Good-Night-Images-in-Marathi-58

Good Night Images in Marathi

Good Night Images In Marathi For Whatsapp

good-night-images-in-marathi-for-whatsapp-1

आमचा स्वभाव आणि मन दोन्ही
सारखे आहेत. कोणतंही नातं हे आम्ही
स्वार्थासाठी नाही तर मन आणि
माणूसकी
जोडण्यासाठी जपतो.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-2

थोडक्यात
पण मनापासून
फक्त तुमच्यासाठी
गुड नाईट

good-night-images-in-marathi-for-whatsapp-3

जीवनात अडचणी त्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी
जबाबदारी उचलायला तयार असते..!
आणि जबाबदारी घेणारे कधी हारत नाहीत..,
ते जिंकतात किंवा शिकतात….
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-4

!! शुभ रात्री !!
चांगल्या वेळेपेक्षा
चांगली माणसं महत्वाची असतात.
कारण चांगल्या माणसांमुळे
चांगली वेळ येऊ शकते.
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-5

देव माझा सांगुन गेला,
पोटा पुरतेच कमव
पण जिवा भावाची माणसं
खुप सारे जमव..
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-6

विचार पॉझिटीव्ह ठेवा
एक रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने
आयुष्य संपत नाही
मास्क लावा… गर्दी टाळा…
सुरक्षित रहा…
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-7

शुभ रात्री
आकाशात किती चांदणे आहेत
पण
चंद्रासारखं कुणीच नाही
या धरतीवर किती चेहरे आहेत
पण
तुमच्यासारखं कुणीच नाही

good-night-images-in-marathi-for-whatsapp-8

सुंदर रात्रीच्या
सुंदर शुभेच्छा
मातीतला ओलावा
जसा झाडांची मुळं
पकडून ठेवतो
तसे शब्दातील
गोडावा माणसातील
नातं जपून ठेवतो.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-9

!! शुभ रात्री !!
जिथे दान देण्याची
सवय असते
तिथे संपतीची कमी
नसते
आणि जिथे माणुसकीची
शिकवण असते
तिथे माणसांची कमी
नसते.

good-night-images-in-marathi-for-whatsapp-10

नातं असं निर्माण करा की
जरी आपण देहाने दुर असलो तरी
मनाने खुप जवळ असलो पाहिजे..
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-11

तुम्ही सुखात
तर आम्ही
सुखात ..
काळजी घ्या..
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-12

श्रीमंती पैसे
कमवण्यात नाही तर पैसे कमवताना
आपल्यातला माणूस
घडवण्यात आहे…..!
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-13

गुलाबाला काटे असतात
असे म्हणून रडत बसण्यापेक्षा
काट्यांना गुलाब असतो, असे
म्हणत हसणे उत्तम…
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-14

गुड नाईट
चांगल्या लोकांचा आपल्या
जीवनातला प्रवेश म्हणजे , नशीबाचा
एक भाग असतो…
पण चांगल्या लोकांना आपल्या
जीवनात टिकवून ठेवणे, हे आपले
कौशल्य असते..!
हाक तुमची साथ आमची…

good-night-images-in-marathi-for-whatsapp-15

चुका
एकांतात सांगाव्यात आणि
कौतुक
चारचौघात करावं
नातं जास्त टिकतं….!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-16

शुभ रात्री
सुखासाठी कधी हसावं लागत
तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला
पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं..
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-17

शुभ रात्री
हे ही दिवस जातील
फक्त
काळजी घ्या, सुरक्षित रहा
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-18

कुछ लोग जीवन में
बहुत खास होते हैं
जैसे की आप
गुड नाइट

good-night-images-in-marathi-for-whatsapp-19

स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा
पाठलाग करताना किंमत मोजावी
लागते ….
आयुष्यात कोणतिही गोष्ट अवघड नसते,
फक्ता
विचार Positive पाहिजेत
गुड नाईट

good-night-images-in-marathi-for-whatsapp-20

शुभ रात्री
जीव लावणं
अगरबत्ती लावण्याएवढं सोप्पं
नसतय…
..कारण…
त्यासाठी स्वत: जळाव
लागतंय.
गुड नाईट

good-night-images-in-marathi-for-whatsapp-21

!! शुभ रात्री !!
आयुष्यात नातं टिकवून
ठेवण्यासाठी दोन व्यक्ती लागतात
एक समजून सांगणारी
दुसरी म्हणजे समजून
घेणारी
गुड नाईट

good-night-images-in-marathi-for-whatsapp-22

शुभ रात्री
जे साध सोपं असतं
ते छान असतं, मग ते जगणं
असो की वागणं…
गुड नाईट

good-night-images-in-marathi-for-whatsapp-23

झालं का जेवण
तुमची आठवण
आली म्हणून
message केला
काळजी घ्या
खुप थंडी आहे
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-24

मरण्याच्या भितीने
माणसाने माणूसकी सोडली.
आपल्या आयुष्यातील हे वर्ष
खूप दुर्दैवी वर्ष म्हणून आठवणीत राहील.
सावधानी बाळ गा पण ज्यांना तुमच्या
मदतीची गरज आहे
त्यांना एकटं सोडू नका
हीच तर ती वेळ आहे माणसातला
देव माणूस दाखवण्याची.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-25

अंधारात चालतांना प्रकाशाची गरज
असते,
उन्हात चालतांना सावलीची गरज असते,
जीवन जगत असतांना चांगल्या
माणसांची गरज असते,
आणि तिच चांगली माणसे आता माझा
शुभ संदेश वाचत आहेत
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-26

शुभ रात्री
तुमच्या स्वप्नांना सांगू नका,
तुम्हाला किती अडचणी आहेत
पण अडचणीनां
अवश्य सांगा की
तुमची स्वप्ने किती मोठी आहेत.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

good-night-images-in-marathi-for-whatsapp-27

मुस्कुराओ क्या गम है
जिंदगी में टेंशन किसको कम है
अच्छा या बुरा तो केवल भ्रम है
जिंदगी का नाम ही
कभी खुशी कभी गम है :
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-28

गुड नाईट
थोडंफार सहन करायला
शिकलं पाहिजे, कारण
आपल्यातही बऱ्याच अशा
कमतरता असतात,
ज्यांना समोरची
माणसं सहन करत
असतात.

good-night-images-in-marathi-for-whatsapp-29

शुभ रात्री
आठवण
नाही काढली तरी
चालेल पण
विसरून जाऊ नका…
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-30

शुभ रात्री
आई बाबा हीच खरी संपत्ती
एकदा फुललेलं फुल पुन्हा
फुलत नाही…!!
एकदा मिळालेला जन्म पुन्हा
मिळणार नाही
आयुष्यात हजारो लोक मिळतील
पण आपल्या हजार चुका
क्षमा करणारे आई वडील
पुन्हा मिळणार नाही…

good-night-images-in-marathi-for-whatsapp-31

शुभ रात्री
सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या
घडत नसतात. कधी कधी नशीब
आपल्यासाठी अजुन काहीतरी चांगले
लिहीत असते फक्त ते प्रत्यक्षात येईपर्यंत
आपल्याकडे संयम हवा.!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-32

वेळ आली तर
स्वतःची स्वप्न तोड़ा, पण जवळची
माणसं तोडू नका,
कारण स्वप्न परत येतात
पण माणसं कधीच, परत येत नाहीत…..
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-33

कुछ लोग हमारे लिए इतने
Special होते हैं
अगर उन्हे याद भी करो तो
चेहरे पर Smile आ जाती हैं
जैसे की आप
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-34

आयुष्यात नेहमी हसत
रहा
कारण ह्या दुनियेत
हसवणारे कमी आणि रडवणारे
जास्त मिळतील…
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-35

नम्रपणा
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व
मौल्यवान आहे.
तो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती
कितीही बलाढय स्पर्धक
असले, तरी तो आयुष्यात नक्कीच
यशस्वी होतो……
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-36

!! शुभ रात्री !!
दुरावा…..
हाच असतो पुरावा
नातं नसल्याचा

good-night-images-in-marathi-for-whatsapp-37

!! शुभ रात्री !!
आयुष्यात
दोन व्यक्तींपासून लांब रहावे.
एक व्यस्त आणि दुसरा गर्विष्ठ.
कारण व्यस्त माणूस
त्याच्या मर्जीनुसार बोलणार,
आणि
गर्विष्ठ माणूस त्याच्या
मतलबा नुसार आठवण काढणार.
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-38

!! शुभ रात्री !!
आयुष्याकडून एकच
शिकायचं
जिंकलो तर आवरायचं
आणि हरलो तर
सावरायचं.
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-39

ताकद आणि पैसा हे
जीवनाचे फळ आहे.
परंतु कुटुंब आणि
मित्र प्रेम
हे जीवनाचे मूळ आहे.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-40

शुभ रात्री
ताकदीची गरज त्यांनाच
लागते ज्यांना काही वाईट
करायचे असते.
नाहीतर जगात सर्व काही
मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे असते,
कारण प्रेमानेच जग आणि नाती
जिंकता येते..!!
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-41

!! शुभ रात्री !!
ह्रदयातल्या मंदिरात अंधार
असेल तर घरातल्या
देवघरात दिवा लाऊन
उपयोग नसतो
गुड नाईट

good-night-images-in-marathi-for-whatsapp-42

!! शुभ रात्री !!
रात्रभर गाढ झोप लागणं
याला लागतं
पण ….
हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा
दिवसभर इमानदारीचं
आयुष्य…
जगावं लागतं !!
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-43

Good Night
यश कधी मोठ नसत,
यश मिळवनारा मोठा असतो.
नाती कधी मोठी नसतात,
नाती निभावणारे मोठे असतात.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-44

स्वतःवर
विश्वास असला की,
जीवनाची सुरुवात
कुठूनही करता येते.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-45

शुभ रात्री
माणसाने स्वतामध्ये माणुसकी
ठेवावी, घमंड नाय
कारण पाण्याने फुल उमलत
आभाळाच्या गरजण्याने
नाय
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-46

शुभ रात्री
आठवण ही एक अशी फाईल असते,
जी डोक्यात नाही,
हृदयात सेव्ह केलेली असते.
काळजी घ्या….

good-night-images-in-marathi-for-whatsapp-47

!! शुभ रात्री !!
मनाच्या गाभाऱ्यातून
उमटलेली स्पंदने
निरपेक्ष असली की
कुठल्याही नात्याच्या धाग्यात
विश्वासाचे मणी
अलगदपणे ओवले जातात.
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-48

आपल्या मनावर ताबा
आणि
दुसऱ्याच्या वेदनांची
जाणीव म्हणजेच ….
आपली संस्कृती
Geod Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-49

चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही
ऊसासारखी असते.
तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा
किंवा ठेचून ठेचून बारीक करा
तरी अखेरपर्यंत त्यातून गोडवाच
बाहेर येतो.
!! शुभ रात्री !!
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-50

शुभ रात्री
रात्रीचा मेसेज फक्त प्रथा
नाही,
तर तुमच्या काळजीची जाणीव
आहे.
नाती जिवंत राहावीत आणि
आठवण सुद्धा राहावी
म्हणून…
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-51

फुलासारखे
नेहमी हसत
राहा
आणि स्वःताची
काळजी घ्या…!
….शुभ रात्री….

good-night-images-in-marathi-for-whatsapp-52

!! शुभ रात्री !!
जिव्हाळायाचे…
ऋणानुबंध…
असल्याशिवाय…
कोणी कोणाच्या…
आयुष्यात येत नाही…
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-53

चांगले कुटुंब आणि
जीवाला जीव देणारे
मित्र भेटणे म्हणजे
दुसर काही नसून
जिवंतपणीच मिळालेला
स्वर्ग आहे….
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-54

शुभ रात्री
घास अडकला की
ठसका लागतो
अन जीव अडकला की उचकी

good-night-images-in-marathi-for-whatsapp-55

|| श्री स्वामी समर्थ ||
!! शुभ रात्री !!
सोन्याचा साठा करून
मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा सोन्याहून
मूल्यवान माणसांचा साठा
ज्यांच्याकडे आहे तो खरा श्रीमंत..
नेहमी पैशापेक्षा माणुसकीच
श्रेष्ठ ठरते..!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-56

!! शुभ रात्री !!
कोण म्हणतंय
पैसा सर्वकाही विकत घेऊ शकतो
दम असेल तरतुटलेला विश्वास
विकत घेऊन दाखवा
कारण विश्वास ठेच लागलेल्या वाटेवर
पुन्हा कधीच जात नाही
गड नाईट

good-night-images-in-marathi-for-whatsapp-57

सुख-दुखाचे धागे विणुन
आयुष्य परिपूर्ण बनते पण,
कुठला धागा कुठे कसा
आणि किती वापरतो त्यावर
आयुष्याचे यश ठरते…?
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-58

!! शुभ रात्री !!
स्वभाव मनापर्यत पोहचला
तरच आपुलकीचं नातं निर्माण होतं
नाहीतर ती फक्त ओळखच
ठरते…
गुड नाईट

good-night-images-in-marathi-for-whatsapp-59

कितीही राग आला असेल
कितीही कंटाळा आला असेल
कितीही झोप आली असेल
तरीही आपण एका स्पेशल व्यक्तीच्या
मॅसेज ची वाट बघत असतो…
बरोबर ना…?
यालाच म्हणतात आठवण.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-60

नातं- तेच चांगलं
असतं ज्याची सुरुवात
मनपासून होते .
गरजे पासून नाही
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-61

Good Night
जपणं आणि साठवण
यात फार मोठे अंतर आहे,
साठवली जाते ती दौलत आणि
जपली जातात ती माणसं.
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-62

मुंबईचे पहिले स्टेशन दादर
मुंबईचे पहिले स्टेशन दादर
मग काय…?
घ्या आता उशी आणि
ओढा डोक्यावरून चादर
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-63

शुभ रात्री
मोठं व्हायला ओळख नाही
आपल्या माणसांची
मनं जपावी लागतात…
प्रत्येक गोष्टीत रागावणारी
माणसं तीच असतात…
जी वेळोवेळी स्वतःपेक्षा जास्त
दुसऱ्यांची काळजी घेत असतात…

good-night-images-in-marathi-for-whatsapp-64

शुभ रात्री
आयुष्यात नेहमी एक नियम ठेवा.
सरळ बोला, खरं बोला, आणि
तोंडावर स्पष्ट बोला.
त्यामुळे जे आपले आहेत,
ते
समजून घेतील
आणि जे कामापुरते स्वार्थी
आहेत, ते आपल्या आयुष्यातून
निघून जातील.
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-65

शुभ रात्री
चुलीवर ठेवला तवा,
त्यात टाकला ओवा..
आणि जे मला Good Night
बोलणार नाय,
त्यांचा मोबाईल फुटू दे रे देवा…!!!
GooD NIGHT

good-night-images-in-marathi-for-whatsapp-66

!! शुभ रात्री !!
भावना तिथेच
व्यक्त करा जीथे त्यांचा
आदर केला जाईल,
नाही तर
भावनेच्या ओघात डोळ्यातून
वाहणारे अश्रू सुद्धा..
काही लोकांना
फक्त पाणी वाटतं…
!! शुभ स्वप्न !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-67

शुभ रात्री
जीवनामध्ये या ५ गोष्टींना कधीच तोडु नका…
१) विश्वास २) वचन
३) नाते ४) मैत्री
५) प्रेम
कारण
या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..
परंतु वेदना खुप होतात.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-68

आयुष्यात संपत्ती
कमी मिळाली तरी चालेल
पण मैत्री अशी मिळवा
की कोणाला त्याची किंमत पण
करता येणार नाही.
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-69

शुभ रात्री
जीवनात अशी माणसं
कमवा की
संकटाच्या वेळेला
रक्ताच्या नात्यालाही
मागे टाकतील
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-70

Good Night
जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो.
त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू
शकत नाही…
Sweet Dreams

good-night-images-in-marathi-for-whatsapp-71

खुपदा ठरवूनही मनासारखं
जगायचं राहून जातं..
इतरांच्या आवडीप्रमाणे
जगता- जगता…
दुनियेच्या प्रवाहातच
मनं वाहून जातं…!
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-72

!! शुभ रात्री !!
भावना या फिंगरप्रिंट स्कैनर
सारख्या असतात
योग्य पध्दतीने पोचल्या तरच
ते मन अनब्लॉक करतात
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-73

शुभ रात्री
तुम्हाला आनंद देणारी एकमात्र व्यक्ती म्हणजे
स्वतः तुम्ही आहात. त्यामुळे आनंदासाठी
दुसऱ्या कुणावरही अवलंबून
राहणे सोडून द्या.
स्वतःला आनंदी ठेवणे ही एक कला आहे. ती
शिकून घ्या आणि त्या कलेचा उपयोग करा…
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-74

!!शुभ रात्री !!
यश मिळवायचे असेल तर
स्वत:च स्वत:वर काही
बंधनं घाला
Good Night
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

good-night-images-in-marathi-for-whatsapp-75

चांगल्या लोकांचा आपल्या
जीवनातील प्रवेश म्हणजे, नशिबाचा
एक भाग असतो..
पण चांगल्या लोकांना आपल्या
जीवनात टिकवून ठेवणे, हे आपले
कौशल्य असते…!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-76

पाणी घालतो तुळशीला
वंदन करतो देवाला
कोरोना पासून दूर ठेव
माझ्या प्रियजनांना
हिच प्रार्थना पांडुरंगाला.
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-77

शुभ रात्री
हे मारुतीराया माझ्या
सर्व जवळच्या व्यक्तीना
कोरोना पासून
दूर ठेव आणि त्यांच रक्षण कर
हीच तुझ्या चरणी
प्रार्थना…
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-78

लहानपणापासून सवय आहे….
जे आवडेल ते सांभाळुन
ठेवायचं….
मग ती वस्तू असो किंवा
तुमच्यासारखी गोड माणसं…
|| शुभ रात्री ||
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-79

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!
आपल्या सावलीपासून आपणच शिकावं
कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं
शेवटी काय घेऊन जाणार आहोत
मैत्रीचं हे सुंदर रोप असंच जपावं…
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-80

शुभ रात्री
आयुष्याच्या वाटेवरुन चालताना
खुप माणसं कमवायची आहेत
पैशाने गरीब राहिलो तरी चालेल पण
मनानं मात्र श्रीमंत रहायचं आहे
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-81

Good Night
बोलायचं असेल तर वेळ
आणि शब्द लागत नाही फक्त
मनापासून इच्छा लागते
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-82

!! शुभ रात्री !!
विश्वास जपनं खूप महत्त्वाचं असतं
कारण एकदा दिलेला शब्द खाली पडला की
Sorry या शब्दाला
काहीच अर्थ रहात नाही.
गुड नाईट

good-night-images-in-marathi-for-whatsapp-83

शुभ रात्री
पाऊस आणि आठवण यांच
घट्ट नातं आहे..
फरक फक्त एवढाच आहे..
पाऊस शरीराला भिजवतो तर
आठवण मनाला भिजवते..

good-night-images-in-marathi-for-whatsapp-84

शुभ रात्री
गुलाबाचं फुल पकडतांना
रुततो काटा.
आयुष्याच्या सुख दुःखात
मैत्रीचा असतो
अनमोल वाटा…..
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-85

!! शुभ रात्री !!
जगणं कोणाचंच सोपं नसतं
आपण सोडून बाकी सगळ्यांच चांगलं
आहे असं फक्त
आपल्याला
वाटत असतं…..!
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-86

शुभ रात्री
सुख आणि दुःख
हे आयुष्याचे ऋतू आहेत…
फक्त फरक एवढाच आहे, यांचा
जाण्या येण्याचा काळ निश्चित नाही
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-87

Good Night
अडचणीत लोकांना मदत करा.
ते तुमची आठवण काढतील, पुन्हा
अडचणीत आल्यावर..
Sweet Dream
Take Care
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

good-night-images-in-marathi-for-whatsapp-88

शुभ रात्री
जे साधं सोपं असतं तेच
छान असतं, मग ते जगणं
असो कि वागणं..

good-night-images-in-marathi-for-whatsapp-89

या भूतलावर वाईट माणूस
शोधून मिळणार नाही
वाईट असतात माणसाच्या
सवयी
तुम्ही तुमचे भविष्य घडवू
शकत नसाल
तर स्वतःच्या सवयी बदला
तुमच्या सवयी तुमचं भविष्य
घडवतील
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-90

आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही
कारण आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर
क्षण आम्ही तुमच्या सोबत साजरे केले
आहेत…
तुमच्या सारख्या गोड व्यक्तीमुळे ते क्षण
अजुनच सुंदर झाले आहेत…
आणि ती व्यक्ति दुसरी तिसरी कुणी नसुन
हा मेसेज वाचणारी व्यक्तीच आहे…
Good Night
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-91

शुभ रात्री
मनात राहणारी माणसं
कधीच दूर होत नसतात
कारण ती तुमच्यासारखी
गोड असतात..
!! तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-92

!! शुभ रात्री !!
नात्यालाही आयुष्य
असते
म्हणुनच ते जपायचे
आणि
टिकवायचे..!!
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-93

कधीच कोणाला कमी लेखू नका
कारण लाखाचे कपडे सुद्धा
दुकानात लटकवलेले आहेत
आणि साधे मास्क करोडो विकले
जात आहेत.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-94

शुभ रात्री
बाहेर खूप पाऊस आणि
वादळ आहे.
काळजी घ्या आपली आणि
आपल्या परिवाराची.

good-night-images-in-marathi-for-whatsapp-95

शुभ रात्री
लाईफ छोटीशी आहे.
लोड नाही घ्यायचा
मस्त जगायचं आणि
उशी घेऊन झोपायचं.

good-night-images-in-marathi-for-whatsapp-96

लाईफ छोटीशी आहे,
लोड नाही घ्यायचा,
मस्त जगायचं
आणि
उशी घेऊन झोपायचं.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-97

एक छोटीशी दुनिया
आपली असावी
तुमच्या सारखी जिवलग
माणसं नेहमी दिसावी
शुभ रात्री ….

good-night-images-in-marathi-for-whatsapp-98

शुभ रात्री
दुरावा जरी काट्याप्रमाणे
भासला तरी
आठवण मात्र
गुलाबासारखी सुंदर असावी..
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-99

!! शुभ रात्री !!
माणूस जसा बदलत चालला
आहे, तसा निसर्ग देखील बदलत
चालला आहे.
निसर्गाची ताकद किती
आहे बघा.. निसर्गातील एक
विषाणू सांगून गेला,
पैसा, संपत्ती, गाडी, बंगला, सोने,
श्रीमंती याहीपेक्षा आपला जीव
महत्त्वाचा आहे..
!! सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-100

येतांना काही आणायचं नसतं,
जातांना काही न्यायचं नसतं…
मग हे आयुष्य तरी कुणासाठी
हे
जगायचं असतं… या प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठी जन्माला यायचं
असत..!
शुभ रात्री

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *