Good-Night-Images-in-Marathi-58

Good Night Images in Marathi

Good Night Images In Marathi For Friends Share Chat :

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-1

!! शुभ रात्री !!
खोटं बोलुन समोरच्या
व्यक्तीला फसवता येत
स्वत:ला नाही…!
Good Nights

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-2

हजारोंचे कपडे शोख्समध्ये
लटकत राहीले
आणि छोटासा मास्क मात्र
करोडोंचा धंदा करून गेला.
कोणीही स्वत:ला मोठं समजावं
पण समोरच्याला
कधीच कमी समजू नये.
!! शुभ रात्री !!
GOOD NIGHT

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-3

शुभ रात्री
काच आणि नाती दोन्ही खूप
नाजूक असतात,
दोघांमध्ये एवढाच फरक
असतो की,
काच चुकीमुळे तुटते तर नाती
गैरसमजाने

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-4

शुभ रात्री
नात्यांची शिलाई जर भावनांनी
झाली असेल तर,
तुटणे अवघड आहे.
आणि जर स्वार्थाने झाली असेल तर,
टिकणे अवघड आहे…
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-5

जीवनाच्या या प्रवासामध्ये आपण
सारेच गुंतलेले असतो..
पण रात्री न चुकता
Good Night
आम्ही नेहमीच म्हणतो..
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-6

!! शुभ रात्री !!
नातं विश्वासावर असतं
म्हणून विश्वास जेव्हा कमी होतो
नातं तुटायला वेळ लागत
नाही.
GOOD NIGHT

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-7

सुख आणि दुःख वाटुन घेत
जगलो तर
नात्यातील आपलेपणाचा ओलावा
कायम टिकून राहतो.
सहानुभूतीला नुसता जिभेचा
ओलावा पुरत नाही.
त्यासोबत हृदयाचाही ओलावा
असावा लागतो.
!! शुभ रात्री !!
GOOD NIGHT

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-8

शुभ रात्री
GOOD NIGHT
क्षमा ही एकमेव गोष्ट या
जगात आहे
जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये
करु शकेल.

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-9

!! शुभ रात्री !!
वाटेवर चालताना खूप लोक
कमवायचे..
पैशांनी गरीब राहिलो तरी
चालेल
पण मनाने मात्र कायम श्रीमंत
राहायचंय.
!! Good Night !!

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-10

शुभ रात्री
नात्यांची शिलाई जर भावनांनी
झाली असेल तर,
तुटणे अवघड आहे.
आणि जर स्वार्थाने झाली असेल तर,
टिकणे अवघड आहे…
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-11

विश्वास
विश्वास प्रत्येकावर ठेवा पण जरा
जपून,
कारण जीभ चावणारे दात पण
आपलेच असतात.
!! शुभ रात्री !!
GOOD NIGHT

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-12

!! शुभ रात्री !!
दवाखाना कितीही मोठा
असला तरी
आपल्या लोकांनी मनाला
दिलेले घाव
कोणत्याच रिपोर्ट मध्ये
कळत नाही..!
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-13

शुभ रात्री
मन मारुन जगण्यापेक्षा…
मन भरुन जगा..
कारण.
इथला मुक्काम केव्हा संपेल
सांगता येत नाही..”
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-14

!! शुभ रात्री !!
आयुष्य कितीही कडू
तुरट आंबट
तिखट असूदे, पण
जीवाची माणसं सोबत
असली की
सगळ गोडच होऊन
जातं…
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-15

वाजली तरी आवाज नाही..
‘थंडी’ म्हणतात तिला
येते पण दिसत नाही…
आठवण म्हणतात तिला
शुभ रात्री
सुंदर रात्रीच्या, सुंदर शुभेच्छा

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-16

!! शुभ रात्री !!
काळजाला
झालेल्या जखमा वरवरुन
जरी भरलेल्या दिसत असल्या
तरी त्यांंच्या
वेदना
कधीच कमी होत नाहीत.
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-17

!! शुभ रात्री !!
रात आयी तो रोशनी को भूल गये,
चांद आयी तो सुरज को भुल गये,
माना कुछ देर हमने आपको
नही किया, SMS
तो आप हमे भी SMS करना भूल
गये.
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-18

शुभ रात्री
हम नहीं कहते कि
हमें जिंदगी का…..!!
हिस्सा बनाएं रखना
बस दूर होकर भी दुरियां ना लगे
इतना सा रिश्ता बनाए रखना….!!
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-19

!! शुभ रात्री !!
असं म्हणतात
दुसऱ्याची चुक माफ करायला मोठं
मन लागतं
पण मला वाटतं
स्वत:ची चुक मान्य करायला
त्यापेक्षाही मोठी मन लागतं….
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-20

!! शुभ रात्री !!
नातं हे जपण्यासाठी नसतं
नातं हे जगण्यासाठी असतं
नात्यात कधी माझं तुझं
नसावं नात्यात कायम आपलं
असावं..!
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-21

काळजी घ्या,
आपली आणि आपल्या
परिवाराची
शुभ रात्री
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-22

आठवणी आठवाव्या लागत
नसतात,
आपोआप त्या आठवत
असतात.
पालटुन गेलेल्या सुंदर
जीवनाचे,
सुंदर क्षण भेटीस पाठवत
असतात…
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-23

!! शुभ रात्री ||
जर चुकीच्या
पासवर्डने
छोटासा मोबाईल
उघडत नसेल
तर चुकीच्या कर्माने
सुखाचा दरवाजा
तरी कसा
उघडेल…
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-24

!! शुभ रात्री !!
खास तुमच्यासाठी
आईस्क्रीम
पाठवली आहे.
लवकर जेवण करा आणि
खाऊन घ्या..
उद्या सोमवार आहे,
सकाळी लवकर उठायचं
आहे ना..

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-25

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
माणसाचा स्वभाव
गोड असला की कोणतही
नातं तुटत नाही
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-26

शुभ रात्री
मुसळधार पावसाचा
मनमुराद आनंद
लुटा पण
काळजी घ्या, सुरक्षीत रहा
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-27

शुभ रात्री
जुन महिन्याच्या
शेवटच्या रात्रीच्या
आपणास हार्दिक
शुभेच्छा..
आनंदी रहा
काळजी घ्या
गुड नाईट

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-28

शुभ रात्री
रात्रभर गाढ झोप लागणं
याला सुध्दा नशिबच लागतं
पण….
हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा
दिवसभर इमानदारीचे
आयुष्य जगावे लागतंं…
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-29

शुभ रात्री
स्वार्थासाठी व कामापुरती
जवळ आलेली माणसे
काही क्षणांत तुटतात…
पण विचारांनी आणि प्रेमानी
जुळलेली माणसे
आयुष्यभर सोबत राहतात….
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-30

!! शुभ रात्री !!
खुप मोठे व्हा
पण जीवन देणाऱ्या ‘मातीला’
आणि प्रेम देणऱ्या माणसांना
कधी विसरु नका
गुुड नाईट

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-31

!! शुभ रात्री !!
जो फरक औषधांनी पडत
नाही
तोच फरक दहा मिनिट
ज्यांच्याशी बोलून पडतो ना,
तिच माणसं आपली
असतात.
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-32

शुभ रात्री
नातंं आपुलकीच असावं
एकमेकांना जपणारं असावं
जवळ असो वा लांब नेहमी
आठवणीत
रहाणरं असाव …
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-33

कालपर्यत पैशाची
हवा होती
आज हवेचे सुद्धा पैसे
आहेत..
घरी रहा…
सुरक्षित रहा…
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-34

जास्त नाही थोडे
जगायचं आहे पण सगळ्यांच्या
आठवणीत राहील असं
जगायचं आहे
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-35

!! शुभ रात्री !!
आयुष्यात येणारी प्रत्येक
व्यक्ती कळत नकळत काहीतरी
शिकवून जाते….. काही
कसं वागायचं ते शिकवतात,
तर काही कसं जगायचं ते
शिकवतात…

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-36

झोप आली तर
सगळं विसरायला लावते
आणि नाही आली तर
खूप काही आठवायला भाग
पाडते.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-37

आपलं आयुष्य म्हणजे
झगमगणारी लाईटीची माळ असुन
त्यातील विविध रंगी बल्ब म्हणजे
नाती असतात…
आणि हि नाती इलेक्ट्रिक
करंटसारखीच असतात…
चुकीची जुळली तर आयुष्यभर
झटके आणि योग्य जुळली
तर तुमचं पूर्ण आयुष्य
प्रकाशमय होते …!
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-38

मनाची श्रीमंती ही
कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी
असते
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-39

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
चालताना अशा
व्यक्तींसोबत चाला की,
ज्यांच्याबरोबर
चालताना वेडीवाकडी वळणे
सुद्धा सरळ होतील.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-40

अंधारात चालताना
प्रकाशाची गरज असते..
उन्हात चालताना सावलीची
गरज असते
जीवनात जगत
असतांंना खरच
चांगल्या
माणसांची
गरज
असते…
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-41

शुभ रात्री
स्वतः च्या
जीवनातले काही क्षण स्वतः च्या
माणसांसाठी जगा कारण,
परत परत नाही जन्माला येणार कोणी
जीवनात Once More नसतो.

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-42

कायम राहणारी अशी कुठलीही
गोष्ट नाही
सध्या परिस्थिती वाईट आहे त्यामुळे
स्वत:ला जास्त ताण देउ नका
कारण,
परिस्थिती कितीही वाईट का असेना
ती बदलतेच.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-43

!! शुभ रात्री !!
आयुष्य आईस्क्रीम
सारखं आहे.
टेस्ट केलं तरी वितळतं,
वेस्ट केलं तरी वितळतं..
म्हणुन आयुष्य टेस्ट
करायला शिका, वेस्ट तर ते
तसंही होतच आहे….!
गुड नाईट

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-44

शुभ रात्री
खूप सुंदर असतात
ते क्षण
ज्यात मित्र सोबत असतात
परंतु
त्यातही सुंदर असतात
ते क्षण
जेव्हा दूर राहूनही ते
आपली आठवण काढतात

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-45

सुख कणभर गोष्टी
मध्ये लपलेलं असतं.
फक्त ते…
मनभर
जगता आलं पाहिजे.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-46

शुभ रात्री….
कडुलिंबाची चूक नाही की तो कडू आहे
स्वार्थी तर जीभ आहे तिला फक्त गोड
आवडतं
संवाद संपला की नातं थांबतं
म्हणून बोलून बघा
कदाचित तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला
सापडेल
गुड नाईट

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-47

जिद्द पण अशी ठेवा की
नशिबात नसलेल्या
गोष्टी सुद्धा मिळाल्या
पाहिजेत….
गुड नाईट
शेअरचॅट
!! सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-48

!! शुभ रात्री !!
पर्वा
येथे कोणाची कोणास
आहे.
चांगल्याच्या मागे असतं
इथं जग
वाईटात
तेच जग म्हणतं
बाबा तुझं तु बघ…
Good Nightसमाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-49


नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात .
कारण….
जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी
अशी अनेक
प्रकारची झाडे वाढलेली असतात. परंतु अशी
झाडे कोणीच तोडत नाही. पण जी सरळ
वाढलेली असतात त्यांना मात्र कुर्हाडीचे घाव
सोसावे लागतात….
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-50

सगळ्यांची
असणारी माणसं
कोणाचीच नसतात…..!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-51

मैत्रिला कधी गंध नसतो
मैत्रीचा
फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात
खरा आनंद असतो!!!!
हॅपी बेस्ट फ्रेंड डे इन ऍडव्हान्स
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-52

Good Night
प्रत्येकाच्या मनाचा
दरवाजा आपण
उघडू शकतो फक्त
आपल्याकडे
माणूस KEY
असली पाहीजे…
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-53

Good Night
जुन महिन्यातील शेवटच्या रात्रीच्या
हार्दिक शुभेच्छा…’
येणारा जुलै महिना आपल्या
जीवनात आनंदाचे नवीन क्षण घेऊन
येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…
शुभ रात्री
आपणास सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा…

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-54

या जगात
नाते तर सर्वच जोडतात, पण
नात्यापेक्षा विश्वासाला जास्त
किंमत असते..
गुड नाईट

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-55

हे गणपती बाप्पा तुझ्या सर्व भक्तांच
कोरोना पासून रक्षण कर..
शुभ रात्री
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-56

!! शुभ रात्री !!
आपलं आयुष्य इतकं छान,
सुंदर आणि आनंदी बनवा की निराश
झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहुन जगण्याची
नवी उमेद मिळाली पाहिजे..!
गुड नाईट
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-57

शुभ रात्री
एक छोटीशी दुनिया
आपली असावी. तुमच्या
साररवी जिवलग माणसं
नेहमी दिसावी..
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-58

हसत राहिलात तर संपूर्ण जग
तुमच्या जवळ आहे…
नाहीतर डोळ्यातील अश्रृंना देखील
डोळ्यात जागा राहत नाही.
शुभ रात्री
काळजी घ्या..
सुरक्षित राहा…

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-59

गुड नाईट
काळजी घ्या.
आपली आणि आपल्या
परिवाराची
घरी राहा, सुरक्षित राहा

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-60

Good Night
कधीच म्हणू नये
दिवस आपले खराब आहेत.
ठणकून सांगावे,
काट्यांनी वेढलेला मी पण
गुलाब आहे.
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-61

!! शुभ रात्री !!
रस्ता नाही असे कधीही होत
नाही, रस्ता शोधायला अपयश
येते हेच खरे.
GOOD NIGHT

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-62

माणूस किती किंमतीची कपडे वापरतो
यावरून त्याची किंमत होत नसते परंतु
तो इतरांची किती किंमत करतो यावरून
त्याची किंमत ठरत असते..
गुड नाईट

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-63

नातंं
नातं इतकं सुंदर
असावं की, तिथे सुख
दुः ख सुध्दा हक्काने व्यक्त
करता आलं पाहिजे.
Good night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-64

शुभ रात्री
नेहमी आनंदी राहा ….
Be happy…”
Good night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-65

!! शुभ रात्री !!
आईसाठी कोणतीही गोष्ट
सोडा पण, कोणत्याही गोष्टीसाठी
आईला सोडू नका.
गुड नाईट
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-66

नातं असं टिकवा…
कधी समजून घ्या…
कधी समजून सांगा…
!! शुभ रात्री !!

7

ओळख
मोठ्या लोकांशी
नाही साथ देणाऱ्या
लोकांशी असावी
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-68

कुछ लोग हमेशा
मुस्कुराते
हुए अच्छे लगते
है
जैसे आप
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-69

शुभ रात्री
फुल भेजा है. गुलाब का
सुगंध लिया करो
फुरसत हो तो,
एक मेसेज
हमे भी कर दिया करो…
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-70

आपुलकीच्या नात्याला कधी
दुरावा माहित नसतो,
कारण.,
कव्हरेज क्षेत्राच्या पलिकडे देखील
मनाचा संपर्क असतो.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-71

आज वाईट आहे. उद्या चांगली येईल
वेळच तर आहे
बदलून नक्कीच जाईल…
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-72

सोसल
तेवढचं
सोशल
रहायचं
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-73

!! शुभ रात्री !!
एके दिवशी आपणही हेच समजून
एकमेकांना विसरुन जाऊ की,
तो माझी आठवण काढत नाहीये
मग मीच का काढू…?
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-74

शुभ रात्री
नाते एवढे सुंदर असावे कि तेथे
सुख आणि दुःख हक्काने व्यक्त
करता आले पाहिजे.
स्वस्थ रहा… मस्त रहा… गोड स्वप्न पहा.

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-75

पा लेने की बेचैनी और
खो देने का डर….
बस इतना ही है,
जिंदगी का सफर…!”
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-76

Good Night
शब्द दिल्याने आशा निर्माण
होतात आणि दिलेला शब्द
पाळल्याने
विश्वास..!

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-77

हळूहळू वय निघून जातं
जीवन आठवणीचं पुस्तक बनून जातं.
कधी कुणाची आठवण खुप सतावते.
कधी आठवणींच्या आधारे
जीवन निघून जातं…
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-78

Good Night
!! शुभ रात्री !!
ओढ म्हणजे काय?
ते जीव लावल्याशिवाय कळत नाही..
प्रेम म्हणजे काय?
ते स्वतः केल्याशिवाय कळत नाही..
आणि माणुसकी म्हणजे काय?
ते मैत्री केल्याशिवाय कळत नाही..

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-79

देवा त्या पायांना नेहमी
सुरक्षित ठेव,
ज्यांच्यामुळे मी आज
उभा आहे.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-80

Good Night
अपेक्षा कमी ठेवल्या
की समाधान जास्त
मिळतं..
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-81

शुभ रात्री
आयुष्यात सुखाची झोप
तोपर्यत लागते जो पर्यत,
“आई बाप’
आहेत…
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-82

शुभ रात्री
वेळ मिळाला की
वेळ देणारे खूप असतात पण,
वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला
वेळ देतात.
तेच खरे आपले असतात.
good night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-83

झाडांसारखे जगा
खुप उंच व्हा…
पण जीवन देणाऱ्या मातीला
कधी विसरु नका.!
शुभ रात्री
काळजी घ्या, नेहमी आनंदी रहा..

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-84

!! शुभ रात्री !!
जसा जसा दिवस
मावळायला
लागतो तशी तशी
आपसूकच घरी परतायची
ओढ लागते…
दिवसभर सगळं गाव
जरी फिरलं तरी झोप मात्र
आपापल्या घरातच गोड
लागते…
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-85

शांत झोप हिच
थकलेल्या माणसाची
खरी संपत्ती……!
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-86

कालच्या वेदना सहन करत
उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची
ओढाताण म्हणजे
आयष्य.
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-87

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही
शब्द आहेत,
चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही
काव्य आहे,
काळोख पडला रात्र झाली म्हणून
इतक्यात झोपू नका,
कारण सारे जग विश्रांती घेत असतांना,
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण
काढत आहे.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-88

शुभ रात्री
हो मुबारक आपको ये
सुहानी रात,
मिले ख्वाबों में भी खुदा
का साथ
खुले जब आपकी आँरवे तो,
ढेरों खुशियां हो आपके साथ…
GOOD NIGHT

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-89

बदल…
तर निसर्गाचा नियम आहे…
फरक फक्त एवढाच आहे की,
वेळेनुसार काहींची मने
बदलतात…
तर काहींचे दिवस…
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-90

शुभ रात्री
चाँद को बिठाकर पहरे पर,
तारों को दिया निगरानी का काम,
आई है यह रात सुहानी लेकर
आपके लिए,
एक सुनहरा सपना आपकी आँखों
के नाम..

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-91

कालच्या वेदना सहन करत
उद्याच्या सुखासाठी आज चाललेली
जीवाची ओढाताण म्हणजे
..आयुष्य….
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-92

शुभ रात्री
जिथे विश्वास असतो, तिथे
नातं आपोआप निर्माण होत.
म्हणून नातं ठेवा अगर ठेवू नका,
पण विश्वास मात्र जरूर असू दया.
Good night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-93

हळूवार पसरतो गारवा..
सर्वांग फुलते आगमनाने
स्मरून वाहतो मनी
स्पर्श नवा हर्ष नवा…
पावसाळ्याच्या शुभेच्छा…!!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-94

शुभ रात्री
जेवण करून लवकर झोपा.
उद्या सोमवार आहे.
सकाळी लवकर उठून जॉब वर
जायचं असेल ना?

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-95

आला पाऊस गेली लाइट..
झोपा आता गुड नाईट..
!! शुभ रात्री !!
काळजी घ्या.. आनंदी रहा..

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-96

याथ
समईला साथ आहे जोतीची,
अंधाराला साथ असते
प्रकाशाची,
चंद्राला साथ असते चांदण्याची,
प्रेमाला साथ असते फक्त
दोघांची….
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-97

गुड नाईट
नातं आपुलकीचं
असावं एकमेकांना जपणारं
असाव…
जवळ असो वा लांब
नेहमी आठवणीत राहणार
असावंं…!
सुंदर रात्रीच्या सुंदर
शुभेच्छा.

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-98

खूप माणसांची
स्वप्ने या एका
विचारामुळे
अपूर्ण राहतात तो
म्हणजे लोक काय
म्हणतील?
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-99

!! शुभ रात्री !!
मैत्री नसावी मुसळधार
पावसा सारखी
एकदाच बरसून थांबणारी
मैत्री असावी रिमझिम
सरी सारखी
मनाला सुखद गारवा देणारी
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-share-chat-100

!! शुभ रात्री !!
एक रक्तगट Possitive आला की
बाकीचे रक्तगट माणुसकीतून
Negative होतात यालाच कदाचित
कोरोना म्हणतात
काळजी घ्या.. सुरक्षित रहा..
मास्क वापरा..
Good Night

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *