good-morning-images-in-marathi-53

Good Morning Images in Marathi

Good Morning Images Marathi New

good-morning-images-marathi-new-1

ध्येय दुर आहे म्हणून रस्ता
सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच
मोडू नका.
पावलो पावली येतील कठिण
प्रसंग..
फक्त दुस-या सोबत लावलेली
शर्यत
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू
नका.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
मास्क लावा..गर्दी टाळा..
काळजी घ्या.. सुरक्षित रहा..

good-morning-images-marathi-new-2


शुभ सकाळ
आयुष्यात फक्त
दुसऱ्याच
चांगल बघणायाची
सवय ठेवा
देव तुम्हाला काहीच
कमी पडू देणार नाही
Good Morning

good-morning-images-marathi-new-3

जीवनात संयम रारवला तर
आपले अस्तित्व कुणीच
संपवू शकत नाही.
शुभ सकाळ

good-morning-images-marathi-new-4

शुभ सकाळ
आयुष्याच्या वाटेवर चालतांना
खुप माणसं कमवायची आहेत.
पैशाने गरिब राहिलो तरी चालेल पण
मनाने मात्र श्रीमंत रहायचं.
Good morning

good-morning-images-marathi-new-5

तुमच्यासारख्या
गोड आणि
प्रेमळ
माणसांना
अगदी
मनापासून…
शुभ सकाळ

good-morning-images-marathi-new-6

चालताना
पाऊल ,बोलताना शब्द
बघताना दृश्य आणि
ऐकताना वाक्य
या चारही गोष्टी
काळजीपूर्वक
आचरणात उतरवल्या तर
जीवनात वादळ निर्माण
होत नाहीत
शुभ सकाळ

good-morning-images-marathi-new-7

शुभ सकाळ
आपण सगळे प्रवासी आहोत
आपला अंतिम मुक्काम
अधिच ठरलेला आहे ,म्हणुन
हे आपले जीवन ही एक सहल
समजुन तीचा आनंद घ्या.
Good Morning

good-morning-images-marathi-new-8

तुम्ही……
चांगले आहात की
वाईट हा कधीच
विचार करू नका.
कारण गरज पडली
की तुम्ही चांगले..
आणि
गरज संपली की
वाईट…
सुप्रभात

good-morning-images-marathi-new-9

शुभ प्रभात
ये सुबह का प्यार भरा फुल
हमारी तरफ से आपके
लिये…
Good Morning

good-morning-images-marathi-new-10

प्रत्येक गोष्ट मनासारखी होत
नसते म्हणून सुखा पेक्षा
समाधान शोधा आयुष्य खुप
आनंदात जाईल..
शुभ सकाळ..

good-morning-images-marathi-new-11

माणूस “कसा दिसतो” ह्यापेक्षा,
“कसा आहे” ह्याला महत्व असतं…
कारण शेवटी,
सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत,
तर, गुणाचं आयुष्य,
मरणापर्यंत असतं…..!!!
सुप्रभात..

good-morning-images-marathi-new-12

शुभ सकाळ
1/6/21
जुन महिन्यातील
पहिल्या सकाळच्या
हार्दिक शुभेच्छा

good-morning-images-marathi-new-13

संपूर्ण जग सुंदर आहे
फक्त तसं पहायला हवं
प्रत्येक नातं जवळचं आहे
फक्त ते उमजायला हवं
प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे
फक्त तसं समजायला हवं
प्रत्येक वेळेत समाधान
आणि आनंद आहे
फक्त तसं जगायला हवं
!! शुभ सकाळ !!

good-morning-images-marathi-new-14

शुभ सकाळ
आजच्या दिवसाची मंगलमय सुरुवात
गणपती बाप्पाच्या दर्शनाने
Good Morning

good-morning-images-marathi-new-15

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
विचार चांगले असायला हवेत
कारण दृष्टीचा इलाज करता येतो,
पण दृष्टीकोनाचा नाही.
सुप्रभात

good-morning-images-marathi-new-16

शुभ प्रभात
आयुष्याच्या ‘तराजूत’
अनुभवाचं
वजन नेहमी
जास्त असते..!
Have a great day

good-morning-images-marathi-new-17

कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे
माणुसकी
म्हणून पैशापेक्षा जीवाला जीव देणारी
जीवाभावाची जिवलग माणसं जोडा
आणि जपा…तीच आपली
खरी संपत्ती आहे…!
शुभ सकाळ

good-morning-images-marathi-new-18

तुटलेली फुले सुगंध देऊन
जातात.
गेलेले क्षण आठवत देऊन
जातात
प्रत्येकाचे अंदाज वेगळे
आहेत
म्हणून काही माणसे
क्षणभर तर
काही माणसे आयुष्यभर
लक्षात राहतात.
शुभ सकाळ

good-morning-images-marathi-new-19

GooD MORNING
आयुष्यातील प्रत्येक
व्यक्तिही फार मोलाची
आहे फक्त तिची किंमत
ही वेळ आल्यावरच
कळते….
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा…
!! शुभ सकाळ !!

good-morning-images-marathi-new-20

शुभ सकाळ
आयुष्यात कोणतीच गोष्ट
कधीही कायमची नसते.
एकतर तिचा काळ संपून
जातो,
किंवा आपली वेळ संपून
जाते..
म्हणून हे जीवन सुंदर आहे
याला आणखी सुंदर बनवण्याचा प्रयत्न
करत रहायला पाहिजे.

good-morning-images-marathi-new-21

जीवन आहे
तेथे आठवण आहे,
आठवण आहे
तेथे भावना आहे
भावना आहेत तेथे
आपली माणसे आहेत
आणि आपली माणसे आहेत
तेथे नक्कीच तुम्ही
आहात…!!
शुभ सकाळ

good-morning-images-marathi-new-22

शुभ सकाळ
चिंतेत राहाल तर स्वतः
जळाल,
आनंदी राहणार तर दुनिया
जळेल.
जर तुम्हाला पाहून लोक
जळत नसतील तर तुम्हाला
अजून काम करावे लागेल.
लोक तुम्हाला कसे बघतात ते
महत्त्वाचं नाही,
तुम्ही स्वतःला कसे बघतात
ते महत्त्वाचं आहे.

good-morning-images-marathi-new-23

शुभ सकाळ
जो पर्यत आई वडील जिवंत असतात
तो पर्यंत आपलं आयुष्य
” स्वर्ग “
असतं …..

good-morning-images-marathi-new-24

शुभ सकाळ
जगण्याचा आनंद हा
आपल्या अवती भवतीच
असतो,
फक्त त्याला शोधता
आलं पाहीजे…….
Good Morning

good-morning-images-marathi-new-25

शुभ सकाळ
आयुष्यातला प्रत्येक क्षण,
प्रत्येक दिवस प्रत्येक
सकाळ आपल्याला
खूप सुंदर जावो.

good-morning-images-marathi-new-26

तुमची आठवण आमच्या मनातील
माणसाची साठवण आहे
तुमचा मधुर स्वभाव आमचे श्रद्धेचे स्थान
आहे..!
तुमचा जन्मोजन्माचा साथ हा आमच्या
हृदयातील श्वास आहे
!! शुभ सकाळ !!

good-morning-images-marathi-new-27

लहानपणी वाटायचं परीक्षा
फक्त शाळेत असतात..
आयुष्य जगताना पण
खूप परीक्षा द्याव्या लागतात…
शुभ सकाळ

good-morning-images-marathi-new-28

Good Moring
मैजीचं नातं
कसं, जगावेगळं असतं…
रक्ताचं नसलं तरीही,
मोलाचं असतं..!
शुभ सकाळ

good-morning-images-marathi-new-29

ज्या
दिवशी आपण
दुस-यांच्या वेदनांचा.
अभ्यास करू
त्यादिवशी ईश्वर
भेटल्याचे समाधान
नक्की मिळेल.
सुप्रभात

good-morning-images-marathi-new-30

शुभ सकाळ
“चांगलेच होणार आहे”
हे गृहीत धरून चला.
बाकीच परमेश्वर पाहून घेईल
हा विश्वास मनात असला कि
येणारा प्रत्येक क्षण
आत्मविश्वासाचा असेल…
आपला दिवस आनंदात जावो

good-morning-images-marathi-new-31

सुप्रभात
विचारांचं
नातं इतकं घट्ट
असावं कि मतभेद सुद्धा
हसता हसता स्विकारता
आले पाहिजे

good-morning-images-marathi-new-32

डोळे उघडताच तुमची
आठवण आली…म्हणून एक
छोटासा मेसेज केला…
GOOD
MORNING

good-morning-images-marathi-new-33

शुभ सकाळ
उगवलेला हा दिवस
आपल्याला आनंदात्मक
उत्साह वर्धक
आणि उत्तम आरोग्यदायक
लाभो.

good-morning-images-marathi-new-34

गड मॉर्निंग
मॉर्निंग
डोळे उघडताच तुमची
आठवण झाली…
शुभ सकाळ

good-morning-images-marathi-new-35

शब्दांमुळे अक्षराला अर्थ
मिळतो
आणि आपल्या माणसांमुळे
आयुष्याला अर्थ
मिळतो
राम सकाळ

good-morning-images-marathi-new-36

उंच उडण्यासाठी पंखांची गरज
पक्षांना असते.
माणूस जेवढा विनम्रतेने झुकेल
तेवढा उंच जाईल
शुभसकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

good-morning-images-marathi-new-37

घरातुन बाहेर जाताना हुशार
बनून जा कारण “जग” एक
बाजार आहे…
परंतु घरी जाताना एक ह्रदय
घेऊन जा कारण तिथे एक
” कुटुंब ” आहे
!! शुभ सकाळ !!

good-morning-images-marathi-new-38

प्रत्येक गोष्ट मनासारखी
होत नसते म्हणून सुखा पेक्षा
समाधान शोधा आयुष्य खुप
आनंदात जाईल..
शुभ सकाळ

good-morning-images-marathi-new-39

नेहमी आनंदात राहा..
स्वस्थ रहा निरोगी
राहा…
स्वतःची काळजी घ्या..
शुभ सकाळ

good-morning-images-marathi-new-40

!! शुभ सकाळ !!
मोरया मोरया
आजच्या दिवसाची मंगलमय सुरुवात
गणपती बाप्पाच्या दर्शनाने
Good Morning

good-morning-images-marathi-new-41

तुमच्या आयुष्यातील प्रत्येक
सकाळ या फुलासारखी
बहरलेली असो
Good Morning
सुप्रभात

good-morning-images-marathi-new-42

मातीतला ओलावा जसा
झाडांची मुळं पकडून ठेवतो
तसं शब्दातील गोडावा
माणसातील नातं जपून
ठेवतो.
सुप्रभात

good-morning-images-marathi-new-43

सकाळी सकाळी
या चेहऱ्याचं दर्शन
झाल्यावर
जगण्याला प्रेरणा मिळते.
!! शुभ सकाळ !!

good-morning-images-marathi-new-44

शुभ प्रभात
आपले विचार सरळ
असतील ना
मग आयुष्यात येणारी वळणं
कितीही वाकडी तिकडी
असली तरी
काहीही फरक पडत
नाही.
Good MORNING

good-morning-images-marathi-new-45

!! शुभ सकाळ !!
||रामकष्णहरी॥
विठू माऊलीच्या कृपेने तुमचा आजचा
दिवस आनंदात जावो
Good Morning

good-morning-images-marathi-new-46

ठाम रहायला शिकावं
निर्णय चुकला
तरी हरकत नाही.
स्वतः वर विश्वास असेल तर,
जीवनाची सुरुवात कुठूनही
करता येते…
!! शुभ सकाळ ||

good-morning-images-marathi-new-47

तुमची आठवण हीच आमची
शुभ सकाळ
शुभ सकाळ

good-morning-images-marathi-new-48

निवडलेला रस्ताचंं जर
इमानदारीचा व सुंदर असेल
तर थकुन जाण्याचा प्रश्नचं
उरत नाही..
भलें सोबतं कुणी असो वांं नसोंं..!
शुभ प्रभात

good-morning-images-marathi-new-49

शुभ प्रभात
पारवून घेतलं तर
कोणीचं आपलं नसतं…!!
आणि समजून घेतलं तर कोणीचं
परकं नसतं…!!
तुमचा दिवस आनंदात जावो..

good-morning-images-marathi-new-50

शुभ सकाळ
लाख नाही कमावले पण
लाख मोलाची माणसं कमवली
तुमच्यासारखी
हिच माझी अनमोल संपत्ती व
श्रीमंती.

good-morning-images-marathi-new-51

शुभ सकाळ
सल्याच्या शंभर शब्दांपेक्षा
अनुभवाची एक ठेच माणसाला
जास्त मजबूत आणि समजदार
बनविते ….!
Good Morning

good-morning-images-marathi-new-52

शुभ सकाळ म्हणजे,
शब्दांचा ‘खेळ’ विचारांची चविष्ट
ओळी ‘भेळ’
मनाशी मनाचा सुखद ‘मेळ’
आणि, आपल्या जिवाभावाच्या
लोकांसाठी ,, सकाळचा काढलेला,
थोडासा वेळ
शुभ सकाळ

good-morning-images-marathi-new-53

डोळे उघडताच
तुमची आठवण आली.
शुभ सकाळ

good-morning-images-marathi-new-54

तुमची आठवण
हीच आमच्या दिवसाची
सुरुवात.
शुभ सकाळ

good-morning-images-marathi-new-55

शुभ सकाळ
२ शब्द प्रेमाचे
काळजी घ्या,
आपली आणि आपल्या
परिवाराची

good-morning-images-marathi-new-56

तुमची आठवण
हीच आमची शुभ
सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ सकाळ

good-morning-images-marathi-new-57

“शुभ सकाळ”
एकमेकांसारखे असण
गरजेचं नाही, एकमेकांसाठी
असणं गरजेचं आहे.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

good-morning-images-marathi-new-58

शुभ सकाळ
मोठ्या लोकांच्या शेजारी
उभं राहिलं म्हणजे मोठं होतं कि नाही
ते माहित नाही पण
चांगल्या लोकांच्या सोबतीत राहून
नक्कीच मोठं होता येतं.
सुंदर दिवसाच्या सुंदर
शुभेच्छा

good-morning-images-marathi-new-59

शुभ सकाळ
मैत्री हे जगातील
एकमेव नात आहे
जे रक्ताच नसल तरी
खात्रीच असतं …
Good Morning

good-morning-images-marathi-new-60

आयुष्य कितीही तिखट,
गोड, कडु, तुरट, असले तरी
माझी माणसं खूप गोड आहेत.
जसे तुम्ही
” शुभ सकाळ “
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

good-morning-images-marathi-new-61

आयुष्य
जगण्यासाठी नुसते
विचार
असून चालत नाही
सुविचार
असावे लागतात
शुभ
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
तुमचा दिवस तुमच्या मनासारखा जावो..

good-morning-images-marathi-new-62

आज दिनांक ०१ एप्रिल २०२१
सुस्वागतम
नविन महिना…
नविन सकाळ…
नविन किरणं…
नविन अशा…
नविन दिशासोबत तुम्हाला
नविन महिन्याच्या सोनेरी
सुभेच्छा…
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो..

good-morning-images-marathi-new-63

आनंद
हसायला शिकवतो
आणि समाधान
जगायला शिकवतं.
शुभ
सकाळ

good-morning-images-marathi-new-64

आनंद
ही एक अशी वस्तु,
जी आपल्याकडे नसतांनाही
आपण दुसयाला देवु
शकतो…
शुभ सकाळ

good-morning-images-marathi-new-65

या फुलाप्रमाणे
गोड स्वभावाच्या गोड
माणसांना
सुंदर सकाळ च्या सुंदर
शुभेच्छा
शुभ सकाळ

good-morning-images-marathi-new-66

*कठीण प्रसंगात न मागता दिलेली*
*साथ नेहमी मोलाची ठरते…*
*जिथे सर्व संपले याची जाणीव होते,*
*तिथे पाठीवर अलगत पडणारा हात,*
*देवापेक्षा कमी नसतो…!*
GOOD MORNING

good-morning-images-marathi-new-67

शुभ सकाळ
जो पर्यंत आई वडील जिवंत आसतात
तो पर्यंत आपल आयुष्य
स्वर्ग
असतं…

good-morning-images-marathi-new-68

Good Morning
चांगली माणस आपल्या
जीवनात येणं हे आपली
भाग्यता असते . आणि त्यांना
आपल्या जीवनात जपुन
ठेवणं हे आपल्यातली योग्यता
असते..
शुभ सकाळ

good-morning-images-marathi-new-69.

शुभ सकाळ
खिशाने श्रीमंत नसाल तरी
हरकत नाही
पण मनाने श्रीमंत नक्की बना
कारण कळस जरी सोन्याचा
असला तरी
लोक दगडाच्या पायरीवर
नतमस्तक होतात

good-morning-images-marathi-new-70

” नातं आणि संवाद “
नातं आणि संवाद हे
झाड आणि पाण्यासारखे आहेत,
संवाद कमी कमी होत गेला की
नातं संपत,
आणि पाणी न मिळाल्याने
झाड मरत,
म्हणून नातं कोणतही असु द्यात,
तिथं संवाद असुद्या म्हणजे ते नातं
कोमेजणार नाही…
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..!

good-morning-images-marathi-new-71

शुभ सकाळ
माणसाची दृष्टी आणि विचार
चांगले असावेत…
त्यामुळे सर्व काही चांगले
दिसेल ही आणि कळेल ही…
Good Morning

good-morning-images-marathi-new-72

शुभ सकाळ
मनापासून जीव लावला कि…
रानातलं पाखरु सुद्धा
आवडीनं जवळ येत…
आपण तर माणूस आहोत…
लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय…
रिकाम्या हाताने जाणार…
असं कसं यार..
एक हृदय घेऊन आलोय
आणि जाताना लाखो
हृदयात जागा
करुन जाणार…

good-morning-images-marathi-new-73

!!शुभ सकाळ!!
शुभ
मंगळवार
गणपति बाप्पा॥
तुमचा दिवस आनंदात व उत्साहात जावो हीच
बाप्पा च्या चरणी प्रार्थना !

good-morning-images-marathi-new-74

शुभ प्रभात
टूटा हुआ फूल
फिर नहीं खिलता..
नसीब बिना कभी
कुछ नहीं मिलता..
लोग तो मिलते हैं
राह में बहुत से हो..
पर हर कोई आप
जैसा नहीं मिलता..

good-morning-images-marathi-new-75

मन किती मोठ आहे हे
महत्वाच नाही,
मनात आपलेपणा किती आहे
हे महत्वाच आहे..
शुभ सकाळ

good-morning-images-marathi-new-76

शुभ सकाळ
दगडात…
एक कमतरता आहे, तो
कधी वितळत नाही.
पण एक चांगलेपणा आहे की,
तो कधी बदलत नाही..

good-morning-images-marathi-new-77

वेळ नाजूक आहे
जरा सांभाळून राहा…
हे युद्ध थोडं वेगळं आहे
दूर राहून लढा..!”
॥ घरी रहा।
॥ सुरक्षित रहा ॥
..शुभ सकाळ..

good-morning-images-marathi-new-78

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा…!
वेळ आणि दिवस
बदलत असतात
पण
चांगली नाती
आणि
खरे मित्र
कधीच
बदलत नाहीत..
शुभसकाळ

good-morning-images-marathi-new-79

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.
शुभ सकाळ म्हणजे केवळ
शुभेच्छा देण्याची औपचारीकता
नव्हे तर दिवसाच्या
सुरुवातीच्या पहील्या मिनीटाला
मी तुमची काढलेली सुदंर
आठवण
शुभ सकाळ

good-morning-images-marathi-new-80

शुभ सकाळ
अडथळे तर क्षणिक असतात,
पण त्या क्षणात खचून न जाता
धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर
“आयुष्य” आहे..!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.

good-morning-images-marathi-new-81

‘जेव्हा कोणी तुमची आठवण गरज
पडल्यावर काढतात तेव्हा वाईट वाटुन
घेऊ नका कारण मेणबत्तीची आठवण
अंधार झाल्यावरच येते.
!! सुप्रभात !!

good-morning-images-marathi-new-82

शुभसकाळ
देव कधीच भेटला नाही
भेटणारही नाही पण देवमाणसे
खूप भेटली त्यातलेच तुम्ही एक
राम राम

good-morning-images-marathi-new-83

!! गुड मॉर्निंग !!
वेळ नाजूक आहे
जरा सांभाळून राहा..
हे युद्ध थोडं वेगळं आहे
दूर राहून लढा..
खर पाहील तर जीवनावश्यक
काहीच नाही जीवनच आवश्यक आहे..
शुभ सकाळ
•|| सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ||•

good-morning-images-marathi-new-84

शुभ सकाळ
आपलं आयुष्य इतकं छान,
सुंदर आणि आनंदी बनवा की निराश
झालेल्या व्यक्तीला,
तुम्हाला पाहुन जगण्याची नवी उमेद
मिळाली पाहिजे..!
शुभ प्रभात

good-morning-images-marathi-new-85

•|| सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ||.
Good
Morning
आठवण ही एक अशी फाईल
असते जी डोक्यात नाही ती हृदयात
सेव्ह केलेली असते…
!! शुभ सकाळ !!

good-morning-images-marathi-new-86

•|| सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ||.
! Good Morning!
!! शुभ सकाळ ||
तुमच्यासाठी गरमागरम कांदापोहे
बनवलेत या खायला..
कांदा चिरून लिंबू पिळून..
!! शुभ सकाळ !!

good-morning-images-marathi-new-87

ओठांना जे जमत नाही ते
फूलं बोलतात
मनातल्या भावना ते
रंगामधून तोलतात
मनातील फुलांना तर
मांगल्याचा गंध असतो
मनापासून प्रेम करण्यात
खरचं किती आनंद असतो….
Good Morning

good-morning-images-marathi-new-88

शुभ सकाळ
आनंदी चेहरा तुमची शान
वाढवतो.
पण
आनंदाने केलेले कार्य तुमची
ओळख वाढवतो..
Good Morning

good-morning-images-marathi-new-89

|| अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान.||
|| एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान ॥
जय श्री राम
शुभ सकाळ
जय हनुमान

good-morning-images-marathi-new-90

शुभ सकाळ
विचार पॉझिटिव्ह ठेवा.
एक रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने
आयुष्य संपत नसते.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

good-morning-images-marathi-new-91

आजचा सुविचार..
कोण हिशोब ठेवणार
कोणाला किती दिले आणि कोणी
किती वाचवले..
म्हणुन इश्वराने सोपा
उपाय केला.. सर्वांना रिकाम्या
हाताने पाठवले आणि रिकाम्या
हातानेच बोलावले.
शुभ प्रभात

good-morning-images-marathi-new-92

शुभ सकाळ
या जगात
नाते तर सर्वचंं जोडतात, पण
नात्यापेक्षा विश्वासाला जास्त
किंमत असते..
सुंदर दिवसाच्या सुंदर
शुभेच्छा..

good-morning-images-marathi-new-93

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
शुभ
सकाळ
मन चांगलं आणि स्वभाव
रॉयल ठेवांं.. देव आपल्याला काहीच
कमी पडू देणार नाही..

good-morning-images-marathi-new-94

सुप्रभात
अशा माणसाला कधी
गमावू नका
ज्याच्या मनात तुमच्याविषयी
आदर, काळजी आणि प्रेम
असेल
लपवणारे व फसवणारे
खुप असतात
गरज नसताना सुद्धा
आपली आठवण काढणारे
खुप कमी
असतात
सुंदर सकाळच्या सुमधुर
शुभेच्छा

good-morning-images-marathi-new-95

एक अशी शर्यत जिथं धावणारा
नाही,
थांबणारा जिंकेल !
आपण थांबूया…कोरोना थांबवूया…
!! शुभ सकाळ !!

good-morning-images-marathi-new-96

शुभ सकाळ
कोरोना स्वतःहून फिरत नाही,
लोक त्याला फिरवतात. लोक
फिरायचे थांबले की
कोरोना फिरायचा थांबतो.
कोरोना फिरायचा थांबला की तो
मरून जातो. इतके सोपे आहे
कोरोनाला मारणे.
घरी थांबा कोरोनाला थांबवा.
काळजी घ्या, आपली आणि
आपल्या परिवाराची

good-morning-images-marathi-new-97

शुभ सकाळ
जिंकायची मजा तेव्हाच
आहे, जेव्हा अनेकजण
तुमच्या पराभवाची आतुरतेने
वाट पाहत असतात..

good-morning-images-marathi-new-98

कोणाला ही हरवण खुप सोपं
आहे
पण कोणाला ही जिंकणे खुप
अवघड
शुभ सकाळ
Good Morning

good-morning-images-marathi-new-99

शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर
शुभेच्छा..
शुभ सकाळ म्हणजे शुभेच्छा
देण्याची
औपचारिकता नव्हे, तर दिवसाच्या
सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला
मी
तुमची काढलेली एक सुदंर
आठवण..

good-morning-images-marathi-new-100

शुभ सकाळ
जुन महिन्यातील शेवटच्या
दिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा
Good Morning

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *