..
त्याच हाताने कष्ठ करा व स्वतःचे
भविष्य घडवा…

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-70

शुभ रात्री
चुकीच्या लोकांच्या
नात्यात अडकून उदास
राहण्यापेक्षा,
अनोळखी लोकात
राहून आनंदी राहिलेलं
कधीही चांगलं.

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-71

सुंदर रात्रीच्या सुंदर
शुभेच्छा
कधी कधी मोठयांनी
छोटेपणा आणि छोटयानी मोठेपणा
दाखवला तर नात्यांमधला आदर
टिकून राहतो..!!
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-72

शुभ रात्री
किती दिवसाचे आयुष्य असते,
आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावं
ते हासुन – खेळुन , कारण या जगात
उद्या काय होईल , ते कुणालाच
माहित नसते.
गूड नाईट

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-73

Good Night
आजचा दिवस गेला जाता जाता तुमची
आठवण करून गेला झोपण्याआधी
शुभ रात्री बोलावं तुम्हाला म्हणुन
एक छोटासा SMS केला.

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-74

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !
भेट होत नसली तरी चालेल,
स्नेहमय गोड संवाद कायम
असला पाहिजे.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-75

…चांगले विचार…
चांगल मन व चांगला स्वभाव
हे दोन्ही आवश्यक
असतात
चांगल्या मनात काही नाती
जुळतात
आणि चांगल्या स्वभावाने ती नाती
टिकतात….
शुभ रात्री…
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-76

शुभ रात्री
सुख आणि दुःख
हे आयुष्याचे ऋतू… फक्त फरक
एवढाच यांचा येण्या जाण्याचा
काळ निश्चित नाही….

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-77

शब्दातून दुःख व्यक्त
करता आले असते तर
अश्रुंची गरज भासलीचं
नसती..!
सर्व काही शब्दात
सांगता आले असते तर
भावनांना किंमत उरलीच
नसती…!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-78

शुभ रात्री
*कालच्या वेदना सहन करत*
*उद्याच्या सुखासाठी आज चाललेली*
*जीवाची ओढाताण म्हणजे
….आयुष्य….
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-79

!! शुभ रात्री !!
राखेत मिसळण्याआधी कोळसा हो..!
कोळसा होण्यापूर्वी लाकूड हो..!
लाकूड होण्यापूर्वी झाड हो..!
पान गळण्यापुर्वी फुल हो..!
फुल कोमेजण्याआधी फळ हो..!
बघ जमलं तर तुला ही
राख होण्याआधी माणूस हो..!
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-80

मोगरा कुठेही ठेवला
तरी सुगंध
हा येणारच..!!
आणि
आपली माणसं
कुठेही असली
तरी आठवण
ही येणारच..!!
..शुभ रात्री..

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-81

शुभ रात्री
।। मोरया ।।
माझ्या गोड माणसांसाठी
बाप्पाचा प्रसाद
पाठवलाय..
काळजी घ्या, घरात रहा, सुरक्षित रहा..

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-82

शुभ रात्री
हिरवी झाडे जंगलात
राहतात.
सुंदर फुलं बागेत राहतात.
चंद्र, तारे आकाशात
राहतात
आणि तुमच्या सारखी गोड
माणसंं हृदयात राहतात….
Good night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-83

शुभ रात्री
मनाशी
जोडलेल्या प्रत्येक नात्याला
कोणत्याही नावाची गरज नसते.
कारण न सांगता जुळणाऱ्या
नात्यांची परिभाषाच काही
वेगळी असते.

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-84

!! शुभ रात्री !!
जिथे हक्काने भांडूण
मनातला राग हवा तसा व्यक्त
करता येतो.
ती नाती आयुष्यभर सोबत
राहतात.
फक्त तो हक्क कमावता
यायला हवा.
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-85

!! शुभ रात्री !!
किती पाप किती पुण्य
कोणाचे कोणालाच स्मरण नाही
विरह ही आहे कोठे कोठे
साऱ्यांनाच प्रेमाचे शरण नाही
सुटेल हा देह एक ना एक दिवस
कोणाच्याच नशिबी अमृताचे धरण नाही
कळ्यांच आयुष्य फुलांपर्यंत मर्यादित
पण काट्याला काही मरण नाही
आणि प्रत्येक फुलांच्या नशिबी
देवा तुझे चरण नाही.
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-86

Good Night
काही नात्यांना
नाव नसते..
पण
त्यांची किंमत
अनमोल असते..!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-87

!! शुभ रात्री !!
प्रभाव
दमदार असण्यापेक्षा
स्वभाव दिलदार
असावा…

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-88

चुकलो
पण, शिकलो ते महत्वाच.
थकलो
पण, टिकलो ते महत्वाचं.
रडलो
पण, घडलो ते महत्वाचं.
पडलो
पण, धडपडलो ते महत्वाचं
उरलो
पण, पुरलो ते महत्वाचं.
हरलो
पण, बहरलो ते महत्वाचं.
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-89

शुभ रात्री
विचारांचं नातं
इतकं घट्ट असावं कि मतभेद
सुद्धा हसता हसता स्वीकारता
आले पाहिजे..

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-90

शुभ रात्री
काळजी घेत जा स्वताःची
कारण तुमच्याकडे
माझ्यासारखे खूप
असतील पण माझ्याकडे
तुमच्यासारखे कुणीच
नाही.
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-91

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवणातल्या मिठासारवं असावं..
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं
तर जेवणच जात नाही.
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-92

तुम्ही सुखात तर
आम्ही सुखात.
काळजी घ्या…
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-93

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
गरीब लोकांकडून
मोठ्या माणसांना
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-94

जीवनात फक्त
फोनच्याचं टच
मध्ये नका राहु
सर्वांच्याचं टच
मध्ये रहा
आयुष्य खूप सोपं
होऊन जाईल..!.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-95

!! शुभ रात्री !!
GOOD NIGHT
परमेश्वर कितीही पाठीशी
असला तरी
होणाऱ्या यातना आणि दुःख
हे नेहमी अटळच असतं.

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-96

!! शुभ रात्री !!
गणपती
बाप्पा
मोरया
बाप्पा आला माझ्या दारी.
शोभा आली माझ्या घरी..
संकट घे देवा सामावून,
माझ्या जिवाभावाच्या
माणसांना
आशीर्वाद दे भरभरून..
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-97

आयुष्याने शिकवलेल
एक वाक्य
जिंकलो तर आवरायचं आणि
हरलो तर सावरायचं.
शुभ रात्री
GOOD NIGHT

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-98

शुभ रात्री
तुमचे दोन गोड शब्द
पूरेसे असतात, आम्हाला
आनंदी राहायला…

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-99

साधं सोपं जगावं
दिलखुलास हसावं, न लाजता रडावं
राग आला तर चिडावं पण झालं गेल
जिथल्या तिथे सोडावं
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-status-100

Good Night
नाती असतात ONE TIME
आपण निभवतो ANY IME
आठवण काढा SOME TIME
आपण आनंदी व्हा ALL TIME
ही प्रार्थना आहे आमची LIFE TIME
!! शुभ रात्री !!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *