Good Night Images In Marathi Language
शुभ रात्री
प्रेम सुंदर आहे
कारण ते हृदयाची
काळजी घेते पण मैत्री
प्रेमापेक्षा सुंदर आहे
कारण मैत्री दुसर्याच्या
हृदयाची काळजी घेते
Good Night
शुभ रात्री
या धावत्या जगात तीन गोष्टी
कधीही बदलू नका, चांगले
विचार, उत्तम ध्येय आणि जीव
लावणारी माणसं….!
Good Night
अंतर
माणसांमध्ये ठेवा
माणूसकीत
नको….!
काळजी घ्या… सुरक्षित रहा…
मास्क वापरा…
!! शुभ रात्री !!
नातं तेच टिकते
ज्यात शब्द कमी आणि
समज जास्त असते
तक्रार कमी आणि
प्रेम जास्त असतं
अपेक्षा कमी आणि
विश्वास जास्त असतो
शुभ रात्री
अंधारात चालतांंना प्रकाशाची
गरज असते.
उन्हात चालतांंना सावलीची
गरज असते.
खरच जीवन जगत असताना
तुमच्यारख्या मित्रांची गरज
असते.
शुभ रात्री
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छ
शुभ रात्री
माणसे प्रेम करण्यासाठी
असतात,
आणि पैसा वापरण्यासाठी
असतो.
हल्ली गडबड अशी झाली आहे
की,
पैशावर प्रेम केले जाते,
आणि माणसे वापरली
जातात…
Good Night
!! शुभ रात्री !!
मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करुन ठेवतो
आपल्या सुख-दुःखात तो स्वत:ला
सामावून घेतो..
Good Night
शुभ रात्री
दोन पैसे कमी कमवा.
पण
गरजेला उपयोगी
पडणारी माणसं
जास्त कमवा…..
!! शुभ रात्री !!
आयुष्य
हा असा व्यापार आहे
जिथे एका गोष्टीचा त्याग
केल्याशिवाय दुसरी गोष्ट
मिळत नाही
Good Night
आयुष्यात जे तुम्हाला
मान देऊन सोबत घेऊन जाईल
त्याचाच मान राखा
कारण या जगात मान देऊन कान
भरणारे
आणि तोंडावर गोड बोलून
पाठीमागे वाईट बोलणारे खूप
आहेत.
!! शुभ रात्री !!
शुभ रात्री
वेदना
व्यसन आहे माणसं जपण्याचं
कारण वेदनांची कळ आणि दुःखाची
झळ काय असते, हे आम्हाला
चांगलच कळतं…
Good Night
कोरोना वाढतोय..
काळजी घ्या..
आपली आणि आपल्या
परिवाराची…
शुभ रात्री
आठवण
नाही काढली तरी
चालेल
पण विसरून जाऊ नका.
शुभ रात्री
मायेची आणि प्रेमाची
माणसं
आपल्या जवळ असतील
तेव्हा
दुःख कितीही मोठ असलं
तरी
त्याच्या वेदना जाणवतं
नाहीत
शुभ रात्री
शुभ रात्री
आई-बाबा
पैशाने सर्व काही मिळेल
पण आई सारखा स्वर्ग
आणि बापा सारखी सावली
कुठेच नाही मिळणार
Good night
!! शुभ रात्री !!
एका चुकीच्या शब्दाकडे
लक्ष देण्याऐवजी
केलेल्या हजार चांगल्या
गोष्टीकडे लक्ष द्या.
नात्यामध्ये आणि मैत्रीमध्ये
कधीच दुरावा येणार नाही…
गुड नाईट
!! शुभ रात्री !!
जीवनातील नाती ही
नियतीने बनवलेली असतात ती
आपोआप गुंफली जातात.
मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात
तुमच्यासारखी गोड माणसं हक्काने
राज्य करतात.
यालाच तर ऋणानुबंद्ध
म्हणतात..
!! शुभ स्वप्न !!
शुभ रात्री
कोण म्हणत देव दिसत नाही …?
कधीतरी रडणारयाला हसवून तर
बघा मग त्याच्या डोळ्यात स्वतःला
बघाल ना तेव्हाच दिसेल माणसातला
देवमाणूस…
चूक नसताना जवळची विरोधात
जातात तेव्हा
माघार घेतल्याशिवाय कुठलाही पर्याय
नसतो
हे कलयुग आहे इथे खोट्याला
स्विकारलं जातं
आणि खऱ्याची कसोटी घेतली आहे
हेच आजही शंभर टक्के
खरे आहे.
!! शुभ रात्री !!
Good Night
तुमचे हे दोन गोड शब्द
पुरेसे असतात
आम्हाला आनंदी रहायला,
आमच्या साथीला,
आम्हा जीवन जगायला.
!! शुभ रात्री !!
Sweet Dream
!! शुभ रात्री !!
कुणाला दुःख देऊन मिळालेला आनंद
कधीच सुख देऊ शकत नाही
पण कुणाला आनंद मिळावा म्हणून
स्विकारलेलं दुःख नेहमी सुख देऊन
जाते.
Good Night
!! शुभ रात्री !!
हंड्यावर हंडे सात
त्यावर मांडली परात,
कोरोनाना हरवायला
बसा आपापल्या घरात.
Sweet Dream
काळजी घ्या आपली आणि
आपल्या परिवाराची
ज्याच्या जवळ सुंदर विचार
असतात,
तो कधीही एकटा नसतो…
!! शुभ रात्री !!
शुभ रात्री
नातं कोणतही असो
त्याचा पासवर्ड एकचं
विश्वास
गड नाईट
!! शुभ रात्री !!
चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं
महत्वाची असतात..
कारण चांगल्या माणसांमुळे
चांगली वेळ येऊ शकते..
Good Night
अपेक्षा आणि समाधान
यात अंतर एवढंच की
अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते
आणि समाधान माणसाला
सुखात ठेवते.
गड नाईट
जगातील सर्वात
मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत
आणि आयुष्यातील
सवीत्तम *साथीदार* म्हणजे
आपला आत्मविश्वास.
शुभ रात्री
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा…
!! शुभ रात्री !!
हिरवी झाडे जंगलात राहतात
सुंदर फुले बागेत राहतात
चंद्र तारे आकाशात राहतात
आणि
तुमच्यासारखे माणसे हृदयात
राहतात
Good Night
मन वळू नये
अशी श्रध्दा असावी
निष्ठा ढळू नये
अशी भक्ती असावी.
सामर्थ्य संपू नये
अशी शक्ती असावी.
कधी विसरू नये
अशी नाती असावी…
शुभ रात्री
कोणाकडून काही expect
करण्यापेक्षा
जे आहे ते accept करायला शिका
आयुष्यात येणाऱ्या खूप साऱ्या समस्या
आपोआप दूर होतील.
शुभ रात्री
Good Night
जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ
द्यायच्या नाहीत,
अन्नाचा कण आणि आनंदाचा
क्षण,
नेहमी हसत रहा आणि इतरांना
पण हसवत रहा..
शुभ रात्री
!! शुभ रात्री !!
आयुष्यात नेहमी एक नियम ठेवा
सरळ बोला, खर बोला आणि
तोंडावर स्पष्ट बोला
त्यामुळे जे आपले आहेत ते समजून
घेतील
आणि जे कामापुरते आहेत ते निघून
जातील
Good Night
!! शुभ रात्री !!
आयुष्यात जास्त विचार
करत नाही बसायचं
कारण जे व्हायचं आहे ते
होणारच
गुड नाईट
नात्यात दुरावा येऊ नये
म्हणून
समजून
आणि
सांभाळून
घेणे फार महत्वाचा असतं
शुभ रात्री
पहिली लोक भावनिक
होती तेव्हा नाती जपत
होती ।
नंतर लोक प्रॅॅक्टिकल झाले
नात्याचा फायदा उचलू
लागले ।
आता लोक प्रोफेशनल
झाले
फायदा असेल तरच नाती
बनवतात
शुभ रात्री
शुभ रात्री
ज्यांना भावना कळतात
तेच रडतात
नाहीतर खोट्यांचे चेहरे नेहमी
हसरे असतात.
Good Night
दिव्याने दिवा लावत गेलं कि
दिव्यांची एक दिपमाळ तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं कि
फुलांचा एक फुलहार तयार होतो
आणि माणसाला माणूस जोडत
गेलं की माणुसकीचं एक सुंदर
नातं तयार होतं
शुभ रात्री
थोडक्यात पण
मनापासुन
आपल्या माणसांना
शुभ रात्री
शुभ रात्री
त्रास असतानाही, प्रामाणिक राहणं
संपत्ती असुनही साधं रहाणं
अधिकार असूनही नम्र राहणं
राग असुनही शांत रहाणं
यालाच,
‘ आयुष्याचं व्यवस्थापन ‘
म्हणतात
Good Night
गुड नाईट
पाणी झाडाला आणि
सुसंवाद नात्याला पाहिजेच
तरच ती टिकतात..
अन्यथा ती तुटतात
एक मुळापासून तर एक
मनापासून
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.
जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात..
तेव्हा दुःरव कितीही मोठं असलं तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत..!
!! शुभ रात्री !!
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं
तुटत नाहीत…
शुभ रात्री..
!! शुभ रात्री !!
लोक म्हणतात जगण्यासाठी
पैसा लागतो.
अहो पैसा व्यवहारासाठी लागतो,
जगण्यासाठी लागतात फक्त
प्रेमाची माणसं..
अगदी तुमच्यासारखी…
गुड नाईट
!! शुभ रात्री !!
जिव्हाळा हा घरचा कळस आहे.
माणुसकी ही घरातील तिजोरी आहे.
गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे.
शांतता ही घरातील लक्ष्मी आहे.
पैसा हा घरचा पाहुणा आहे.
व्यवस्था ही घराची शोभा आहे.
समाधान हेच घरचे सुख आहे…
शुभ रात्री
आनंद हसायला शिकवतो,
आणि
समाधान जगायला शिकवतो…
Good Night
रोज आठवणीने आठवण काढत जा,,
जीवनात फक्त तुमच्यासारख्या
चांगल्या माणसांची साथ हवी आहे
* बाकी सर्व देवाने दिले आहे *
तुमची रात्र सुरवाची जावो
शुभ रात्री
!! शुभ रात्री !!
आठवणी खरंच खूप
खास असतात नाही का…?
कधी आपण दुखातल्या
क्षणांना आठवून हसतो तर,
सुखातल्या क्षणांना
आठवून रडतो…!
Good Night
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण येत राहील…
एकत्र नसलो तरी सुगंध दरवळत
राहील कितीही दूर गेलो तरी,
मैत्रीचे नाते जे आज आहे तसेच
उद्या राहील…
!! शुभ रात्री !!
!! शुभ रात्री !!
दुसऱ्याच्या वेदना त्यांनाच
समजतात
ज्यांच्या स्वत:च्या संवेदना
जीवंत असतात.
Good Night
माझ्या जिवाभावाच्या माणसांना
Good नाईट
” गोड स्वप्ने पहा….
स्वतःची काळजी घ्या ”
शुभ रात्री
लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये
खूप फरक आहे, लोक पैशाला
किंमत देतात
आणि आपण माणसाला.
Good Night
वाईट वेळेत साथ सोडलेल्या
लोकांकडे लक्ष देऊ नका,
पण
ज्यानी वाईट वेळेत साथ
देवून
चांगली वेळ आणून दिली,
त्याचे मोल कधी विसरु
नका.
शुभ रात्री.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..
Good Night
एखाद्या सोबत हसता हसता
तितक्याच हक्काने रुसता आलं
पाहिजे..
समोरच्याच्या डोळ्यातील पाणी
अलगद टिपता आलं पाहिजे..
नात्यामध्ये मान-अपमान
कधीच नसतो….
फक्त समोरच्याच्या हृदयात
राहता आलं पाहिजे.
शुभ रात्री..
गरजा कमी आणि प्रेम
जास्त असल की
आयुष्य
कुठेही सुखाने जगता येते..
शुभ रात्री
शुभ रात्री
आज मे महिन्यातील
पहिली रात्र.
त्यानिमित्त गोड माणसांसाठी
गोड गुलाबजाम
काळजी घ्या आपली आणि
आपल्या परिवाराची
घरी राहा, सुरक्षित राहा
वेळ खूप जखमा देत असते
कदाचित म्हणून घड्याळात
फुले नसून
काटे असतात.
शुभ रात्री
!! शुभ रात्री !!
रोज देवाकडे तुमच्यासाठीच
काहीतरी मागावंसं
वाटतं:
कारण?
या डोळ्यांना नेहमीच,
तुम्हाला आनंदी पाहावंसं
वाटतं
Good Night
मास्क वापरा..
काळजी घ्या…
नेहमी आनंदात रहा..!!
घरी रहा सुरक्षित रहा
शुभ रात्री
स्वतासाठी नाही तर
दुसऱ्यासाठी जगा कारण
माणसं कमावण्यात जी मज्जा आहे
ती कशातच नाही
!! शुभ रात्री !!
!! शुभ रात्री !!
अपेक्षा थोड्या ठेवलेल्या की
समाधान जास्त मिळतं
Good Night
काळजी घ्या
सुरक्षित रहा…
गुड नाईट
!! शुभ रात्री !!
माणसं आणि हवामान
कधी आणि कशी बदलतील
सांगू शकत नाही
म्हणून नाती हवामानासारखी
नाही
स्वत:च्या सावलीसारखी
जपा.
Good Night
शुभ रात्री
तेज असावे सुर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
मैत्री असावी तुमच्यासारखी
Good Night
शुभ रात्री
नात प्रेमाच असाव
एकमेकांना जपणार असाव
जवळ असो वा लांब
नेहमी आठवणीत रहाणार
असाव.
गुड नाईट
शुभ रात्री
मानसिक आधार
हा सुद्धा
अत्यावश्यक
सेवेतच येतो…
Good Night
नेहमी अनंदी रहा
कारण तुम्हाला अनंदी पाहुन
आम्ही अनंदी असतो..!
गुड नाईट
!! शुभ रात्री ||
कदर करायला शिका कारण
ना आयुष्य परत येतं
ना आयुष्यातील माणसं…
गुड नाईट
शुभ रात्री
आठवण काढायला
वेळ नाही, मन लागतं..
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
लहान झरा होऊन गोड रहा.
जिथे वाघ पण मान खाली घालूनच
पाणी पितो…
गुड नाईट
शुभ रात्री
हम ही आपको गुडनाईट
बोलते है कभी आप भी
८ बोल दिया करो
Good Night
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
अपयश
अनाथ असते..
यशाला हजार नातेवाईक
असतात..
!! शुभ रात्री !!
शुभ रात्री
सांगण्यापेक्षा समजण्यावर…
घेण्यापेक्षा देण्यावर….
आणि,
बोलण्यापेक्षा करण्यावर भर असेल…
तर ती माणसे विचार कृतीत उतरतात
आणि तिथचं “खरी माणसं
घडतात..!!
Good Night
धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा
कारण मंदिरावर कलश जी सोन्याचा
असला तरी
नतमस्तक दगडाच्या पायरीवर
व्हावं लागतं
शुभ रात्री
!! शुभ रात्री !!
आयुष्यात सुंदर क्षणांची,
वाट पाहत बसण्यापेक्षा,
आयुष्यात आलेला प्रत्येक क्षण,
सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा…
कारण गेलेली वेळ आणि
गेलेला व्यक्ति परत कधीच येत
नाहीत…
मैत्रीला कुठल्याच किमतीच
लेबल नसत पण ति
हरवली कि मग तिची
किम्मत कळत असते..
Good Night
आयुष्यात असे ही क्षण येतात…
तेथे समजून सांगणारा आणि
समजून घेणारा फार मोलाचा
वाटतो…..
आणि अशी नाती किंवा मित्र फक्त
नशीबानेच मिळतातं…
GOOD NIGHT
!! शुभ रात्री !!
पाऊस आणि आठवण यांच
घट्ट नातं आहे..
फरक फक्त एवढाच आहे,
पाऊस शरीराला भिजवतो तर
आठवण मनाला भिजवते..
गुड नाईट
good night
कधीतरी “मन” उदास होते
हळूहळू डोळ्यांना त्याची जाणीव
होते..
आपोआप पडतात
डोळ्यातून अश्रू, जेव्हा
आपली ‘माणसं दूर असल्याची
जाणीव होते..!
शुभ रात्री
काही माणसं आपल्या
संपर्कात नसली तरी चालतील.
पण सुखाच्या संपर्कात सदैव असावीत.
आपला जिव्हाळा कायम राहो
स्वत:ची काळजी घ्या.
सुरक्षित रहा
शुभ रात्री
शुभ रात्री
न संपणारी एखादी
स्वप्नांची
सुंदर माळ असावी
न बोलता ऐकू येईल अशी
शब्दांची ओळ असावी
ग्रीष्मात पडेल अशी ढगांची
सर असावी
आणि न मागताही साथ
देणारी
तुमच्यासारखी सुंदर माणसे
असावी
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी
आणि
सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी कोणती गोष्ट
असेल तर ती म्हणजे
विश्वास
Good Night
गुड नाईट
काळजी घ्या….
दुःखाचा डोंगर पार
केल्या शिवाय सुखाची
हिरवळ पहायला
मिळत नाही.
आँखों मे नीद
पलकों में सपना
शुभ रात्रि दोस्त अपना
ख्याल रखना
गुड नाईट
आम्हाला सवय आहे बरं का !
दररोज रात्री न चुकता तुमची
आठवण काढायची..
शुभ रात्री
Good Night
प्रेम व विश्वास
कधीच गमावू नका कारण,
प्रेम हे प्रत्येकावर
करता येत नाही
आणि
विश्वास देखील प्रत्येकावर
ठेवता येत नाही…!
शुभ रात्री
डोळे मिटून घेतले तरी
झोप येत नाही आणि
आठवण आली तरी भेट
होत नाही.
शुभ रात्री
काळजी घे
या दोन शब्दांत
माणूस जिकंण्याची
ताकत आहे..!
शुभ रात्री
मला कोणाची गरज नाही
हा ‘अहंकार’ आणि
सर्वाना माझी गरज आहे हा
‘भ्रम’
या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर
माणुस आणि माणुसकी
लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही. .
शुभ रात्री
सुगंध
हा फक्त फुलांनाच
नसतो…. तर
माणसांच्या शब्दांना
ही असतो ….
शुभ रात्री
Good Night
झोप
झोप आली तर सगळं विसरायला
लावते, आणि नाही आली तर..
खुप काही आठवायला भाग
पाडते…
शुभ रात्री
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
बोलायचं
असेल तर वेळ आणि
शब्द लागत नाही..
फक्त मनापासून इच्छा
लागते..
शुभ रात्री
आपल्या व्यक्तींसाठी थोडी
माघार घ्यावी लागली तर
हरकत नाही…
पण त्यांच्याशी असलेले
नाते कधी तोडू नका…
कारण नातं जोडायला वर्ष
लागतात आणि तोडायला
काही क्षण…
शुभ रात्री
Good Night
मोबाईल हातात घेतल्यावर
सर्वात आधी ज्यांचा
विचार मनात येऊन
गालावर छोटस हसु येतं
अश्या प्रेमळ माणसांना…
!! शुभ रात्री !!
!! शुभ रात्री !!
येतांना काही आणायचं नसतं,
जातांना काही न्यायचं नसतं, मग हे आयुष्य
तरी कुणासाठी जगायचं असतं.?
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला
यायचं असतं..!
गुड नाईट
शुभ रात्री
कुणी विचारलं आयुष्यात काय
गेलं आणि काय मिळालं,
सरळ सांगा की,
जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,
जे मिळालं ते देवानं
माझ्यासाठीच ठेवलं होतं…
॥ सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा ॥
तुमच्या मनाला पटेल तसं वागा
पण तुमच्यामुळे कुणाचं मन दुखेल
असं कधी वागू नका
कारण मनाचे भाव दिसून येत नाहीत.
पण वेदना खूप होतात.
!! शुभ रात्री !!
शुभ रात्री
कितीही राग आला असेल
कितीही कंटाळा आला असेल
कितीही झोप आली असेल
तरीही आपण एका स्पेशल व्यक्तीच्या
मॅसेज ची वाट बघत असतो… बरोबर ना…?
यालाच म्हणतात आठवण.
शुभ स्वप्न
गुड नाईट
स्वतः ला सिध्द
करण्यात वेळ घालवा.
लोक तुम्हाला
प्रसिद्ध करण्यात वेळ
घालवतील..
!! शुभ रात्री !!
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
आयुष्यात काही नसले तर
चालेल…… पण तुमच्या
सारख्या प्रेमळ माणसांची
साथ मात्र आयुष्य भर असु
द्या.
शुभ रात्री
चुकलो
पण, शिकलो ते महत्वाच.
थकलो
पण, टिकलो ते महत्वाचं.
रडलो
पण, घडलो ते महत्वाचं.
पडलो
पण, धडपडलो ते महत्वाच.
उरलो
पण, पुरलो ते महत्वाच.
हरलो
पण, बहरलो ते महत्वाचं.
!! शुभ रात्री !!