Good-Night-Images-in-Marathi-58

Good Night Images in Marathi

Good Night Status In Marathi

good-night-status-in-marathi-1

!! शुभ रात्री !!
दिवस खूप वाईट चालू आहेत,
चिंता करू नका
चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात
शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात
संयम राखल्यास त्या संपून जातात
आणि परमात्माचे आभार मानले तर
अडचणी आणि दिवस आनंदात
बदलून जातात..
Good Night

good-night-status-in-marathi-2

!! शुभ रात्री !!
गोड गोड स्वप्न पाहा
स्वस्थ रहा, मस्त झोपा,
काळजी घ्या…
आणि आमची आठवण
असू द्या…
Good Night

good-night-status-in-marathi-3

!! शुभ रात्री !!
सगळी नाती नकली असतात
वेळ आली की सगळे साथ सोडतात
पण या आयुष्यात दोनच नाती
एक आईच्या मायेचा हात
आणि बापाची साथ
आयुष्यभर सोबत राहतात.
Good Night

good-night-status-in-marathi-4

!! शुभ रात्री !!
चांगली वस्तु
चांगली व्यक्ती
आणि चांगले दिवस
यांची किंमत वेळ निघून गेल्यावरच
कळते..
गुड नाईट

good-night-status-in-marathi-5

** नातंं **
नाते कितीही वाईट असले तरी ते
कधीही तोडू नका, कारण पाणी कितीही
घाण असले तरी ते तहान नाही पण
आग विझवू शकते…
शुभ रात्री

good-night-status-in-marathi-6

!! शुभ रात्री !!
आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा
फायदा घ्यावा पण
कोणाच्या विश्वासाचा फायदा
घेऊ नये कारण
एकदा विश्वासाला तडा गेला कि
नात्यात एक गाठ कायमची
निर्माण होते.
Good Night

good-night-status-in-marathi-7

सोन्याचा साठा करून
मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा.,
सोन्याहून मूल्यवान माणसांचा
साठा ज्यांच्याकडे आहे
तो खरा श्रीमंत… नेहमी
पैशापेक्षा माणुसकीच श्रेष्ठ
ठरते ..
Good Night

good-night-status-in-marathi-8

मैत्री अशी करा की जग आपलं
होईल,
माणूस असे बना की माणुसकी
नतमस्तक होईल,
प्रेम असं करा की जग प्रेमळ
होईल
आणि एकमेकांना सहकार्य इतके
करा की आपल्या जीवनाचे
सार्थक होईल.
शुभ रात्री

good-night-status-in-marathi-9

आपल्या व्यक्तींसाठी थोडी
माघार घ्यावी लागली तर
हरकत नाही…
पण त्यांच्याशी असलेले
नाते कधी तोडू नका…
कारण नातं जोडायला वर्ष
लागतात आणि तोडायला
काही क्षण…
शुभ रात्री

good-night-status-in-marathi-10

शुभ रात्री
पाऊस आणि आठवण या
दोघांच घट्ट नात आहे, फरक
फक्त एवढाच आहे की पाऊस
फक्त शरीराला भिजवतो आणि
आठवण मनाला.

good-night-status-in-marathi-11

शुभ रात्री
नेहमी आनंदी…
खुश राहा…
काळजी घ्या…
आमची आठवण काढत जा…

good-night-status-in-marathi-12

!! शुभ रात्री !!
जगात येतांना आपणाकडे
देह असतो नाव नाही ,
जग सोडतांना मात्र नाव
असतं देह नाही…
मिळालेल्या देहाचे नावात
रूपांतर करण्याचा हा प्रवास
म्हणजे…
आयुष्य

good-night-status-in-marathi-13

!! शुभ रात्री !!
**आठवण**
पण काय शब्द आहे ना..
ज्याची येते त्याला जाणवत नाही..
ज्याला येते त्याला राहवत नाही…
Good Night

good-night-status-in-marathi-14

चांगल्या हृदयाने खुप नाती
बनतात… आणि चांगल्या स्वभावाने
ती नाती आयुष्यभर टिकून
राहतात…!
शुभ रात्री…

good-night-status-in-marathi-15

!! शुभ रात्री !!
येतांना काही आणायचं नसतं,
जातांना काही न्यायचं नसतं.
मग हे आयुष्य तरी कुणासाठी जगायचं असतं
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला
यायचं असतं..!
Good Night

good-night-status-in-marathi-16

शुभ रात्री
*” प्रेम “* आणि *”विश्वास “*
कधिच गमावु नका…
कारण….
प्रेम प्रत्येकावर करतायेत नाही
आणि
विश्वास”* प्रत्येकावर ठेवतायेत नाही…!
Good Night

good-night-status-in-marathi-17

शुभ रात्री
घरीच रहा
काळजी घ्या
सुरक्षित रहा
निरोगी रहा
आपण आपले रक्षक आहोत
Good Night

good-night-status-in-marathi-18

धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा
कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा
असला ती
नतमस्तक दगडाच्या पायरीवर
व्हावं लागतं
शुभ रात्री

good-night-status-in-marathi-19

!! शुभ रात्री !!
अश्रु फक्त गालावरची धुळ पुसतात
आतल्या वेदना मात्र तशाच
धुळ खात पडलेल्या
असतात…
गुड नाईट

good-night-status-in-marathi-20

अवकाळी पावसाच्या
थंडगार शुभेच्छा…
Good Night

good-night-status-in-marathi-21

कुठलीही कुंडली न
जुळवता आयुष्यभर जोडलेले
आश्चर्यजनक नाते म्हणजे
मैत्री.
शुभ रात्री

good-night-status-in-marathi-22

शुभ रात्री
आयुष्यांंत प्रत्येक क्षणाचा
आनंद घेत जा कारण येथे
ONCE MORE
नसतो.

good-night-status-in-marathi-23

!! शुभ रात्री !!
आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ,
चांगली पाने मिळणे, आपल्या हातात नसते..
पण मिळालेल्या पानांवर
चांगला डाव खेळणे,
यावर आपले यश अवलंबून असतेः
Good Night

good-night-status-in-marathi-24

!! शुभ रात्री !!
कदाचित मनाचं आणि
नशिबाच कधीच जुळत
नसेल , म्हणून तर जे मनात
असतं ते कधीच नशिबात
नसतं
Good Night

good-night-status-in-marathi-25

शुभ रात्री
कोणत्याही नात्याची गरज
एकाला असुन चालत नाही
ती दोघांनाही असली पाहिजे
तरच ते नातंं शेवटपर्यंत टिकत
Good Night

good-night-status-in-marathi-26

जीवनात हार कधीच मानु नका…
कारण…
पर्वतामधुन निघणारया नदीने
आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले
नाही की समुद्र किती दुर आहे…
Good Night

good-night-status-in-marathi-27

दररोज कोणाच्या तरी
आनंदाचे कारण बना.
तुम्हाला यातून मिळणारा आनंद
तुम्ही दिलेल्या आनंदापेक्षा
जास्त असतो…!
शुभ रात्री

good-night-status-in-marathi-28

माणूस श्रीमंत असून
उपयोग नसतो,
तर तो समाधानी व
आनंदी
असला पाहिजे.
!! शुभ रात्री !!

good-night-status-in-marathi-29

शुभ रात्री
एखाद स्वप्न तुटून
चकणाचुर झाल्यानंतर
दुसर स्वप्न बघण्याच्या
धाडसालाच
आयुष्य अस नाव आहे
Good Night

good-night-status-in-marathi-30

दिवा बोलत नाही..
त्याचा प्रकाशच त्याचा
परिचय देतो.
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी
काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा, तेच तुमचा
परिचय देतील..
गुड नाईट

good-night-status-in-marathi-31

!! शुभ रात्री !!
परिस्थिती गंभीर होत चालली
आहे मित्रांनो
भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस
टाकायची पण हिंमत होत नाही
आपली जवळची माणसं
आपल्या आयुष्यातुन निघून
जात आहेत
त्यामुळे सांगतो मित्रांनो
परिवाराची आणि स्वताची
काळजी घ्या
गुड नाईट

good-night-status-in-marathi-32

जास्त नाही थोडे
जगायचं आहे पण सगळ्यांच्या
आठवणीत राहील असं
जगायचं आहे
!! शुभ रात्री !!

good-night-status-in-marathi-33

सोन्याचा साठा करून मिळवलेल्या
श्रीमंतीपेक्षा तुमच्या सारख्या सोन्याहून
मूल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे
आहे तो रवरा श्रीमंत…!!
गुड नाईट

good-night-status-in-marathi-34

Sms झाला असेल थोडा ओला.
कारण Sms सेंड केला अणि
पाउस आला .
वाचायच्या आधी पुसून घे
त्याला
पण जरा जपून. कारण त्यात
आहे आपल्या मैत्रीचा ओलावा…
Good Night

good-night-status-in-marathi-35

Good Night
ही रात्र जेवढी सुंदर आहे
तेवढाच सुदंर तुमचा प्रत्येक क्षण
असो जेवढे सुख आज तुमच्या
जवळ आहे त्या पेक्षा दुप्पट
उदया असो
!! शुभ रात्री !!

good-night-status-in-marathi-36

वादळात पत्यांचं घर बनत नाही
रडल्याने बिघडलेलं नशीब बनत
नाही….
जग जिंकण्याची हिम्मत ठेवा,
एकदा हरल्याने कोणी
फकिर होत नाही आणि…….
एकदाच जिंकल्याने कुणी ‘सिंकदर’
होत नाही
शुभ रात्री

good-night-status-in-marathi-37

!! शुभ रात्री !!
गर्दीत आपली माणसं ओळखायला
शिकलात तर..!!
संकटाच्यावेळी
आपली माणसं गर्दी करायला
विसरत नाहीत..!!

good-night-status-in-marathi-38

गुड नाईट

good-night-status-in-marathi-39

!! शुभ रात्री !!
फुंंकर मारुन आपण दिवा
विझवू शकतो
पण अगरबत्ती नाही
कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते
त्याला कोणी विझवु शकत
नाही.
गुड नाईट

good-night-status-in-marathi-40

फुलासारखे नेहमी हसत
राहा
आणि स्व:ताची काळजी
घ्या…!!
…शुभ रात्री…

good-night-status-in-marathi-41

!! शुभ रात्री !!
वाईट काळात दिलेल
प्रेम
आणि निरंतर दिलेली
साथ
शेवटपर्यत हेच
आठवणीत रहातं….!
गुड नाईट

good-night-status-in-marathi-42

!! सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!
शुभ रात्री
आपन सुंदर असो किंवा नसो पण
शब्द सुंदर असले पाहिजे.
कारण लोक चेहरा विसरतात पण
शब्द नाही विसरत..

good-night-status-in-marathi-43

शुभ रात्री
जीवना मध्ये नेहमीच
सल्ल्याची गरज नसते..
कधी-कधी
धीर देणारा हात
ऐकुन घेणारे कान
आणि समजुन घेणाऱ्या
हृदयाची गरज असते..

good-night-status-in-marathi-44

एका फुग्यावर
लिहिलेले सुंदर वाक्य.
जे आपल्या
बाहेर आहे ते नाही तर
जे आपल्या आतमध्ये आहे,
ते आपल्याला ऊंच घेऊन जाते.
गुड नाईट

good-night-status-in-marathi-45

शुभ रात्र
चांगले मित्र हे
नेहमी गुरु समान असतात
मग ते वयाने
लहान असोत
वा मोठे

good-night-status-in-marathi-46

मैत्री
रेशमी धाग्यांचं ते एक बंधन असतं
सुगंधी
असं ते एक चंदन असतं,
पावसात कधी ते भिजत असतं वसंतात
कधी ते हसत असतं,जवळ असताना
जाणवत नसतं,
दूर असताना रहावत नसतं, मित्रत्वाचं
नातं हे असंच असतं…
शुभ रात्री

good-night-status-in-marathi-47

शुभ रात्री
पोट कसही भरता
येऊ शकतं पण मन भरायला
माणसा जवळ माणसंच
असायला हवीत…

good-night-status-in-marathi-48

आपली मैत्री पण
सात जन्म अशीच राहुदे..!
शभ रात्री

good-night-status-in-marathi-49

!! शुभ रात्री !!
पुढच्या
पानावर काहीतरी भारी लिहलं असेल
ह्या आशेवर मागची पानं झाकत
जाणं म्हणजे आयुष्य.
गुड नाईट

good-night-status-in-marathi-50

या जगात
सर्वात मोठी संपत्ती बुध्दी
सर्वात चांगल हत्यार धैर्य
सर्वात चांगली सुरक्षा विश्वास
सर्वात चांगले औषध हसू
आणि आश्चर्य म्हणजे हे
सर्व विनामुल्य आहे.
|| नेहमी आनंदी रहा ।।
शुभ रात्री

good-night-status-in-marathi-51

शुभ रात्री
तुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन
देवापाशी..
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या
जन्मातील भेटीसाठी..
तूम्ही सुखी राहा हि विनंती आहे तुमच्यासाठी..
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्या
मैत्रीसाठी…

good-night-status-in-marathi-52

!! शुभ रात्री !!
गर्दीत आपली माणसं ओळखायला
शिकलात तर
संकटाच्यावेळी
आपली माणसं गर्दी करायला
विसरत नाहीत
वाक्य लहान आहे पण खूप महत्वाचे
Good Night

good-night-status-in-marathi-53

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
गुड नाईट
जो तुमच्याशी
हृदयापासून बोलत असतो,
त्याच्याशी कधीच डोक्याने
बोलू नका.
!! शुभ रात्री !!

good-night-status-in-marathi-54

!! शुभ रात्री !!
दाखवली नाही
निभावली जाते
तीच खरी मैत्री..
गुड नाईट

good-night-status-in-marathi-55

!! शुभ रात्री !!
आनंद हसायला शिकवतो आणि
समाधान जगायला शिकवतं…
तसेच सावली शोधणे सोपे असते
पण सावली होणे नक्कीच अवघड
असते…

good-night-status-in-marathi-56

!! शुभ रात्री !!
ताकदीची गरज तेव्हाच लागते
जेव्हा काही वाईट करायचे असते
नाहीतर जगात सर्वकाही
मिळवण्यासाठी
फक्त प्रेम पुरेसं आहे.
Good Night

good-night-status-in-marathi-57

विश्वास
नावाचा पक्षी एकदा
उडाला.
कि तो परत कधीच
बसत नाही
शुभ रात्री

good-night-status-in-marathi-58

!! शुभ रात्री !!
सगळं महागलं पण काडीपेटी
अजूनही
एक रुपयावर ठाम आहे
लक्षात ठेवा आग लावणाऱ्याची
किंमत
कधीच वाढत नसते.
गुड नाईट

good-night-status-in-marathi-59

आयुष्याकडे
बघण्याचा दृष्टीकोन पॉझिटिव्ह
असला की कोणतीच गोष्ट
अवघड नसते.
शुभ रात्री

good-night-status-in-marathi-60

शुभ रात्री
फुलांचा सुगंध चोरता येत नाही
सूर्याच्या किरणांना लपवता येत नाही..
किती का दूर असेना
आपली माणसं
पण त्यांची आठवण मात्र
विसरता येत नाही
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

good-night-status-in-marathi-61

!! शुभ रात्री !!
जून महिन्याच्या
शेवटच्या रात्रीच्या सुंदर
शुभेच्छा !
येणारा जुलै महीना
तुमच्या
साठी खुप सारा
आनंद घेऊन येवो हीच
सदिच्छा…
Good Night

good-night-status-in-marathi-62

शुभ रात्री
पाऊस आणि आठवण
यांच्यात एक साम्य आहे..
दोन्ही केव्हाही येऊ
शकतात…

good-night-status-in-marathi-63

!! शुभ रात्री !!
चांगल्या लोकांच एक
वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी
लागत नाही,
ते कायम आठवणीतच
राहतात…
तुमच्यासारखे…
Good Night

good-night-status-in-marathi-64

!! शुभ रात्री !!
वेळेनुसार माणसाने
बदलावं
कारण वेळ
बदलायला शिकवते
थांबून जगायला
नाही.
गुड नाईट

good-night-status-in-marathi-65

!! शुभ रात्री !!
कितीही कमवा
पण कधी गर्व करु नका
कारण बुद्धीबळाचा खेळ संपल्यावर
राजा आणि शिपाई
शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात
आयुष्य खूप सुंदर आहे
एकमेकांना समजून घ्या व
जीव लावा..
गड नाईट

good-night-status-in-marathi-66

आयुष्याच्या प्रवासात
एक गोष्ट नक्की शिकलो,
आधार कोणी देत नाही परंतु
धक्का दयायला सर्वजण तयार असतात.
!! शुभ रात्री !!

good-night-status-in-marathi-67

शुभ रात्री
हसता हसता सामोरे जा
‘आयुष्याला’..
तरच घडवू शकाल ‘भविष्याला’.
कधी निघून जाईल, ‘आयुष्य’
कळणार नाही…
आताचा ‘हसरा क्षण’ परत मिळणार
नाही..!!

good-night-status-in-marathi-68

शुभ रात्री
जा
पुस्तकांशिवाय केला जाणारा
अभ्यास म्हणजे,
आयुष्य..
आणि आयुष्यात आलेले
अनुभव म्हणजे,
पुस्तक..
Good Night

good-night-status-in-marathi-69

शुभ रात्री
‘मागितले तरी सुख उसनं मिळत नाही’
‘प्रयत्ना शिवाय कधीच ध्येयाचं शिखर गाठता
येत नाही’
‘आपल्या देवावर नेहमी नि:संकोच विश्वास ठेवा
‘योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला
काहीच उरत नाही.
गुड नाईट

good-night-status-in-marathi-70

ज्या अनुभवात तुम्हाला
भितीचा सामना करावा
लागतो.
तो अनुभव तुमची
शक्ती, धैर्य, व आत्मविश्वास
वाढवतो….
Good Night

good-night-status-in-marathi-71

!! शुभ रात्री !!
आयुष्याचं सुख
कशात आहे माहीत
नाही पण
चेहऱ्यावरचा भाव नेहमी
समाधानी असायला हवा
तीच खरी श्रीमंती..
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

good-night-status-in-marathi-72

!! शुभ रात्री !!
आयुष्यात काही नसले
तर चालेल..
पण तुमच्या सारख्या
प्रेमळ माणसांची साथ मात्र
आयुष्य भर असुद्या..
Good Night

good-night-status-in-marathi-73

!! शुभ रात्री !!
सृष्टी कितीही बदलली तरी
माणूस पूर्णतः सुखी होत नाही,
पण दृष्टी बदलली तर नक्कीच
सुखी होतो..

good-night-status-in-marathi-74

!! शुभ रात्री !!
जेवणात जशी
स्वीट डिश महत्वाची असते,
तसेच आयुष्यात
तुमच्यासारख्या गोड माणसांची
साथ महत्वाची असते
गड नाईट

good-night-status-in-marathi-75

ना दूर रहने से टुट जाते है
और ना पास रहेनेसे
जुड जाते है
रिस्ते तो एहसास के वो
धागे है ज्यो याद करने से
और मजबूत
हो जाते है
शुभ रात्री

good-night-status-in-marathi-76

मोगरा कोठेही ठेवला तरी
वास हा येणारच आणि
आपली माणसे कोठेही असली तरी
आठवण ही येणारच.
शुभ रात्री

good-night-status-in-marathi-77

good night
सुख दुःखाची
मनाला होणारी जाणीव
म्हणजेच.
आठवण
शुभ रात्री

good-night-status-in-marathi-78

शुभ रात्री
चालनं
अंतर ठेवून असावं…
पण बोलणं
अंतर ठेवून नसावं…
कारण जीवनातील गेलेले क्षण
पुन्हा येत नाहीत….
Good Night

good-night-status-in-marathi-79

शुभ रात्री
जीवनात एवढ्याही चुका करू नका,
कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून
जाईल आणि
रबराला एवढाही वापरू नका,
कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून
जाईल.
गुड नाईट

good-night-status-in-marathi-80

वाईट परिस्थिती, कठीण काळ
हाच माणसाचा सर्वात मोठा
गुरू असतो.
त्या काळात एवढं शिकायला
मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी
जन्मभर पुरते…!
Good Night

good-night-status-in-marathi-81

आई-बाबा
पैशाने सर्व काही मिळेल
पण आई सारखा स्वर्ग
आणि बापा सारखी सावली
कुठेच नाही मिळत.
शुभ रात्री
“सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा”.
जेवन करून छान झोपा

good-night-status-in-marathi-82

!! शुभ रात्री !!
मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,
एकदाच बरसून थांबणारी..
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी,
मनाला सुखद गारवा देणारीः
गुड नाईट

good-night-status-in-marathi-83

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.
माझ्यामुळे तुम्ही नाही
तर तुमच्यामुळे मी आहे हि
वृत्ती ठेवा..
बघा किती माणसे तुमच्याशी
जोडली जातात..
!! शुभ रात्री !!

good-night-status-in-marathi-84

शुभ रात्री
अंधारात चालतांंना प्रकाशाची
गरज असते….
उन्हात चालतांंना सावलीची
गरज असते…
जीवन जगत असताना खरंच चांगल्या
माणसांची गरज असते…..
आणि…
तिच चांगली माणसे आता माझा शुभसंदेश
वाचत आहेत.
गुड नाईट

good-night-status-in-marathi-85

!! शुभ रात्री !!
मला लाख माणसं भेटतील,
पण ते लाख माणसं तुमची जागा
घेऊ शकत नाहीत…
स्वतःची काळजी घ्या !

good-night-status-in-marathi-86

!! शुभ रात्री !!
आयुष्याच्या वाटेवर चालताना
खूप माणसं कमवायची आहेत.
पैशाने गरीब राहीलो तरी चालेल पण
मनाने मात्र श्रीमंत रहायचंय.
गुड नाईट

good-night-status-in-marathi-87

शुभ रात्री
पाऊस पण देवा
असा पडू दे की, प्रत्येक थेंब
तुझ्या चमत्काराचा
सॅनिटायझर होऊन बरसु दे.
ही महामारि नष्ट होऊदे.

good-night-status-in-marathi-88

शुभ रात्री
जीवन म्हणजे झोपाळा आहे
तो जेवढा मागे जातो
तेवढ्याचप्रमाणात पुढे येत असतो,
त्यामुळे जीवनात घाबरु नका
दुःख जेवढी येतात तेवढीच सुखही
येणार असतात.
गुड नाईट

good-night-status-in-marathi-89

शुभ रात्री
आनंदी रहा
स्वतःची काळजी घ्या
मास्क वापरा, सुरक्षित रहा.
गुड नाईट

good-night-status-in-marathi-90

शुभ रात्री
मैत्री
करत असाल तर
पाण्यासारखी निर्मळ करा..
दूरवर जाऊन सुद्धा
क्षणोक्षणी आठवेल अशी करा..

good-night-status-in-marathi-91

शुभ रात्री
सुरक्षित रहा
काळजी घ्या
आनंदी रहा
गुड नाईट

good-night-status-in-marathi-92

शुभ रात्री
मनसोक्त जगून घ्या,
बाकी नशिबावर सोडा
रात्री फुलांना पण माहीत नसतं
उद्या मंदिरात जायचं की
मशानात…..

good-night-status-in-marathi-93

जीव लावणारी माणसे
बरोबर असली की वाईट दिवस
सुद्धा चांगले जातात…
शुभ रात्री

good-night-status-in-marathi-94

पाऊस आणि
आठवण
कधी येईल काही
सांगता येत नाही.
अशाच आठवणीतील माणसांना
शुभरात्री

good-night-status-in-marathi-95

गुड नाईट
चांदणं चांदणं
झाली रात
चांदणं चांदणं
झाली रात
आता झोपा कि
कोणाची बघताय
वाट
Good Night

good-night-status-in-marathi-96

शुभ रात्री
पाऊस आणि आठवण या दोघांच
घट्ट नात आहे, फरक फक्त
एवढाच आहे की पाऊस फक्त
शरीराला भिजवतो आणि आठवण
मनाला.
Good Night

good-night-status-in-marathi-97

घरी रहा..
सुरक्षित रहा..
जीवनाच्या बँकेत
पुण्याईचा बॅलन्स पुरेसा
असेल तर सुखाचा चेक
कधीच बाउंस होणार
नाही..
शुभ रात्री..
मास्क लावा..गर्दी टाळा..
काळजी घ्या.. सुरक्षित रहा..

good-night-status-in-marathi-98

शुभ रात्री
लहानपणी प्रवासात झाडं मागे
पळत असल्याचा भास व्हायचा.
हल्ली सुखाच्या बाबतीतही
तसेच होत राहते..
वास्तविक दोंंन्हीही तिथेच असतात.
धावत फक्त आपण असतो.

good-night-status-in-marathi-99

!! शुभ रात्री !!
सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो
तर तो तुमच्या सारख्या प्रेमळ
माणसाच्या शब्दालाही
असतो..
Good Night

good-night-status-in-marathi-100

!! शुभ रात्री !!
प्रत्येकाला
आपला त्रास सांगत बसू नका
कारण प्रत्येकाच्या घरात औषधे नसतंं
मात्र मीठ मात्र नक्की असतंं
जखमेवर टाकायला…
Good Night

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *