Good-Night-Images-in-Marathi-58

Good Night Images in Marathi

Good Night Images in Marathi

तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला एका सुंदर मराठी कोटसह शुभ रात्रीची शुभेच्छा द्यायची आहे? मराठीत शुभ रात्रीची कोट्स (Good Night Quotes in Marathi) पाठवण्यासाठी विश यू ऍप हे सर्वोत्तम ऍप आहे. ज्यांना मराठी भाषा अवगत नाही असे लोक सुद्धा मराठीत गुड नाईट कोट्स पाठवू शकतात हे लक्षात घेऊन आम्ही हे ऍप तयार केले आहे. आमच्या टीमने पुस्तके, कविता, internet इत्यादींमधून काही प्रसिद्ध आणि लोकप्रिय कोट्स गोळा केल्या आहेत. हे सर्व कोट्स महान लेखकांनी किंवा कवींनी लिहिलेले आहेत आणि ते तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करतील. त्यामुळे आत्ताच आमचे ऍप डाउनलोड करा आणि WhatsApp, Facebook मेसेंजर किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Good Night Images in Marathi) गुड नाईट कोट्स मराठीत शेअर करायला सुरुवात करा!


friend good night images in marathi (1)

friend good night images in marathi (2)


Good Night Images in Marathi (2)


Good Night Images in Marathi (1)


Good Night Images in Marathi (3)


Good Night Images in Marathi (4)


Good Night Images in Marathi (5)


Good Night Images in Marathi (6)


Good Night Images in Marathi (7)


Good Night Images in Marathi (8)


Good Night Images in Marathi (9)


Good Night Images In Marathi (6)

Good Night Images In Marathi (1)

Good Night Images In Marathi (2)

Good Night Images In Marathi (3)

Good Night Images In Marathi (4)

Good Night Images In Marathi (5)

Good Night Images In Marathi (7)
 


Good-Night-Images-in-Marathi-1

Good Night
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
घेण्यासारखी कोणती गोष्ट
असेल तर ती आहे
” ज्ञान “
!! शुभ रात्री !!


 

Good-Night-Images-in-Marathi-2

शुभ रात्री
कधीच स्वतःला कमी
समजायच नाही
कष्टाने कमवायचं
आणि रुबाबात जगायचं
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-3

शुभ रात्री
दुःखाच्या वेलीवर प्रीतीची फुलं फुलावी
कष्टाच्या दिवसातही हर्षाने डुलावी…।
ताऱ्यांसारख्न लुकलुकत राहावं नावं तुमचं
नेहमी आशिर्वादांनी
जीवन तुमचं भरावं…।
फुलासारखं निरागस असावं
निर्मळ जला सारखं जगावं…।

Good-Night-Images-in-Marathi-4

मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध
हा येणारच, आणि आपली
माणसे किती लांब असली
तरी
|| आठवण ||
ही येणारच..
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-5

शुभ रात्री
संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा
गुण आहे, कारण..
एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना
नाहीसा करतो..


As the day comes to an end, it is time for us to say goodbye and head off to bed. Before we do that, let us take a moment to appreciate all the good things that happened today. And what better way to end the day than by sharing some sweet Good Night Images Marathi! ? Here are some beautiful images that will help you send sweet goodnight messages to your loved ones. So go ahead and download them now!

Good night everyone! These wonderful good night wallpapers in Marathi are just what you need before bedtime! Sweet dreams friends! 🙂


Good-Night-Images-in-Marathi-6

शुभ रात्री
नाती…
मोठी नसतात तर
ती नाती
सांभाळणारी माणसं मोठी
असतात..

Good-Night-Images-in-Marathi-7

रात जब किसी की याद
सताये,
हवा जब बालों को सहलाये,
कर लो आँखे बंद और
सो जाओ,
क्या पता जिसका है ख्याल,
वो ख्वाबों में आ जाये….
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-8

आयुष्यात कधी कोणावर
नाराज होऊ नका
जिवनात खूप माणसे मिळतील
पण जवळच्या माणसांना मात्र
विसरून जाऊ नका
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-9

समाधानी राहण्यातच
आयुष्यातलं सगळ्यात मोटं
सुख आहे.
शुभ रात्री
Good-Night-Images-in-Marathi-10

!! शुभ रात्री !!
फुलांप्रमाणे दरवळ राहा,
ताऱ्यांप्रमाणे चमकत राहा,
नशिबाने मिळालेल्या जीवनात
हसत आणि हसवत राहा.
Good Night


Do you want to wish your loved one good night with a beautiful Marathi quote?

Wish You App is the best app for sending Good Night Quotes in Marathi. We have created this app keeping in mind that people who are not familiar with Marathi language can also send Good Night Quotes in Marathi. Our team has collected some of the most famous and popular quotes from different sources like books, poems, movies etc. All these quotes are written by great writers or poets and they will surely touch your heart deeply. So download our app now and start sharing Good Night Quotes in Marathi on WhatsApp, Facebook Messenger or any other social media platform!


Good-Night-Images-in-Marathi-11

शुभ रात्री
चंद्राला पाठवलंय तुम्हाला
झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तुम्हाला उठवण्यासाठी….
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-12

शुभ रात्री
चालताना आशा
व्यक्तीसोबत चाला की,
ज्यांच्याबरोबर चालताना
वेडी वाकडी वळणे सुद्धा
सरळ होतील…
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-13

शुभ रात्री
नुसतच आपलं म्हणून नाही
चालत
आपल्यांनी आपल्याला
मनापासून आपलं समजावं
लागतं…
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-14

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे,
अंतःकरणात जिद्द आहे,
भावनांना फुलांचे गंध आहेत,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे…!
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-15

विचार कमी करा आणि
शांत झोप घ्या. जे होईल ते
चांगलच होईल..
शुभ रात्री


Download Wish You App today and get access to hundreds of amazing Good Night Quotes in Marathi! The interface is very simple so even if you don’t know how to read or write marathi then also you can easily share these messages on Whatsapp, Facebook Messenger etc! Also, we have included a feature where users can save their favorite quote as well as share them via SMS/Whatsapp/Facebook messenger directly from our application itself so that they never forget to wish their loved ones good night every day!! So what are you waiting for? Download Wish You App


Good-Night-Images-in-Marathi-16

Good Night
तुमच्या आयुष्यातील
प्रत्येक क्षण या
फुलांसारखा
असु दे..
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-17

अवकाळी आलेला पाऊस
अचानक आलेल्या आनंदासारखा असतो,
क्षणभर सुखावतो..!
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-17

काळजी घ्या..
आनंदी रहा….
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-19

शुभ रात्री
झाल का जेवण
तुमच्या सारख्या गोड
माणसांसाठी
गोड गोड गुलाबजाम

Good-Night-Images-in-Marathi-20

वेळ हसवते, वेळ रडवते
ती वेळ च असते
जी माणसाला खूप काही
शिकवते.
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-21

जास्त नाही थोडंच
जगायचंय
पण तुमच्या सारख्या
लोकांच्या
कायम आठवणीत
राहील
असं जगायचंय
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-22

!! शुभ रात्री !!
कोणी कोणाला काही द्यावे
ही अपेक्षा नसते.
दोन शब्द गोड बोलावे
हेच लाख मोलाचे असते…
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-23

!! शुभ रात्री !!
पायातून काटा निघाला की
चालायला मजा येते
तसा मनातून अहंकार निघुन
गेला की आयुष्य जगायला
मजा येते…
Good Night


Good-Night-Images-in-Marathi-24

शुभ रात्री
मास्क लावणे हे.
व्हेंटिलेटर लावण्यापेक्षा चांगले
घरात रहाणे हे
ICU मध्ये रहाण्यापेक्षा चांगले
काळजी घेणे हे
उपचार घेण्यापेक्षा चांगले
घरी रहा सुरक्षित रहा

Good-Night-Images-in-Marathi-25

!! शुभ रात्री !!
प्रत्येकाने थोडातरी
बुद्धीबळाचा खेळ शिकलाच
पाहिजे कारण ?
समोरचा चाली खेळत असतो
आणि आपण नातं निभवत
रहातो।
येडयासारखे.
गुड नाईट

Good-Night-Images-in-Marathi-26

माहितीये तुम्ही
खूप व्यस्त
असता
पण व्यस्त तर
आम्हीही असतो ना लो
तरीही
मेसेज करतो ना
गुड नाईट

Good-Night-Images-in-Marathi-27

आपण स्वतःला कधीच मिठीत
घेऊ शकत नाही,
कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं
ठेऊन रडू शकत नाही,
एकमेकांसाठी जगणे यालाच
जीवन म्हणतात,
म्हणून त्यांना वेळ द्या जे
तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम
करतात
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-28

शुभ रात्री
विश्वास
ही किती छोटा शब्द आहे.
वाचायला सेकंद लागतो.
विचार करायला मिनीट लागतो.
समजायला दिवस लागतो
आणि सिद्ध करायला
संपूर्ण आयुष्याचं लागते.

Good-Night-Images-in-Marathi-29

उद्या Miss you बोलण्यापेक्षा
आजचं Sorry म्हणून कोणाशी भांडण
किंवा वैर असेल तर मिटवून घ्या
काळ खूप वाईट चालू आहे मित्रांनो
संध्याकाळी आपल्यासोबत
बोलणारा माणूस
सकाळी राहील का नाही याचा भरोसा नाहीये
त्यामुळे मी पणा सोडा
आणि माणसं जोडा
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-30

सुरवासाठी कधी
हसावं लागतं, तर कधी
रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा
बनायला पाण्यालाही उंचावरुन
पडावं लागतं…
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-31

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.!
शुभ रात्री
मन सांभाळायचं ठरवलं तर
मन मारावं लागतं
एका वेळेला एकच साधता येतं…
स्वत:च सुख
नाहीतर दुसऱ्याच मन…
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-32

गुड नाईट
शरीर सुंदर असो किंवा
नसो पण शब्द सुंदर असले
पाहीजे..
कारण लोक चेहरा
विसरतात, शब्दांना नाही
विसरत..
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..

Good-Night-Images-in-Marathi-33

शुभ रात्री
कधी आठवण आली
तर डोळे झाकू नका
जर काही गोष्टी नाही आवडल्या
तर सांगायला उशीर करु नका
कधी भेटाल तिथे एक स्माईल
देउन बोलायला विसरु नका
कधी चुक झाल्यास माफ करा पण
कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका

Good-Night-Images-in-Marathi-34

*नातं असं टिकवा,*
*कधी समजून घ्या*
*कधी समजून
सांगा……*
!! शुभ रात्री !!

Good-Night-Images-in-Marathi-35

!! शुभ रात्री !!
छत्री पावसाला थांबवू शकत
नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस
नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी
होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ
शकतो.
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-36

पावसाळी रात्रीच्या
गार गार शुभेच्छा
जेवण करून निवांत
झोपा आणि गोड
स्वप्न पहा
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-37

!! शुभ रात्री !!
आयुष्यात पैशाने
कमावलेल्या वस्तूंपेक्षा
स्वभावाने कमावलेली
माणसं जास्त आनंद
देतात.
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-38

फुल बनून हसत
राहणे हेच जीवन आहे…!
हसता हसता दुःख :
विसरून जाणे हेच जीवन
आहे….!
भेटून तर सर्वजण आंनदी
होतात.
पण न भेटता नाती
जपणं हेच खर जीवन
आहे…..!
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-39

जीवनात पाच गोष्टी कधीच
तोडू नका…!
विश्वास
वचन
नाते
मैत्री
प्रेम
कारण तुटल्यावर आवाज होत नाही परंतु
वेदना खुप होतात…
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-40

शुभ रात्री
कोणताही व्यक्ती वाईट
स्वभावाचा नसतो
फक्त आपले विचार
त्याच्याशी
न पटल्यास आपल्याला तो
वाईट वाटायला लागतो…
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-41

!! शुभ रात्री !!
देवाची पुजा करुन
आई मिळवता येत नाही, पण
आईची पुजा करुन
देव मिळवता येतो…
गुड नाईट

Good-Night-Images-in-Marathi-42

!! शुभ रात्री !!
दुःखामुळे दुःखी होण्यापेक्षा
दुःखाकडून अनुभव घेत
सुखाकडे वाटचाल केलेली कधीही
चांगली
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-43

!! शुभ रात्री !!
आम्हाला सवय आहे बरं
का.!
रोज रात्री न चुकता
तुमची आठवण
काढायची..
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-44

शुभ रात्री
स्वर्गात पण जे सुख
मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी
आहे.
कितीही मोठी समस्या
असुदे बाप्पा
तुझ्या नावातच
समाधान आहे.
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-45

नातं असं टिकवा…
कधी समजून घ्या…
कधी समजून सांगा…
!! शुभ रात्री !!

Good-Night-Images-in-Marathi-46

Good Night
शुभ रात्री
मस्त जेवण करा आणि
आरामात झोपा उद्या रविवार आहे
आणि हो थंडी जास्त आहे
काळजी घ्या स्वतःची

Good-Night-Images-in-Marathi-47

काळजी घ्या… सुरक्षित रहा…
मास्क वापरा…
गुड नाईट

Good-Night-Images-in-Marathi-48

शुभ रात्री
जीवनामध्ये
नेहमीच सल्लयाची गरज
नसते…!!
कधी कधी
धीर देणारा हात
ऐकून घेणारे कान
आणि
समजून घेणाऱ्या
हृदयाची गरज असते…!!

Good-Night-Images-in-Marathi-49

!! शुभ रात्री !!
कुणीही गरीब अथवा श्रीमंत नसतो
कारण भाजीतलं मीठ
आणि भाकरीचं पीठ
सगळ्या घरात सारखं असतं.
गुड नाईट

Good-Night-Images-in-Marathi-50

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
सल्याच्या शंभर
शब्दांपेक्षा अनुभवाची
एक ठेच
माणसाला जास्त मजबूत
आणि समजूतदार बनविते
!! शुभ रात्री !!

Good-Night-Images-in-Marathi-51

“विश्वास”
अवघा साडेतीन अक्षरी शब्द
लिहायला सेकंद, वाचायला सेकंद
पण मिळवायला जन्म
लागतो.
!! शुभ रात्री !!

Good-Night-Images-in-Marathi-52

मनाशी जोडलेल्या प्रत्येक
नात्याला … कोणत्याही नावाची
गरज नसते.
कारण
न सांगता जुळणा-या नात्यांची
परीभाषाच काही वेगळी असते
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-53

शुभ रात्री
जगण्याचा दर्जा
आपल्या विचारांवर अवलंबून
असतो.,
परिस्थिती वर नाही.

Good-Night-Images-in-Marathi-54

.. शुभ रात्री ..
जीवनात कमीत कमी एक
मित्र काचेसारखा आणि एक
मित्र सावली सारखा जरूर
कमवा…
कारण काच कधी खोटं नाही
दाखवत नाही आणि सावली
कधी साथ सोडत नाही..
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-55

Good Night
मैत्री हे जगातील एकमेव
नातं आहे, जे रक्ताचं नसलं
तरी खात्रीचं असतं.
!! शुभ रात्री !!

Good-Night-Images-in-Marathi-56

Good Night
रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा
नाही वात बदलते, मनात नेहमी
जिंकण्याची आशा ठेवा , कारण
नशीब बदलो ना बदलो पण वेळ
नक्कीच बदलते..!
!! शुभ रात्री !!

Good-Night-Images-in-Marathi-57

गुड नाईट
घर छोटं असले तरी
चालेल पण मन मात्र मोठं
असलं पाहिजे.
!! शुभ रात्री !!

Good-Night-Images-in-Marathi-58

आज उद्या करता
करता आयुष्य संपून
जात मनासारख
जगायचं तेवढ मान
राहून जात
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-59

श्रीमंती ही वाऱ्यावर
उडून जाते..
कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे स्वभाव आणि
माणुसकी…!!
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-60

तुमचे दोन गोड शब्द
पुरेसे असतात..
आम्हाला आनंदी
रहायला…
गुड नाईट

Good-Night-Images-in-Marathi-61

शुभ रात्री
• वळणावळणाच आयुष्य
असावे.
• त्यात काटेही असावे.. वेदनाही
असावी पण विश्वास तोडणार
कोणी नसावे..

Good-Night-Images-in-Marathi-62

गुड नाईट
अंतरमनात कितीही
संघर्ष असला तरी, चेहर्यावर
हास्य दाखविणे हाच,
जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय.
!! शुभ रात्री !!

Good-Night-Images-in-Marathi-63

!! शुभ रात्री !!
अपेक्षा आणि समाधान
यात अंतर एवढंच की
अपेक्षा माणसाला दुखात ठेवते
आणि समाधान माणसाला
सुखात ठेवते.
गुड नाईट

Good-Night-Images-in-Marathi-64

शुभ रात्री
आपली चांगली वेळ जगाला
सांगतो की, आपण काय आहोत.
परंतु आपली वाईट वेळ
आपल्याला सांगते की,
जग काय आहे…..

Good-Night-Images-in-Marathi-65

जानेवारी महिन्यातील शेवटची रात्र
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
सुख, समाधानाचे व भरभराटीचे जाओ
कोरोनाच्या संकटापासून तुमचे रक्षण
होवो.
!! शुभ रात्री !!

Good-Night-Images-in-Marathi-66

आयुष्यात पैशाने
कमावलेल्या
वस्तूंपेक्षा स्वभावाने
कमावलेली माणसं
जास्त आनंद देतात
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-67

!! शुभ रात्री !!
मानवी नातं जपण्यासाठी
मी पणा सोडून
कमीपणा घेतला की
आपलेपणा वाढतो.
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-68

नाती मोठी नसतात
तर ती
सांभाळणारी माणसं
मोठी असतात….
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-69

शुभ रात्री
नातं निभावणं
प्रत्येकालाच
जमत नाही, कारण
नाती जपताना दुसऱ्याच्या
आनंदासाठी स्वतःच
मनसुद्धा दुखवावं
लागतं..
गुड नाईट

Good-Night-Images-in-Marathi-70

या जगात चप्पल शिवाय श्रेष्ठ
कपल कोणतच नाही.
कारण एक हरवली
तर दुसरीचा जीव तिथंच
जातो.
शुभ रात्री
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

Good-Night-Images-in-Marathi-71

जीवनात हार कधीच
मानु नका कारण
पर्वतामधुन निघणा-या
नदीने आजपर्यंत
रस्त्यात कोणालाच
विचारले नाही की समुद्र
किती दुर आहे….
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-72

नेहमी आनंदात रहा…स्वतःची
काळजी घ्या..!
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-73

समाधान मिळवण्याचा
प्रयत्न करा, गरजा कधीच
पूर्ण होत नसतात..
घरी रहा सुरक्षित रहा
आरोग्याची काळजी घ्या, गर्दीत जाणे टाळा…
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-74

माणसाची जात वाईट
नव्हती
ना वाईट होता माणसांचा
धर्म
आजच्या परिस्थिती वरुन
एवढच कळेल
की वाईट होते फक्त
माणसांचे कर्म
घरी रहा, सुरक्षित रहा
काळजी घ्या..
|| शुभ रात्री ||

Good-Night-Images-in-Marathi-75

दुःखाचा
डोंगर पार केल्याशिवाय
सुखाची
हिरवळ दिसत नाही..
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-76

काळजी घ्या… सुरक्षित रहा…
मास्क वापरा…
गुड नाईट

Good-Night-Images-in-Marathi-77

जीवनातील नाती ही नियतीने
बनवलेली असतात.
ती आपोआप गुंफली जातात,
मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात
तुमच्यासारखी गोड माणसं
हक्काने राज्य करतात, यालाच तर
ऋणानुबंद्ध म्हणतात.
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-78

सोडून गेल्यावर “मीस यू”
म्हणण्यापेक्षा
सोबत आहे तोपर्यत
“विथ यू’ म्हणा
आपुलकीची माणस
मिळायला खुप मोठं भाग्य
लागतं.
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-79

तुमच्या सारखी
गोड माणसं आमच्या
नशिबात आहेत हेच तर खरं
आमचे भाग्य…
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-80

तारों भरी रात आपसे
कुछ कहना चाहती
है.. पता है क्या
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-81

झरे आणि डोळे यांना माहित
असते फक्त वाहणे फरक
एवढाच की झरे वाहतात
तळ्याच्या साठवणीत आणि
डोळे वाहतात कुणाच्या तरी
आठवणीत
शुभ रात्री
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-82

शुभ रात्री
जगातील सर्वात मोठी
प्रॉपर्टी आपल शरीर
आहे,
ते चांगलं असेल तर आपण
जगातील कोणताही
प्रॉपर्टी खरेदी करु
शकतो….
म्हणूनच स्वतःची काळजी घ्या,
सुरक्षित रहा
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-83

माणसाचं मन निर्मळ
असलं की
माणसाला माणसं कमवायची
वा गमवायची गरज उरत
नाही…..
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-84

गेलेले दिवस परत येत
नाहित. येणारे दिवस कसे
येतील हे सांगता येत नाहित
म्हणुन आयुष्यातील प्रत्येक
क्षण हसत आणि मनमोकळे
पणाने जगा..
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-85

अक्षय जीवनासाठी सर्वोत्तम
दागिना
मास्क वापरा.. सुरक्षित रहा..
काळजी घ्या.. आनंदी रहा..
!! शुभ रात्री !!

Good-Night-Images-in-Marathi-86

शुभ रात्री
आठवण
नाही काढली तरी चालेल पण
विसरून जाऊ
नका…!!

Good-Night-Images-in-Marathi-87

स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा,
गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे
लक्षण आहेत..
शुभ रात्री..

Good-Night-Images-in-Marathi-88

काही गोष्टी
सोडून द्यायच्या असतात
सगळ्या धरुन ठेवल्या की पसारा होतो
गोष्टीचाही आणि आयुष्याचही.
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-89

आयुष्यात पैशाने
कमावलेल्या वस्तूंपेक्षा
स्वभावाने कमावलेली माणसं
जास्त आनंद देतात.
!! शुभ रात्री !!

Good-Night-Images-in-Marathi-90

!! शुभ रात्री !!
ज्याच्या अंगी कुठलाही
स्वार्थ नसतो
त्याच्याच मनात इतरांन
विषयी जिव्हाळा व प्रेम
निर्माण होत असते
सूंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

Good-Night-Images-in-Marathi-91

!! शुभ रात्री !!
मन एक असं फुलपाखरू आहे
ज्याला
उडण्यासाठी पंखांची
नाही तर
मनसोक्त विचारांची
गरज असते
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-92

!! शुभ रात्री !!
जगासाठी तुम्ही
एक व्यक्ती आहात
पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही
पूर्ण जग आहात
हे कधी विसरू नका.
घरी रहा.. सुरक्षित रहा..
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-93

लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये
खूप फरक आहे लोक पैशाला
किंमत देतात आणि आपण
माणसाला..
!! शुभ रात्री !!

Good-Night-Images-in-Marathi-94

हे देवा….
मला माझ्यासाठी
काही नको….
पण हा मेसेज वाचणाऱ्या
“गोड माणसांना”
त्यांच्या आयुष्यात हवं
ते मिळु दे….
शुभ रात्री

Good-Night-Images-in-Marathi-95

|| शुभ रात्री ||
टेन्शन घ्यायचं नाही
फक्त स्वता:शी प्रामाणिक राहून जगायचं
काही कमी पडत नाही, आणि फरक तर
अजिबात पडत नाही,
कारण, नशीब ( कर्म + संधी ) कधीही बदलू
शकते
जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची
कारण हा जन्म पुन्हा नाही
Good Night

Good-Night-Images-in-Marathi-96

!! शुभ रात्री !!
वेद वाचने
कदाचित सोपे असेलही
पण ज्या दिवशी कोणाची वेदना
वाचता येईल
तोच खरा ईश्वरप्राप्तीचा दिवस
असेल
गुड नाईट

Good-Night-Images-in-Marathi-97

शुन्यातुन शुन्य गेले उरले
शुन्य, तुमच्यासारखी
माणसं मिळाली हेच आमचे
पुण्य…!
!! शुभ रात्री !!

Good-Night-Images-in-Marathi-98

गुड नाईट
झाडू जो पर्यंत
एकत्र बांधलेला असतो,
तोपर्यंत तो कचरा साफ करतो.
पण तोच झाडू जेव्हा
विखुरला जातो तेव्हा,
तो स्वतः कचरा होवून जातो,
त्यामुळे एकत्र रहा..
!! शुभ रात्री !!

Good-Night-Images-in-Marathi-99

कुणी विचारलं आयुष्यात काय
गेलं आणि काय मिळालं,
सरळ सांगा की,
जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,
जे मिळालं ते देवानं
माझ्यासाठीच ठेवलं होतं…
॥ सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा ॥

Good-Night-Images-in-Marathi-100

बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं
आभाळात जरूर उडावं
पण ज्या घरट्याने आपल्याला
ऊब दिली
ते घरटं कधी विसरु नये
शुभ रात्री

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *