Bhavpurna Shradhanjali Aaji In Marathi

Bhavpurna Shradhanjali Aaji In Marathi

माझी लाडकी आजी
माझी दुसरी आई
प्रेमळ माझ्या पांडुरंगाची रखुमाई
आजी तुझ्या आत्म्याला शांती मिळो
🙏 भावपुर्ण आदरांजली 🙏

तू शिवलेल्या गोधडीची उब
आजही मला जाणवते
तू प्रत्यक्षात नसली तरी
तुझी माया सोबत आहे
आजी तुझ्या आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

Bhavpurna Shradhanjali Aaji In Marathi ,Aaji Shradhanjali In Marathi,भावपूर्ण श्रद्धांजली आजी इन मराठी

आजी होतीच माझी दुसरी आई
प्रेमळ त्या विठूची रखुमाई
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
🌼💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🌼

Bhavpurna Shradhanjali Aaji In Marathi,Aaji Shradhanjali In Marathi,भावपूर्ण श्रद्धांजली आजी इन मराठी

हे संपूर्ण विश्व निसर्गाच्या तत्वांच्या अधीन आहे
प्रत्येक सजीवांचा मृत्यू हा हि एक नियम आहे
देह हा फक्त एक साधन आहे
😔 या कठीण प्रसंगी आम्ही आपल्यासोबत आहोत
आजीच्या आत्म्याला शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

भावपूर्ण श्रद्धांजली
आजी संदेश मराठी

भावपूर्ण श्रद्धांजली आजी संदेश मराठी,Bhavpurna Shradhanjali Aaji In Marathi,भावपूर्ण श्रद्धांजली आजी मराठी स्टेटस

आपली लाडकी आजी
तिला आज देवाज्ञा झाली
तिच्या अचानक जाण्याने
संपूर्ण परिवाराला दुःख झाले आहे😔
आजी तुझ्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏

भावपूर्ण श्रद्धांजली आजी संदेश मराठी

आजी तुझा हसरा चेहरा
तुझ्या मनाचा तो भोळेपणा
नाही दुखावलेस तू कधी कोणाला😔
नाही केलास कधी तू मोठेपणा
सोडून गेलीस तू अचानक
येते खूप तुझी आठवण😔
परत ये तू हीच अपेक्षा
🙏आजी तुझ्या पुण्य आत्म्यास शांती लाभो🙏


Bhavpurna Shradhanjali in Marathi Aaji Bhavpurna Shradhanjali Aaji,Bhavpurna Shradhanjali in Marathi Aaji

परमेश्वर आपल्या आत्म्याला शांती देवो
आजी आज तू आमच्यामध्ये नाहीस😔
परंतु तू नेहमी माझ्यासोबत असशील
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏


आजी तुझा सहवास जरी नसला आज
तरी तुझ्या स्मृती सुगंध देत राहतील
😔 आयुष्याच्या प्रत्येक क्षणी
तुझी आठवण येत राहील
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏

Bhavpurna Shradhanjali Aaji

Bhavpurna Shradhanjali Aaji,Bhavpurna Shradhanjali Aaji Marathi

आजी तुम्ही सन्मानाने हे जीवन जगले
तुमच्या पुण्य आत्म्यास परमेश्वर शांती देवो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏

आजी तुझे हे अचानक जाणे
आम्हाला कायमचे दुःख देऊन गेले
आजी आता तुझ्या आठवणींचाच
मला आधार आहे.😔
तुझ्या आत्म्यास शांती लाभो.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

हे आयुष्य क्षणभंगुर आहे
आजी तुझ्या जाण्याने मला कळाले😔
देव तुझ्या पुण्य आत्म्यास शान्ति देवो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

आजी असे कसे हे सर्व झाले
घात केला काळाने आजीला कायमचे दूर नेले
आजी तुझी आठवण कायम येत राहील😔
श्वास माझा जोपर्यंत सुरु राहील
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏


Aajila Bhavpurna Shradhanjali in Marathi

Aajila Bhavpurna Shradhanjali in Marathi,भावपूर्ण श्रद्धांजली आजी मराठी

महिमा हा काळाचा काळच जाणे
दुःख झाले आम्हा तुमचे अचानक जाणे
घुमतात आजही आपले शब्द आमच्या कानी
देताना आपल्याला श्रध्दांजली
आमच्या डोळ्यात येते पाणी😔
आजी आपल्या दिव्या आत्म्यास शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

शिखरामागे गेलेला सूर्य
नवी पहाट घेऊन पुन्हा येतो
परंतु ढगांपलीकडे गेलेला व्यक्ती😔
पुन्हा परत येत नाही
आजी तुझ्या आत्म्याला शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏


आजी भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी

आजी भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी,भावपूर्ण श्रद्धांजली आजी संदेश

जाणाऱ्या वेळेबरोबर
जखमासुद्धा भरून येतील
जीवनभर आजी तुझ्या आठवणींना
तोड कशाचीच नसेल😔
तुझ्या आठवणी इतक्या गोड आहेत कि
साखरही फिकी पडेल
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏

आजी तू संसार कष्टाने फुलविला
परंतु सोबत तुझी राहिली नाही आम्हाला
वाट तुझी आजही आम्ही पाहतो
यावेस तू आजी पुन्हा जन्माला
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏


आजी भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी

भावपुर्ण श्रद्धांजली आजी बॅनर,आजी भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी,आजी भावपूर्ण श्रद्धांजली

जड अंतःकरणाने
मी आजीच्या दिव्या आत्म्यास
चिरंतन शांतता मिळवी
यासाठी देवाकडे प्रार्थना करतो.
भावपुर्ण श्रध्दांजली आजी
🙏 देव तुमच्या आत्म्यास शांती देवो 🙏

पुण्य आत्मा अनंतात आज विलीन झाली
आठवणीत आज ती अमर झाली
भावरूपी पुष्पांची ओंजळ वाहुनी
देतो आम्ही आज श्रद्धांजली
🙏 आजी भावपूर्ण श्रद्धांजली 🙏


भावपूर्ण श्रद्धांजली आजी

भावपुर्ण श्रद्धांजली आजी संदेश मराठी,भावपूर्ण श्रद्धांजली आजी,Aaji Shradhanjali Quotes In Marathi

आपली आजी खूप चांगली होती
खूप प्रेमळ होती आपल्या निधनाबद्दल
मी शोक व्यक्त करतो.
मी आपल्या सोबत आहे
आजीच्या आत्म्याला शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

मला तुझ्या आजीच्या दुःखद मृत्यूबद्दल कळले
हे ऐकून सर्वांना खूप वाईट वाटले😔
मी तुमच्या आजींना श्रद्धांजली वाहतो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏


आपले ठरले होते ना आजी
तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस
मग आज अचानक दूर लोटून का गेलीस
हे मला उमगतच नाही
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏

आजी तुझ्या संस्कारांनी आणि
शिकवणीने संपूर्ण कुटुंबाला बांधून ठेवले
आजी तुझी कमतरता नेहमी जाणवत राहील
आजी तुझ्या आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

आजी काही गोष्टी तुला
सांगायच्या राहून गेल्या
आता खूप दुःख होत आहे
तू लवकर मला सोडून गेलीस
याचे दुःख हृदयाला छळते आहे
आजी तुझ्या दिव्य आत्म्याला शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

Aaji Bhavpurna Shradhanjali In Marathi

Aaji Bhavpurna Shradhanjali In Marathi,Aaji Bhavpurna Shradhanjali

जे घडणार आहे त्याला कोणीही टाळू शकत नाही
परमेश्वराच्या इच्छे पुढे माणूस काही करू शकत नाही
आपल्या आजीच्या आत्म्याला शांती लाभो
🙏 या दुःखाच्या वेळी आपल्याला धैर्य मिळो 🙏

एकदा गेलेली व्यक्ती कधीच परत येत नाही
परंतु त्या व्यक्तीची आठवण कायम येत राहते
आजी देव तुझ्या पुण्य आत्म्यास शान्ति देवो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

झाले ते खूप वाईट झाले
आज आजी आपल्यात नाही विश्वासच बसत नाही
परमेश्वर आजीच्या आत्म्याला शांती देवो
आपल्या सपूर्ण कुटुंबाला या दुःखद
घटनेतून सावरण्यासाठी धैर्य मिळो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

आजी तुझी सावली होती
म्हणूनच वाटली नाही कोणाची भीती
साथ तुझी सुटेल कधी
वाटलेच नव्हते ठायी
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏

आपल्या आजीला देवाज्ञा झाली
हे कळाले व्यक्त न करण्याएवढे दुःख झाले
एका सुंदर व्यक्तीला देवाने लवकर बोलावले
आजीच्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *