Good-Night-Images-in-Marathi-58

Good Night Images in Marathi

Good Night Images For Best Friend In Marathi :

good-night-images-for-best-friend-in-marathi-1

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..
मनात आणलंं तर
या जगात अशक्य असं
काहीच नाही.
!! शुभ रात्री !!

good-night-images-for-best-friend-in-marathi-2

Good night
मैं इस काबिल तो
नही कि कोई अपना
समझे,
पर इतना
यकीन है,
कोई अफसोस जरूर
करेगा मुझे खो देने के
बाद

good-night-images-for-best-friend-in-marathi-3

गम को Delete करो
खुशी को save करो
और
आपकी प्यारी सी Smile
हमें Send करो
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-4

!! शुभ रात्री !!
वेळ मित्र आणि नाती
यांना किमतीचे लेबल नसते
पण या गोष्टी हरवल्या की त्यांची
किंमत कळते.
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-5

निवडलेला रस्ताच जर
इमानदारीचा व सुंदर असेल
तर थकुन जाण्याचा प्रश्नच
उरत नाही..
भलें सोबतं कुणी असो
वा नसों..!
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-6

चांगल्या लोकांच एक
वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी
लागत नाही,
ते कायम आठवणीतच
राहतात. तुमच्यासारखी…
शुभ रात्री
Good night

good-night-images-for-best-friend-in-marathi-7

शुभ रात्री
जास्त कमावून
गमावण्यापेक्षा मोजके
कमवून साठवणे महत्त्वाचे
आहे मग तो
पैसा असो की माणसे…!!
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-8

!! शुभ रात्री !!
जसे आहात तसेच रहा
कोणासाठी चांगले किंवा वाईट होऊ नका
ज्याला तुम्ही पटलात
तो तुम्हाला कधीच नाही सोडणार
आणि ज्याला तुम्ही नाही आवडला
त्याच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला
तरी तो तुमचा नाही होणार..
नेहमी हसत रहा.. आनंदी रहा…
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-9

शुभ रात्री
विश्वासाची पहिली पायरी
म्हणजे मैत्री.. मैत्रीचं नातं कसं
जगावेगळं असतं, रक्ताचं नसलं
तरी मोलाचं असतं.

good-night-images-for-best-friend-in-marathi-10

शुभ रात्री
प्रत्येक गोष्ट मनासारखी
होत नसते… म्हणून सुखा पेक्षा….
समाधान शोधा…….
आयुष्य खुप आनंदात जाईल…!

good-night-images-for-best-friend-in-marathi-11

शुभ रात्री
शब्दातून दुःख व्यक्त करता
आले असते तर,
अश्रुंची गरज भासलीच नसती…
सर्व काही शब्दात सांगता
आले असते तर,
भावनांची किंमतच उरली
नसती…

good-night-images-for-best-friend-in-marathi-12

शुभ रात्री
सुख-दु:खांची
मनाला होणारी जाणीव
एकमेकांबद्दल असलेली ओढ
म्हणजेच…
आठवण….

good-night-images-for-best-friend-in-marathi-13

!! शुभ रात्री !!
आयुष्यात काही नसले तर
चालेल.
पण तुमच्या सारख्या
प्रेमळ माणसांची साथ मात्र
आयुष्य भर आसु द्या.
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-14

!! शुभ रात्री !!
आयुष्य
हे विधात्याच्या वहीतलं पान असतं
रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं
शेवटचं पान मृत्यू अणि पहिलं पान जन्म असतं
मधली पाने आपणच भरायची, कारण
कारण ते आपलंच कर्म असतं.
GOOD NIGHT

good-night-images-for-best-friend-in-marathi-15

आपली काळजी करणाऱ्या
माणसाला गमावू नका..
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा
कळेल कि
तारे मोजण्याच्या नादात चंद्रच
गमावला..
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-16

!! शुभ रात्री !!
प्रेमाचं पान जोपर्यत
काळजीच्या
फांदीला जोडलेलं
असतं तोपर्यत ते
टवटवीत असतं..
!! Good Night !!

good-night-images-for-best-friend-in-marathi-17

शुभ रात्री
जीवनाचा प्रवास
सोपा नसतो.
कधी लक्षपूर्वक
तर कधी दुर्लक्ष
करूनच तो पूर्ण
करावा लागतो
शुभ रात्री
काळजी घ्या..

good-night-images-for-best-friend-in-marathi-18

शुभ रात्री
थंडी आली आहे
स्वतःची काळजी घ्या कारण
लोक डोळे पुसायला येतील
पण नाक पुसायला कोण नाही
येणार…
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-19

शुभ रात्री
नुसतंच आपलं म्हणून
नाही चालत
आपल्यांनी आपल्याला
मनापासून आपलं समजावं
लागतं…
GOOD NIGHT

good-night-images-for-best-friend-in-marathi-20

शब्द बोलताना
शब्दाला धार नको,
तर आधार असला पाहिजे..
कारण
धार असलेले शब्द
मन कापतात…
आणि
आधार असलेले शब्द
मन जिंकतात..!
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-21

!! शुभ रात्री !!
शब्दाला दात नसतात
पण शब्द जेव्हा
अंत:करणाला चावतात
तेव्हा खूप वेदना होतात
आणि शब्दाचा घाव
एवढा गहरा असतो की
माणसाचं पुर्ण आयुष्य संपून जातं,
पण घाव भरत नाही.
तेव्हा बोलताना वाणीवर
नियंत्रण ठेवा, थोडंच बोला
पण गोड बोला…
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-22

व्यक्तीचं मुल्य
समजण्यासाठी
एक तर त्या
गमवाव्या लागतात
किंवा
कमवाव्या लागतात…
शुभ रात्री
सुंदर रात्रीच्या
सुदर शुभेच्छा

good-night-images-for-best-friend-in-marathi-23

मन
हे असं पाखरू आहे
ज्याला उडण्यासाठी पंखांची
नाही तर मनसोक्त विचारांची
गरज असते..!
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-24

प्रत्येकगोष्ट…
मनासारखी होत नसते…
म्हणून सुखा पेक्षा….
समाधान शोधा…….
आयुष्य खुप आनंदात जाईल…!!!
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-25

शुभ रात्री
आयुष्यात जो तुम्हाला मान
देऊन सोबत घेऊन जाईल
त्यांचाच मान राखा.
कारण या जगात
मान देऊन कान भरणारे
आणि तोंडावर गोड
बोलुन पाठिमागे वाईट बोलणारे
खुप आहेत…
|| सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा ||

good-night-images-for-best-friend-in-marathi-26

Good Night
आज सगळे भारतीय
आहेत,
उद्या प्रत्येकजण
आपआपल्या जातीधर्मात
परत जाईल..
#INDEPENDENCE DAY
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-27

सुंदर विचार…
संकटाच्या वेळी मदत
मागाल तर विचार करून मागा..
कारण संकट थोड्या वेळासाठी असतं
पण उपकार आयुष्यभर राहतात.
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-28

!! शुभ रात्री !!
सगळ्याच गोष्टी
शब्दात सांगता येत नसतात..
अपेक्षा असते
कोणीतरी समजून घेण्याची..
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-29

शुभ रात्री
आयुष्यात
भेटलेल्या माणसांची
आठवण तर येतेच
पण काही माणसं इतकी
स्पेशल असतात की त्यांना
मन कधीच विसरू शकत नाही
जसे की तुम्ही माझ्या करिता
आहात…
शुभ स्वप्न

good-night-images-for-best-friend-in-marathi-30

!! शुभ रात्री !!
माणूस आयुष्यात काय शोधत असतो.
प्रेम सहवास सानिध्य की आणखी काही..?
माणूस स्वत:ला शोधत असतो..!!
माणूस स्वत:ला शोधू शकत नाही
म्हणून तो प्रेम, सहवास, सानिध्य, संसार
यामध्ये हरवून जातो.
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-31

धनाने नाही तर मनाने
श्रीमंत व्हा, कारण मंदिरावर
कलश जरी सोन्याचा असला तरी
नतमस्तक दगडाच्या पायरीवर
व्हावं लागतं…
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-32

शुभ रात्री
गुलाबाला काटे असतात..,
असे म्हणून
रडत बसण्यापेक्षा काट्यांना
गुलाब
असतो., असे म्हणत हसणे
उत्तम

good-night-images-for-best-friend-in-marathi-33

शुभ रात्री
कुणाकडुन कोणतीही अपेक्षा
ठेऊन नाराज राहू नका
कारण आयुष्याचा “सोहळा”
संपला की घाटावर “कावळा”
फक्त शिल्लक रहातो
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-34

शुभ रात्री
“पाऊस आणि आठवण या
दोघांचं घट्ट नातं आहे. फरक
फक्त एवढाच आहे की
पाऊस फक्त शरीराला
भिजवतो आणि आठवणं
मनाला”

good-night-images-for-best-friend-in-marathi-35

शुभ रात्री
सुखाचे दिवस आपल्याकडे
चालत येतील म्हणून वाट पाहत बसलात तर
आयुष्यभर वाट पाहावी लागेल पण
आपण सुखी आहोत हे ठरवलं तर आयुष्यभर
आपण सुखी राहू…

good-night-images-for-best-friend-in-marathi-36

!! शुभ रात्री !!
GOOD NIGHT
सवडीन नाही तर आवडीन
बोलणाऱ्या
व्यक्तीला आयुष्यात जपायला
शिका
काळजी घ्या… सुरक्षित रहा…!!

good-night-images-for-best-friend-in-marathi-37

॥ शुभ रात्री ॥
तोंड पाहून मैत्री कुणीही करतो हो,
पण मन पाहून जो मैत्री करतो ना,
तो लाखात एक असतो..
अगदी तुमच्यासारखा
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-38

!! शुभ रात्री !!
सुख…
विचाराने श्रीमंत आणि मनाने
समाधानी असणारी व्यक्ती
सदैव सुखी असते…
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-39

!! शुभ रात्री !!
जो फरक औषधांनी
पडत नाही
तोच फरक दहा मिनिटं
ज्यांच्याशी बोलून पडतो ना,
तीच माणसं आपली असतात..
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-40

एखाद्या गरीबाची मदत करता येत नसेल तर
किमान त्याची चेष्टा तरी करू नका….!!
कारण वेळ आणि दिवस कधी कुणाचे बदलतील
सांगता येत नाही…..
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-41

जेवढ्या वाईट दिवसांचा
सामना कराल
त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस
अनुभवायला येतील….
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-42

!! शुभ रात्री !!
जन्माला येतांंना सगळी
नाती मिळतातं,
पण मैत्रीचे रेशीम बंध
स्वतःच जोडावे लागतात,
हिरे सगळे असले तरी
कोहिनूर एकच असतो..!
म्हणूच नाती सगळी असली तरी
मैत्रीत जीव गुंततो..
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-43

फसवून प्रेम करा,
पण प्रेम करुन फसवू
नका…
विचार करुन प्रेम करा,
पण प्रेम करुन विचार करू
नका…
हृदय तोडून प्रेम करा, पण
प्रेम करुन हृदय तोडू
नका…
शुभ रात्री
GOOD NIGHT

good-night-images-for-best-friend-in-marathi-44

!! शुभ रात्री !!
एकमेकांसारखे जगू
नका तर एकमेकांसाठी
जगायला शिका
काळजी घ्या.. सुरक्षित रहा..
मास्क वापरा..
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-45

असणं-नसणं
दोन्ही ठिक आहे
पण असून
नसणं हे खूप
वाईट आहे.
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-46

!! शुभ रात्री !!
जिंदगी की असली खूबसूरती ये
नही की आप कितने खुश है !
जिंदगी की असली खूबसूरती
तो ये है कि दूसरे आप से
कितने खुश हैं ।
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-47

खोटं बोलुन
समोरच्या व्यक्तीला फसवता येत..
स्वताला नाही…!
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-48

माझ्या गोड माणसांना
मनापासुन
Good
Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-49

शुभ रात्री
नातं
तेच चांगल असतं
ज्याची सुरुवात मनापासून होते
गरजेपासुन नाही….!
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-50

दिवा म्हणे वातीला,
सांग मानव जातीला
सुखासोबत दुःखातही
राहा एकमेकांच्या
साथीला…
!! शुभ रात्री !!

good-night-images-for-best-friend-in-marathi-51

शुभ रात्री
नेहमी “हसत” राहा…
दुनिया “कन्फ्युज” झाली पाहिजे…
की याला कोणत्या,
गोष्टीच “सुख” आहे….
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-52

!! शुभ रात्री !!
GOOD NIGHT
सुख आणि दु:ख वाटून घेत
जगलो तर
नात्यातील आपलेपणाचा ओलावा
कायम टिकून राहतो.
सुंदर रात्रीच्या सुंदर
शुभेच्छा..!

good-night-images-for-best-friend-in-marathi-53

रिश्ता चाहे दोस्ती का
हो या फिर प्यार का,
एक दुसरे का सम्मान
और भरोसा बेहद
जरुरी है !!
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-54

सुंदर रात्रीच्या सुंदर
शुभेच्छा..
शुन्यातुन शुन्य गेले उरले
शुन्यं, तुमच्यासाररवी माणसं मिळाली
हेच आमचे पुण्यं..!!
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-55

चांद ने कर दिया सितारों को
INVITE,
और
सूरज ने पकड. ली है सुबह की
FLIGHT,
ईश्वर को याद कर को और बंद कर लो
LIGHT,
मेरा मैसेज पढो लिखा होगा
GOOD NIGHT
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-56

अच्छे ख्वाबो के साथ
सोना, नई उम्मीदों के
साथ उठना !
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-57

मैत्रीच नातं पिंपळाच्या
पानासारखी असायला हवं
त्याची कितीही जाळी झाली
तरी ते पान जीवनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून
ठेवायला हवे
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-58

शुभ रात्री
दगडासारख्या कठीण
परिस्थितीवर
घाव घालण्याची जिद्द असली की,
मुर्तीसारखी सुंदरता हि आयुष्याला
लाभते..!
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-59

शुभ रात्री
दिवा बोलत नाही..
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो.
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच
बोलू नका, उत्तम कर्म करत रहा तेच
तुमचा परिचय देतील..

good-night-images-for-best-friend-in-marathi-60

जगातील
सर्वात मौल्यवान रत्न
म्हणजे मेहनत..
आणि
आयुष्यातील
सर्वोत्तम साथीदार म्हणजे
आपला आत्मविश्वास
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-61

मैत्री
हा असा दागिना आहे,
जो सगळ्यांकडे दिसतो. पण
जाणवत नाही…
म्हणुन मैत्री अशी करा,
जी दिसली नाही तरी चालेल
पण,
जाणवली पाहीजे…
शुभ रात्रीच्या शुभ शुभेच्छा..
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-62

हसता हसता सामोरे जा
*आयुष्याला*
तरच घडवू शकाल भविष्याला
कधी निघून जाईल
आयुष्य कळणार नाही…
आताचा हसरा क्षण
परत मिळणार नाही..!!!
शुभ रात्री
सुंदर रात्रीच्या शुभेच्छा…

good-night-images-for-best-friend-in-marathi-63

चांगली माणसं
सोबत असली की
वाईट दिवस पण
चांगले जातात
!! शुभ रात्री !!

good-night-images-for-best-friend-in-marathi-64

शुभ रात्री
आपली माणसं ओळखायला
जास्त वेळ लागत नाही… कारण
त्यांना पाहिल्यावर गालावर
हसू येतं… आणि निरोप घेतांना
डोळ्यात पाणी..!
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-65

!! शुभ रात्री !!
रात्र नाही स्वप्न बदलते
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी
कारण नशीब बदलो ना बदलो पण
वेळ नक्कीच बदलते ! !
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-66

कामाचा खूप व्याप असतानाही
आवर्जून काढली जाणारी
आठवण म्हणजे
“खरी मैत्री”.
!! शुभ रात्री !!

good-night-images-for-best-friend-in-marathi-67

शुभ रात्री
पोटभर जेवण करा
आणि आरामात झोपा.
उद्या रविवार आहे.
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-68

!! शुभ रात्री !!
तुमचे दोन गोड शब्द पुरेसे असतात
आम्हाला आनंदी राहायला..
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-69

छोटे से
दिल से
बड़े दिल
वालों को
गुड-नाईट

good-night-images-for-best-friend-in-marathi-70

स्वप्नांच्या मागे धावु नकोस,
स्वप्न सगळीच पूर्ण होत नाहित…
उरतात ते फक्त उसासे,
अश्रु पण खाली ओघळत नाहित.
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-71

शुभ रात्री
काही व्यक्ती आपल्या
आयुष्यात येतात आणि एकटं
जीवन कसं जगायचं ते शिकवून
जातात

good-night-images-for-best-friend-in-marathi-72

वयाचं काहीच घेणंदेन नसतं
जिथे विचार जुळतात
तिथेच खरी मैत्री होते..
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-73

वेळ
मिळाला की
वेळ देणारे खूप असतात पण,
वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला
वेळ देतात.
तेच खरे आपले असतात.
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-74

!! शुभ रात्री !!
आयुष्य डॉक्टरच्या गोळ्या
घेऊन नव्हे तर
मित्रांच्या टोळ्या
घेऊन जगायचं असतं…
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-75

दगडाचं तर ठिक आहे हो…..
थोडा शेंदुर फासला
म्हणजे
एकदा देव तरी तयार
करता येईल
पण
माणसाला असा कोणता
रंग द्यावा
म्हणजे माणसाचा
माणुस बनवता येईन…
!! शुभ रात्री !!

good-night-images-for-best-friend-in-marathi-76

शुभ रात्री
मन चांगलं आणि
स्वभाव Royal ठेवा
देव आपल्याला काहीच कमी
पडु देणार नाही..!!
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-77

असावं कुणीतरी
मनमोकळ
बोलणार..
काहीही न सांगता,
अगदी मनातल
ओळखणारं
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-78

!! शुभ रात्री !!
असलेल्या परिस्थितीत
सुखाने जगण्याची
सवय लागली की,
नसलेल्या गोष्टीचा दुःख
जाणवत नाही..
Good Night.

good-night-images-for-best-friend-in-marathi-79

जगण्याचा दर्जा आपल्या
विचारांवर अवलंबून
असतो परिस्थिती वर
नाही
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-80

शुभ रात्री
बाप्पाची आरती झाली आहे, चला मग
मोदकांचा प्रसाद घ्या बरं सगळे, संपूर्ण
परिवारासाठी पाठवले आहेत.

good-night-images-for-best-friend-in-marathi-81

शुभ रात्री
वाटतात तितक्या सोप्या नसतात
कर्तव्याच्या वाटा कुणाच्या तरी
सुखासाठी थांबव लागत,
मनातलं दुखः मनातल्या कोपऱ्यात
लपवाव लागत
गैरसमज नको म्हणून जगाला हसुन
दाखवाव लागते ओल्या पापण्यांच्या
आड असलेलं पाणी…
आडोश्याला जाऊन पुसावं लागतंं
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-82

शुभ रात्री
आपली स्वप्न लहान का असेनात
♡ पण पूर्ण करण्याची
जिद्द मोठी असली पाहिजेत
good night

good-night-images-for-best-friend-in-marathi-83

आयुष्यात
पैशाने कमावलेल्या
वस्तूंपेक्षा
स्वभावाने
कमावलेली माणसं जास्त
आनंद
देतात….
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-84

नात्यात प्रामाणिकपणाचा पाऊस
कमी असेल तर,
आयुष्यात प्रेमाचा दुष्काळ पडणं
सहाजीक आहे.
!! शुभ रात्री !!
GOOD NIGHT

good-night-images-for-best-friend-in-marathi-85

आपल्या नात्यात पण
सदैव असाच प्रकाश राहू दे.!
1 दिवा आपल्या नात्यासाठी
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-86

शुभ रात्री
एकदा उमललेले फुल पुन्हा उमलत
नाही तसेच एकदा निघून गेलेली वेळ
पुन्हा परत येत नाही.
त्यामुळे वेळेचा योग्य वापर करा.
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-87

॥ शुभ रात्री॥
“प्रेम” असावं तर..
‘राधा कृष्ण’ सारखं..
लग्नाच्या ‘धाग्यानं बांधलं
नसलं तरी..
कायम “हृदयात” जपलेलं..
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-88

पाणी नसेल तर नदी काय कामाची
अश्रु नसेल तर डोळे काय कामाचे
हृदय नसेल तर धडधड
काय कामाची
जर तुम्ही माझी आणि मी तुमची
आठवण काढत नसेल तर..
आपली ओळख काय कामाची
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-89

!! शुभ रात्री !!
नाती ही झाडाच्या पानासारखी
असतात
एकदा तुटली की त्यांची हिरवळ
कायमची निघून जाते.
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-90

माणूस आनंदाची गोष्ट
प्रत्येकाला सांगतो..
पण दुःखाची गोष्ट ज्यांना सांगतो
ती व्यक्ती स्पेशल असते..
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-91

रक्ताची नाती जन्माने मिळतात..
मानलेली नाती मनाने जुळतात..
पण नाती नसतांना हि जी
बंधन जुळतात..
त्या रेशीम बंधानाना मैत्री
म्हणतात.
गुड नाईट

good-night-images-for-best-friend-in-marathi-92

लक्षात आहे ना
उद्या अंगारकी संकष्टी
चतुर्थी आहे
आत्ताच दाबून जेवण करा
उद्या दिवसभर उपवास आहे
साबुदाणा आताच भिजवून ठेवा
परत म्हणू नका आठवण नाही
करून दिली
अंगारकी चतुर्थीच्या तुम्हाला
सर्वात आधी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-93

गुड नाईट
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा
असतो, म्हणून काही माणसे
क्षणभर तर काही आयुष्यभर
लक्षात राहतात.

good-night-images-for-best-friend-in-marathi-94

आंनद हा आपल्याजवळ
किती आहे यात नसुन
दुसऱ्याला किती देऊ शकतो
यात आहे
शुभ रात्री

good-night-images-for-best-friend-in-marathi-95

!! शुभ रात्री !!
नाव
लावता येऊ शकतं
नातं
निर्माण करावं लागतं…
नावाचं
लेबल विकत मिळू शकतं
नात्याचं
कुठलच स्टिकर नसतं…
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-96

चेहरा आणि पैसा पाहून
आपल्याला.
मैत्री किंवा नात
करायला आवडत
नाही….
आपल्याला फ़क्त
“माणसे” महत्वाची
आहे..
ती पण तुमच्या
सारखी..!
!! शुभ रात्री !!

good-night-images-for-best-friend-in-marathi-97

!! शुभ रात्री !!
आपल्या परवानगी शिवाय
कोणीही आपल्याला दुखावू शकत
नाही
अस मनावर कोरलं की
सुख प्रत्येक गोष्टीत
मिळतं….
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-98

!! शुभ रात्री !!
दुसऱ्यांच्या फाटलेल्या आयुष्याला
मिठी दिल्यानेही
बऱ्याचदा आपले ठिगळ बुजवता
येतात.
Good Night

good-night-images-for-best-friend-in-marathi-99

!! शुभ रात्री !!
एकट्या सुईचा स्वभाव
टोचणारा असतो, परंतु
धारा सोबतीला आला
की, हाच स्वभाव बदलून
एक दुसऱ्यांना जोडणारा
बनतो..!
!! Good Night !!

good-night-images-for-best-friend-in-marathi-100

!! शुभ रात्री !!
परकेपणाच्या ह्या दुराव्यात
आपुलकीची हाक मारली ना की
दुरावलेली नातीही जवळ येण्यास
वेळ लागत नाही.
Good Night

Good Night Marathi Good Night Suvichar Marathi good night suvichar marathi Good Night Motivational Quotes In Marathi Good Night Suvichar Marathi good night inspirational quotes in marathi good night inspirational quotes in marathi good night friends quotes in marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *