Good-Night-Images-in-Marathi-58

Good Night Images in Marathi

Good Night Wishes In Marathi

good-night-wishes-in-marathi-1

!! शुभ रात्री !!
तुमचे दोन गोड शब्द पुरेसे
असतात… आम्हाला
आनंदी राहायला..
Good Night

good-night-wishes-in-marathi-2

!! शुभ रात्री !!
आयुष्यात खुश रहायचा
प्रयत्न करा
कारण दुःखाला कधीच
Discount नसतो.
गुड नाईट

good-night-wishes-in-marathi-3

शुभ रात्री
आजच्या आंनदाच्या
क्षणावर
उद्याचे स्वप्न आणि
समाधान टिकेल
पण उद्याच्या काळजीत
आजचे सुख हरवू नका
Good Night

good-night-wishes-in-marathi-4

शुभ रात्री
निघून गेलेली वेळ
माणसाला माणसाच्या.
न हाती लागलेल्या
स्वप्नाची नव्या रुपात
ओळख
करून देते..
Good Night

good-night-wishes-in-marathi-5

Message
नाही पाहिला तर
काही Problem नाही..
पण बघून Ignore नका
करू..
Good Night

good-night-wishes-in-marathi-6

माझ्या जिवनातील सर्वात
प्रिय व्यक्तींना
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
Good Night
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-7

मास्क वापरा.. सुरक्षित राहा….
जेवण करून निवांत झोपा
आणि हो बाहेर कोरोना वाढत आहे
नेहमी घरा बाहेर पडताना तोंडाला
माक्स लावायला विसरू नका
आपली आणि आपल्या कुटुंबाची
काळजी घ्या
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-8

आयुष्यात दोन नियम लक्षात ठेवा
समजून घेतल्याशिवाय
नातं जोडू नका
आणि कधी गैरसमज करून
नातं तोडू नका….
!! शुभ रात्री !!

good-night-wishes-in-marathi-9

शुभ रात्री
नात्याला आपुलकीची
ओढ असेल तर….
ते कधीच तुटत नाही…!
Good Night

good-night-wishes-in-marathi-10

कोणी कोणाला काय द्यावे,
ही अपेक्षा नसते.
दोन शब्द गोड बोलावे,
हेच लाखमोलाचे असते.
!! शुभ रात्री !!

good-night-wishes-in-marathi-11

शुभ रात्री
जे घडत ते चांगल्यासाठीच
फरक फ़क्त
एवढाच असतो की
ते कधी आपल्या चांगल्यासाठी
असतं
तर कधी दुसऱ्याच्या
चांगल्यासाठी असतं
आता झोपा…!!

good-night-wishes-in-marathi-12

मित्र हे आयुष्याच्या बागेतील
फुल आहे
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-13

शुभ रात्री
पाऊस आणि आठवण
केव्हा येईल कधीच सांगता येत
नाही..
Good Night

good-night-wishes-in-marathi-14

माझ्या
जिवाभावाच्या
माणसांना
Good नाईट
“गोड स्वप्ने पहा…
स्वतःची काळजी घ्या”

good-night-wishes-in-marathi-15

Good Night
कायम टिकणारी गोष्ट
एकच, ती म्हणजे स्वभाव
आणि
माणुसकी..
!! शुभ रात्री !!

good-night-wishes-in-marathi-16

माणसात अंतर ठेवा पण
मनात नको, देव आज
मंदिरात नाही तर माणसात
आहे म्हणून माणुसकीला
जपा..
शुभ रात्री
काळजी घ्या.. सुरक्षित रहा.. मास्क वापरा…

good-night-wishes-in-marathi-17

शुभ रात्री
थोडासा वेडेपणा ही असावा
जगण्यात
कारण जास्त समजूतदारपणा
आंनद हिरावून घेतो …!
Good Night

good-night-wishes-in-marathi-18

शुभ रात्री
चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य
असतं,
त्यांची आठवण काढावी
लागत नाही,
ते कायम आठवणीतच
राहतातः तुमच्यासारखेः

good-night-wishes-in-marathi-19

वेळेची पण एक वेगळीच
खासियत आहे..
हसणाऱ्याला कधी रडवेल,
आणि रडणाऱ्याला कधी हसवेल
सांगता येत नाही….
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-20

सोन्याचा साठा करून
मिळवलेल्या श्रीमंंतीपेक्षा,
सोन्याहून मूल्यवान
माणसांंचा साठा,
ज्यांच्याकडे आहे तो रवरा
श्रीमंंत…
नेहमी पैशापेक्षा माणुसकीच
श्रेष्ठ ठरते…
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-21

कधीच कोणाला कमी
लेखु नका
कारण एक छोटासा
विषाणू सुद्धा जगाची
गती थांबवण्याची ताकद
ठेवतो.
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-22

!! शुभ रात्री !!
नेहमी तयारीत रहा कारण
माणसे आणि वातावरण कधी
बदलेल
सांगता येत नाही.
Good Night

good-night-wishes-in-marathi-23

!! शुभ रात्री !!
चांगले मन व चांगला स्वभाव हे
दोन्ही
ही आवश्यक असतात,
चांगल्या मनाने काही नाती जुळतात
आणि चांगल्या स्वभावाने ती नाती
आयुष्यभर टिकतात…

good-night-wishes-in-marathi-24

नुसतंच आपलं आपलं
म्हणून नाही चालत..
आपल्यांनी आपल्याला
मनापासून आपलं समजावं
लागतंं..!!
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-25

!! शुभ रात्री !!
दुरावा…..
हाच असतो पुरावा
नातं नसल्याचा
Good Night

good-night-wishes-in-marathi-26

शुभ रात्री
दररोज कोणाच्या
तरी आनंदाचे कारण बना.
तुम्हाला यातून मिळणारा आनंद
तुम्ही दिलेल्या आनंदापेक्षा
जास्त असतो…!
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा!

good-night-wishes-in-marathi-27

शुभ रात्री
थंडी जास्त वाढतेय काळजी
घ्या स्वतःची
मस्त जेवण करा लवकर झोपा
उद्या सोमवार आहे रविवार
नाही
Good Night

good-night-wishes-in-marathi-28

घरीच रहा
काळजी घ्या..
शुभ रात्री
सुंदर
रात्रीच्या शुभेच्छा

good-night-wishes-in-marathi-29

शुभ रात्री
घरासमोरील गाड्या आणी तुमच्या
रुबाबाला श्रीमंती समजु नका
घरातील म्हातारी माणसं हसताना
दिसली की समजून जा तुमचं
घर श्रीमंतीचे आहे
Good Night

good-night-wishes-in-marathi-30

पायाला झालेली जखम
चालायला शिकवते
आणि मनाला झालेली जखम
आयुष्य जगायला शिकवते
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-31

!! शुभ रात्री !!
आयुष्यात कोणाला
नुसतं आपलं म्हणुन
चालत नाही
आपलेपणाने वागता
ही आले पाहिजे
गुड नाईट

good-night-wishes-in-marathi-32

शुभ रात्री
ब्रेकिंग न्यून
आताच हाती आलेल्या बातमीनुसार,
आज तुम्हाला एक
गोड स्वप्न पडणार आहे…
Good Night

good-night-wishes-in-marathi-33

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
मोजत बसु नये
वर्षे आणि तारखा
जीवनाचा आनंद घ्या,
फुलपाखरा सारखा.
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-34

!! शुभ रात्री !!
परिवार फक्त रक्ताच्या
नात्यांमुळे बनत नसतो, कठीण
परिस्थितीत साथ देणारे ही
परीवाराचाच भाग
एक असतात..
गुड नाईट

good-night-wishes-in-marathi-35

Good Night
रूपापेक्षा स्वभावाला प्रेम
करा कारण रूप फसवेल पण
स्वभाव नाही..!
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-36

आभाळभर मन आणि
सागर
भर माया ज्याच्या जवळ
आहे..,
अशा गोड माणसांना
!! सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!
!! शुभ रात्री !!

good-night-wishes-in-marathi-37

!! शुभ रात्री !!
मित्र, मैत्रिणींनो,
पावसात जास्त भिजू नका..
कारण Science असं
सांगतं की साखर पाण्यात विरघळते,
आणि तुम्ही तर साखरेपेक्षा गोड
आहात…
गुड नाईट

good-night-wishes-in-marathi-38

माझ्या जिवनातील सर्वात
सुंदर व्यक्तीस
“सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.”
Good Night
!! गुड नाईट !!

good-night-wishes-in-marathi-39

प्रत्येकाची कमाई छोटी किवा
मोठी होऊ शकते..
पण भाकरीचि साइज प्रत्तेक घरात
एकच असते..!!
गरिबित लाजू नये, आणि श्रीमंतीत
माजू नये.
Good Night
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा…..!!

good-night-wishes-in-marathi-40

!! शुभ रात्री !!
टेन्शन घ्यायचं नाही आयुष्य
बिनधास्त जगायचं
कुणाचे वाईट करायचे नाही
कुणाचे वाईट चिंतायचे नाही
कोणाच्या मागे वाईट बोलायचे नाही
फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून
जगायचं
काही कमी पडत नाही
Good Night

good-night-wishes-in-marathi-41

**घर**
जमिनीवर करणं सोप्पं
असतं
पण मनात करणं
अवघड.
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-42

दिव्याने दिवा लावत गेलं
कि दिव्यांची एक दिपमाळ
तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं कि
फुलांचा एक फुलहार तयार होतो..
आणि
माणसाला माणूस जोडत
गेलं की माणुसकीचं एक
सुंदर नातं तयार होतं..
!! शुभ रात्री !!

good-night-wishes-in-marathi-43

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..
कानाने ऐकलं तर फक्त
शब्दांचा आवाज येतो, परंतु
मनाने ऐकलं तर शब्दांचा
अर्थ समजतो…
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-44

शुभ रात्री
आयुष्यात चांगली माणसं
नकळत मिळतात…
तोडनं हा क्षणांचा खेळ असतो,
पण जोडणं हा
आयुष्याचा मेळ असतो…!
गुड नाईट

good-night-wishes-in-marathi-45

चालणं
अंतर ठेवून असावं पण
बोलणं
अंतर ठेवून नसावं कारण
जीवनात गेलेले क्षण पुन्हा
येत नाहीत.
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-46

जोपर्यंत सोबत आहात तोपर्यंत
एकमेकांना समजुन घेत चला,
जर दूर झाले तर
आठवणींशिवाय
शेवटी काहीच उरत नाही
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-47

गुड नाईट
घर हे झोपडी असो
किंवा बंगला
जर संस्कारांची साथ असेल
तर ते मंदिर झाल्याशिवाय
रहात नाही.
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-48

भाग्यवान ते नसतात,
ज्यांना सगळंच चांगलं मिळतं…!
वरे भाग्यवान ते असतात,
त्यांना जे मिळतं त्याला ते चांगलं
बनवतात..
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-49

शुभ रात्री
कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा
प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत
असावी, जी आयुष्यातील सर्व
नकारात्मकतेला पुरुन उरेल..
Good Night

good-night-wishes-in-marathi-50

शुभ रात्री
देव पण न जाणो कोठून कसे
नाते जुळवतो
अनोळखी माणसांना ह्रदयात स्थान
देतो
ज्यांना आपण ओळखत ही
नसतो
त्यांना पार जीवाचे जीवलग
बनवतो..
Good Night

good-night-wishes-in-marathi-51

शुभ रात्री
एखादी वस्तू वापरली नाही की ती
गंजते, आणि जास्त वापरली तर
झिजते.
काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच
आहे.
मग एखाद्याच्या उपयोगात न येऊन
गंजण्यापेक्षा अनेकांच्या सुखासाठी
झिजणे केव्हाही उत्तमच …

good-night-wishes-in-marathi-52

शुभ रात्री
चांगल्या वागणुकीचे
आर्थिक मुल्य नसले
तरी चांगल्या वागणुकीत
कोट्यावधी मन
जिंकण्याची शक्ती आहे

good-night-wishes-in-marathi-53

शुभ रात्री
अवकाळी पावसाच्या
गार गार शुभेच्छा
Good Night

good-night-wishes-in-marathi-54

शुभ रात्री
झाल का जेवण
लवकर झोपा उद्या रविवार
नाही सोमवार आहे
Good Night

good-night-wishes-in-marathi-55

शुभ रात्री
कोणाला एवढही टाकून किंवा टोचून
बोलू नका कि
काळजाला छिद्र
मनाला घाव
डोळ्याला अश्रू.
शरीराला यातना
आणि डोक्याला अनुभव
देवून जातील

good-night-wishes-in-marathi-56

एखाद्या गरीबाची मदत करता येत
नसेल तर किमान त्याची चेष्टा तरी
करू नका.
कारण वेळ आणि दिवस कधी कुणाचे
बदलतील सांगता येत नाही…..
Good Night

good-night-wishes-in-marathi-57

शुभ रात्री
किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी
लाटांच्या जवळ जावं लागतं
पाण्याचे मोल कळण्यासाठी
दुष्काळात फिरावं लागतं
नात्यांचा अर्थ समजण्यासाठी
नेहमी आपल्या जीवलगांच्या
सहवसात-सानिध्यात रहावं लागतं
Good Night

good-night-wishes-in-marathi-58

!! शुभ रात्री !!
कुठलीही कुंडली न जुळवता
आयुष्यभर जोडलेले आश्चर्यजनक
नाते म्हणजे मैत्री
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!!

good-night-wishes-in-marathi-59

|| शुभ रात्री ||
नातं पाण्याप्रमाणे निर्मळ
असावे,
जेथे सुख आणि दुःख हक्काने
व्यक्त झाले पाहिजे.
गुड नाईट

good-night-wishes-in-marathi-60

शुभ रात्री
अनोळखी अनोळखी म्हणत
असतांना
अचानक एकमेकांची सवय
होऊन जाणे
म्हणजे ” मैत्री “

good-night-wishes-in-marathi-61

शुभ रात्री
आजचा दिवस गेला जाता
जाता तुमची आठवण करून गेला
झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं
तुम्हाला म्हणुन एक छोटासा SMS
केला.

good-night-wishes-in-marathi-62

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
विचार श्रेष्ठ आणि
शुध्द असतील तर,
ह्रदय देखील कोणत्याही
मंदिरापेक्षा कमी नाही..
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-63

वाक्य लहान आहे पण
खूप महत्त्वाचे
छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्याने
मोठी मोठी नाती उध्वस्त होतात.
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-64

शुभ रात्री
ओठावर तुमच्या स्मितहास्य
असु द्या
जिवनात तुमच्या वाईट दिवस नसु द्या
जिवनाच्या वाटेवर
अनेक मित्र मिळतील तुम्हाला
परंतु
हदयाच्या एका छोट्याशा बाजूला
जागा मात्र माझी असु द्या

good-night-wishes-in-marathi-65

आठवण नाही
काढली तरी चालेल
पण विसरुन जाऊ
नका….!
!! शुभ रात्री !!

good-night-wishes-in-marathi-66

!! शुभ रात्री !!
वादळ
निसर्गाचं असो किंवा मनाचे
ते धडकणारच.
काळजी घ्या आणि
सुरक्षित रहा
गुड नाईट

good-night-wishes-in-marathi-67

श्रद्धा ज्ञान देते,
नम्रता मान देते,
आणि
योग्यता स्थान देते..
पण तिन्ही मिळाले तर….
त्या व्यक्तिला दुनिया
“सन्मान” देते…
!! शुभ रात्री !!

good-night-wishes-in-marathi-68

!! शुभ रात्री !!
5116I
लागलेली भूक, नसलेले पैसे
तुटलेले मन आणि मिळालेली
वागणूक
ते शिकवते
जे कुठलीही डिग्री
शिकवत नाही.
Good Night

good-night-wishes-in-marathi-69

देवा मला माझ्यासाठी काही नको रे
फक्त माझा हा गोड
मॅसेज वाचत आहेत
त्यांना हवं ते दे
कारण ते खुश तर मी खुश..
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-70

!! शुभ रात्री !!
बोलायचं असेल तर
वेळ आणि शब्द
लागत नाही, फक्त
मनापासून
इच्छा लागते.
Good Night

good-night-wishes-in-marathi-71

भीतीपेक्षा मोठा कोणताही
व्हायरस नाही
आणि हिमतीपेक्षा मोठी
कोणतीही लस नाही.
काळजी घ्या…सुरक्षित रहा…
मास्क वापरा…
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-72

मोठा माणूस तोच असतो,
जो सोबतच्या माणसाला
कधीच लहान समजत नाही.
श्रीकृष्णा सारखा….
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-73

शुभ रात्री
या फुलासारखं
नेहमी आंनदी रहा
Good Night

good-night-wishes-in-marathi-74

माझी ओळख माझ्या नावात नाही,
ती माझ्या स्वभावात आहे.
मला दुःख देण्याची नाही तर
सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे,
तुमच्या माझ्या नात्याला गरज
नाही पैशाची
फक्त ओढ आहे ती मैत्री ची……!
Good Night

good-night-wishes-in-marathi-75

काळजाच्या आत
होणाऱ्या
खोल जखमांचा हिशोब
म्हणजे
वेदना
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-76

शुभ रात्री….

या जगात…..
गुलाबाला सांभाळणारी फार
कमी माणसं
असतात..पण सुगंध घेऊन त्याच्या
पाकळ्या विस्कटणारी माणसं
जास्त असतात..
Good Night

good-night-wishes-in-marathi-77

!! शुभ रात्री !!
इथे सर्वांना दुःख आहे
म्हणून आनंद वाटत चला
दुःख आपोआप कमी
होईल…
गुड नाईट

good-night-wishes-in-marathi-78

मैत्री..
मित्र गरज म्हणून नाही, तर
सवय म्हणून जोडा. कारण गरज
संपली जाते, पण सवयी कधीच
सुटत नाहीत.
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-79

शुभ रात्री
जी माणसं “दुसऱ्याच्या
चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची
क्षमता ठेवतात,
ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ
देत नाही…

good-night-wishes-in-marathi-80

!! शुभ रात्री !!
तुमचे दोन गोड शब्द पुरेसे
असतात… आम्हाला
आनंदी राहायला..
Good Night

good-night-wishes-in-marathi-81

सुख मागुन मिळत नाही शोधून सापडत
नाही अशी गोष्ट आहे
दुसऱ्याला दिल्याशिवाय
स्वतःला मिळत नाही…
शुभ रात्री
काळजी घ्या.. सुरक्षित रहा..

good-night-wishes-in-marathi-82

ज्या क्षणी असे वाटेल की
आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला
त्रास होतो, तेंव्हा त्या व्यक्तीपासून
लांब राहणे चांगले.., कारण
सोबत राहून त्रास देण्यापेक्षा
लांब राहून त्या व्यक्तीचे सुख पहाणे
हे कायम चांगले..!
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-83

शुभ रात्री
विचार कमी करा
आणि शांत झोपा
जे होईल ते चांगले होईल
फक्त तुम्ही सुरक्षीत रहा
काळजी घ्या
Good Night

good-night-wishes-in-marathi-84

!! शुभ रात्री !!
सतत आनंदी रहा इतके आनंदी रहा
की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक
व्यक्ती तुमच्या मुळे आनंदी होईल.
Good Night
Sweet Dreams.
Take Care.

good-night-wishes-in-marathi-85

गुड नाईट
झोपा आता तुम्ही…
सर्व झोपले…
…शुभ रात्री…

good-night-wishes-in-marathi-86

गुड नाईट
झाडू जो पर्यंत
एकत्र बांधलेला असतो,
तोपर्यंत तो कचरा साफ करतो.
पण तोच झाडू जेव्हा
विखुरला जातो तेव्हा, तो
स्वतः कचरा होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा..
!! शुभ रात्री !!

good-night-wishes-in-marathi-87

नुसतंच आपलं म्हणून नाही चालत
आपल्यांनी आपल्याला मनापासून
आपलं समजाव लागतं
Good Night

good-night-wishes-in-marathi-88

जे आहे
त्यात समाधानी रहा
कदाचित यालाच जगणं
म्हणतात.
**|| शुभ रात्री ||**

good-night-wishes-in-marathi-89

काळजी घ्या
आनंदी रहा.
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-90

मित्र नावाची ही दैवी देणगी
जीवापाड जपून ठेवा
कारण जीवनातील अर्धा गोडवा हा
मित्रांमुळेच असतो.
!! शुभ रात्री !!

good-night-wishes-in-marathi-91

!! शुभ रात्री !!
सुई धागा हरवला नाही,
पण तो हल्ली कोणी मागतही
नाही, कारण
आजकाल फाटलेली
नाती आणि कापडं
शिवायची गरज कोणालाही
वाटत नाही…

good-night-wishes-in-marathi-92

मानसिक स्वतंत्र हेच
खरे स्वतंत्र आहे.
ज्याचे मन स्वतंत्र नाही
तो मोकळा असूनही
गुलाम आहे.
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-93

!! शुभ रात्री !!
एकमेकांना धीर देणं सुध्दा
अत्यावश्यक सेवेतच मोडतं
कोरोना आज आहे उद्या नसेल
माणुसकी सोडू नका
मास्क लावा, काळजी घ्या,
सुरक्षित रहा..!
गुड नाईट

good-night-wishes-in-marathi-94

!! शुभ रात्री !!
थोडेसे अश्रू आणि खूप
सारे हसू,
खूप सारी मस्ती आणि
थोडासा रुसवा,
पण नको अंतर आणि
नको कधी दुरावा,
पहिल्या पावसा सारखा
असु दे आपल्या मैत्रीचा
ओलावा…
Good Night

good-night-wishes-in-marathi-95

!! शुभ रात्री !!
स्वार्थासाठी व कामापुरती
जवळ आलेली माणसे
काही क्षणात तुटतात.
पण विचारांनी व प्रेमाने
जुळलेली माणसे
आयुष्यभर सोबत राहतात.
Good Night

good-night-wishes-in-marathi-96

काही माणसं आपल्या
संपर्कात नसली
तरी चालतील. पण
सुखाच्या संपर्कात सदैव
असावीत… आपला जिव्हाळा
कायम राहो… स्वत:ची
काळजी घ्या…!
सुरक्षित रहा….
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-97

!! शुभ रात्री !!
आयुष्यात
जर सर्वात महत्वाची
कोणती
गोष्ट असेल ना तर ती
आहे आपलं
आयुष्य
Good Night

good-night-wishes-in-marathi-98

बोलायचे असेल तर
वेळ आणि शब्द दोन्ही
लागत नाही
फक्त मनापासून इच्छा
लागते.
शुभ रात्री

good-night-wishes-in-marathi-99

शुभ रात्री
कोणी नसेल कोणाचंं
म्हणून जगणंं थांबत नाही
आणि कोणी असेल कोणाचंं म्हणून
मरण लांंबत नाही.
Good Night

good-night-wishes-in-marathi-100

शुभ रात्री
कोणाला जीव लावण्यापेक्षा
मास्क लावा फायदा होईल
घरी रहा, सुरक्षित रहा..!
महाराष्ट्र वाचवा, देश वाचवा..!
GooD NIGHT

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *