Good-Night-Images-in-Marathi-58

Good Night Images in Marathi

Good Night Quotes In Marathi

good-night-quotes-in-marathi-1

जीवनाची पाच नितीतत्वे…
बोलण्याआधी – ऐका
खर्च करण्याआधी – कमवा
लिहण्याआधी – विचार करा
सोडण्याआधी – प्रयत्न करा
मरण्याआधी – जगा.
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-2

होईल सगळं ठीक
फक्त ही वेळ कठीण आहे
आयुष्य नाही..
काळजी घ्या..
गोड गोड स्वप्न बघा..
शुभ रात्री..

good-night-quotes-in-marathi-3

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
मानसिक शांती असेल तरच
सर्व काही गोड वाटते, नाहीतर
धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती
टोचायला लागते.
शुभ रात्री
Good Night

good-night-quotes-in-marathi-4

शुभ रात्री
मनाने जोडलेल्या नात्याला
कोणत्याच नावाची गरज
नसते कारण, न सांगता
जुळणाऱ्या नात्यांची
परिभाषाच वेगळी असते.
Good Night

good-night-quotes-in-marathi-5

छापलेली पुस्तके वाचल्याने
खरे ज्ञान मिळत नाही.
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने
खरे ज्ञान मिळते..
!! शुभ रात्री !!
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

good-night-quotes-in-marathi-6

!! शुभ रात्री !!
पारखून घेतलं तर
कोणीच आपलं नसतं…!
आणि
समजून घेतलं तर
कोणीच परकं नसतं…!!
Good Night

good-night-quotes-in-marathi-7

Good Night
जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात.
तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत…
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-8

शुभ रात्री
मस्त जेवण करून आरामात झोपा
उद्या रविवार आहे सोमवार नाही
आणि हो कोरोना वाढतोय काळजी
घ्या स्वतःची
Good Night

good-night-quotes-in-marathi-9

सो जाओ अब
बहुत रात हो गयी
है
bye bye
Good Night

good-night-quotes-in-marathi-10

शुभ रात्री
नातं- तेच चांगलं असतं ज्याची
सुरुवात मनपासून होते,
गरजे पासून नाही

good-night-quotes-in-marathi-11

शुभ रात्री
टेन्शन घ्यायचंच नाही,
फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं,
काही कमी पडत नाही,आणि फरक तर
अजिबात पडत नाही,
कारण, नशीब (कर्म+संधि) कधी ही
बदलु शकते,
जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची
कारण हा जन्म पुन्हा नाही..!!

good-night-quotes-in-marathi-12

असंं म्हणतात
दुसऱ्याची चुक माफ करायला मोठं मन लागत
पण मला वाटतंं
स्वताची चुक मान्य करायला त्यापेक्षाही मोठं
मन लागत.
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-13

कोण म्हणतं
देव दिसत नाही
जेव्हा कोणीच दिसत नाही
तेव्हा फक्त देवच दिसतो.
हर हर, महादेव
!! शुभ रात्री !!

good-night-quotes-in-marathi-14

चंद्राची सावली डोक्यावर आली
चिमुकल्या पावलांनी चांदनी अंगणात आली
आणि हळूच कानात सांगून गेली
झोपा आता रात्र झाली ….!!
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-15

शुभ रात्री
आनंद हसायला शिकवतो
आणी
समाधान जगायला शिकवतो
Good Night

good-night-quotes-in-marathi-16

शुभ रात्री
चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात…
तुमच्यासारखे..

good-night-quotes-in-marathi-17

शुभ रात्री
लक्ष आहे ना
कोरोना अजुन गेला नाही
म्हणुन SMS लक्षात ठेवा
S- Sanitizer
M- Mask
S- Social distance
!! काळजी घ्या, सुरक्षित रहा !!
Good Night

good-night-quotes-in-marathi-18

निर्णय चुकला म्हणून माणूस
वाईट होत नसतो.
कदाचित परिस्थितीने माणसाला
चुकीचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडले असेल.
दुसऱ्याला चुकीचं समजण्यापेक्षा
त्याची परिस्थिती समजून घेतली तर
नात्यात एक वेगळाच गोडवा तयार होईल.
!! शुभ रात्री !!

good-night-quotes-in-marathi-19

सागराप्रमाणे दुःख
असूनही
मोत्यां सारख्या सुखासाठी
होणारी
वाटचाल म्हणजे
आयुष्य
!! शुभ रात्री !!

good-night-quotes-in-marathi-20

!! शुभ रात्री !!
नातं निभावण्याची इच्छा
दोन्हीकडून असेल
तर कोणतंही नातं अपयशी
होणार नाही…!
Good Night
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!

good-night-quotes-in-marathi-21

जीवनात पैसा कधीही
मिळवता येतो,
पण निघून गेलेली वेळ आणि
व्यक्ती पुन्हा मिळवता येत
नाही.
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-22

काळजी घ्या,
सुरक्षित रहा…!
गुड नाईट

good-night-quotes-in-marathi-23

शुभ रात्री
देवाने विचारलं की,
तुला काय पाहिजे..?
“मी म्हटले”
यश
आनंद
दिर्य आयष्य
देवाने विचारले
हे सर्व कुणासाठी..?
“मी म्हटले”
जो व्यक्ती हा संदेश वाचतो आहे
त्याच्यासाठी…!!

good-night-quotes-in-marathi-24

!! शुभ रात्री !!
नशिबात नाही
म्हणून आयुष्यभर दुःखी
राहण्यापेक्षा
समाधानी कसं राहता येईल
हे ज्याला कळल ना
तो खरं
आयुष्य
जगायला शिकला.
Good Night

good-night-quotes-in-marathi-25

शुभ रात्री
थोडं हसू
थोडं रुसू
काय माहिती उद्या
असूकी नसू…
Good Night

good-night-quotes-in-marathi-26

या फुलासारखं नेहमी
हसतमुख राहा…
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-27

मागुन कुणालाच कधी मैत्री
मिळत नाही
वठलेल्या फांदीवर फुल कधी उमलत नाही
ज्याला लोक जमवलेली मैत्री
म्हणतात त्यांच्या
डोक्यात फक्त फायद्याचे हिशोब
असतात.
!! शुभ रात्री !!

good-night-quotes-in-marathi-28

शुभ रात्री
जीवनात दोन गोष्टी वाया
जाऊ द्यायच्या नाहीत. अन्नाचा
कण आणि आनंदाचा क्षण
नेहमी हसत रहा..
Good Night

good-night-quotes-in-marathi-29

!! शुभ रात्री !!
आयुष्यात आभाळा एवढी
उंची गाठा
पण कधी जन्मलेल्या गावाला
आणि अनुभवलेल्या गरीबीला
विसरू नका.
गुड नाईट

good-night-quotes-in-marathi-30

शुभ रात्री
Wish You
बाहेर खूप पाऊस आणि
वादळ आहे.
काळजी घ्या आपली आणि
आपल्या परिवाराची

good-night-quotes-in-marathi-31

!! शुभ रात्री !!
वेळ नाजूक आहे
जरा सांभाळून राहा..
हे युद्ध थोडं वेगळं आहे
दूर राहून लढा..
खर पाहील तर जीवनावश्यक काहीच
नाही जीवनच आवश्यक आहे..
!! गुड नाईट !!
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..

good-night-quotes-in-marathi-32

दूर है आप से
तो कोई गम नहीं…दूर रहकर
भूलनेवाले हम नही..
मुलाकात ना हो तो क्या हुआ
आपकी याद मुलाकात से कम नही…
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-33

शुभ रात्री
शुन्यातुन शुन्य गेले उरले
शुन्य , तुमच्यासारखी
माणसं मिळाली हेच आमचे
पुण्य…

good-night-quotes-in-marathi-34

शुभ रात्री
माणसाचं छोट दुःख
जगाच्या मोठ्या
दुःखात मिसळून गेलं
की त्याला सुखाची
चव येते.
Good Night

good-night-quotes-in-marathi-35

!! शुभ रात्री !!
मनात राहणारी माणसं
कधीचं दूर होत नसतात
कारण ती तुमच्यासारखी
गोड असतात…

good-night-quotes-in-marathi-36

!! शुभ रात्री !!
जर मधासारखे
गोड परिणाम हवे असतील तर
मधमाशी प्रमाणे
एकतर राहणे गरजेचे आहे.
गुड नाईट

good-night-quotes-in-marathi-37

प्रेम म्हणजे समजलं तर भावना आहे
केली तर मस्करी आहे
मांडला तर खेळ आहे
ठेवला तर विश्वास आहे
घेतला तर श्वास आहे
रचला तर संसार आहे
निभावले तर जीवन आहे…!
!! शुभ रात्री !!

good-night-quotes-in-marathi-38

शुभ रात्री
जर यशाच्या गावाला
जायचे असेल तर
अपयशाच्या वाटेनेच प्रवास
करावा लागेल.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

good-night-quotes-in-marathi-39

जगातील सर्वात
अनमोल
गोष्ट काय आहे तर ती
म्हणजे
आई-वडील
!! शुभ रात्री !!

good-night-quotes-in-marathi-40

सत्य
बोलण्याच
साहस
केल्यास परिणाम भोगण्याची
शक्ती परमेश्वर आपोआप देतो
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-41

निस्वार्थी
जगायचं ठरवलं की
जीवाला जीव देणारी
माणसं ही भेटत
जातात……
अगदी तुमच्यासारखी…
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-42

नात्यांमधील अंतर तेव्हाच
कमी होईल
जेव्हा अबोला सोडून
शब्दांची देवाणघेवाण सुरु
होईल
शुभ रात्री…..

good-night-quotes-in-marathi-43

आयुष्यात जे तुम्हाला
मान देऊन सोबत घेऊन जाईल
त्याचाच मान राखा
कारण या जगात मान देऊन कान
भरणारे
आणि तोंडावर गोड बोलून
पाठीमागे वाईट बोलणारे खूप
आहेत.
!! शुभ रात्री !!

good-night-quotes-in-marathi-44

चांद भरली रात आहे.
प्रियकराची साथ आहे…
मोगर्याच्या पाकळ्यांची
मखमली बरसात आहे…
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-45

शुभ रात्री
येतांना काही आणायचं नसतं,
जातांना काही न्यायचं नसतं, मग हे आयुष्य
तरी कुणासाठी जगायचं असतं.?
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला
यायचं असतं..!
गुड नाईट

good-night-quotes-in-marathi-46

शुभ रात्री
सुई धागा हरवला नाही पण हल्ली
तो कोणी मागतच नाही..
कारण आजकाल फाटलेली नाती
आणि वस्तू शिवायची कुणाला
गरजच वाटत नाही..

good-night-quotes-in-marathi-47

Good Night
वाईट दिवस आल्यावर कधी खचून
जाऊ नका.. आणि चांगले दिवस
आल्यावर कधी घमेंड करू नका..
कारण दोन्ही दिवस जाण्यासाठीच
आलेले असतात
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-48

!! शुभ रात्री !!
आयुष्य गोड आहे.
फक्त समोरच्याला त्रास
होईल असं जगु नका,
तर समोरचा
आनंदी कसा होईल हे
समजुन जगा..
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

good-night-quotes-in-marathi-49

!! शुभ रात्री !!
वेळ आली तर
स्वतःची स्वप्न तोड़ा,
पण जवळची माणसं तोडू नका,
कारण स्वप्न परत येतात
पण माणसं कधीच,
परत येत नाहीत…..

good-night-quotes-in-marathi-50

शुभ रात्री
सागराचे पाणी कधी
आटणार नाही
मनातली आठवण
कधी मिटणार नाही
एकजन्म काय
हजार जन्म झाले तरी
तुमची आमची नाती
तुटणार नाही….!!
Good Night

good-night-quotes-in-marathi-51

शुभ रात्री
इच्छा ही अशी विचित्र गोष्ट आहे,
पूर्ण झाली नाहीतर क्रोध वाढतो.
आणि
पूर्ण झाली तर लोभ वाढतो,
म्हणून
फुल बनुन हसत राहणे,
हेच जीवन आहे.
हसता हसता दुःख विसरून जाणे
हेच जीवन आहे.
भेटुन तर
सर्व जण आनंदी होतात.
पण न भेटता नाती जपणं
हेच खरं जीवन आहे.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

good-night-quotes-in-marathi-52

आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या..
बाहेर पडताना मास्क लावा…
शुभ रात्री
Good Night

good-night-quotes-in-marathi-53

!! शुभ रात्री !!
शारीरिक वेदनांचा उपचार
नक्कीच करता येतो
पण मनाला झालेल्या वेदनांना
उपचाराची नाही तर
आपुलकीच्या
शब्दांच्या मलमाची गरज
असते.
Good Night

good-night-quotes-in-marathi-54

शुभ रात्री
आनंद हा एक भास आहे ज्याच्या
शोधात आज प्रत्येक जण आहे..
दुःख हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे
पुरेपुर आहे.

good-night-quotes-in-marathi-55

” पुण्य ” कमवण्यासाठी नेहमी
देवाचं नाव घेण गरजेचं नसतं तुम्ही
जेव्हा दुसऱ्याला मदत करता तो क्षण
सुध्दा देवाची भक्ती केल्याप्रमाणेच
पुण्यवाण असतो….!!!
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-56

!! शुभ रात्री !!
आयुष्याच्या कोणत्याही
वळणावर माणूस
कधीच
एकटा पडू नये म्हणून
भगवंताने मैत्रीचं नातं निर्माण
केलं.
कारण मैत्री हे जगातील
एकमेव नातं आहे जे रक्ताचं
नसलं तरी
खात्रीचं असतं.

good-night-quotes-in-marathi-57

!! शुभ रात्री !!
चेहरा बघण्यापेक्षा, नेहमीच
समोरच्याच्या मनात उतरुन बघावं
शरीराची सुंदरता वया बरोबर संपते
तर मनाची सुंदरता शेवटपर्यत
टिकून राहाते
Good Night

good-night-quotes-in-marathi-58

!! शुभ रात्री !!
मन नेहमी साफ आणि
स्वच्छ ठेवा, कारण
शेवटी हिशेब हा कर्माचा होत असतो
आयुष्यभर किती कमावलं याचा
नाही.
गुड नाईट

good-night-quotes-in-marathi-59

माणसाचा स्वभाव
गोड असला की
कोणतही नातं तुटत
नाही
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-60

नाते गरज म्हणून नाही
तर
सवय म्हणून जोडा…
कारण गरज संपली जाते
पण सवयी कधीच सुटत
नाहीत
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-61

नाती तीच खरी असतात जी
एकमेकांवर रुसतात रागावतात
भांडतात पण….साथ कधीच
सोडत नाहीत.
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-62

आजच्या परिस्थितीत खरी गरज
आहे ती माणुसकीची
सावधानी बाळगा पण ज्यांना तुमच्या
मदतीची गरज आहे त्यांना एकटं
सोडू नका
हीच तर वेळ आहे माणसातला
देवमाणूस दाखवण्याची
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-63

मुस्कुराओ क्या गम है.
जिंदगी में टेंशन किसको कम है
अच्छा या बुरा तो केवल भ्रम है।
जिंदगी का नाम ही
“कभी खुशी कभी गम है
!! शुभ रात्री !!

good-night-quotes-in-marathi-64

खबरदारी हीच
आपली
जबाबदारी
काळजी घ्या आरोग्याची
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-65

शुभ रात्री
माणसाच्या मुखात गोडवा, मनात
प्रेम, वागण्यात नम्रता. आणि हृदयात.
गरिबीची जाण असली कि बाकीच्या गोष्टी
अपोआप घडत जातात

good-night-quotes-in-marathi-66

मनापासून आवडत्या व्यक्तीची
आठवण
काढली कि ती व्याक्ती
नक्कीच स्वप्नात येते…
!! शुभ रात्री !!

good-night-quotes-in-marathi-67

!! शुभ रात्री!!
प्रेमाने भरलेले हृदय जवळ ठेवा
आयुष्यभर आनंदी रहा.
तरच सगळ्यांना आनंदी ठेवाल
आणि त्याचबरोबर तुम्हाला
आयुष्यभर
एकटे राहण्याची वेळ कधीही
येणार नाही
Good Night

good-night-quotes-in-marathi-68

शुभ रात्री
मनात कटुता ठेवण्यापेक्षा, नाराजी
व्यक्त करुन टाका…
जिथे समोरच्याला समजावणे कठिण आहे,
तिथे स्वतः समजून घेणेच चांगले आहे…
आनंदी राहण्याचा साधा एकच मंत्र आहे,
अपेक्षा स्वताः कडूनच
ठेवा, समोरच्याकडुन नका ठेवू..!
Good Night

good-night-quotes-in-marathi-69

!! शुभ रात्री !!
एखाद्याला सोडून जाताना मागे
पहावस वाटलं तर पुढे जाऊच
नये…
जीवघेण्या माणसांच्या गर्दीत
एकटंं
राहण्यापेक्षा जीव लावणाऱ्या
माणसाच्या मनात भरून रहाव…

good-night-quotes-in-marathi-70

*शुभ रात्री*
“नेहमी आनंदी रहा”
“स्वस्थ रहा”
“शांत झोपा”
आणि
“स्वतःची काळजी घ्या”
Good Night

good-night-quotes-in-marathi-71

शुभ रात्री
मायेची आणि प्रेमाची माणंस
आपल्या जवळ असतील तेव्हा
दुःख कितीही मोठं असलं
तरी त्याच्या वेदना जाणवत
नाहीत…

good-night-quotes-in-marathi-72

Good Night
निंद भी किंमती चीज है
तभी तो
उसे सोना कहते है..
गुड नाईट

good-night-quotes-in-marathi-73

तुम्ही सुखात
तर आम्ही
सुखात ..
काळजी घ्या..
Good Night

good-night-quotes-in-marathi-74

शुभ रात्री
झालं का जेवण..?
मस्त आरामात झोपा
उद्या रविवार आहे…
Good Night

good-night-quotes-in-marathi-75

शुभ रात्री
काळजी घ्या…
आयुष्यातील प्रत्येक
क्षणात आनंद घेत जा.
कारण येथे…,
Once More नसतो..
Good Night
Sweet dreams take care..

good-night-quotes-in-marathi-76

जेवण करून निवांत
झोपा..
उद्या संकष्टी चतुर्थी आहे..
लक्षात असु द्या..
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-77

बड़े प्यार से भेजा है
आपके लिए
कुबूल कीजिये..
गुड नाईट

good-night-quotes-in-marathi-78

शुभ रात्री
नातं कुठलही असो
मनापासून मारलेली प्रेमळ मिठी
100 घावांचे दुःख कमी करते,
तिथे शब्द नाही तर प्रामाणिक स्पर्श
सर्वकाही बोलून जातात..!
Good Night

good-night-quotes-in-marathi-79

नातं आणी विश्वास हे
एकमेकांचे खुप चांगले मित्र
आहेत…
नातं ठेवा अगर ठेवू नका
विश्वास मात्र जरूर ठेवा…
कारण जिथं विश्वास असतो…
तिथं नातं अपोआप बनत जातं…
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-80

शुभ रात्री
माणुसकी बघितली तर दिसते
दाखवली तर भेटते
केली तर कळते
मानली तर मिळते
ओळखली तर शेवटपर्यंत रहाते
good night

good-night-quotes-in-marathi-81

!! शुभ रात्री !!
हसल्यावर तुम्ही
खूप छान दिसता.
हसलात ना?
असेच हसत राहा.

good-night-quotes-in-marathi-82

शुभ रात्री
ओढ म्हणजे काय
ते
जीव लावल्याशिवाय
कळत नाही

good-night-quotes-in-marathi-83

शुभ रात्री
लिहिल्यशिवाय दोन शब्दातील
अंतरच कळत नाही
तसेच….
हाक आणि हात दिल्याशिवाय
माणसांची मन ही
जुळत नाही
Good Night

good-night-quotes-in-marathi-84

अंदाज चुकीचा असू शकतो पण
अनुभव कधीच चुकीचा नसतो..
कारण…..
अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे,
आणि अनुभव आपल्या आयुष्याची
शिकवण असते..
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-85

निसर्गाच्या पुढे माणूस शून्य
आहे, आज आपण घरात आहोत
आणि पक्षी निसर्गात बिनदास्त
फिरत आहेत यालाच म्हणतात
. . .करावे तसे भरावे..!!
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-86

आयुष्य कितीही कडू असलं
तरी माझी माणसं मात्र
खूप गोड आहेत..
अगदी तुमच्यासारखी
!! शुभ रात्री !!

good-night-quotes-in-marathi-87

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..
एकाकी होतो अन मित्र
मिळाले. सरणाऱ्या जीवनात
आनंदघन आले.
आनंद खूप असतो निखळ
सोबतीचा, या सुखाने आयुष्य
धन्य झाले.
गुड नाईट

good-night-quotes-in-marathi-88

शुभ रात्री
निस्वार्थ
जगायचं ठरवलं की
जीवाला जीव देणारी
माणंसही
भेटत जातात
Good Night

good-night-quotes-in-marathi-89

कौतुक
आणि
टीका
दोन्ही स्वीकारा कारण फुलांना
उगवायला सूर्य आणि पाऊस दोन्ही
लागतात…
!! शुभ रात्री !!

good-night-quotes-in-marathi-90

जगात उद्भवलेल्या या भयानक
संकटातून आपण लवकरच बाहेर येवू ,
पण तोपर्यंत आपण व आपला परिवार
सुरक्षित राहावा,
ही परमेश्वराला प्रार्थना.
योग्य ती काळजी घ्या,
सुरक्षित राहा
शुभ रात्री
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

good-night-quotes-in-marathi-91

शुभ रात्री
जीवनात
असे काही दिवस येतात
माणसाला
माणसापासून दूर घेऊन
जातात
पण जी माणसे
दूर असूनही आठवण
काढतात
त्यांना तर खरे आपली माणसे
म्हणतात
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

good-night-quotes-in-marathi-92

!! शुभ रात्री !!
अंधारात चालताना प्रकाशाची
गरज असते…
उन्हात चालताना सावलीची गरज
असते…
जीवन जगत असताना खरंच
चांगल्या माणसांची गरज असते…
आणि
तिच चांगली माणसे आता माझा
शुभसंदेश वाचत आहेत.

good-night-quotes-in-marathi-93

धनाने नाही तर मनाने
श्रीमंत व्हां, कारण मंदिरावर
कलश जरी सोन्याचा असला तरी
नतमस्तक दगडाच्या पायरीवर
व्हावं लागतं…
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-94

!! शुभ रात्री !!
विसरु नका उद्या मोहिनी
स्मार्त एकादशी आहे
मस्त जेवण करून आरामात
झोपा
कोरोना जास्त आहे काळजी
घ्या सुरक्षित रहा
आणि हो मास्क लावायला
विसरु नका
Good Night

good-night-quotes-in-marathi-95

शुभ रात्री
मस्त जेवण करा आणि
आरामात झोपा उद्या रविवार
आहे सोमवार नाही
आणि हो थंडी जास्त आहे
काळजी घ्या
Good Night

good-night-quotes-in-marathi-96

निस्वार्थ
जगायचे ठरवले की जीवाला जीव
देणारी माणसंही भेटत जातात
अगदी तुमच्यासारखे
शुभ रात्री

good-night-quotes-in-marathi-97

शुभ रात्री
राग कणभर असावा… अबोला
क्षनभर असावा..
आणि प्रेम समोरच्याचं मन भरेल
इतकं असावं…
गड ताईट

good-night-quotes-in-marathi-98

शुभ रात्री
मास्क लावणे हे,
हेंटिलेटर लावण्यापेक्षा चांगले
घरात रहाणे हे
ICU मध्ये रहाण्यापेक्षा चांगले
काळजी घेणे हे
उपचार घेण्यापेक्षा चांगले..
काळजी घ्या, सुरक्षीत रहा
Good Night

good-night-quotes-in-marathi-99

Good Night
रात्र नाही स्वप्न बदलते,
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा,
कारण नशीब बदलो ना बदलो पण
वेळ नक्कीच बदलते
!! शुभ रात्री !!

good-night-quotes-in-marathi-100

शुभ रात्री
कुठूनही घसरावं माणसानं
फक्त नजरेतून घसरू नये, कारण
मोडलेल्या हाडावर उपचार होऊ
शकतात, मनावर नाही
Good Night

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *