good-morning-images-in-marathi-53

Good Morning Images in Marathi

Table of Contents

Good Morning Images In Marathi

ज्याप्रमाणे सकाळचा प्रकाश नवीन किरण घेऊन येतो, त्याचप्रमाणे सकाळचे सुविचार (Good Morning images Marathi) आपल्यासोबत नवीन प्रेरणा आणि नवी ऊर्जा घेऊन येतात. दररोज तुमच्या दिवसाची सुरुवात चांगल्या सकारात्मक विचारांनी करा आणि तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा जाणवेल. तसेच, तुमच्या चांगल्या मित्रांना देखील सुप्रभात सुविचार (Good Morning Quotes Marathi) पाठवा आणि त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा द्या.


Suprabhat Marathi Message

!! सुप्रभात !!
वयाचंं काहिच देणंघेणं नसतंं.
जिथे विचार जुळतात तिथेच
खरी मैत्री होते…! 

good-morning-images-in-marathi-2

तुमच्या एका स्माइल ने
समोरच्या व्यक्तीला
होणारा
आनंद म्हणजे तुमचा
गोड स्वभाव
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-3

आयुष्यात लोक काय
म्हणतील याचा विचार कधीच
करू नका..
कारण आपले आयुष्य
आपल्याला जगायचं आहे.
लोकांना नाही…
!! शुभ सकाळ !!

good-morning-images-in-marathi-4

काळ कसोटीचा आहे…
पण कसोटीला सांगा वारसा
संघर्षाचा आहे..
आपली आणि आपल्या परिवाराची
काळजी घ्या…
गड मॉर्निग

good-morning-images-in-marathi-5

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
शुभ सकाळ
कायम टिकणारी गोष्ट
एकच ती म्हणजे स्वभाव
आणि माणुसकी..

good-morning-images-in-marathi-6

आनंद
हसायला शिकवतो
आणि समाधान
जगायला शिकवतं.
शुभ सकाल


Wish You Marathi is a blog where you can find the latest photos of Good morning quotes in Marathi for your Whatsapp profile to share with friends and family. The blog uploads new good morning images in Marathi every day.

 


good-morning-images-in-marathi-7

प्रत्येक वस्तूची किंमत
वेळ आल्यावरच समजते,
निसर्गाकडून फुकट
मिळणारा ऑक्सिजनसाठीही
दवाखान्यात गेल्यावर पैसे
मोजावे लागतात…
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-8

विश्वास
हा किती छोटा शब्द आहे
वाचायला सेकंद लागतो
विचार करायला मिनिट लागतो
समजायला दिवस लागतो आणि,
सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य
लागते
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-9

सकाळ म्हणजे,
नवीन क्षणांची सुरुवात
जे घडून गेले आहे ते विसरून
येणाऱ्या नवीन क्षणांच स्वागत करणे.
आणि आपल्या सुंदर आयुष्याला
आणखीन सुंदर बनवणे…
!! शुभ सकाळ !!

good-morning-images-in-marathi-10

१ फेब्रुवारी २१
फेब्रुवारी महिन्यातील पाहिल्या
सकाळचे पाहिले फुल खास
तुमच्यासाठी
गुड मॉर्निंग

good-morning-images-in-marathi-11

मास्क वापरा
सुरक्षित रहा..
काळजी घ्या
आनंदी रहा….
Stay safe
Stay home
Good Morning


Good Morning Quotes in Marathi

Wish You App is a collection of good morning quotes and messages in Marathi. We have carefully picked out the best good morning quotes in Marathi for you to enjoy every day. These are some of the most beautiful, inspirational and motivational good morning marathi quotes that will make your day great!


good-morning-images-in-marathi-12

आयुष्य ही फार
अवघड शाळा आहे.
कॉपी करता येत नाही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी
असते ….
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-13

एकमेकांची विचारपूस
केल्याने देखील
इम्युनिटी वाढते.
So keep in touch…
Good Morning

good-morning-images-in-marathi-14

शुभ सकाळ
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा..
आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत
द्या.! कारण जे चांगले आहेत ते
साथ देतील व जे वाईट असतील ते
अनुभव देतील…..

good-morning-images-in-marathi-15

चांगली माणस आपल्या जीवनात
येण हे आपली भाग्यता असते.
आणि त्यांना आपल्या जीवनात
जपुन ठेवणं हेआपल्यातली योग्यता
असते….
शुभ सकाळ..

good-morning-images-in-marathi-16

Good Morning
समोरच्याला आदर देणं हि
सर्वात मोठी भेट असते…
आणि समोरच्याकडून आदर
मिळविणे हा सर्वात मोठा
सन्मान असतो…
शुभ सकाळ


Every day we send our wishes to all those who matter to us. This app helps you do just that – wish them a bright and wonderful new day with these lovely messages! It’s very easy – just pick up one of our amazing Morning images or share it on Facebook, Twitter or Instagram with your friends & family. They’ll love it! And if they don’t? Well, then they’re probably not worth having as friends anyway… 😉

Download this free Wish You app Marathi today on Google Play!


good-morning-images-in-marathi-17

जगा इतकं कि
आयुष्य कमी पडेल, हसा इतके
कि आनंद कमी पडेल..
काही मिळो अथवा
नाही मिळो हा तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला
देणे भागच पडेल.
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-18

Good Morning Images In Marathi () Good Morning Images In Marathi () Good Morning Images In Marathi () Good Morning Images In Marathi () Good Morning Images In Marathi () Good Morning Images In Marathi () Good Morning Images In Marathi () Good Morning Images In Marathi ()

 

जे साधं सोपं असतं
तेच छान असतं,
मग ते जगणं असो,
वा वागणं..!
शुभ सकाळ


good-morning-images-in-marathi-19

शुभ सकाळ
आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा
आपल्यामुळे
दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा
सर्वात
मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी
कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात
मोठे यश आहे.
Good Morning

good-morning-images-in-marathi-20

आयुष्यात
वाईट काळ चालु असेल तर
आयुष्याच पुस्तक बंद करु नका,
फक्त पान बदला आणी नवीन
धड्यापासुन सुरुवात करा …
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-21

स्वार्थ आणि मोठेपणा
सोडला की
माणसाला आनंद घेताही
येतो आणि आनंद देताही
येतो…
शुभ सकाळ


Wish You App is the best app for good morning Marathi images. We have a huge collection of good morning images, quotes, wishes and messages. All these are available to you free of cost on your mobile phone or tablet. With this app, you can wish your friends & family members every day with beautiful good morning pictures and messages. It’s easy to use! Just download our app and start sending amazing greetings to your loved ones right from your smartphone or tablet!

Download Wish You App today on Google Play Store!!!


good-morning-images-in-marathi-22

स्वस्थ रहा सुरक्षित रहा..
आणि काळजी घ्या..
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-23

फुलांप्रमाणे गोड स्वभावाच्या
माणसांना सुंदर सकाळच्या सुंदर
शुभेच्छा…
शुभ सकाळ
Good Morning

good-morning-images-in-marathi-24

शुभ सकाळ
आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही
फार लाख मोलाची आहे,
फक्त तिची किंमत ही
वेळ आल्यावरच
कळते….!
Good Morning

good-morning-images-in-marathi-25

शुभ
सकाळ
इतरांपेक्षा वेगळं बनायचं असेल तर
चेहऱ्याने नाही तर विचार आणि
संस्काराने बना.
कारण माणसाचे चेहरे कधी ना कधी
प्रत्येकाची साथ सोडत असतात.
मात्र माणसाचे विचार आणि संस्कार
शेवटपर्यंत साथ सोडत नसतात.
Good MORNING

good-morning-images-in-marathi-26

***
***
** *दिल में रहने*
*वालों को* *
दिल*
*से* * *
**
***
*
Good
Morning


Download our free app now and enjoy all the features it has to offer! Our application is compatible with Android devices running version 4.0+. The application contains ads but they don’t interfere with the user experience at all – we promise that you will not be bothered by them while browsing through our wonderful collection of good morning images in marathi language. This way you can save money as well as time! And lastly, if there’s anything wrong with the content provided by us then please let us know so we can fix it immediately without any delay! So what do you think? Are you ready for a new experience? Then go ahead and download our awesome application right now!! We hope that this simple yet useful app will help make each day more meaningful for everyone around you 🙂 Enjoy!!!


good-morning-images-in-marathi-27

शुभ सकाळ
आयुष्य हे चित्रासारखं
आहे.
मनासारखे रंग भरले की
फुलासारखे खुलून
दिसतं..!

good-morning-images-in-marathi-28

Good Morning
रिश्ता चाहे कोई भी हो,
पासवर्ड एक ही है,
” विश्वास “

good-morning-images-in-marathi-29

शुभ सकाळ
समोरच्याने आपल्यावर ठेवलेला
विश्वास हीच आपली खरी कमाई
आहे. आणि तो विश्वास कायम
निभावणे हीच आपली जबाबदारी
आहे…

good-morning-images-in-marathi-30

झाडावर बसलेला पक्षी,
फांदी हलल्यानंतरही घाबरत नाही..
कारण त्याचा फांदीवर नाहीतर स्वतःच्या
पंखांवर विश्वास असतो..
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..

good-morning-images-in-marathi-31

||शुभ सकाळ||
आपणास जुन महिण्याच्या पहिल्या
दिवसाच्या मनःपुर्वक
..हार्दिक शुभेच्छा…
आपणास ह्या जुन महिण्यात
सुख-शांती, आनंद, उत्तम
आरोग्य लाभो..!
अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
Good Morning
आपणास सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..!


विश यू मराठी हा एक ब्लॉग आहे जिथे तुम्हाला तुमच्या Whatsapp प्रोफाइलवर मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करण्यासाठी गुड मॉर्निंगचे नवीनतम फोटो मराठीमध्ये मिळू शकतात. आम्ही ब्लॉगवर दररोज मराठीत नवीन सुप्रभात प्रतिमा अपलोड करतो.


good-morning-images-in-marathi-32

शुभ सकाळ
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक
सकाळ या
फुलासारखी फुलत राहो…
Good Morning

good-morning-images-in-marathi-33

माणसाने
“शिक्षणा”आधी “संस्कार”
“व्यापारा” आधी “व्यवहार”
आणि
“देवा”आधी “आईवडीलांना”
समजुन घेतले तर,
“जीवनात” कोणतीच
अडचण येणार नाही!
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi

कोकिळेच्या मंजुळ
सुरांनी, फुलांच्या
हळुवार सुगंधानी
आणि सूर्याच्या कोमल
किरणांनी, हि सकाळ
आपल स्वागत करत
आहे
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-35

मास्क वापरा..सुरक्षित राहा…
आपली आणि आपल्या
परिवाराची काळजी घ्या…
Stay Home…
Stay Safe
गड मॉर्निग

good-morning-images-in-marathi-36

!! शुभ सकाळ !!
शुभसकाळ
म्हणजे केवळ शुभेच्छा देण्याची
औपचारीकता नव्हे
तर दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या
मिनीटाला मी तुमची
काढलेली सुदंर ” आठवण “
GOOD MORNING


विश यू एप हे मराठीतील सुप्रभात कोट्स आणि संदेशांचा संग्रह आहे. तुमच्यासाठी दररोज आनंद घेण्यासाठी आम्ही मराठीतील सर्वोत्तम सुप्रभात कोट्स काळजीपूर्वक निवडले आहेत. हे काही सर्वात सुंदर, प्रेरणादायी आणि प्रेरक सुप्रभात मराठी कोट्स आहेत जे तुमचा दिवस उत्कृष्ट बनवतील!


good-morning-images-in-marathi-37

थंडी खुप आहे…
म्हणून खास
तुमच्यासाठी गरमा गरम
चहा पाठवलाय..
तुमचा आजचा दिवस आनंदात
जावो…
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-38

सुप्रभात
निगेटिव्ह विचार
माणसाला कमजोर बनवतात
तर पॉझिटिव्ह विचार माणसाला
बलवान बनवतात
एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल
पण मनाने कधीच कमजोर होऊ नये
कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची
इच्छाशक्ती प्रबळ असते
ज्यांचा आत्मविश्वास
मजबूत असतो.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

good-morning-images-in-marathi-39

शुभ सकाळ
मनातले अबोल संकेत
ज्यांना न
बोलता कळतात
त्यांच्याशीच मनाची
खोल नाती जुळतात…
Good Morning

good-morning-images-in-marathi-40

शुभ सकाळ
आयुष्य खळखळून जगण्याचा एक
छोटासा नियम आहे….
रोज काहीतरी नवीन चांगले लक्षात ठेवा
आणि रोज काहितरी वाईट विसरा.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..!

good-morning-images-in-marathi-41

जगातील सहा चांगले डॉक्टर
1- सुर्यप्रकाश.
2-पुरेसा आराम.
3- योग्य आहार.
4-नियमित व्यायाम.
5-स्वतःवर विश्वास.
6- चांगले मित्र.
ह्यांना नेहमी आपल्याबरोबर ठेवा…
बघा आयुष्य किती सुंदर होते ते.
शुभ प्रभात


आपण दररोज आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या व्यक्तींना शुभेच्छा पाठवतो. हे एप तुम्हाला तेच करण्यात मदत करते – तुमच्या प्रिय जनांना या सुंदर संदेशांसह नवीन दिवस उज्ज्वल आणि अद्भुत जावो! हे एप वापरयाला खूप सोपे आहे – आमच्या सकाळच्या आश्चर्यकारक प्रतिमांपैकी एक निवडा आणि तुमच्या मित्र आणि कुटुंबासह Facebook, Twitter किंवा Instagram वर शेअर करा. त्यांना ते आवडेल! आणि जर त्यांनी त्यांना नाही आवडल्या तर? बरं, मग ते तुमचे कदाचित मित्र म्हणून असण्या लायक नसतील… 😉

हे मोफत विश यू अॅप मराठी आजच Google Play वर डाउनलोड करा!


good-morning-images-in-marathi-42

विश्वास हा
खोडरबर सारखा
असतो तुम्ही
केलेल्या प्रत्येक
चुकीबरोबर तो
कमी होत जातो.
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-43

!! शुभ सकाळ ||
जीवनात हार कधीच मानु नका …
कारण पर्वतामधुन निघणाऱ्या नदीने
आजपर्यंत रस्त्यात कोणालाच
विचारले नाही की समुद्र किती दुर
आहे …
गुड मॉर्निंग

good-morning-images-in-marathi-44

आयुष्यात दुःरव कितीही
असले तरी,
त्या दुःरवातून आनंद शोधता
आला पाहिजे…
यालाच तर आयुष्य
म्हणतात…
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-45

शुभ सकाळ
आजच्या दिवसाची सुरुवात शिवशंभूच्या
दर्शनाने करुया…
सुंदर दिवसाच्या सुंदर
शुभेच्छा..
Good Morning
have a nice
day
तुमचा आजचा दिवस आनंदात जावो…

good-morning-images-in-marathi-46

पाऊस आणि आठवण
केव्हा येईलसांगता
येत नाही…
Good Morning


सुप्रभात मराठी प्रतिमांसाठी विश यू ऍप हे सर्वोत्तम ऍप आहे. आमच्याकडे सुप्रभात प्रतिमा, कोट्स, शुभेच्छा आणि संदेशांचा मोठा संग्रह आहे. हे सर्व तुमच्या मोबाईल फोन किंवा टॅबलेटवर तुमच्यासाठी मोफत उपलब्ध आहेत. या ऍपद्वारे, तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना दररोज सुंदर सुप्रभात चित्रे आणि संदेशांसह शुभेच्छा देऊ शकता. हे वापरण्यास सोपे आहे! फक्त आमचे ऍप डाउनलोड करा आणि तुमच्या स्मार्टफोन किंवा टॅबलेटवरून तुमच्या प्रियजनांना आश्चर्यकारक शुभेच्छा पाठवणे सुरू करा!

Google Play Store वर आजच विश यू ऍप डाउनलोड करा !!!


good-morning-images-in-marathi-47

शुभ सकाळ
न हारता..
न थकता..
न थांबता..
प्रयत्न करणाऱ्या समोर
नशीब सुध्धा हारत..!!

good-morning-images-in-marathi-48

शुभ सकाळ
आपला दिवस आपल्या
मनासारख जावो
Good Morning

good-morning-images-in-marathi-49

शुभ सकाळ..!!
आयुष्यात जर मित्रच भेटले नसते,
तर कधीच….
विश्वासच बसला नसता की अनोळखी
माणसं…..
सुद्धा रक्ताच्या नात्यापेक्षा खूप जवळची
असतात…!!
गुड मॉर्निंग..!!

good-morning-images-in-marathi-50

शुभ सकाळ
आनंद नेहमी
चंदनासारखा असतो
दुसऱ्याच्या कपाळावर लावला तरी
आपलीही बोटे सुगंधित
करुन जातो.

good-morning-images-in-marathi-51

आज का सुविचार
जैसे आपके दोस्त
होंगे, वैसा ही आपका
भविष्य बनेगा..
जय श्री कृष्णा
शुभ प्रभात


आमचे विनामूल्य विश यू ऍप आत्ताच डाउनलोड करा आणि ते ऑफर करत असलेल्या सर्व वैशिष्ट्यांचा आनंद घ्या! आमचे ॲप्लिकेशन ४.०+ आवृत्ती चालणार्‍या Android उपकरणांशी सुसंगत आहे. ऍप्लिकेशनमध्ये जाहिराती आहेत परंतु त्या वापरकर्त्याच्या एप वापरण्याच्या अनुभवामध्ये अजिबात व्यत्यय आणत नाहीत – आम्ही वचन देतो की आमच्या मराठी भाषेतील सुप्रभात प्रतिमांच्या अद्भुत संग्रहातून ब्राउझ करताना तुम्हाला त्यांचा त्रास होणार नाही. अशा प्रकारे आपण पैसे तसेच वेळ वाचवू शकता! आणि शेवटी, आमच्याद्वारे प्रदान केलेल्या सामग्रीमध्ये काही चूक असल्यास, कृपया आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही कोणताही विलंब न करता त्वरित त्याचे निराकरण करू शकू! मग तुला काय वाटते? तुम्ही नवीन अनुभवासाठी तयार आहात का? मग पुढे जा आणि आत्ताच आमचे अद्भुत एप्लिकेशन डाउनलोड करा !! आम्हाला आशा आहे की हे साधे पण उपयुक्त ऍप तुमच्या सभोवतालच्या प्रत्येकासाठी प्रत्येक दिवस अधिक अर्थपूर्ण बनवण्यास मदत करेल 🙂 आनंद घ्या !!!


good-morning-images-in-marathi-52

मैदानात हरलेला
माणूस पुन्हा जिंकू
शकतो
पण मनातून हरलेला
माणूस
कधीच जिंकू शकत
नाही.
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-53

!! शुभ सकाळ !!
चहासारखा गोडवा तुमच्या जीवनात
यावा आणि तुमचा प्रत्येक दिवस
आनंदाचा जावा..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..

good-morning-images-in-marathi-54

आजचा दिवस
तुमच्या
मनातील इच्छे प्रमाणे
जावो!
सुप्रभात

good-morning-images-in-marathi-55

!! शुभ सकाळ!!
मोडतोड करायला ज्ञान
लागत नाही, परंतु
तडजोड करायला मात्र खुप
मोठ मन लागत…
Good Morning

good-morning-images-in-marathi-56

मैत्री..
जगातील कुठल्याही
तराजूत मोजता न येणारी
एकमेव मोठी वस्तू म्हणजे
मैत्री..
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-57

शुभ सकाळ
नेहमी स्वतःसोबत पैंज लावा
जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल
आणि हरलात तर अहंकार हरेल
Good Morning

good-morning-images-in-marathi-58

शुभ सकाळ
कधी कुणाच्या शोधात निघू
नये…!!
कारण लोक हरवत नाही
बदलतात…!!
ज्यांच्या डोळ्यात लहान
लहान गोष्टींवरून
पाणी येते ती लोक कमजोर
नाहीत….!!
तर ती खऱ्या मनाची
असतात…!!

good-morning-images-in-marathi-59

आयुष्य
नेहमी आनंदात जगायचं
कारण
ते किती बाकी आहे ,
हे कोणालाचं माहीत नसतं …!
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-60

फुल बनून हसत राहणे
हेच जीवन आहे,
हसता हसता दुःख विसरून जाणे
हेच जीवन आहे,
भेटून तर सर्वजण आनंदी होतात.
पण न भेटता नाती जपणं,
हेच खरं जीवन आहे.
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-61

शुभ सकाळ..
वयाच काहीच देणंघेणं नसतं
जिथे विचार जुळतात. तिथेच खरी
मैत्री होते.

good-morning-images-in-marathi-62

!! शुभ सकाळ !!
तुमच्या जीवनातील प्रत्येक
क्षण असाच या फुलासारखे
बहरत राहो..
|| शुभ दिवस ||

good-morning-images-in-marathi-63

शुभ प्रभात
तुमचा प्रत्येक क्षण या
फुलांसारखा बहरू दे हिच
सदिच्छा.

good-morning-images-in-marathi-64

जी गोष्ट मनात आहे
ती बोलण्याची हिम्मत ठेवा आणि,
जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या
मनात आहे.., ती समजून घेण्याची
क्षमता ठेवा….
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-65

चांगले विचार आणि चांगली
भावना हिच
आयुष्याची
खरी सपत्ती आहे
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-66

कधीच कोणाला कमी
लेखु नका कारण एक
छोटासा विषाणू सुद्धा
जगाची गती थांबवण्याची
ताकद ठेवतो.
काळजी घ्या
स्वतःची..
Good Morning

good-morning-images-in-marathi-67

!! शुभ सकाळ !!
सकाळचा नाष्टा ईडली सांबर
खास तुमच्यासाठी
Good Morning

good-morning-images-in-marathi-68


शुभ सकाळ
जुन महिन्यातील शेवटच्या
दिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा
येणारा जूलै महिना तुम्हाला
उत्तम आरोग्य ,सुख समृद्धी
आणि ऐश्वर्य घेऊन येवो
हीच सदिच्छा
Good Morning

good-morning-images-in-marathi-69

ज्याने आयुष्यात
पावलोपावली संघर्षाची झळ
सोसलिये तीच व्यक्ती इतरांना
आनंद देऊ शकते…
कारण.., आनंदाची किंमत
त्याच्याएवढी कोणालाच
ठाऊक नसते….
!! शुभ सकाळ !!

good-morning-images-in-marathi-70

शुभ सकाळ
काळ कसोटीचा आहे
पण
कसोटीला सांगा वारसा
संघर्षाचा आहे..
स्वतःची व कुटुंबाची
काळजी घ्या…

good-morning-images-in-marathi-71

आनंद हा एक भास आहे.
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण
आहे..
दुःख हा एक अनुभव आहे.
जो प्रत्येकाकडे आहे…
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,
ज्याचा स्वः वर पूर्ण विश्वास आहे…
!! शुभ सकाळ ||

good-morning-images-in-marathi-72

शुभ सकाळ
आयुष्यात आनंदी क्षणासाठी
पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा,
स्वभावाने कमावलेली माणसं
जास्त सुख देतात…
“Good Morning”

good-morning-images-in-marathi-73

पानगळीने अंगणात पडलेल्या
पाना कडून गोड स्मितहास्य …
” शुभ सकाळ “
निसर्गाची किमया पहा
नेहेमी हसतमुख रहा

good-morning-images-in-marathi-74

शुभ सकाळ
सुंदर सकाळचे सुंदर फुल तुमच्या
सारख्या गोड माणसाला…
Good Morning

good-morning-images-in-marathi-75

अनुभव हा
वय वाढल्याने येत नाही
तर त्यासाठी परिस्थितीचा
सामना करावा लागतो
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-76

शुभ सकाळ
अपेक्षा कमी ठेवल्या की समाधान
जास्त मिळते

good-morning-images-in-marathi-77

येतांना….
काही आणायचं नसतं
जातांना काही न्यायचं
नसतं…
मग हे आयुष्य तरी
कुणासाठी जगायचं
असतं…
या प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठी
जन्माला यायचं असतं
सुप्रभात

good-morning-images-in-marathi-78

आंनद….
वाटणाऱ्या ओंजळी
कधीच रिकाम्या राहत नाहीत
कारणं त्यांना
पुन्हा भरण्याचे वरदान
परमेश्वराकडुन लाभलेलं असतं
सुप्रभात….
सुंदर दिवसाच्या आंनदी शुभेच्छा !

good-morning-images-in-marathi-79

मदत ही खूप महाग
गोष्ट आहे,
याची प्रतेकाकडून अपेक्षा
करू नका..
कारण खूप कमी
लोक ममाने श्रीमंत
असतात..!!
सुप्रभात

good-morning-images-in-marathi-80

चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही
होऊ शकतो
मग संकट कितीही मोठे असू द्या..
फक्त आपण आपले प्रयत्न आणि
विश्वास कायम ठेवा ,आयुष्यात
चांगली माणसं नकळत मिळतात
तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,
पण जोडणं हा
आयुष्याचा मेळ असतो….
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-81

!! शुभ सकाळ !!
समोरच्याला आदर देणं हि
सर्वात मोठी भेट असते…आणि
समोरच्याकडून आदर मिळविणे हा
सर्वात मोठा सन्मान असतो..
!! सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !!

good-morning-images-in-marathi-82

मला श्रीमंत होण्याची
गरज नाही..
मला पाहून तुमच्या
चेहऱ्यावर
येणारी गोड स्माईल हीच
माझी श्रीमंतीः
Cood Morning

good-morning-images-in-marathi-83

Good Morning
समोरच्याला आदर देणं
हि “सर्वात मोठी भेट” असते…
आणि समोरच्याकडून
आदर मिळविणे हा सर्वात मोठा
सन्मान* असतो…
Have A Nice Day

good-morning-images-in-marathi-84

कमवलेली नाती
आणि
जिंकलेलं मन
ज्याला सांभाळता येते,
तो आयुष्यात
कधीच हारत नाही….
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-85

थोडेस प्रेम, थोडीशी आपुलकी,
थोडी काळजी, आणि थोडीशी
विचारपूस…
जीवनात आणखी काय. हवं…?
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-86

Good Morning
मैत्रीला रंग नाही तरीही
ती रंगीत आहे . मैत्रीला
चेहरा नाही तरीही ती
सुंदर आहे . मैत्रीला घर
नाही म्हणूनच ती आपल्या
हृदयात आहे…
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-87

आयुष्यातला प्रत्येक क्षण,
प्रत्येक दिवस प्रत्येक
सकाळ आपल्याला खूप
सुंदर जावो.
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-88

शुभ सकाळ
माणसाच्या मुखात गोडवा
मनात प्रेम …
वागण्यात नम्रता
आणि हृदयात गरीबीची जाण असली
की…
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत
जातात.
GooD MORNING

good-morning-images-in-marathi-89

बशी म्हणाली कपाला
श्रेय नाही नशिबाला
पिताना पितात बशीभर
अन म्हणताना म्हणतात कपभर…!
कप म्हणाला बशीला
तुझा मोठा वशिला
धरतात मला कानाला
अन लावतात तुला ओठाला.!!
या चहा प्यायला.
शुभसकाळ

good-morning-images-in-marathi-90

शुभ सकाळ
“दुःखाची झळ आणि वेदनेची कळ
त्याच लोकांना जास्त कळते.
जे…… प्रामाणिकपणे सरळ, साधं
आयुष्य जगत आलेले असतात.

good-morning-images-in-marathi-91


शुभ सकाळ
तुमच्या जीवनातील
प्रत्येक सकाळ या
फुलासारखी बहरलेली
असावी
Good Morning

good-morning-images-in-marathi-92

रस्त्याने जातांना
येणारी माझी शाळा मला
विचारते…
जीवनाची परीक्षा बरोबर
देतोयस ना ?
मी उत्तर दिले,
आता फक्त दफ्तर खांद्यावर नाही
एवढच बाकी…,
अजूनही लोक धडा शिकवून
जातात…
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-93

I wish for your good
health and Smile…
Take care

Good Morning

good-morning-images-in-marathi-94

शुभ सकाळ
रानात खत…
बाजारात पत आणि
घरात एकमत
असणार्याचा संसार
नेहमी सुखाचा
होतो….?

good-morning-images-in-marathi-95

लोभाने जवळ येणा-या
लोकांपेक्षा माणुसकीने जवळ
येणा-या लोकांना जपा..
आयुष्यात कधी पच्छाताप होणार
नाही…
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-96


गुड मॉर्निग
हिरवी झाडे जंगलात
रहतात, सुंदर फुले
बागेत रहतात,चंद्र तारे
आकाशात रहातात,आणि
तुमच्यासारखी गोड माणस
ह्रदयात रहातात…
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-97

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
उगवलेला हा दिवस
आपल्याला आनंदात्मक उत्साहवर्धक
आणि उत्तम आरोग्यदायक लाभो
शुभ सकाळ

good-morning-images-in-marathi-98

तुमच्या आयुष्यातील प्रत्येक
सकाळ या फुलासारखी बहरलेली
असो
!! शुभ सकाळ!!

good-morning-images-in-marathi-99

तुमच्या आयुष्यात
येणारी प्रत्येक सकाळ
या फुलांसारखी
बहरलेली असो..
Good Morning

good-morning-images-in-marathi-100

वेळ नाजूक आहे.. जरा सांभाळून रहा..
हे युद्ध थोड वेगळ आहे.. दुर राहुन
लढा.. खर पाहिल तर जीवन आवश्यक
काहीच नाही..जीवनच आवश्यक
आहे…..
काळजी घ्या, सुरक्षित रहा…
शुभ सकाळ
Good Morning

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *