Good-Night-Images-in-Marathi-58

Good Night Images in Marathi

Good Night Images In Marathi For Friends :

good-night-images-in-marathi-for-friends-1

नेहमी मन निर्मळ ठेवा
व प्रामाणिक राहा…
कुणीही कितीही फसवले तरी,
एक लक्षात ठेवा,
प्रामाणिक माणसाच्या पाठीशी
नेहमी देव असतो.!
शुभ रात्री
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.

good-night-images-in-marathi-for-friends-2

!! शुभ रात्री !!
आयुष्य कितीही खडतर असलं तरी
आपण ते हसत हसत जगावं
कारण, चेहऱ्यावरच
लहानसं स्मितहास्य देखील
खूप काही करण्याच
बळ देतं..
स्वत:ला आणि
इतरांनाही….!
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-3

शुभ रात्री
व्यक्तीमत्वाला आणि स्वभावाला
न शोभणाऱ्या भुमिका नाईलाजास्तव
साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित
चित्रपट म्हणजे आपले आयुष्य
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-4

पाऊस आणि आठवण
यांच घट्ट नातं आहे फरक
फक्त एवढाच आहे
पाऊस शरीराला भिजवतो तर
आठवण मनाला भिजवते..!
!! शुभ रात्री !!
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा….!!

good-night-images-in-marathi-for-friends-5

आम्हाला सवय आहे बरं का…!
दररोज रात्री न चुकता तुमची
आठवण काढायची…
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-6

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
कुठलीही कुंडली न जुळवता
आयुष्यभर जोडलेले
आश्चर्यजनक नाते म्हणजे
‘मैत्री’
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-7

शुभ रात्री
काही शब्द नकळत
कानावर पडतात
कोणी दुर असुनही उगाच
जवळ वाटतात खर तर
ही मैत्रीची नाती
अशीच असतात, आयुष्यात
येतात आणी आयुष्य बनुन
जातात..!
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-8

एक सत्य प्रत्येकासाठी
नको असलेल्या अपेक्षा वाढल्या
की हवी असणारी माणसं
गमावण्याची वेळ येते.
कधीही मिठासारख आयुष्य जगु
नका,
नाहीतर लोक तुमच्या चवीनुसार
गरजेपुरता वापर करुन
घेतील…!!
!! शुभ रात्री!
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!

good-night-images-in-marathi-for-friends-9

शुभ रात्री
मैत्री हा असा दागिना आहे
जो सगळयांकडे
दिसतो पण जाणवत नाही,
म्हणुन
अशी मैत्री करा जी
दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहीजे.
good night

good-night-images-in-marathi-for-friends-10

माणसाने कितीही
प्रयत्न केले
तरी, अंधारात सावली,
म्हातारपणात शरीर,
आणि आयुष्याच्या
शेवटच्या काळात पैसा
कोणाचीच साथ देत
नाही…
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-11

Good Night
अय जेवण करून लवकर झोप,
उद्या सोमवार आहे
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-12

शुभ रात्री
खुप सोप आहे
जमिनीवर अलिशान
घर बनवणं पण
दुसऱ्याच्या मनात घर
बनवण्यासाठी संपूर्ण
आयुष्य कमी पडते
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-13

!! शुभ रात्री !!
झोपन्या अगोदर माझ्या
गोड दोन ओळी
आयुष्यात जास्त सुख मिळाले
तर वळून बघा
मी तुमच्या मागे असेन
पण दुखामध्ये वळून बघु नका
कारण तेव्हा मी मागे नाही
तुमच्या सोबतच असेन.
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-14

!! शुभ रात्री !!
व्यवहारात येणारी संकटं
आणि समस्या निवारणासाठी
जे वेगळं रसायन लागतं
त्याला
मित्र
म्हणतात….
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-15

!! शुभ रात्री !!
GOOD NIGHT
रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात
कारण शरीराला जखम झाली तर
रक्त बाहेर येते
पण अश्रूला बाहेर येण्यासाठी
मनाला जखम व्हावी लागते.

good-night-images-in-marathi-for-friends-16

!! शुभ रात्री !!
दुनियाँ की सबसे अच्छी किताब,
हम स्वयं हैं
खुद को समझ लीजिए सब
समस्याओं का, समाधान हो
जाएगा…
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-17

शुभ रात्री
चांगला स्वभाव हा
गणितातल्या शुन्यासारखा
असतो
ज्याच्या सोबत असतो त्याची
किमंत नेहमीच जास्त असते
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-18

ओळख
मोठ्या लोकांशी
नाही. साथ देणाऱ्या
लोकांशी असावी.
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-19

रोज देवाकडे तुमच्यासाठीच
काहीतरी मागावंसं वाटतं कारण?
या डोळ्यांना नेहमीच, तुम्हाला
आनंदी पाहावंसं वाटतं
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-20

कष्टाचे व्हावे चांदणे यशाचा चंद्र दिसावा..
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रगतीचा
इंद्रधनुष्य असावा.
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-21

वेळ निघून गेली की
प्रत्येकाला कळते
जपले असते तर संपले नसते.
संम्पत्ती, नाते, प्रेम..
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-22

शुभ रात्री
आपली माणसं ओळखायला
जास्त वेळ लागत नाही…
कारण त्यांना पाहिल्यावर
गालावर हसु येतं आणि
निरोप घेताना डोळ्यात
पाणी..!
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-23

गुड नाईट
फुर्सत मिले तो याद
करना,
हमारी भी कमी का
अहसास करना,
हमें तो आदत है आपको
याद करने की,
अगर डिस्टर्ब किया हो तो
माफ़ करना।
शुभ रात्रि

good-night-images-in-marathi-for-friends-24

!! शुभ रात्री !!
या जगात सुंदर काय असेल तर ते
आपले मन,
आपला दृष्टिकोन,
आपले विचार,
आपले वागणे
आणि काहीही न लपवता मनमोकळे
जगणे.
यातच खरी सुंदरता आहे…

good-night-images-in-marathi-for-friends-25

!! शुभ रात्री !!
आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर
स्वाद आणि वाद या दोन्हीचा
त्याग केला पाहिजे.
स्वाद सोडला तर शरीराला फायदा
होतो
आणि वाद सोडला तर
संबंधाला.
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-26

शुभ रात्रि
फूल खिलते रहे ज़िन्दगी
की राह में,
हँसी चमकती रहे आपकी
निगाह में,
कदम कदम पर मिले
ख़ुशी की बहार आपको,
दिल देता है यही दुआ बार
बार आपको.
Good night

good-night-images-in-marathi-for-friends-27

शुभ रात्री
जिव लावलेल्या व्यक्तीला
एक दिवस न बोलल्याने
काय त्रास होतो हे फक्त
त्यालाच कळू शकते
ज्याने मनापासून खरी मैत्री
आणि प्रेम केलेलं असते..

good-night-images-in-marathi-for-friends-28

शुभ रात्री
जगात या सुंदर काय असेल
तर ते आपले मन, आपला दृष्टिकोन,
आपले विचार, आपले वागणे आणि
काहीही न लपवता मनमोकळे जगणे.
यातच खरी सुंदरता आहे.

good-night-images-in-marathi-for-friends-29

आपुलकीच्या माणसांना
मनापासून
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-30

!! शुभ रात्री !!
तुमच्या मनाला पटेल तसं वागा
पण तुमच्यामुळे कुणाचं मन दुखेल
असं कधी वागू नका
कारण मनाचे भाव दिसून येत
नाहीत
पण वेदना खूप होतात…
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-31

!! शुभ रात्री !!
देव
कधीच भेटला नाही,
भेटेल की नाही माहित
नाही.
पण…
देवा सारखी माणसे खूप
भेटली..
तुमच्यासारखी..
Good Night..

good-night-images-in-marathi-for-friends-32

माणसानं
नेहमी मीठासारवं
असावं.. महाग नाही पण
महत्त्वाचं असावं..
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-friends-33

!! शुभ रात्री !!
दुःखाचे डोंगर तुडवूनच
सुखाच्या शोधात जाता येत
असतं,
पण आपल्या चेहऱ्यावरील
आनंद वाढवण्यासाठी
कुणाकडून सुखं उसनं घेता
येत नसतं.
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-34

!! शुभ रात्री !!
मन आणि मनाच्या भावना
कितीही कैद करुन ठेवल्या तरी
ज्याच्या हृदयात खरंच आपण असतो,
त्याला मात्र मन आणि भावना
दोन्हीही समजतात.
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-35

!! शुभ रात्री !!
हे गुलाबाचे फूल त्यांच्यासाठी
जे रोज भेटत नाहीत..
पण आठवण नक्की
काढतात..

good-night-images-in-marathi-for-friends-36

शुभ रात्री..
गरज प्रत्येकाला पडते
विषय फक्त वेळेचा
असतो
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-37

मला तीच नाती आवडतात
ज्यात मी पणा नाही,
आपलेपणा असतो…
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-38

Good Night
तुमची आठवण येणार नाही
असं कधी होणारच नाही
म्हणून तर आम्ही तुम्हाला
विसरणार नाही
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-friends-39

शुभ रात्री
दुरावा जरी
काट्याप्रमाणे भासला
तरी….
आठवण मात्र,
गुलाबासारखी सुंदर
असावी…॥
गुड नाईट

good-night-images-in-marathi-for-friends-40

!! शुभ रात्री !!
१००० दुः ख असले तरी
चालेल
पण डोक्यावर आईचा हात
असला पाहिजे.
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-41

!! शुभ रात्री !!
फक्त सांगायच्या गोष्टी
असतात, कोणी कोणाच दुःख
समजून घेऊ शकत
नाही.
गुड नाईट

good-night-images-in-marathi-for-friends-42

शुभ रात्री
न संपणारी एखादी
स्वप्नांची सुंदर माळ असावी.
ग्रीष्मात पडेल अशी ढगांची
सर असावी.
आणि न मागताही साथ देणारी
तुमच्यासारखी सुंदर माणसं
असावीत….
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-43

Good night
आपली माणसं ओळखायला
जास्त वेळ लागत नाही कारण
त्यांना पाहिल्यावर गालावर
हसू येतं आणि निरोप घेताना
डोळ्यात पाणी
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-44

!! शुभ रात्री !!
वाणी, वागणूक आणि विचार
हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे
उत्पादन आहे…
आपण जितका उच्च दर्जा राखाल
तेवढी उच्च किंमत मिळेल…!
GOOD NIGHT

good-night-images-in-marathi-for-friends-45

शुभ रात्री
माणुस आनंदाची गोष्ट
प्रत्येकाला सांगतो,
पण
दु:ख ज्या व्यक्तीला सांगतो ना ,
ती
व्यक्ती खुप Special असते .
..Good Night..

good-night-images-in-marathi-for-friends-46

खुप जण भेटतात आयुष्यात
पण प्रत्येकाशी
धागा नाही जुळत, कारण
त्या प्रत्येकाला आपलं
मन नाही ना कळत..!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-47

!! शुभ रात्री !!
फक्त डोळे पाहून
मनातलं सर्व काही ओळखून घेणारं
जे नातं असतं ना,
तेच नातं आयुष्यभर साथ देणारं
असत….
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-48

!! शुभ रात्री !!
कुटुंबाचं प्रेम
हा आयुष्यातील सर्वात मोठा
आशिर्वाद आहे…

good-night-images-in-marathi-for-friends-49

बुद्धीने निभावल्या
जाणाऱ्या नात्याला व्यवहार
म्हणतात आणि हृदयाने
निभावल्या जाणाऱ्या
नात्याला मैत्री म्हणतात.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-50

!! शुभ रात्री !!
जिथं आवाजाचा अर्थ
समजतो
तिथं शब्दांचा अर्थ समजून
घ्यायची
गरज पडत नाही
गुड नाइट

good-night-images-in-marathi-for-friends-51

जीवन कोणासाठी
थांबत नाही फक्त जीवन
जगण्याची कारण
बदलतात.. सर्वच प्रश्न
सोडवून सुटत नाहीत
काही प्रश्न सोडून दिले की
अपोआप सुटतात.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-52

शुभ रात्री
माणसांच मन कस
पाण्यासारखे स्वच्छ
असावं
मनात सहज जरी
डोकावलं
तरी तळापर्यंत दिसावं.!
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-53

*शुभ रात्री*
लाख नाही
कमावले पण, लाख
मोलाची माणसं
कमावली अगदी
तुमच्यासारखी

good-night-images-in-marathi-for-friends-54

औषधात
आनंद नाही
पण आनंदासारखे
औषध
नाही.
!! शुभ रात्री !!
GOOD NIGHT

good-night-images-in-marathi-for-friends-55

सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या
जगात
नुसत्या डरकाळीला महत्व
नाही..
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-56

कितीही राग आला असेल, कितीही
कंटाळा आला असेल, कितीही
झोप आली असेल,
तरीही आपण एका स्पेशल
व्यक्तीच्या मेसेज ची वाट बघत
असतो, बरोबर ना…
यालाच म्हणतात आठवणं..
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-friends-57

शुभ रात्री
पाऊस आणि आठवण यांच घट्ट नातं आहे
फरक फक्त
एवढाच आहे पाऊस शरीराला भिजवतो
तर आठवण मनाला भिजवते
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-58

!! शुभ रात्री !!
जे तुमचे असतात ते
व्यस्त नसतात..
जे व्यस्त असतात ते
तुमचे नसतात..
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-59

!! शुभ रात्री !!
नेहमी आनंदी रहा
कारण तुम्हाला बघून
आम्ही पण आनंदी
असतो..!!

good-night-images-in-marathi-for-friends-60

!! शुभ रात्री !!
चाँदनी लेकर ये रात आपके
आँगन में आये
आसमान के सारे तारे लोरी गा
कर आपको सुलायें
आपके इतने प्यारे और मीठे हों
सपने
कि आप सोते हुए भी सदा
मुस्कुराएं.
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-61

शुभ रात्री
चांगल्या माणसावर अन्याय करू नका
कारण
सुंदर काच तुटली तर त्या काचेचे
रुपांतर धारदार
हत्यारामध्ये होत असते…
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-62

!! शुभ रात्री !!
वाटत ते तेव्हा त्याचं क्षणी बोलून,
मोकळं व्हायचं
मनात फार काही साचू नाही
द्यायचं…..
आजची भांडणं आज सोडवून मोकळं
व्हायचं
उद्यासाठी राग नाही फक्त प्रेम
ठेवायचं…..
काही समोरच्याने तर काही तुम्ही
थोडं थोडं एकमेकांना सांभाळून
घ्यायच
असं सुंदर नातं आपणच आपलं
टिकवायचं…..
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-63

परिस्थिती कितीही कठीण असली तरी
स्वप्न मात्र मोठंच पहा.
कारण काळ आणि वेळ
नक्कीच बदलते…
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-64

!! शुभ रात्री !!
दोन्ही बाजूने चालत ते
नातं
आणि फक्त एका बाजूने चालते ती
ओढाताण
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-65

Good Night
माणसांच्या नात्यात आदर
आणि विश्वासाचा तोल घसरला
कि
खाली रहाते ती फक्त एक
“ओळख”
म्हणून नाती सांभाळा
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-66

आख्ख आयुष्य ज्या रंगाने
रंगवले असा फक्त एकच रंग
म्हणजे आमचा पांडुरंग..!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-67

सुंदर रात्रीच्या सुंदर
शुभेच्छा..
शुन्यातुन शुन्यं गेले उरले
शुन्यं, तुमच्यासाररवी माणसं मिळाली
हेच आमचे पूण्यं..!!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-68

!! शुभ रात्री !!
माणुसकी
दगडात माणसाच्या मूर्ती घडवणं
सोपं जातं, परंतु माणसाच्या मूर्तीत
माणुसकी घडवणे थोड अवघड
जात..

good-night-images-in-marathi-for-friends-69

!! शुभ रात्री !!
तुमच्या कडे पाऊस आहे का..
आमच्या कडे खुप आहे..
काळजी घ्या..
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-70

शुभ रात्री
जीवनामध्ये या ५
गोष्टींना कधीच तोडु नका
१) विश्वास
२) वचन
३) नाते
४) मैत्री
५) प्रेम
कारण
या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..
परंतु वेदना खुप होतात…

good-night-images-in-marathi-for-friends-71

नातं…
समजावणारे तर खुप असतात
पण नात समजून घेणारं
असावं…
नातं समजून घेणारं असलं की
मनातील भावना आपोआप
व्यक्त होतात…
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-friends-72

!! शुभ रात्री !!
संयम म्हणजे वाट पाहत
बसणे नव्हे तर योग्य
संधी येईपर्यत प्रयत्न
करत राहणे..
!! Good Night !!

good-night-images-in-marathi-for-friends-73

शुभ रात्री
आयुष्यात एखादा मित्र
कर्ण आणि श्रीकृष्ण या
दुहेरी भूमिका बजावणारा ही
असावा. चांगल्या काळात पाय
जमिनीवरच राहूदे सांगणारा
आणि वाईट काळात निस्वार्थ
मदत करणारा.
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-74

सतत आनंदी रहा,
इतके आनंदी रहा की तुमच्या
संपर्कात येणारी
प्रत्येक व्यक्ती तुमच्यामुळे
आनंदी होईल.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-75

जीवनात
निर्णय घेण्याची ताकद
ज्या व्यक्तीच्या अंगात आहे,
तो भूतकाळात काय घडलं
ह्याचा विचार न करता
वर्तमान व भविष्य काळाचा
विचार करुन पुढे चालेल..!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-76

Good Night
आप खास हो.. इसीलिए तो
दिल के पास हो.

good-night-images-in-marathi-for-friends-77

!! शुभ रात्री !!
नेहमी या फुलांसारख
हसतमुखत राहा
स्वत:ची काळजी घ्या…
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-78

शुभ रात्री
असावं कोणीतरी आपल
मन जपणारं,
दूर राहुन सुद्धा
आपलंसं वाटणारं.

good-night-images-in-marathi-for-friends-79

आयुष्य किती असेल हे सांगु
शकत नाही
म्हणून प्रत्येक क्षण आपल्या
माणसांसोबत आनंदात
जगायला शिका..!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-80

उद्या असणार्या धनत्रयोदशीच्या
सर्वात अगोदर माझ्याकडून
तुम्हाला आणि तुमच्या
परिवाराला हार्दिक शुभेच्छा
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-81

!! शुभ रात्री !!
कधी कोणावर जबरदस्ती करू
नका की त्याने तुमच्या साठी
वेळ काढावा,
जर त्या व्यक्तीला खरंच तुमची
काळजी असेल तर तो स्वतः
हून
तुमच्यासाठी वेळ काढेल..
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-82

आपली खरी स्वप्न तीच
आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यत जगण्यास
आणि
सकाळी लवकर उठण्यास
भाग पाडतात.
Good Night
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-friends-83

तुम्ही आमच्यापासून कितीही
दूर असलात तरी…
तुम्ही आमच्या हृदयात
कायम आहात…
good night
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-84

GOOD NIGHT
सप्टेंबर
महिन्याच्या
शेवटच्या
रात्रीच्या हार्दिक
शुभेच्छा
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-friends-85

!! शुभ रात्री !!
माणसाने श्रीमंतीच कौतुक
जरूर कराव पण साधेपणाला
दारिद्रय कधीच समजू नये.
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-86

!! शुभ रात्री !!
गार गार थंडीच्या सर्वांना शुभेच्छा..
या शेकोटीला..

good-night-images-in-marathi-for-friends-87

!! शुभ रात्री !!
जो फरक औषधांनी
पडत नाही, तोच फरक दहा
मिनिट ज्यांच्याशी बोलून
पडतो ना,
तिच माणसं आपली
असतात.
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-88

!! शुभ रात्री !!
खुशियां करीब हों, जन्नत नसीब हो,
आप चाहें जिसे वो सदा आपके करीब हो,
कुछ इस तरह हो कर्म खुदा
का आप पर
कि ये चाँद तारे भी आपको
नसीब हों।
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-89

!! शुभ रात्री !!
आपल्या कर्माने
आपली ओळख होत
असते
नाहीतर एका नावाचे
ह्या जगात
खूप माणसं आहेत.
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-90

Good Night
नातं तेच चांगल असतं
ज्याची सुरुवात मनापासून होते
गरजेपासून नाही.
Sweet Dream

good-night-images-in-marathi-for-friends-91

!! शुभ रात्री !!
अंधेरी सड़क सुनसान
कब्रिस्तान,
सूनी हवेली काला आसमान,
बिजली कडकी आया तुफान,
रात हो गयी सो जा
शैतान…
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-92

!! शुभ रात्री !!
डोळे तर जन्मत:च मिळालेले
असतात,
पण कमवायची असते ती
“नजर” चांगल्यातलं वाईट
आणि वाईटातलं चांगलं
ओळखायची…
Good Night.

good-night-images-in-marathi-for-friends-93

!! शुभ रात्री !!
मैत्री म्हणजे तेज..
मैत्री म्हणजे तारा..
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा..
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-94

!! शुभ रात्री !!
दुसऱ्याला सुख
मिळत असेल
तर आपण थोडं दुःख
सहन करायला
काय हरकत
आहे..
गुड नाईट

good-night-images-in-marathi-for-friends-95

रहें दुरिया
तो क्या हुआ,
याद नजरों से नहीं,
दिल से
किया जाता है:..!
शुभ रात्रि

good-night-images-in-marathi-for-friends-96

शुभ रात्री
प्रेम म्हणजे.,
समजली तर भावना.,
केली तर मस्करी.,
मांडला तर खेळ.,
ठेवला तर विश्वास.,
घेतला तर श्वास.,
रचला तर संसार..
आणि निभावलं तर जीवन..

good-night-images-in-marathi-for-friends-97

शुभ रात्री
दाबले बटन विझली
लाईट..
झोपा आता गुड
नाईट..

good-night-images-in-marathi-for-friends-98

!! शुभ रात्री !!
निघून गेलेल्या व्यक्तीला हाक
ऐकू येत नाही,
सुकलेल्या निर्माल्याची क्षमाही
मागता येत नाही
शब्दांचा हिशोब वेळीच सुबक
सोडवावा,
नात्यांच्या भागाकारात अहंकार
बाकी शून्य असावा.
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-99

शुभ रात्री
जगातील सर्वात श्रीमंत
माणूस तोच असतो,
ज्यांच्यांकडे लोकांच मन
जाणण्याची कला असते.
Good Night

good-night-images-in-marathi-for-friends-100

ना किसी को नाराज
करके जियो
ना किसी से नाराज
होकर जियो
जिन्दगी बस कुछ
पलों की है
सबको खुश रखो और
सबसे
खुश होकर जियो
गुड नाईट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *