Good-Night-Images-in-Marathi-58

Good Night Images in Marathi

Good Night Images In Marathi For Whatsapp Share Chat :

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-1

!! शुभ रात्री !!
उंच उडण्यासाठी
पंखांची गरज पक्षांना
असते.
माणूस जेवढा विनम्रतेने
झुकेल तेवढा उंच
जाईल..!
Good Night..

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-2

शुभ रात्री
पाऊस आणि
आठवण
कधी येईल सांगता
येत नाही

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-3

!! शुभ रात्री !!
आमचा स्वभाव हा
प्रकाशासारखा आहे
आमच्यासाठी न कोणी लहान
आहे
न कोणी मोठे
फक्त काळोखात असलेल्या
अडचणी पासून
समोरच्याला बाहेर काढायचा
प्रयत्न
हा आमचा असतो….
गुड नाईट

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-4

!! शुभ रात्री !!
मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी
करा.
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात असं एक मंदीर
करा…
उद्या असणाऱ्या मैत्री
दिनाच्या सर्वांना हार्दिक
शुभेच्छा…

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-5

!! शुभ रात्री ॥
आवरायचं
स्वतः
स्वतः ला.
सावरायचं
मनवायचं
हसवायचं
आणि आयुष्य जगायला शिकायचं….
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-6

!! शुभ रात्री !!
मनात तेच लोक बसतात,
ज्यांचे मन “साफ” आहे
कारण सुईमध्ये तोच धागा
प्रवेश करू शकतो ज्या
धाग्याला कुठेच *गाठ* नसते
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-7

शुभ रात्री
राग एकटाच येतो,
पण जाताना आपल्यातली सर्व
चांगली लक्षण घेऊन जातो.
संयम सुध्दा एकटाच येतो,
पण येताना आपल्यासाठी
कायमची चांगली
लक्षण घेऊन येतो.
फक्त निवड कोणाची करायची
हे आपणंच ठरवायचे आहे.

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-8

शुभ रात्री
कौतुक
हा शब्द खूप छोटा आहे.
पण ते करायला मन
मात्र खुप मोठ लागतं..
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-9

शुभ रात्री
काळजी घ्या, नेहमी आनंदी रहा..
“आदर” अशा लोकांचा करा जे
तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या
कामातून वेळ काढतात. आणि
“प्रेम”
अशा लोकांवर करा
ज्यांना तुमच्या शिवाय काहीही
महत्वाचे वाटत नाही.

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-10

बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचे रोल टाकून,
प्रयत्नांचे बटण दाबल्याशिवाय,
भविष्याचा सुंदर फोटो निघत नाही.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-11

गुड नाईट
थोडक्यात पण
मनापासून
शुभ रात्री
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-12

काटयांवर चालून
दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास
म्हणजे मैत्री.
तिखट लागल्यावर
घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे
मैत्री.
एकटे असल्यावर
झालेला खरा खूरा भास म्हणजे
मैत्री.
मरताना घेतलेला शेवटचा श्वास
म्हणजे मैत्री
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-13

!! शुभ रात्री !!
श्रीमंत तो नाही ज्याची तिजोरी
पैशाने भरलेली असते श्रीमंत तर
तो आहे ज्यांची तिजोरी नात्यांनी
भरलेली आहे..
Good Night..

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-14

मनातले संकेत ज्यांना
न बोलता कळतात..
त्यांच्याच मनांची खोल नाती
जुळतात
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-15

शुभ रात्री
आदर हा गुंतवणुकी सारखा आहे.
जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा त्याची
परतफेड दुप्पटीने होते.

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-16

रात्रीचे ११ वाजलेत
ठेवा तो फोन आणि झोपा
आता….
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-17

!! शुभ रात्री !!
गंध नको दुःखाचा.. सूर सुखाचा
राहूदे.. हसतमुख चेहरा तुमचा
सदैव असाच राहूदे..
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-18

शुभ रात्री
जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ
दयायच्य नाहीत…
अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण.
नेहमी हसत रहा.
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-19

जगातील सर्वच
चांगल्या गोष्टी माझ्यासाठी
बनलेल्या नाहीत.
म्हणून जे समोर येते ते
चांगले बनवण्याचा माझा
प्रयत्न असतो.!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-20

!! शुभ रात्री !!
पाणी नसेल तर नदी
काय कामाची..
अश्रु नसेल तर डोळे
काय कामाचे..
हृदय नसेल तर धडधड
काय कामाची..
जर तुम्ही माझी आणि मी तुमची
आठवण काढत नसेल,
तर आपली ओळख
काय कामाची..
Good Ninght

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-21

!! शुभ रात्री !!
जीवनाची चार सुत्र
मेहनत केली तर धन मिळेल…
संयम राखला तर काम होईल…
गोड बोलाल तर ओळख होईल…
आदर केला तर नाव होईल…
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-22

कोणी आपल्याला फसवलं या
दुःखापेक्षा, आपण कोणाला फसवलं
नाही याचा आनंद काही
वेगळाच असतो..
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-23

मैत्री
साद घाला कधीपण, उभे राहू आम्हीपण,
तुमचे मन हेच आमचे सिंहासन,
आमची पण करत जा आठवण
फक्त बोलत नाही तर
करुन दाखवू
तुमच्यासाठी काय पण….!!
॥ शुभ रात्री॥

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-24

!! शुभ रात्री !!
आयुष्यात कधीच कोणावर
जास्त अवलंबून राहू नका,
कारण अंधार पडल्यावर स्वतःची
सावली देखील सोडून
जाते..
गुड नाईट

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-25

!! शुभ रात्री !!
पैसे आज आहेत उद्या नसतील..
देवाकडे एकच प्रार्थना आहे
की तुमच्यासारखी प्रेमळ माणसं
माझ्या सोबत नेहमी रहावीत..
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-26

माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,
जरी तुमच्या सोबत होत नसला,
तरी एकही दिवस तुमच्या
आठवणी शिवाय जात नाही..
आणि म्हणून मी तुम्हाला,
Message केल्याशिवाय राहत नाही..!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-27

शुभ रात्री
नशिबात नाही म्हणून
आयुष्य भर दुःखी
राहण्यापेक्षा समाधानी कसं
राहता येईल हे ज्याला
कळले ना तो खर आयुष्य
जगायला शिकला…

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-28

!! शुभ रात्री !!
आयुष्यात स्वताच्या
जिवावर जगातला शिका
थोडीशी फाटेल पण
अभिमान वाटेल.
Original is Better than
copy
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-29

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..
शुभ रात्री
जीवन बदलण्यासाठी वेळ ही
सगळ्यांनाच मिळते, पण वेळ
बदलण्यासाठी दोन वेळा जीवन नाही
मिळत, त्यामूळे मिळालेलंं जीवन
आनंदाने जगा.

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-30

शुभ रात्री
आमचा स्वभाव आणि मन दोन्ही
सारखेच आहेत, कोणतही नात हे आम्ही
स्वार्थासाठी नाही मन आणि माणुसकी
जपण्यासाठी जोडतो..!
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-31

!! शुभ रात्री !!
देव
कधीच भेटला नाही,
भेटेल की नाही माहित
नाही.
पण…
देवा सारखी माणसे खूप
भेटली…
तुमच्यासारखी..
Good Night..

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-32

शुभ रात्री
प्रत्येक गोष्ट
मनासारखी होत नसते…
म्हणून सुखापेक्षा समाधान
शोधा, आयुष्य खूप आनंदात
जाईल…!!
Good night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-33

Good Night
कोणाचीही मदत करण्यासाठी
धनाची नाही तर.. चांगल्या मनाची
आवश्यकता असते….!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-34

शुभ रात्री
आयुष्यात नेहमी दोन
व्यक्तीपासून लांब रहा. busy
आणि गर्विष्ठ..
कारण busy व्यक्ती त्याच्या
गरजेनुसार बोलणार,
तर गर्विष्ठ व्यक्ती त्याच्या मतलब
नुसार आठवण काढणार.

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-35

शुभ रात्री
जो दिसण्यावर जातो
तो हमखास फसतो.
जो डोळ्यातील भाव ओळखतो
तो मन जिंकतो.
पण…
जो डोळ्यातील भाव ओळखून
शब्दातील भाव ओळखतो
तो मन जिंकून कायम
ह्रदयात राहतो.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
शुभ स्वप्न

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-36

चेक असो किंवा विश्वास
गरजेच्या वेळी बाऊन्स झाला
की, ना त्या व्यवहाराला किंमत
राहते ना नात्याला…!
!! शुभ रात्री !!
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-37

थंडी पडली आहे.
स्वतःची काळजी
घ्या.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-38

शुभ रात्री
अनेकदा राग आला की,
आपण लगेच अबोला
धरतो. पण त्यामुळे
संवादाचे दरवाजे बंद होऊन
परिस्थिती, चिघळत जाते..
शेवटी संवाद हाच सगळ्या
सामास्यांवरचा उत्तम उपाय
आहे म्हणून संवादाचे दरवाजे
बंद करू नका ! स्वार्थ आणि
मोठेपणा सोडला की आनंद
घेता येतो आणि देता ही !
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-39

!! शुभ रात्री !!
दोन वेळा गालावर
दोन वेळा ओठांवर
दोन वेळा कपाळावर
दोन वेळा डोळ्यांवर
वॅसलीन नेहमी लावा थंडी सुरु
झाली आहे ना…?
गुलाबी थंडीच्या सर्वांना हार्दिक
शुभेच्छा.

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-40

बोलायचं असेल तर
वेळ आणि शब्द लागत नाही
फक्त मनापासून इच्छा
लागते…
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-41

!! शुभ रात्री !!
माणसं येतात आणि जातात
पण जी आपली असतात, त्यांच्या
स्वभावात एक
वेगळाच गोडवा, प्रेम, आणि
आपलेपणा जाणवतो.
जिथे आपलं मन कोणाचं समजून
घेत नसतं
तिथे आपलं मन त्यांना समजून
घ्यायला तयार होतं…
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-42

शुभ रात्री
आठवण नाही काढली
तरी चालेल
पण…
विसरून मात्र जाऊ नका
Good night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-43

आयुष्यात काही नसले
तरी चालेल
पण तुमच्या सारख्या
माणसांची साथ मात्र
आयुष्यभर आसूद्या..
गुड नाईट
काळजी घ्या.. सुरक्षित रहा… नेहमी आनंदी रहा…

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-44

नेहमी आपल्या
वास्तविक रूपात रहा
स्वतःला व्यक्त करा
स्वतः मध्ये विश्वास ठेवा बाहेर जावून
कुठल्या तरी
यशस्वी व्यक्तीला शोधू नका आणि
त्यांची नक्कलही करू
नका कारण तुम्हीही यशस्वी होणार आहात यावर
कायम विश्वास ठेवा.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-45

आपुलकीचे चार शब्द
मनापासुन बोलता आले की,
आयुष्यात हितचिंतकांची
कमतरता भासत नाही
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-46

तुमच्या सारखी
गोड माणसं आमच्या
नशिबात आहेत हेच तर खरं
आमचे भाग्य…
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-47

Good Night
आशिर्वाद घेता येईल तेवढे घ्या
तळतळाट मात्र कोणाचा घेऊ नका
आपल्या सुखाकरीता इतरांना
दुखावू नका
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-48

!! शुभ रात्री !!
मैत्री आणि प्रेम
हे फक्त शब्द असतात,
त्यांना अर्थ देण्याचं काम त्या
नात्याचं असतं.
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-49

प्रेमाला प्रेमाची साथ असावी,
नात्याला आपल्या माणसांची
ओढ असावी…
कुठेही असलात तरी आठवण
मनी असावी..
“जेवून झोपायचं आहेच”
त्याआधी गोड स्माईल देवुन
(Good Night)
म्हणायची सवय असावी..
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-50

!! शुभ रात्री !!
नातं तेच चांगलं
असतं ज्याची सुरुवात
मनापासून होते
गरजेपासून नाही..
Good Night..

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-51

शुभ रात्री
नातं
इतकं सुंदर असावं की,
तिथे सुख दुःख सुद्धा हक्काने
व्यक्त करता आलं पाहिजे.
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-52

शुभ रात्री
देवा माझ्या माणसांना
नेहमी सुखात ठेव,
त्यांना त्यांच्या आयुष्यात
जे जे हवं ते ते मिळुदे,
कारण ते खुश तर मी खुश.
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-53

माणूस आनंदाची गोष्ट
प्रत्येकाला सांगतो,
पण दुःख ज्या व्यक्तीला
सांगतो,
ती व्यक्ती स्पेशल असते..!
अशाच गोड माणसांना..
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-54

शुभ रात्री
शून्यातून शून्य गेले
उरले शून्य,
तुमच्यासारखी माणसं
मिळाली हेच आमचं
पुण्य..
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-55

शुभ रात्री
खुप सोप आहे
जमिनीवर अलिशान
घर बनवणं पण
दुसऱ्याच्या मनात घर
बनवण्यासाठी संपूर्ण
आयुष्य कमी पडते
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-56

शुभ रात्री
जगातील सर्वात भाग्यवान
माणुस म्हणजे ज्याच्याकडे
अन्नासोबत भुक आहे,
अंथरुणासोबत झोप आहे,
संपत्तीसोबत धर्म आहे.
आणि ओंजळीतले
दुसऱ्याला देण्याची ताकत
आहे !
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-57

आठवण येणे
‘आणि’
आठवण काढणे यात खूप
फरक आहे
आपण आठवण त्यांचीच काढतो
जे आपले आहेत
‘आणि’
आठवण त्यांनाच येते
जे
तुम्हाला
आपले
समजतात…
गुड नाईट

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-58

!! शुभ रात्री !!
असं म्हणतात
दुसऱ्याची चुक माफ करायला मोठं
मन लागतं
पण मला वाटतं
स्वत:ची चुक मान्य करायला
त्यापेक्षाही मोठी मन लागतं….
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-59

हसून पहावं, रडून पहावं,
जीवनाकडे नेहमी डोळे भरुन पहावं…
आपण हजर नसतानाही ,
आपलं नावं कुणीतरी काढावं…
प्रेम माणसावर करावं की ,
माणुसकीवर करावं,
पण , प्रेम मनापासुन करावं…
Good night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-60

!! शुभ रात्री !!
माणूस फक्त भ्रमात जीवन
जगतो
हा माझा, तो माझा, माझ्या
जवळचे माझे
पण खरं तर फक्त तुमची
वेळ आहे,
ती जर चांगली असेल तर
सर्व तुमचे नाहीतर,
सर्व जवळचे असून सुद्धा
दूरचे
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-61

!! शुभ रात्री !!
मनातलं वेळेवर बोलून
टाकता आलं पाहिजे
साठलेल्या भावनांच कर्ज
फेडायला
आयुष्य कमी पडत….
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-62

!! शुभ रात्री !!
Feelings
को समझनेवाला
अनपढ इंसान दूनियाँ का सबसे
ज्यादा
पढा लिरवा इंसान होता है
जनाब…
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-63

!! शुभ रात्री !!
आनंदी असणं
याचा अर्थ असा नाही की,
आपल्याकडे सर्व काही आहे.
याचा सरळ अर्थ असा आहे की
आपण आपल्या आयुष्यात
समाधानी आहोत.
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-64

वेळ
मिळाला की
वेळ देणारे खूप असतात पण,
वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला
वेळ देतात.
तेच खरे आपले असतात.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-65

शुभ रात्री
या जगात हसत राहिलो तर
सर्वच आपले असल्याचा भास
जाणवतो !!
पण मन मोकळ करण्यासाठी
जेव्हा कोणी सापडत नाही
तेव्हा
एकटेपणाच जाणवतो..!!
GOOD NIGHT

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-66

मनासाररवे दिवस येण्यासाठी
मनाविरुद्ध काही दिवस तरी
काढावेच लागतात
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-67

चांगल्या माणसांमध्ये
एक वाईट सवय असते…
ती म्हणजे,
तो सर्वांनाच चांगलं समजतो,
आणि त्यामुळे
कायम अडचणीत येतो….
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-68

शब्दात परकेपणाचा गंध
आला की,
मायेचे फुलपाखरे कधीच
उडुन गेलेली असतात..!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-69

शुभ रात्री
प्रकाश आला कि अंधार निघून
जातो, हवा आली कि उष्णता निघून
जाते.. त्याच प्रमाणे चांगले विचार
आले की वाईट विचार आपोआप
निघून जातात…!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-70

गुड नाइट
कुछ लोग हंसते हुए बहुत
अच्छे लगते हैं…..
जैसे कि आप…..
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-71

जास्त नाही
थोडे जगायचय आहे.. पण
सगळ्यांचा आठवणीत राहील
अस जगायचं आहे..
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-72

!! शुभ रात्री !!
थोडासा वेडेपणा ही
असावा जगण्यात
कारण जास्त
समजूतदारपणा आनंद
हिरावून येतो..!
Good Night.

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-73

!! शुभ रात्री !!
आयुष्य निघून जात
हे शोधण्यात की शोधायचं काय
आहे…?
शेवटी शोध थांबतो तो या
निष्कर्षावर की
जे मिळालं, ते तरी कुठे सोबत
नेता येणार आहे..!
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-74

दुःखाचे डोंगर तुडवूनच सुखाच्या
शोधात जाता येत असतं
पण आपल्या चेहऱ्यावरील आनंद
वाढवण्यासाठी
कुणाकडून सुख उसनं घेता येत
नसतं…
शुभ रात्री
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-75

शुभ रात्री
GOOD NIGHT
स्वभाव
चांगला असण्यासाठी मनात
भाव असणं
फार गरजेचं आहे.

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-76

शुभ रात्री
देवा
महापुराच्या या संकटात
अडकलेल्या
सर्वीची लवकरात
लवकर सुटका कर
हीच तुझ्या चरणी
प्रार्थना
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-77

शुभ रात्री
सावलीपासून आपणच शिकावे..
कधी लहान तर कधी मोठे
होऊन जगावे..
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत..
म्हणून प्रत्येक नाते हृदयातून जपावे..

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-78

दिवसातून एकदा तरी,
त्या व्यक्तीसोबत
नक्की बोला..
जी दिवसभर तुमच्या
बोलण्याची
वाट
पाहतं असतें..
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-79

प्रयत्न करा की कोणी आपल्यावर
रुसु नये.
*जिवलगाची सोबत
कधी*
*सुटु नये. नाते मैत्रीचे
असो*
की प्रेमाचे, असे निभवा
की
त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-80

शुभ रात्री
नाती तीच खटी असतात जी
एकमेकांवर रूसतात रागावतात
भांडतात पण…. साथ कधीच
सोडत नाहीत.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-81

शुभ रात्री
चार पैसे कमी कमवा पण
माणुसकी आणि माणसं
भर गच्च कमवा….
कारण आयुष्याच्या सरत्या
शेवटी माणूसच माणसाला
खांदा लावतो पैसा नाही…
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-82

शुभ रात्री
समाधान असेल तरच
पैसा सुख देतो.
नायतर कितीही कमावला
ती कमीच पडतो…

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-83

!! शुभ रात्री !!
नात्यांमुळे विश्वास नसतो
तर
विश्वासामुळे
नाती असतात…
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-84

!! शुभ रात्री !!
शब्द देऊन
आस
निर्माण करण्यापेक्षा
कायम साथ देऊन
विश्वास
प्रस्थापित करणारी व्यक्ती
आयुष्यात खूप काही जिंकते.
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-85

!! शुभ रात्री !!
जर नात्यामध्ये काही
गैरसमज होत असतील तर
लगेच एकमेकांना सांगून
टाका कारण,
गैरसमज
हा पाच अक्षरांचा शब्द
नातं तोडायला पाच सेकंद
ही लावत नाही.
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-86

!! शुभ रात्री !!
खूप दूरवर पाहण्याच्या नादात
चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून
जातात.
त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे
ते प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असोत
किंवा आपली माणसं…
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-87

मनात राहणारी
माणसं..,
कधीच दूर होत
नसतात..,
कारण तुमच्यासारखी
ती गोड असतात…!
शुभ रात्री
Sweet dreams & take Care Freinds….!!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-88

शुभ रात्री
आई वडील म्हणजे
भेटीला आलेले देव
गुरू म्हणजे
देवाने दिलेली भेट
आणि मित्र म्हणजे
देवालाही न मिळणारी भेट..

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-89

आजचा दिवस गेला..
जाता जाता तुमची आठवण करून गेला..
झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं तुम्हाला
म्हणुन एक छोटासा SMS केला..
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-90

!! शुभ रात्री !!
सप्टेंबर महिन्यातील
शेवटच्या रात्रीच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा..
येणारा ऑक्टोबर महिना
सर्वाना सुख समृद्धी आणि
भरभराटीचे जावो हिच
सदिच्छा..
!! Good Night !!

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-91

शुभ रात्री
आपलं असणं आणि नसणं
हे दुसऱ्यांसाठी एकसारखं असेल तर
समजावं
नातं एकतर्फी
होत…

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-92

आयुष्यात
नाती ढिगभर मिळतील..
पण
ओढ लावणारं मात्र एखादच
असतं..
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-93

!! शुभ रात्री !!
जर आपली नियत
आणि कर्म चांगले
असतील तर
परमेश्वराला कोणत्या ना
कोणत्या रुपात मदत
करावीच लागते
काळजी घ्या आपली व आपल्या
परिवाराची

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-94

शुभ रात्री
माझ्या जीवनातील
आनंद हा, तुमच्या
विचारांच्या
गुणवत्तेवर अवलंबून
असतो. म्हणून
नेहमी सकारात्मक
विचार करा. आणि
आनंदी राहा..
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-95

!! शुभ रात्री !!
पुस्तकाच्या
पलटणाऱ्या पानापेक्षा,
आयुष्याची
पलटणारी पान ही खूप काही
शिकवून
जात असतात.
गुड नाईट

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-96

लहानपासूनच सवय आहे
जे आवडेल ते जपून ठेवायचं
मग ती वस्तू असो वा…
तुमच्यासारखी गोड
माणसं
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-97

कालच्या वेदना सहन
करत
उद्याच्या सुखासाठी आज
चाललेली
जीवाची ओढाताण
म्हणजे
आयुष्य
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-98

!! शुभ रात्री !!
समाधान
शोधलं की आयुष्यात
नाहक त्रास उरत
नाही
Good Night

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-99

Good Night
पोटभर जेवण करा
आणि आरामात झोपा.
उद्या रविवार आहे.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-for-whatsapp-share-chat-100

!! शुभ रात्री !!
चूक हे आयष्याच एक
पान आहे
नाती म्हणजे आयुष्याच
पुस्तक आहे.
गरज पडली तर एक चूकीचं
पान फाडून टाका
पण एका पानासाठी संपूर्ण
पुस्तक गमावू नका.
Good Night

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *