Good-Night-Images-in-Marathi-58

Good Night Images in Marathi

good-night-messages-in-marathi-1

शुभ रात्री
स्वत:ची दुःख मोठी समजू नका
दुसऱ्यांची जेव्हा समजून घ्याल तेव्हाच
जगणं सोपं होईल
Good Night

good-night-messages-in-marathi-2

जगणं खूप सुंदर आहे;
त्यावर हिरमुसू नका,
एक फुल उमललं नाही,
म्हणून रोपाला तुडवू नका… सगळं
मनासारखं होत असं नाही, पण
मनासारखं
झालेलं विसरू नका;
सुटतो काही जणांचा हात नकळत;
पण धरलेले हात सोडू नका…
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-3

जीवनामध्ये या ५ गोष्टींना कधीच
तोडु नका.
विश्वास, वचन, नाते, मैत्री, प्रेम
कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज
होत नाही..
परंतु वेदना खुप होतात….
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-4

गुड नाईट
नाती मोठी नसतात तर ती
सांभाळणारी माणसं मोठी
असतात..
काळजी घ्या…
सुरक्षित राह…
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

good-night-messages-in-marathi-5

शुभ रात्री
आठवण काढायला
वेळ नाही मन लागतं..

good-night-messages-in-marathi-6

जगाच्या रंगमंच्यावर असे
वावरा.. कि तुमची भूमिका
संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या
पाहिजेत…
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-7

हसून पहावं, रडून पहावं..
जीवनाकडे नेहमी डोळे भरुन पहावं.
आपण हजर नसतानाही आपलं नावं
कुणीतरी काढावं…
प्रेम माणसावर करावं की, माणुसकीवर
करावं, पण प्रेम मनापासुन करावं..!!
!! शुभ रात्री !!

good-night-messages-in-marathi-8

काळजी घेत जा स्वतःची
कारण तुमच्याकडे
माझ्यासारखे खुप असतील
पण माझ्याकडे…..
तुमच्यासारखे कोणीच
नाही.
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-9

शुभ रात्री
जीवनात काहीतरी
मागण्यापेक्षा
काहीतरी देण्यात
महत्त्व असतं. कारण
मागितलेला स्वार्थ आणि
दिलेलं प्रेम असत….

good-night-messages-in-marathi-10

शुभ रात्री
माझ्या प्रेमळ
आणि मनाने श्रीमंत
असलेल्या प्रिय
मित्रांना
सुंदर रात्रीच्या खूप साऱ्या
शुभेच्छा…!!

good-night-messages-in-marathi-11

जेवण झालं न तुमचं
काही गोड खावंसं वाटत
असेल न मग हे घ्या
डेरीमिल्क खास
तुमच्या साठी खा आणि
मस्त झोपा..
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-12

काळजी घ्या..
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-13

!! शुभ रात्री !!
गर्दीत आपली माणसं
ओळखायला शिकलात तर..
संकटाच्यावेळी
आपली माणसं गर्दी करायला
विसरत नाहीत..
वाक्य लहान आहे पण
खूप महत्वाचे.
Good Night

good-night-messages-in-marathi-14

शुभ रात्री
राग… कणभर असावा
अबोला… क्षणभर असावा
आणि प्रेम
समोरच्याच मन भरेल
इतकं असावं…..
Good Night

good-night-messages-in-marathi-15

गुड नाईट
कुणीतरी पुढे गेला म्हणून
द्वेष करत बसण्यापेक्षा, आपण
मागे का राहिलो हा विचार करा
आणि चालत राहा..
स्पर्धा स्वत:शी करा जगाशी नाही.

good-night-messages-in-marathi-16

!! शुभ रात्री ॥
अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी
व्यक्ती आपल्या अंतःकरणातील तीन
गोष्टी ओळखेल
हसण्यामागील दुःख
रागवण्यामागील प्रेम
आणि शांत राहण्यामागील कारण
Good Night

good-night-messages-in-marathi-17

जास्त नाही थोडे
जगायचं आहे पण सगळ्यांच्या
आठवणीत राहील असं
जगायचं आहे
!! शुभ रात्री !!

good-night-messages-in-marathi-18

पावसाचा थेंब खुप छोटा
असतो……..
पण एक तहानलेला त्याच्या
शोधात असतो……
असाच एक एसएमएस खुप
छोटा असतो…..
पण पाठवणारा तुमची
मनापासून आठवण काढत
असतो……
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-19

वेळ
काही समजवून
तर काही शिकवून जाते…
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-20

आयुष्यात पैशाने
कमावलेल्या
वस्तूंपेक्षा स्वभावाने
कमावलेली माणसं
जास्त आनंद
देतात….
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-21

पृथ्वीवर आपण पाहुणे
आहोत मालक नाही हे
ज्याला कळले त्याला खरे
जीवन कळले….
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-22

वेळ निघून जात असते
माणस आणि वेळ बदलत जात असतात
म्हणून रुसणं फुगणं सोडा
आणि माणसं आणि माणूसकी जपत
चला.
Good Night

good-night-messages-in-marathi-23

आयुष्य सोपं नसतं,
ते सोपं करायचं असतं, थोडं
संयम ठेवून
थोडं सहन करुन,
आणि
खूप
काही दुर्लक्ष करुन
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-24

दिवस कामात चाललाय,
रात्र विचारत
चाललीय, मन अडकत
चाललय , शरीर
थकत चाललय, या
सर्वांना जपत आयुष्य
संपत चाललयं
Good Night

good-night-messages-in-marathi-25

!! शुभ रात्री !!
ज्ञान असेल तर
शब्द समजतात
आणि अनुभव असेल तर
अर्थ समजतात..
Good Night

good-night-messages-in-marathi-26

कोणी तरी मला विचारले,
की तू रोज रात्री शुभ रात्री करुन
सगळ्यांची आठवण काढतोस,
पण ते तुझी आठवण काढ़तात का..
मी बोललो…
मला नाती टिकवायची आहेत
शर्यत लावायची नाही..
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-27

!! शुभ रात्री !!
सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो
तर तो तुमच्या सारख्या प्रेमळ
माणसांच्या शब्दालाही
असतो..
!! शुभ रात्री !!

good-night-messages-in-marathi-28

नाणे पडते तेव्हा त्याचा
आवाज होतो …..
पण नोट पडते तेव्हा आवज
होत नाही …….
शांत आणि संयमाने हाताळा
प्रत्येक गोष्ट
स्वतःचे मुल्य जाणा…..
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-29

शुभ रात्री
एखाद्या जवळ आपल्या अश्या
आठवणी ठेवून
जा…
की नंतर त्याच्या जवळ आपला विषय
निघाला तर…
त्याच्या ओठांवर थोडस हसु आणि
डोळ्यात
थोडस पानी आल पाहिजे……
Good Night

good-night-messages-in-marathi-30


जर आपल्या आयुष्यात
आईची साथ असेल ना तर कितीही
खराब दिवस असतील तरी आपण कधीच
कमजोर पडत नाही आईची कदर करा
मग ती कोणाचीही असो
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-31

जेवणात जशी स्वीट
डिश महत्वाची असते
तसेच आयुष्यात
तुमच्यासारख्या
गोड माणसांची साथ
महत्वाची असते
Good Night

good-night-messages-in-marathi-32

दगडाचं तर ठिक आहे हो
थोडा शेंदुर फासला
म्हणजे
एकदा देव तरी तयार
करता येईल
पण
माणसाला असा कोणता
रंग द्यावा
म्हणजे माणसाचा
” माणुस ” बनवता येईन…..
Good Night

good-night-messages-in-marathi-33

Good Night
कोरोना वाढतोय.. आपली
आणि आपल्या परिवाराची
काळजी घ्या…
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-34

संयम ठेवा हे दिवस पण
निघून जातील आज जे तुम्हाला
टाळायचा प्रयत्न करतात ते
उद्या तुमची वाट पाहत
राहतील
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-35

माणसाकडे वेळ हा कधीच
नसतो तो
काढावा लागतो…….!!!
गुड नाईट

good-night-messages-in-marathi-36

आम्हाला सवय
आहे बरं का
रोज रात्री न चुकता
तुमची आठवण
काढायची.
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-37

शुभ रात्री
मोगरा कुठेही ठेवला तरी
सुगंध हा येणारच आणि
आपली माणसे कुठेही असली तरी
आठवण ही येणारच.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

good-night-messages-in-marathi-38

शुभ रात्री
सुखासाठी जे काही
कराल
त्यात आनंद मिळेलच
असे नाही.
परंतु आनंदाने जे काही
कराल
त्यात सुख नक्की मिळेल.

good-night-messages-in-marathi-39

शुभ रात्री
पाऊस यावा पण महापुरा
सारखा नको
वारा यावा पण वादळा
सारखा नको.
आमची आठवण काढा
अमावस्या पौर्णिमा सारखी
नको…
Good Night

good-night-messages-in-marathi-40

आपल्याबरोबर कुणी वाईट
करत असेल तर
ते त्याचे कर्म
पण तसच दुसऱ्यासोबत न
करणे
हा आपला धर्म
!! शुभ रात्री !!

good-night-messages-in-marathi-41

Good Night
पावसाळा सुरू झाला आहे
काळजी घ्या…
नेहमी आनंदात राहा..
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-42

नात्याला किती वर्ष झाली
याला महत्व नाही,
तर त्या नात्यात किती
आपलेपणा आहे
याला महत्व असतं..
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-43

कालच्या वेदना सहन करत
उद्याच्या सुखासाठी आज चाललेली
जीवाची ओढाताण म्हणजे
आयुष्य….
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-44

Good Night
खूप strong असतात ती लोकं.
जे सर्वीपासून लपून,
एकट्यात रडतात….!
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-45

शुभ रात्री
सल्ल्याच्या शंभर शब्दापेक्षा
अनुभवाची एक ठेच माणसाला
जास्त मजबूत आणि समजूतदार
बनविते…!

good-night-messages-in-marathi-46

मेल्यानंतर काय होतं,
हे मेल्याशिवाय कळत नाही,
पण जगून काय केल याच उत्तर
बरेचदा मेल्या नंतरही मिळत
नाही..
!! शुभ रात्री !!

good-night-messages-in-marathi-47

शुभ रात्री
विचारांचं नातं इतकं घट्ट
असावं कि, मतभेद सुद्धा
हसता हसता स्विकारता
आले पाहिजेत..
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

good-night-messages-in-marathi-48

Good Night
दुःखाला delete करा..
आनंदाला save करा..
आणि तुमचं गोड हसणं
आम्हाला Send करा..
!! शुभ रात्री !!

good-night-messages-in-marathi-49

कष्टाचे व्हावे चांदणे
यशाचा चंद्र दिसावा
तुमच्या आयुष्यातील
प्रत्येक क्षण प्रगतीचा
इंद्रधनुष्य असावा…।
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-50

!! शुभ रात्री !!
कोणी कसही वागलं
तरी
आपण प्रेमानेच
वागायचं.
गुड नाईट

Good Night Messages In Marathi

good-night-messages-in-marathi-51

!! शुभ रात्री !!
सगळेच आपले असतात
पण खरं तर तो आपला गैरसमज असतो
कारण आपल्याशिवाय आपलं कोणीच
नसतं.

good-night-messages-in-marathi-52

दूर है आपसे तो,
कोई गम नहीं.!
दूर रहकर भूलने वाले,
हम नहीं.!
मुलाकात ना हो तो क्या हुआ
आपकी यांद मुलाकात से,
कम नहीं…!!
शुभ रात्रि

good-night-messages-in-marathi-53

शुभ रत्री
मास्क लावा किंवा लावू नका
तुमची मर्जी…
पण एवढे मात्र लक्षात ठेवा
सरकारसाठी तुम्ही फक्त एक
आकडा आहात
परंतु
घरातल्यांसाठी काळजाचा
तुकडा आहात..
Good Night

good-night-messages-in-marathi-54

कोणी कोणाला
काही द्यावेही,
अपेक्षा नसते. दोन
शब्द गोड बोलावे
हेच लाख मोलाचे
असते.
शुभ रात्री
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा!
काळजी घ्या…

good-night-messages-in-marathi-55

तुम मानी ना मानो हम
याद करेंगे..
तुम समझो ना समझो हम
ऐतबार करेंगे…
क्या करे यह रिश्ता ही कुछ ऐसा है
तुम मेसेज करो या ना करो
हम इंतजार करेंगे…
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-56

एक अशी शर्यत जिथं
धावणारा नाही, थांबणारा
जिंकेल!
आपण थांबूया, कोरोना
थांबवूया..!!
आपली आणि आपल्या माणसांची
काळजी घ्या..!
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-57

|| शुभ रात्री ||
तुमच्या सारखे जिवापाड प्रेम व
काळजी करणारे माझे हक्काचे
लोक सोबत असतांना
जिवन जगण्यात आनंद वाटतो.
Good Night
आपणास सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!

good-night-messages-in-marathi-58

पुस्तकांप्रमाणे
माणसांना पण
वाचायला शिका
कारण पुस्तके
माहिती देतात
आणि माणसं
अनुभव देतात
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-59

शुभ रात्री
काळजी घ्या,
आपली आणि आपल्या
परिवाराची
पाऊस पण देवा
असा पडू दे की प्रत्येक थेंब
तुझ्या चमत्काराचा सॅॅनिटायझर
होऊन बरसु दे.
ही महामारी नष्ट होऊ दे…

good-night-messages-in-marathi-60

नाराजी ही शब्दांत असली
पाहिजे हृदयात नाही.. कारण
ज्याला जिंकून देखील केव्हा
हरायचं हे
माहीत असतं..,
तो हरून सुद्धा
जिंकलेला असतो….!!
गुड नाईट

good-night-messages-in-marathi-61

!! शुभ रात्री !!
कुणाच्या मदतीसाठी
फार मोठ्या धनाची गरज नसते
गरज असते ती फक्त
मोठ्या मनाची.
गुड नाईट

good-night-messages-in-marathi-62

शुभ रात्री
गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव
असणाऱ्यांना कधीच
कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे
लुटता येत नाही.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा…!

good-night-messages-in-marathi-63

आपल्या कामाच्या व्यापातून
महत्त्वाच्या व्यक्तीसाठी थोडा
वेळ देणे म्हणजे प्रेम..!!
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-64

आभाळभर मन
आणि सागर भर माया
ज्याच्या जवळ आहे
अशा गोड माणसांना
मनापासून..
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-65

!! शुभ रात्री !!
आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा
फायदा घ्यावा पण
कोणाच्या विश्वासाचा फायदा
घेऊ नये कारण
एकदा विश्वासाला तडा गेला कि
नात्यात एक गाठ कायमची
निर्माण होते.
गुड नाईट

good-night-messages-in-marathi-66

!! शुभ रात्री !!
शरीरावर झालेले घाव
विसरता येतात पण
मनावर झालेले घाव
कधीच विसरता येत नाहीत
त्यामुळे कुणाच्या मनाला लागेल असे
बोलू नका वा करु नका.
गुड नाईट

good-night-messages-in-marathi-67

शुभ रात्री
कितीही मोठी चूक
असली तरी ती,
आयुष्यापेक्षा व
नात्यापेक्षा
मोठी नाहीच..
Good Night

good-night-messages-in-marathi-68

Good Night
एक अशी शर्यत, जिथं
धावणारा नाही, थांबणारा जिकेल !
आपण थांबूया, कोरोना थांबवूया
घरी राहा, सुरक्षित राहा
!! शुभ रात्री !!

good-night-messages-in-marathi-69

Good Night
रिश्ता ऐसा हो जिस पर नाज़ हो
कल जितना भरोसा था उतना ही आज हो
रिश्ता सिर्फ वो नहीं जो ग़म या
ख़ुशी में साथ दे
रिश्ते तो वो हैं जो हर पल अपनेपन
का एहसास दें

good-night-messages-in-marathi-70

सागराचे पाणी कधी
आटणार नाही…
मनाची आठवण कधी
मिटणार नाही…
एकजन्म काय हजार
जन्म झाले तरी…
तुमच्या सारख्या सुंदर व्यक्तींची साथ
कधी सुटणार नाही.
|| शुभरात्री ||

good-night-messages-in-marathi-71

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
आपलं जगणं टुसऱ्यासाठी
जेवणातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं
तर जेवणच जात नाही.
…गुड नाईट…
!! शुभ रात्री !!

good-night-messages-in-marathi-72

!! शुभ रात्री !!
नाती टिकवायची तर
काही गोष्टी विसराव्या लागतात
काही तीथं सोडून द्याव्या लागतात
तेच धरुन बसलो तर एकतर
आपण ती व्यक्ती गमावतो
नाहीतर त्या नात्यातला गोडवा.
Good Night

good-night-messages-in-marathi-73

आपल्याला जे जे पाहिजे
ते ते मिळाले असते तर
जगायला गंमत आणि देवाला
किंमत राहिली नसती..
!! शुभ रात्री !!

good-night-messages-in-marathi-74

शुभ रात्री
उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
त्याला झोप लागली का.?
Good Night

good-night-messages-in-marathi-75

आस लावूनी वाट बघतोय
तुझा हा भक्त
होऊ दे ना रे बाप्पा
माझा भारत कोरोना मुक्त….
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-76

!! शुभ रात्री !!
सन्मान लक्षात ठेवला
तर अहंकार वाढतो,
सन्मान करणारा लक्षात
ठेवला तर कृतज्ञता
वाढते…

good-night-messages-in-marathi-77

गेलेली वेळ आणि
बोललेला शब्द
कधीच परत येत नाही
म्हणून दोन्ही जपून
वापरावेत.
!! शुभ रात्री !!

good-night-messages-in-marathi-78

तुम्ही आमच्यापासून कितीही
दूर असलात तरी…
तुम्ही आमच्या हृदयात
कायम आहात…
good night

good-night-messages-in-marathi-79

!! शुभ रात्री !!
झालं का जेवण..?
मस्त आरामात झोपा
उद्या रविवार आहे…
Good Night

good-night-messages-in-marathi-80

काळजी
घ्या..
आनंदी
रहा..
शुभ रात्री
Good Night

good-night-messages-in-marathi-81

देवा सगळ्यांना
सुखात ठेव…!
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-82

!! शुभ रात्री !!
मला समजुन घेणं
प्रत्येकाला जमणार
नाही.
पण ज्यांनी मला समजुन
घेतलं त्यांची साथ मी
कधीच सोडणार नाही.
Good Night…

good-night-messages-in-marathi-83

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की
देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी
होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की
देऊ शकतो…!
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-84

!! शुभ रात्री !!
सर्वात सुक्ष्म आणि ताकदवान
काय असेल तर ते म्हणजे
विचार
कारण त्यामधे परिवर्तन व
विनाश करण्याची अफाट शक्ति
आहे…
Good Night

good-night-messages-in-marathi-85

हर रात मे भी आपके पास
उजाला हो, हर कोई आपका
चाहने वाला हो, वक्त गुजर
जाये उनकी यादों के सहारे, ऐसा
कोई आप के सपनों को सजाने
वाला हो…!
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-86

!! शुभ रात्री !!
आयुष्यात दोनच गोष्टी पाहीजेत..
एक म्हणजे कुटुंबाचे प्रेम..
आणि दुसरं म्हणजे..
काही प्रेमळ व्यक्तींची साथ..
अगदी तुमच्यासारख्या..

good-night-messages-in-marathi-87

!! शुभ रात्री !!
भरलेला खिसा माणसाला
दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील
माणसं दाखवतो..

good-night-messages-in-marathi-88

शुभ रात्री
प्रेमाच्या पाझरांची वाहती
एक सरीता,
नात्यांच्या अतुट शब्दांनी
गुंफलेली कविता,
जाणिवेच्या पलीकडच
जगावेगळ गाव
यालाच तर आहे आयुष्य हे नाव…
Good Night

good-night-messages-in-marathi-89

जीवनामध्ये या 5 गोष्टींना
कधीच तोडू नका …
1) विश्वास 2) वचन 3) नाते
4) मैत्री 5) प्रेम
कारण या गोष्टी तुटल्यावर
आवाज होत नाही पण
वेदना खुप होतात…..
!! शुभ रात्री !!

good-night-messages-in-marathi-90

!! शुभ रात्री !!
परिस्थिती बघून नाते कधीच
बनवू नका
कारण नाते टिकवणारे गरीबच
असतात.
गुड नाईट

good-night-messages-in-marathi-91

Good Night
ये rose आपके लिये.
क्योंकी तुम हमे याद करते
हो हर रोज..
गुड नाईट

good-night-messages-in-marathi-92

नात्यांच्या बाजारात
नेहमी तीच
लोक एकटी पडतात
ज्यांची मनं स्वच्छ
असतात.
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-93

जीविताचे कोडे हे
केवळ सुखाच्या मार्गाने
सुटत नाही, दु:खही
भोगले तरच आयुष्याचा
अर्थ स्पष्ट समजतो.
काळजी घ्या.. सुरक्षित रहा…
मास्क वापरा
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-94

गरीबाकडून
मोठ्या
लोकांना
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-95

काळजी घ्या..
आनंदी रहा…..
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-96

शुभ रात्री
चंद्राची सावली
डोक्यावर आली
चिमुकल्या पावलांनी
चांदणी अंगणात
आली आण हळूच
कानात सांगून गेली
झोपा आता रात्र
झाली…॥
Good night

good-night-messages-in-marathi-97

शुभ रात्री
कितीवेळा मागितलं तरी सुख उसनं
मिळत नाही
एखद्या जागी बसून कधीच ध्येयाचं
शिखर गाठता येत नाही
आपल्या देवावर नेहमी निसंकोच
विश्वास ठेवा
योग्य वेळी तो इतकं देतो की मागयला
काहीच उरत नाही….
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा….!

good-night-messages-in-marathi-98

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
मोगरा कोठेही
ठेवला तरी सुगंध हा
येणारचं आणि
आपली माणसे
कोठेही असली तरी
आठवण ही येणावंच..
शुभ रात्री

good-night-messages-in-marathi-99

!! शुभ रात्री !!
माणसाचे आयुष्य
जीवनात दोन वेळा नक्की
बदलते…,
कुणीतरी खास
व्यक्तीने जीवनात प्रवेश
केल्यावर, आणि
कुणीतरी खास व्यक्ती
नकळत सोडून
गेल्यावर…
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.

good-night-messages-in-marathi-100

ज्या व्यक्तीसोबत आपली
आयुष्यभर
रहाण्याची इच्छा असते,
त्या व्यक्तीपासून
दुर जाणे
खुप कठीण असते..
शुभ रात्री

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *