good-morning-images-in-marathi-53

Good Morning Images in Marathi

Good Morning Images And Quotes Marathi :

good-morning-images-and-quotes-marathi-1

हर सुबह हम बस उनको ही याद
करते है
जो इस दिल की धड़कन में हमेशा
रहते हैं : !!
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-2

!! शुभ सकाळ !!
जो टाळतो त्याला कधीच
कवटाळु नका..
आणि जो जीव लावतो
त्याची साथ कधीच सोडू नका..!
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-3

सुंदर काय असतं..?
कितीही गैरसमज झाले किंवा
कितीही राग आला तरीही
थोड्याच अवधीमध्ये मनापासून
सर्व माफ करुन पुर्ववत होते
ते नाते सुंदर…
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-4

जीवनात आनंद आहे
कारण
सोबत तुम्ही आहात.
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-5

सकाळ जरी आमची
पण आठवण मात्र तुमची.
!! शुभ सकाळ !!

good-morning-images-and-quotes-marathi-6

हे देवा:मला माझ्यासाठी
काही नको:
पण हा मेसेज वाचणाऱ्या गोड
माणसांना त्यांच्या आयुष्यात
हवं ते
मिळु दे…..
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-7

Good Morning
आयुष्य थोडचं असाव
पण आपल्या माणसांची
ओढ लावणार
असाव…
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-8

शुभ सकाळ
वाक्य लहान आहे पण
छान आहे’
नातं कपबशी सारखं असावं
एकातून सांडल तर
दुसऱ्याने सांभाळावं..
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-9

नाती ही रक्ताचीच नाही तर
नाती जणीवांनी जुळली
जातात
जर जाणीव असेल तर परकी
व्यक्तीही आपली होऊन जाते
आणि जाणीव नसेल तर
आपली माणसे ही परकी
होऊन जातात..
सुप्रभात

good-morning-images-and-quotes-marathi-10

ज्याला संधी मिळते तो नशिबवान,
जो संधी निर्माण करतो तो
बुध्दिवान, पण जो संधीचे सोने
करतो तोच विजेता. आनंद शोधू
नका, निर्माण करा.
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-11

शुभ सकाळ
अक्षरातुन निघतात भावना
भावनेतून वाहते प्रेम
प्रेमातुन बनत असते ते
जीवन
आणि हे जीवन म्हणजे
तुमच्यासारखी प्रेमाची
माणसं….!
अशा सर्व जिवलग माणसांना
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

good-morning-images-and-quotes-marathi-12

जीवनाच्या प्रवासात
साथ देणारी माणसं
प्रेमळ व जीवलग असली की
रस्ता कसाही असो प्रवास
सुखकारक होतो
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-13

शुभ सकाळ
क्षितीजापुढे झुकते ते
आकाश असते
आसवांनी जोडले जाते, ते
प्रेम असते
क्षणोक्षणी रंग बदलते ते
जीवन असते
सुख दु:खाची देवाण घेवाण
जिथे
असते तेच मनापासुन
जुळलेले नाते
असते..!
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-14

संपुर्ण जग सुंदर आहे
फक्त तस पहायला हवं…
प्रत्येक नातं जवळचं आहे
फक्त ते उमजायला हवं…
प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे
फक्त तस समजायला हवं…
प्रत्येक वेळेत समाधान
आणि आनंद आहे
फक्त तस जगायला हवं…
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-15

शुभ सकाळ
प्रत्येक दिवशी जीवनातला
शेवटचा दिवस म्हणुन जगा
आणी प्रत्येक दिवशी जीवनाची
नवीन सुरुवात करा.!!
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-16

“संयम हीच जीवनातील
खरी परीक्षा आहे”
“जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून
काम कराल तेवढेच तुमचं
यश मोठे असेल”
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-17

!! शुभ सकाळ !!
सकाळचा नाश्ता खास
तुमच्यासाठी…
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-18

मनात राहणाऱ्या
माझ्या आपल्या माणसांना
मनापासून
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-19

!! शुभ सकाळ !!
मनाला चांगल्या विचारांचं
कव्हर असेल..
तर माणूस नावाचं पुस्तक
नेहमी सुंदरच असेल..
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-20

नेहमी आनंदात रहा..
काळजी घ्या..!
शुभ सकाळ
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-21

जर मधासारखे गोड
परिणाम हवे असतील, तर
मधमाशी प्रमाणे एकत्र
राहणे गरजेचं आहे…
Good
morning

good-morning-images-and-quotes-marathi-22

!! शुभ सकाळ !!
मैत्री म्हणजे
आयुष्याच्या प्रवासात सोबत
असणारं खात्रीपूर्वक नातं.
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-23

1S
November
सुबह है नयी… नया है सवेरा
सूरज की किरण और हवाओं का बसेरा
खुले असमान मे सूरज का चेहरा
मे
मुबारक हो आपको ये
हसीन सवेरा.
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-24

शुभ सकाळ
तुमच्या मनाला पटेल तसं वागा
पण तुमच्यामुळे कुणाच मन दुखेल
अस कधी वागू नका
कारण मनाचे भाव
दिसून येत नाहीत
पण वेदना खुप होतात
Have a
Beautiful day

good-morning-images-and-quotes-marathi-25

आपला प्रत्येक विचार
आपले भविष्य घडवत असतो
त्यामुळे विचार चांगले असावेत..!
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..!

good-morning-images-and-quotes-marathi-26

!! शुभ सकाळ !!
माणसाजवळ धन नसलं
तरी चालेल पण प्रेमाने
काठोकाठ भरलेलं एक मन
नक्कीच असावं..
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-27

!! शुभ सकाळ !!
गुलाब उमलतो नाजूक काट्यावर
गवत झुलते वाऱ्याच्या झोतावर
पक्षी उडतो पंखाच्या जोरावर
माणूस जगतो आशेच्या किरणावर
आणि मैत्री टिकते ती फक्त
विश्वासावर..

good-morning-images-and-quotes-marathi-28

*नमस्काराचे महत्व.!!*
*नमस्कारात प्रेम आहे.*
*नमस्कारात विनय आहे.*
*नमस्कारात अनुशासन आहे..*
*नमस्कार आदर शिकवतो..*
*नमस्कारामुळे मनात सुविचार येतात..*
*नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो..*
*नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो..*
*नमस्कारात शीतलता आहे.*
*नमस्कार अश्रु पुसण्याचे काम करतो..*
*नमस्कार आपली संस्कृती आहे..*
*ह्या संस्कृतीचे आपण जतन केले
पाहिजे..*
सुप्रभात

good-morning-images-and-quotes-marathi-29

सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा
आपण शब्दांना स्पर्श
करु शकत नाही, पण
मनाला स्पर्श करण्याची
ताकद शब्दात आहे..
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-30

!! शुभ सकाळ !!
देणारा हा कायम
सर्वश्रेष्ठ असतो.
मग तो आधाराचा
शब्द असो
वा मदतीचा हात…
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-31

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये र्त्यबके गौरी नारायणी नमोस्तुते.
शुभ सकाळ
” सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा.”

good-morning-images-and-quotes-marathi-32

शुभ सकाळ
जीवन आणि मृत्यू अटळ
आहे
पण त्यामधले आयुष्य
सुखी समाधानी
जगण्याची गुरुकिल्ली
एकच निःस्वार्थी परिश्रम
आणि परमेश्वराचे नित्य
नामस्मरण
अंबाबाईच्या नावानं उदो उदो

good-morning-images-and-quotes-marathi-33

शुभ सकाळ
आयुष्यात आंनदी क्षणासाठी
पैशाने कमावलेल्या वस्तूंपेक्षा
स्वभावाने कमावलेली माणसं
जास्त सुख देतात…
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-34

आयुष्यात काही नसले तर
चालेल.
पण तुमच्या सारख्या
प्रेमळ माणसांची साथ मात्र
आयुष्य भर आसु द्या.
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-35

नेहमी
आनंदात राहा…
स्वस्थ राहा, निरोगी
राहा…
स्वत:ची काळजी
घ्या….
शुभ सकाळ
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-36

शुभ सकाळ
माणसाने नेहमी वेळे सोबत चालावे
काळानुसार बदलावे परंतु आपल्या
संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या
सोबत ठेवावे…

good-morning-images-and-quotes-marathi-37

समाधानी राहणं
हेच जगातलं
सगळ्यात मोठं सुख आहे…
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-38

एक व्यक्ती म्हणून
जगण्यापेक्षा
एक व्यक्तीमत्व म्हणून जगा
कारण व्यक्ती कधी ना कधी
संपते
पण व्यक्तीमत्व मात्र सदैव
जिवंत रहाते.
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-39

तुमची
आठवण
हिच आमची
!! शुभ सकाळ !!

good-morning-images-and-quotes-marathi-40

शुभ सकाळ
लहानपणापासून सवय आहे…
जे आवडेल ते जपून ठेवायचं…
मग ते वस्तू असो किंवा
तुमच्यासारखी गोड माणसं…
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-41

शुभ सकाळ
पानगळ झाल्याशिवाय
झाडाला नवीन पालवी येत
नाही, त्याचप्रमाणे कठीण
प्रसंगाचा सामना
केल्याशिवाय चांगले दिवस
येत नाहीत.
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-42

शुभ सकाळ
नाती मनापासून जपली, तरच
आठवनी सुंदर..आणी त्यात
आपुलकी असेल, तरच जिवन
सुंदर..

good-morning-images-and-quotes-marathi-43

जीव लावणारी माणसे
सोबत असली की
वाईट दिवस सुद्धा
चांगले जातात
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-44

सुप्रभात
आपला दिवस.
आनंदात जावो…

good-morning-images-and-quotes-marathi-45

संपुर्ण जग सुंदर आहे
फक्त तस पहायला हवं…
प्रत्येक नातं जवळचं आहे
फक्त ते उमजायला हवं…
प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे
फक्त तस समजायला हवं…
प्रत्येक वेळेत समाधान
आणि आनंद आहे
फक्त तस जगायला हवं…
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-46

सुप्रभात
जिंदगी में सभी लोग किसी ना
किसी पर भरोसा करके जीते हैं
हमेशा यही कोशिश करें की जो
आप पर
विश्वास करते हैं उनका भरोसा
कभी न टूटे।
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-47

शुभ सकाळ
नाही जमणार असा
विचार करत बसण्यापेक्षा
करून बघू म्हणून केलेली
सुरुवात
म्हणजे यशस्वी होण्याचे पहिले
पाऊल…..

good-morning-images-and-quotes-marathi-48

सुप्रभात
विचारांचं नातं इतकं घट्ट
असावं की,
मतभेद सुद्धा हसत-हसत
स्विकारता आले पाहिजेत…!

good-morning-images-and-quotes-marathi-49

शुभ सकाळ
आपले लक्ष्य, ध्येय विसरू
नका.
अन्यथा जे काही मिळाले
तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची
सवय लागेल
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-50

रिश्ता चाहें कोई भी हो
मोती की तरह होना चाहिए
दिखने में छोटा सा
परंतु कीमती और अनमोल..!
सुप्रभात

good-morning-images-and-quotes-marathi-51

शुभ सकाळ
आयुष्याची व्हॅलिडीटी कमी
झाली तरी चालेल पण
त्यात माणुसकीचा बॅलेन्स भरपुर
असला पाहिजे
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-52

शुभ सकाळ
सकाळ म्हणजे,
नवीन क्षणांची सुरुवात
जे घडुन गेले आहे ते विसरुन
येणाऱ्या नवीन क्षणांचे स्वागत करणे
आणि आपल्या आयुष्याला
आणखीन सुंदर बनवणे…!
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-53

तुमचे दोन गोड शब्द
पुरेसे असतात…
आम्हाला आनंदी राहायला.
|| शुभ सकाळ ||

good-morning-images-and-quotes-marathi-54

शुभ सकाळ
स्वभाव आणि विचार चांगले
असले की बोलण जरी बंद झाल
तरी एखाद्याच्या मनात आपण
कायमस्वरुपी रहातो…!

good-morning-images-and-quotes-marathi-55

तुमची आठवण हीच
आमची शुभ सकाळ
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-56

शुभ सकाळ
तुमच्या जीवनातील प्रत्येक
सकाळ प्रत्येक क्षण या फुलासारखं
बहरलेला असो
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-57

सुगंध हा फक्त फुलांना
नसतो तर तो माणसांच्या
शब्दांना ही असतो
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा….!

good-morning-images-and-quotes-marathi-58

वयाच काहिच
देनघेन नसत
जिथे विचार जुळतात
तिथेच
खरी मैत्री होते…!
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-59

शुभ सकाळ
नाती-प्रेम-मैत्री.
तर सगळीकडेच असतात पण
परिपूर्ण तिथेच होतात
जिथे त्यांना आदर आणि
आपुलकी मिळते…!
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-60

नाती ही रक्ताचीच नाही तर
नाती जणीवांनी जुळली जातात
जर जाणीव असेल तर परकी
व्यक्तीही आपली होऊन जाते
आणि जाणीव नसेल तर आपली
माणसे ही परकी
होऊन जातात..
सुप्रभात

good-morning-images-and-quotes-marathi-61

शुभ सकाळ
आजचा दिवस कठीण
आहे त्यापेक्षा
उद्याचा दिवस कष्टप्रद
असेल, पण
त्यानंतरचा दिवस मात्र
तुमच्यासाठी
प्रयत्नांना यश देणारा
असेल.
GOOD MORNING

good-morning-images-and-quotes-marathi-62

आपण किती आनंदात आहोत
त्यापेक्षा आपल्यामुळे
किती जण आनंदी आहेत
याला खुप महत्व आहे.
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-63

शुभ सकाळ
दगडात..
एक कमतरता आहे, तो
कधी वितळत नाही.
पण एक चांगलेपणा आहे की,
तो कधी बदलत नाही..

good-morning-images-and-quotes-marathi-64

शुभ सकाळ
जो पर्यंत भनाला आशेचे
पंख आहेत अंत:करणात
जिद्द आहे डोळ्यासमोर
खुले आकाश आहे
तोपर्यंत येणारा प्रत्येक
क्षण आपलाच आहे
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-65

शुभ सकाळ
सुखाच्या शोधात लोक
आयुष्यभर
वणवण फिरतात
दमल्यावर जाणिव होते की
समाधानातच सुख
आहे, ..!!
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-66

शुभ सकाळ
प्रत्येक दिवशी जीवनातला
शेवटचा दिवस म्हणुन जगा
आणी प्रत्येक दिवशी जीवनाची
नवीन सुरुवात करा.!!
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-67

शुभ सकाळ
फुल बनुन रहाणे हेच खरे जीवन
आहे हसता हसता दुःख विसरून
जाणे हेच जीवन आहे भेटुन तर
सर्वजण आंनदी होतात पण न
भेटता ही नाती जपणं हेच खरं
जीवन आहे….!
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-68

ना किसी से नाराज़
होकर जियो….
ना किसी को नाराज
करके जियो….
जिंदगी बस दो पलों की है
सबको खुश रखो और
खुश होकर जियो…
Good Morning
Have a nice day

good-morning-images-and-quotes-marathi-69

शुभ सकाळ
या जगात सर्वात सुंदर काय
असेल?
तर मी म्हणेन…
माणसाचे माणसाशी
असलेले
माणुसकीचे नातं ….
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-70

शुभ सकाळ
जीवनाचे दोन नियम आहेत,
बहरा फुलांसारखं, आणि
पसरा सुगंधासारखं.. कुणाला
प्रेम देणं सर्वात मोठी भेट
असते आणि कुणाकडून प्रेम
मिळवणं सर्वात मोठा सन्मान
असतो…..

good-morning-images-and-quotes-marathi-71

शुभ सकाळ
धावपळीच्या या जीवनात
कोण कोणाची,
आठवण काढत नाही..
पण मला मात्र आपल्याला
रोज
शुभ सकाळ म्हटल्याशिवाय
राहवत नाही…
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-72

शुभ सकाळ
आयुष्याच्या प्रत्येक वळनावर
सगळं आपलचं होत गेलं असतं, तर
“गमवायची भीती” अन
“मिळवायची किंमत” कधीच
समजली नसती..

good-morning-images-and-quotes-marathi-73

शुभ सकाळ
नेहमी स्वत: सोबत पैंज लावा
जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल
आणी हरलात तर तुमचा अहंकार
हारेल
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-74

शुभ सकाळ
कष्ट…ही एक अशी किल्ली
आहे जी नशीबात
नसलेल्या गोष्टींचे सुद्धा
दरवाजे उघडते…
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-75

आयुष्याची खरी किंमत तेव्हाच
कळते जेव्हा स्वत: च्या जीवनाशी
संघर्ष करण्याची वेळ येते….
|| शुभ सकाळ ||

good-morning-images-and-quotes-marathi-76

जिवनात खरं बोलून
मन दुखावलं तरी चालेल…
पण खोट बोलून आनंद
देण्याचा कोणाला कधीच
प्रयत्न करू नका..!
कारण त्यांचं आयुष्य असतं
फक्त तुमच्या विश्वासावर.
!! शुभ सकाळ !!
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा.

good-morning-images-and-quotes-marathi-77

शुभ सकाळ
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा.
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-78

आयुष्यात जर मित्रच भेटले नसते
तर कधीच विश्वास बसला नसता
कि अनोळखी माणसं सुद्धा
रक्ताच्या नात्यापेक्षा खूप जवळची
असतात…
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-79

डोकं शांत असेल तर
निर्णय चूकत नाही, आणि
भाषा गोड असेल तर माणस
तुटत नाहीत.
सुप्रभात

good-morning-images-and-quotes-marathi-80

शुभ सकाळ
मित्र ठेवायचे
असतील तर
आरसा आणी सावली
सारखे ठेवा
जे आपली कधीच
साथ सोडत नाहीत

good-morning-images-and-quotes-marathi-81

देणारा हा कायम
सर्वश्रेष्ठ असतो …
मग तो आधाराचा शब्द
असो वा
अडचणीच्या वेळी दिलेला
मदतीचा हात …..
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-82

मुलाकात चाहे जब भी हो….
लेकिन अपनेपन का एहसास……
हमेशा होना चाहिए…..।
कैसे हो आप….।
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-83

!! शुभ सकाळ !!
जो टाळतो त्याला कधीच
कवटाळु नका..
आणि जो जीव लावतो
त्याची साथ कधीच सोडु नका..!
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-84

शुभ सकाळ
‘वाक्य लहान आहे पण
छान आहे’
नातं कपबशी सारखं असावं
एकातून सांडल तर
दुसऱ्याने सांभाळावं..!
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-85

सुप्रभात
दरिया ने झरने से पूछा
तुझे समन्दर नहीं बनना है क्या?
झरने ने बड़ी नम्रता से कहा
बड़ा बनकर
खारा हो जाने से अच्छा है
छोटा रह कर मीठा ही रहूँ
Good Morning
have a nice day

good-morning-images-and-quotes-marathi-86

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा…
आईचे प्रेम वडिलांचे आशिर्वाद
बहिणीची माया भावाचा पाठिंबा
आणि मित्रांची साथ ज्यांनी
कमावली त्याच्या इतके श्रीमंत या
पृथ्वीवर कोणी नाही …
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-87

शुभ सकाळ
ही सकाळ जेवढी सुंदर आहे,
तेवढेच सुंदर तुमचे क्षण असो
जेवढे सुख आज तुमच्या जवळ आहे
त्याच्या दुप्पट सुख उदया
तुमच्या जवळ असो…!
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-88

इस प्यारी सी सुबह में….
मेरे प्यारे से अपनों को….
प्यारी सी….
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-89

!! शुभ सकाळ !!
कुणाच्या सांगण्या वरून नाही तर स्वतःच्या
अनुभवानुसार माणसांची पारख करा. म्हणजे चांगली
माणसं दूर होणार नाही….
Good Moming

good-morning-images-and-quotes-marathi-90

!! शुभ सकाळ !!
फुलाला फुल जोडत गेलं की
एक सुंदर फुलहार तयार होतो..
त्याच प्रमाणे माणसाला माणूस
जोडत गेलं की माणुसकीचे
एक सुंदर नाते तयार होतो…
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-91

आयुष्य
सरळ आणि साधं आहे
ओझ आहे ते फक्त
गरजांचंं
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-92

या फुलांंप्रमाणे
गोड स्वभावाच्या माणसांना
सुदर सकाळच्या सुदर
शुभेच्छा..
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-93

!! शुभ सकाळ !!
आयुष्य कितीही सुंदर असलं
तरी आपल्या माणसांशीवाय
अपूर्ण आहे.
Good Morning

good-morning-images-and-quotes-marathi-94

भाग्य आपल्या हातात
नाही, पण….
निर्णय आपल्या हातात
आहेत.
भाग्य आपले निर्णय बदलू
शकत नाही पण….
निर्णय आपली परिस्थिती
बदलू शकतात.
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-95

सुप्रभात
विठू माउलीच्या कृपेने तुमचा आजचा
दिवस आनंदात जावो

good-morning-images-and-quotes-marathi-96

शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो

good-morning-images-and-quotes-marathi-97

!! सुप्रभात !!
माणसाचे आयुष्य
जीवनात दोन वेळा नक्की
बदलते…,
कुणीतरी खास
व्यक्तीने जीवनात प्रवेश
केल्यावर, आणि
कुणीतरी खास
व्यक्ती नकळत सोडून
गेल्यावर…
!! शुभ दिवस !!

good-morning-images-and-quotes-marathi-98

गुड मॉर्निंग
सोन्याचा साठा करून
मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा.,
सोन्याहून मूल्यवान
माणसांचा साठा
ज्यांच्याकडे आहे..तो खरा
श्रीमंत…!
नेहमी पैशापेक्षा माणुसकीच
श्रेष्ठ ठरते…
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-99

GOOD MORNING
स्वार्थासाठी व कामापुरती
जवळ आलेली माणसे…
काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमानी
जुळलेली माणसे…
आयुष्यभर सोबत राहतात…
शुभ सकाळ

good-morning-images-and-quotes-marathi-100

आपल्याकडे जगाला देण्यासाठी
काहीच नाही, असं वाटत असेल तर
चेहऱ्यावर एक छानस “SMILE” दया.
हे छोटस हास्य
इतर कोणत्याही
वस्तू पेक्षा खुपच
“मौल्यवान” आहे
शुभ सकाळ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *