Good-Night-Images-in-Marathi-58

Good Night Images in Marathi

Good Night Images In Marathi Share Chat :

good-night-images-in-marathi-share-chat-1

वेळ
मिळाला की
वेळ देणारे खूप असतात पण,
वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला
वेळ देतात.
तेच खरे आपले असतात.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-2

आयुष्यात अश्या एका
व्यक्तीच असणं गरजेचं असतं
ज्याला मनाची परिस्थिती सांगायला
शब्दांची गरज पडणार नाही..!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-3

!! शुभ रात्री !!
चांगल्या क्षणांना
योग्यवेळीच
Enjoy केलं पाहिजे
कारण ते क्षण पुन्हा
येणार नाही..
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-4

!! शुभ रात्री !!
माणसाचे अश्रू सांगतात तुम्हाला
दु:ख किती आहे.
संस्कार सांगतात कुटुंब कसं आहे.
गर्व सांगतो पैसा किती आहे.
भाषा सांगते माणुस कसा आहे.
ठोकर सांगते लक्ष किती आहे.
आणि सर्वात महत्त्वाचे वेळ
सांगते नातं कसं आहे..!
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-5

असणं-नसणं
दोन्ही ठिक आहे
पण असून नसणं हे खूप
वाईट आहे.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-6

शुभ रात्री
सुरव मिळवायचा असा
कोणताच रस्ता नाही
त्यापेक्षा खुश राहणे हाच एक
रस्ता आहे.
GooÐ NIGHT
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा…!

good-night-images-in-marathi-share-chat-7

शुभ रात्री
कानाने ऐकले तर फक्त शब्दांचा
आवाज येतो, परंतु
मनाने ऐकले तर शब्दांचा अर्थ
समजतो…!
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-8

नसलेल्या गोष्टींपेक्षा
असलेल्या गोष्टींचा आनंद
घ्या.. कारण, पुर्ण चंद्रापेक्षा
अर्धचंद्र हा अधिक सुंदर
दिसतो..
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-share-chat-9

!! शुभ रात्री !!
माणसंं
बदलायला लागली की
समजायचं या वाटेवर तुमची
गरज संपलीये..
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-10

शुभ रात्री
लोक म्हणतात..
आयुष्य छोटं आहे..! पण असं
बिलकुल नसतं…
खरं सांगू….
आपण फक्त जगायलाच उशीरा
सुरुवात करतो..!!
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..

good-night-images-in-marathi-share-chat-11

थोडेसे प्रेम, थोडीशी आपुलकी,
थोडी काळजी आणि थोडीशी
विचारपुस…
जीवनात आणखी काय हवं…?
शुभ रात्री
काळजी घ्या व आनंदी रहा !

good-night-images-in-marathi-share-chat-12

विचाराने श्रीमंत आणि मनाने
समाधानी असणारी व्यक्ती
सदैव सुखी असते..
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-13

!! शुभ रात्री !!
चांगली झोप लागावी म्हणून,
गुड नाईट..
चांगले स्वप्न पडावे म्हणून,
स्वीट ड्रीम्स.
आणि,
स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये
म्हणून,
टेक केअर..
!! Good Night !!

good-night-images-in-marathi-share-chat-14

शुभ रात्री
आराम से सोना क्योंकी कल
Sunday है
और आपको दिल से
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-15

शुभ रात्री
दुरावा जरी काट्याप्रमाणे
भासला तरी..
आठवण मात्र गुलाबासारखी
सुंदर असावी..

good-night-images-in-marathi-share-chat-16

Good Night
जग फक्त अनुभव देतं..
साथ फक्त
आपली माणसं देतात..

good-night-images-in-marathi-share-chat-17

ज्याला दु:खाची जाणीव
असते
त्याला सुखाची किंमत
पण असते.
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-share-chat-18

!! शुभ रात्री !!
फक्त मनात जिव्हाळा
पाहिजे
माणूस कसंही नातं
निभावतो.

good-night-images-in-marathi-share-chat-19

शुभ रात्री
चांगली माणसं आपल्या जीवनात
येणं ही आपली “भाग्यता” असते
आणि
त्यांना आपल्या जीवनात जपुन
ठेवणं ही आपल्यातील
“योग्यता” असते..
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-20

शुभ रात्री
आयुष्यात प्रत्येक व्यक्ती
महत्त्वाचा आहे.
कारण चांगले लोक साथ देतात
आणि वाईट लोक अनुभव देतात…
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-21

!! शुभ रात्री !!
नातं
फक्त निभावून नाही
तर ते सांभाळून आणि समजून
घेता आलं पाहिजे
तरच ते टिकत….
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-22

येणारी प्रत्येक वादळे ही आपल्याला
उध्वस्त करण्यासाठी नसतात.. तर
आपण काय आहोत याची जाणीव
करून देण्यासाठी असतात.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-23

!! शुभ रात्री !!
डोळ्यात स्वप्न
असलेली माणसं,
खिशात पैसा
असलेल्या
माणसांपेक्षा श्रीमंत
असतात..
!! Good Night !!

good-night-images-in-marathi-share-chat-24

इतरांना खाली पाडणारा व्यक्ती
ताकदवान नसतो,
पडलेल्यांणा उचलणारा व्यक्ती खरा
ताकदवान असतो…
श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते,
कायम टिकनारी गोष्ट एकच,
ती म्हणजे चारित्र्य आणि माणुसकी….
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-25

शुभ रात्री
GOOD NIGHT
माणसाजवळ धन नसलं
तरी चालेल पण प्रेमाने
काठोकाठ भरलेलं एक मन
नक्कीच असावं

good-night-images-in-marathi-share-chat-26

!! शुभ रात्री !!
मैत्री ही नेहमी गोड असावी,
जीवनात तिला कशाची तोड नसावी,
सुखात ती हसावी,
दु:खात ती रडावी,
पण आयुष्यभर ती आपल्या सोबत
असावी…
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-27

शुभ रात्री
आयुष्याला रंग देणारे तर खुप
आहेत पण आम्हाला
आवडणारा एकच रंग तो
म्हणजे आमचा पांडुरंग
जय पांडुरंग हरी
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-28

कोणी आपल्याला फसवलं
या दु:खापेक्षा आपण
कोणाला फसवलं नाही
याचा आनंद काही वेगळाच
असतो…
Good NIGHT

good-night-images-in-marathi-share-chat-29

शुभ रात्री
GOOD NIGHT
कोणाला समजावनं हे इतकं
सोपं पण नसतं
कारण समजावण्यासाठी
अनुभव लागतो
तर समजून घेण्यासाठी मनाचा
मोठेपणा.

good-night-images-in-marathi-share-chat-30

परिस्थिती कितीही कठीण असली तरी
स्वप्न मात्र मोठंच पहा.
कारण काळ आणि वेळ
नक्कीच बदलते….
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-31

ज्या रंगाने आयुष्य
घडविले
असा एकच रंग…
!! पांडुरंग !!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-32

भरोसा आणि आशिर्वाद
कधी दिसत नाहीत
परंतु
अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात..!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-33

शुभ रात्री
अंधारात चालताना
प्रकाशाची गरज असते…
उन्हात चालताना
सावलीची गरज असते…
जीवन जगत असताना
खरंच चांगल्या माणसांची
गरज असते आणि…
तिच चांगली माणसे आता
माझा शुभ संदेश वाचत आहेत.

good-night-images-in-marathi-share-chat-34

उठा उठा सकाळ
झाली..
झोपा झोपा
गंमत केली…
Good Night…

good-night-images-in-marathi-share-chat-35

या धावत्या जगात तीन गोष्टी
कधीही बदलू नका.
चांगले विचार, उत्तम ध्येय
आणि
जीव लावणारी माणसं….
Good night

good-night-images-in-marathi-share-chat-36

!! शुभ रात्री !!
वाट बघणं दोन्हीकडून असावं
एकाच रस्त्याकडून असल्यास,
दुसऱ्याला
खूप भोगावं लागतं…
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-37

!! शुभ रात्री !!
कर्तव्याच्या ओझापेक्षा
मनातील
वेदनेच दु:ख अधिक जड
असतं…!
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-38

शुभ रात्री
ऑगस्ट महिन्यातील
शेवटच्या रात्रीच्या सर्वाना
हार्दिक शुभेच्छा..
येणारा सप्टेंबर
महिना सुख समृद्धी व
भरभराटीचे जावो हीच
सदिच्छा…
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-39

शुभ रात्री
आदर
अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी
त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ
काढतात. आणि
“प्रेम”
अशा लोकांवर करा ज्यांना
तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे
वाटत नाही….

good-night-images-in-marathi-share-chat-40

समोरच्याला प्रेम देणं,
हि सर्वात मोठी भेट असते.
आणि,
समोरच्याकडून प्रेम मिळविणे,
हा सर्वात मोठा सन्मान
असतो…
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-41

गणपती बाप्पा मोरया
Good
Night
काळजी घ्या..आनंदी रहा…
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-42

शुभ रात्री
आयुष्यात खूप काही
नसलं तरी चालेल
पण नाराज असल्यावर
काय झालं
म्हणुन हक्काने
विचारणार कोणीतरी
हवं…
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-43

फक्त काही लोकांवर प्रेम
करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम
करत रहा,
कारण काही लोक हृदय
तोडतील तेव्हा सगळे जण
हृदय जोडायला नक्की येतील..!!
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-share-chat-44

भाकरी चा तर नादच खुळा..!! ती
गरीबाला ही मिळवण्यासाठी पळवते..
आणि श्रीमंतांना ही पचवण्यासाठी
पळवते.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-45

शुभ रात्री
गेलेले दिवस परत येत नाहीत,
येणारे दिवस कसे येतील हे सांगता
येत नाही.
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण
हसत आणि मनमोकळे पणाने जगा.

good-night-images-in-marathi-share-chat-46

शुभ रात्री
समजूतदारपणा आणि शांतता
हे वयावर नाही.. तर आयुष्यात आलेल्या
अनुभवांवर अवलंबून असतात…

good-night-images-in-marathi-share-chat-47

शुभ रात्री….
वाट बघणं
खूप
वाट लावतं…!
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-48

शुभ रात्री
तुमचे दोन गोड शब्द पुरेसे
असतात आम्हाला आनंदी
राहायला…

good-night-images-in-marathi-share-chat-49

Black & White
परिस्थितीतही
Colourful जगणं ज्यांना जमतं,
त्यांना आयुष्याचा कोणताही रंग
फिका वाटत नाही.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-50

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं
कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं
झुकतात.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-51

!! शुभ रात्री !!
मनातील कडवटपणा
क्वारंटाईन
करून पहा,
खूप नाती
व्हेंटिलेटरवर
जाण्यापासून वाचतील…!
गुड नाईट

good-night-images-in-marathi-share-chat-52

!! शुभ रात्री !!
पानं पलटून
कथा समजेलही
पण माणूस समजायला त्याची
व्यथा वाचता आली पाहिजे.
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-53

शुभ रात्री
डोळे तर सर्वांनाच
आहेत,
पण फार कमी
लोकांना माणसं
दिसतात.
बाकीच्यांना
फक्त पैसा आणि
स्वत:चा
मतलब दिसतो.
गुड नाईट

good-night-images-in-marathi-share-chat-54

!! शुभ रात्री !!
नातं कधीच संपत नसते
बोलण्यात संपले, तरी डोळ्यात राहते
आणि डोळ्यात संपले तरी
मनात नक्कीच राहते…

good-night-images-in-marathi-share-chat-55

शुभ रात्री
ओळख मोठ्या लोकांशी
नाही. साथ देणाऱ्या लोकांशी
असावी.

good-night-images-in-marathi-share-chat-56

*माणुसकी…*
*बघितली तर दिसते…..*
*दाखवली तर भेटते…..*
*केली तर कळते ….*
*मानली तर मिळते…..*
*आणी ओळखली तर*
*शेवट पर्यत टिकते.*
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-57

माझ्या दिवसाची सुरुवात
आणि
शेवट जरी तुमच्या सोबत
होत नसला
तरी एकही दिवस तुमच्या
आठवणी शिवाय जात
नाही
आणि म्हणून मी मेसेज
केल्याशिवाय राहत
नाही
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-58

शुभ रात्री
आम्हाला सवय आहे बरं का !
दररोज रात्री न चुकता तुमची
आठवण काढायची..

good-night-images-in-marathi-share-chat-59

शुभ रात्री
मनाला चांगल्या विचारांच
कव्हर असेल तर,
माणुस नावाच पुस्तक
नेहमी सुंदरच दिसत..!!
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-60

!! शुभ रात्री !!
शब्द देऊन..
आस निर्माण करण्यापेक्षा
साथ देऊन..
विश्वास निर्माण करा.
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-61

शुभ रात्री
आम्ही तुमची आठवण काढतो
असं आम्ही कधीच म्हणणार
नाही.
कारण तुमची आठवण
काढण्यासाठी
आम्ही तुम्हाला कधीच विसरत
नाही…
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-62

रहें दुरियाँ तो क्या हुआ
याद नज़रों से नहीं,
दिल से
किया जाता है.!
Good Night
Sweet
Dreams

good-night-images-in-marathi-share-chat-63

शुभ रात्री
कधीतरी “मन” उदास होते
हळूहळू डोळ्यांना त्याची
जाणीव होते..
आपोआप पडतात
डोळ्यातून अश्रू, जेव्हा
आपली “माणसं” दूर असल्याची
जाणीव होते..!

good-night-images-in-marathi-share-chat-64

भूकंप पेक्षाही
जबरदस्त
हादरा म्हणजे…
विश्वासघात
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-share-chat-65

Good Night
कुणाच्या सांगण्यावरुन
आपल्या मनात एखाद्या
व्यक्तीबाबत चांगले वा वाईट
मत बनवण्यापेक्षा,
आपण स्वत:चार पावले
चालुन समोरासमोर त्या
व्यक्तीशी संवाद साधुन
मगच खात्री करा.
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-share-chat-66

!! शुभ रात्री !!
अहंकारी नाही मी..
पण स्वाभिमानी नक्कीच
आहे,
आता तुम्ही काय
समजायचं
हे तुमच्यावर अवलंबून
आहे…..
!! Good Night !!

good-night-images-in-marathi-share-chat-67

आठवण अशी काढा की
त्याला सीमा नको…
विश्वास इतका ठेवा की
मनामध्ये संशय नको…
वाट अशी पहा की त्याला
वेळेची मर्यादा नको…
मैत्री अशी करा की मनामध्ये
द्वेष नको…
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-68

तुमच्या आयुष्यातील प्रत्येक
क्षण या दिव्या प्रमाणे
प्रकाशित होवो..
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-69

Good Night
किंमत
पैशाला
कधीच नसते..
किंमत पैसे
कमावतांना
केलेल्या,
कष्टाला
असते…!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-70

!! शुभ रात्री !!
शुभेच्छांच हे नातं
आपल्या जवळच्या व्यक्तीशी
असते.. म्हणून
सदैव त्याची सुंदर छबी
आपल्या हृदयात वसते..

good-night-images-in-marathi-share-chat-71

!! शुभ रात्री !!
या धावत्या जगात तीन गोष्टी
कधीही बदलू नका .चांगले
विचार, उत्तम ध्येय आणि जीव
लावणारी माणसं…

good-night-images-in-marathi-share-chat-72

आम्ही जीवच असा लावतो,
को
समोरच्याला
आमच्याशिवाय करमतच नाही…
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-73

शुभ रात्री
आपल्याकडे जे काही आहे त्याचा
चांगला उपयोग करा
लोकांच्या उपयोगी पडा,
पद आणी पैसा आज आहे उदया
नसेल
पण मिळवलेली “माणुसकी” ही
शेवटपर्यंत साथ देईल हेच सत्य
आहे.!
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-74

नात
कधीच संपत नाही
बोलण्यातून संपलं तरी
डोळ्यात राहतं
आणि डोळ्यातून संपलं तरी
मनात राहतं..
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-75

शुभ रात्री
बोलायचे असेल तर
वेळ आणि शब्द लागत नाही
फक्त मनापासून इच्छा असावी
लागते..!
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-76

शुभ रात्री
!! मोरया !!
माझ्या गोड माणसांसाठी
बाप्पाचा प्रसाद
पाठवलाय..
काळजी घ्या, घरात रहा, सुरक्षित रहा..

good-night-images-in-marathi-share-chat-77

या जगात
गादी नावाचं “सुख”
पैशाने खरेदी करता येते.
पण झोप नावाचं
“समाधान” मात्र कितीही
पैसा ओतला तरी विकत
घेता येत नाही
शुभ रात्री
सुंदर रात्रीच्या, सुंदर शुभेच्छा

good-night-images-in-marathi-share-chat-78

आठवण येणे
आणि
आठवण काढणे
यात खूप फरक आहे.
आपण आठवण त्यांचीच काढतो
जे आपले आहेत.
आणि
आठवण त्यांनाच येते,
जे तुम्हाला आपले समजतात.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-79

देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला
विसरतो त्यांनाच मित्र म्हणून
पाठवतो..!
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-share-chat-80

!! शुभ रात्री !!
पक्ष्यांसारखा जिव्हाळा, तर
माणसांसारखी माणूसकी
नात्यांमधली आपुलकीची, तर विचारात
असलेली श्रीमंती
या सगळ्या गोष्टी आचरणात असतील तर
माणसं कमावणं खूप अवघड नाही…

good-night-images-in-marathi-share-chat-81

चांगली माणस आपल्या जीवनात
येणं हे आपली “भाग्यता” असते
आणि त्यांना आपल्या जीवनात
जपुन ठेवणं हे आपल्यातली
“योग्यता” असते.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-82

रोजच आठवण यावी, असे काही नाही
रोजच बोलणे व्हावे, असेही काही
नाही..।
मात्र एकमेकांची विचारपुस व्हावी
याला खात्री म्हणतात..
आणि ह्या खात्रीची जाणीव असणे
याला मैत्री म्हणतात..
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-83

आयुष्यात..
अशाच माणसांना निवडा जो सुखात
आपल्या मागे
आणि
दुःखात आपल्या पुढे
उभा असेल…
गुड नाईट

good-night-images-in-marathi-share-chat-84

!! शुभ रात्री !!
आपण कितीही बोलके
असलो तरी
मन
मोकळं करायला आपल्याच
माणसाची सोबत लागते..!
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-85

शुभ रात्री
आयुष्य हे
चित्रासारख आहे…
मनासारखे
रंग भरले की ते
फुलासारखे खुलून
दिसते…

good-night-images-in-marathi-share-chat-86

मन आणि छत्री
यांचा उपयोग तेव्हांच होतो
जेव्हा ते उघडले जातात
नाहीतर ते ओझे कायम बाळगावे
लागते.
शुभ रात्री
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-87

!! शुभ रात्री !!
अगर सितारों में नूर ना होता,
तो ये दिल मजबूर ना होता!!
हम आपको गुड नाइट जरूर कहने आते
अगर आपका घर दूर ना होता!!
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-88

जीव लावणारी माणसे
सोबत असली की
वाईट दिवस सुद्धा
चांगले जातात
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-share-chat-89

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
एक छोटीशी दुनिया
आपली असावी. तुमच्या
सारखी जिवलग माणसं
नेहमी दिसावी..
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-share-chat-90

शुभ रात्री
माणसाने नेहमी ऐकताना कान हा
स्वत:चाच वापरला की गैरसमज
कमी होतात….!

good-night-images-in-marathi-share-chat-91

आपलं सुखं कशात आहे हे शोधा
आणि ते वाढवा कारण
समर्थ सांगून गेलेत.!
॥ जगी सर्व सुखी असा कोण आहे
विचारी मना तूच शोधुनी पाहे ॥
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-92

शुभ रात्री
संवाद
संपला की
नातं
संपायला वेळ लागत
नाही
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-93

ये बोक्या इकडं तिकडं
भटकु नको, लवकर झोप हा.
उद्या सोमवार आहे.
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-94

!! शुभ रात्री !!
छोटी सोच छोटे विचार
छोटा नजरिया छोटा संसार
जितनी सोच उतना विस्तार
सोच मे है जीवन का
सार….
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-95

शुभ रात्री
संयम राखणे हा आयुष्यातला
फार मोठा गुण आहे
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.

good-night-images-in-marathi-share-chat-96

Take Care..
काळजी घे..
हा शब्द काळजातून निघतो.
“आपल्या” “परक्याची”
जाण करून देतो.
कोणीतरी आहे
आपल्यासाठी “झुरणार”…
कोणी तरी आहे
आपल्यासाठी “रडणार”…….
या भावनांनी जीव “सुखावतो”…
काळजी घे या शब्दातच…
“आपलेपणा” दरवळतो….!!
शुभ रात्री

good-night-images-in-marathi-share-chat-97

जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण येत राहील,
एकत्र नसलो तरी सुगंध
दरवळत राहील,
कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे
हे नाते,
आज आहे तसेच उद्या
राहील…
!! शुभ रात्री !!

good-night-images-in-marathi-share-chat-98

शुभ रात्री
अहंकाराच्या बंगल्यात कधी
जायचे नाही आणि माणूसकीच्या
झोपडीत जायला कधी
लाजायचे नाही.
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-99

!! शुभ रात्री !!
दिवा म्हणे वातीला,
सांग मानव जातिला.
सुखासोबत दु:खातही
राहा एकमेकांच्या साथीला.
Good Night

good-night-images-in-marathi-share-chat-100

शुभ रात्री
बाहेर पाऊस पडत आहे
मस्त जेवण करा आणि
आरामात झोपा उद्या
रविवार आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *