good-morning-images-in-marathi-53

Good Morning Images in Marathi

Good Morning Status In Marathi

good-morning-status-in-marathi-1

नातं हे नेहमी वाऱ्यासारखं हवं
गडबड नाही गोंधळ नाही
नेहमी शांत..
पण कायम सोबत…
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-2

*नमस्काराचे महत्व.!!*
*नमस्कारात प्रेम आहे..*
*नमस्कारात विनय आहे..*
*नमस्कारात अनुशासन आहे..*
*नमस्कार आदर शिकवतो..*
*नमस्कारामुळे मनात सुविचार येतात..*
*नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो..*
*नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो..*
*नमस्कारात शीतलता आहे..*
*नमस्कार अश्रु पुसण्याचे काम करतो..*
*नमस्कार आपली संस्कृती आहे..*
*ह्या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे..*
शुभ प्रभात
*सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा..*

good-morning-status-in-marathi-3

शुभ सकाळ
जीवनात असे ही काही दिवस येतात,
माणसाला माणसापासुन लांब घेऊन
जातात …. पण जी माणसे लांब
असुनही आठवण काढतात,
त्यांनाच तर आपली खरी माणस
म्हणतात…!
Good Morning

good-morning-status-in-marathi-4

शुभ सकाळ
आयुष्याच्या
Market मध्ये
आईवडिलांनी
केलेली
Investment
तुम्हाला नेहमीच
Profit मिळवुन देते
Good Morning

good-morning-status-in-marathi-5

जीवनात नातं असणं
आवश्यक आहे
पण त्या नात्यातही जीव
असणं गरजेचं आहे..
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-6

आयुष्य कितीही तिखट,
गोड, कडु, तुरट, असले तरी
माझी माणसं खूप गोड आहेत.
जसे तुम्ही..!
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

good-morning-status-in-marathi-7

शुभ सकाळ
या जगात सुंदर काय असेल?
तर मी म्हणेन…
माणसाचे माणसाशी असलेलं
माणुसकीचं नात…
Good Morning

good-morning-status-in-marathi-8

प्यारा सा गुलाब
आपके लिए
शुभ प्रभात
good morning

good-morning-status-in-marathi-9

सत्य ही अशी एक श्रीमंती
आहे की,
जी एकदाच खर्च करून त्याचा
आयुष्यभर आनंद उपभोगता येतो.
पण असत्य हे एक प्रकारचे
कर्ज आहे,
ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड
करावी लागते…!
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-10

!! जय श्री कृष्णा !!
माणसाच्या मुखात गोडवा…
मनात प्रेम… वागण्यात
नम्रता… आणि हृदयात
गरीबीची जाण असली
की… बाकी चांगल्या गोष्टी
आपोआप घडत जातात.
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-11

शुभ सकाळ
लहानपणी वाटयच परिक्षा फक्त
शाळेत असतात..
आयुष्य जगताना पण
खुप परिक्षा दयाव्या लागतात..!
Good Morning

good-morning-status-in-marathi-12

नुसतंच “आपल”
म्हणून
नाही चालत…
आपल्यांनी
आपल्याला मनापासुन
आपलं समजांव
लागत.!
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-13

शुभ सकाळ
GOOD
MORNING
सुगंध
हा फक्त फुलांनाच नसतो
तर तो माणसाच्या शब्दांनाही
असतो.

good-morning-status-in-marathi-14

सुप्रभात
नाते तेच कायम राहतं
गरजेपुरती नसून हृदयापासून
असते..!
Good Morning

good-morning-status-in-marathi-15

चालताना पाऊल..
बोलताना शब्द…
बघताना दृश्य…
आणि ऐकताना वाक्य…
या चारही गोष्टी काळजीपुर्वक
आपण आचरणात आणल्या तर
जीवनात वादळ फार निर्माण होत
नाही…
सुप्रभात

good-morning-status-in-marathi-16

शुभ सकाळ
स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्याच्या
मनाचा देखील जेथे विचार
केला जातो
तिथेच “माणुसकीच सुंदर” नातं
तयार होत
Good Morning

good-morning-status-in-marathi-17

मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात प्रत्येक
नात्यांची उणीव
सुप्रभात

good-morning-status-in-marathi-18

तुमच्या आयुष्यातील
प्रत्येक सकाळ या
गुलाबांच्या फुलांसारखी
सुखाने बहरलेली
असो…
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो.

good-morning-status-in-marathi-19

शुभ सकाळ
आई बाबा हीच खरी दौलत
एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही
एकदा मिळालेला जन्म
पुन्हा मिळत नाही
आयुष्यात हजारो माणसे मिळतील
पण आपल्या हजारो चुकांना
क्षमा करणारे आई वडील
पुन्हा मिळणार नाही

good-morning-status-in-marathi-20

शुभ सकाळ
जसे आहात तसेच रहा
कोणासाठी चांगले किंवा वाईट होऊ नका
ज्याला तुम्ही पटलात
तो तुम्हाला कधीच नाही सोडणार
आणि ज्याला तुम्ही नाही आवडला
त्याच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी
तो तुमचा नाही होणार…
हसत रहा, आनंदी रहा…
सुदर सकाळच्या सुदर
शुभेच्छा..!

good-morning-status-in-marathi-21

शुभ सकाळ
पानगळ झाल्याशिवाय
झाडाला नवीन पालवी येत
नाही, त्याचप्रमाणे कठीण
प्रसंगाचा सामना
केल्याशिवाय चांगले दिवस
येत नाहीत.
Good Morning

good-morning-status-in-marathi-22

सुप्रभात
जो फरक औषधांनी
पडत नाही, तोच फरक
दहा मिनिट ज्यांच्याशी
बोलून पडतो ना तिचं लोक
आपली असतात.
Good Morning

good-morning-status-in-marathi-23

शुभ सकाळ
स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्याच्या
“मनाचा” देखील जेथे विचार
केला जातो
तिथेच “माणुसकीच सुंदर” नातं
तयार होत
Good Morning

good-morning-status-in-marathi-24

सुप्रभात
हसता हसता सामोरे जा
आयुष्याला
तरच घडवू शकाल भविष्याला
कधी निघून जाईल आयुष्य
कळणार नाही
आताचा हसरा क्षण परत
मिळणार नाही…!!

good-morning-status-in-marathi-25

जीवनाच्या प्रवासात साथ
देणारी माणसं
प्रेमळ व जिवलग असली की,
रस्ता कसाही असो, प्रवास
सुखकारकच होतो…
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-26

शुभ प्रभात
शक्य तेवढे प्रयत्न
केल्यावर
अशक्य असं काहीच
राहत नाही.

good-morning-status-in-marathi-27

शुभ सकाळ
आयुष्यात एक गोष्ट नेहमी
लक्षात ठेवा त्या व्यक्तीला
कधीच खोट बोलू नका ज्याला
तुमच्या खोट्या बोलण्यावर
पण विश्वास आहे..
Good Morning

good-morning-status-in-marathi-28

शुभ सकाळ
देवाने प्रत्येकाचे
आयुष्य कसे छान पणे रंगवले.
आभारी आहे मी देवाचा कारण,
माझे आयुष्य रंगवताना देवाने,
तुमच्यासारख्या माणसांचा
रंग माझ्या आयुष्यात भरलाय.
Good Morning

good-morning-status-in-marathi-29

शुभ प्रभात
हर दिन अच्छा नहीं हो सकता
लेकिन हर दिन में कुछ……
अच्छा ज़रूर होता है।……
Good Morning

good-morning-status-in-marathi-30

शुभ सकाळ
नाती ही फुलपाखरं सारखी
असतात
घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरून
जातात
ढिली सोडलीत तर उडुन जातात
पण हळुवार जपलीत तर आयुष्यभर
साथ देतात…

good-morning-status-in-marathi-31

दान देण्याची सवय असते,
तिथे संपत्तीची कमी नसते..
आणि
जिथे माणुसकीची शिकवण
असते,
तिथे माणसांची कमी नसते..
सुप्रभात

good-morning-status-in-marathi-32

!!…शुभ सकाळ…!!
अबोल मनाचे संकेत
न सांगता ज्यांना कळतात.
त्यांच्याशीच,
मनाची खोल नाती
जुळतात..!!
आपला आजचा दिवस आनंदात जावी…!

good-morning-status-in-marathi-33

सकाळ म्हणजे फक्त
सूर्योदय नसते
तर ती आपल्या आयुष्यातल्या
नवीन दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात
असते
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-34

शुभ सकाळ
जीवन बासरी सारखे असते
त्यात दुःख रुपी कितीही
छिद्र असली तरी ज्याला
वाजवता
अली त्याला जीवन
जगता आले
Good Morning

good-morning-status-in-marathi-35

शुभ सकाळ
धावपळीच्या जगाण्यामध्ये
एक विसावा नक्की घ्यावा ….
गरम गरम चहा घेऊन
कामामध्ये उत्साह आणावा
मैत्रीच्या जीवनामध्येही
आठवणीचा एक गाव यावा
ह्रदयात जपलेल्या प्रत्येकाला
रोज नक्की आवाज दयावा……!!
Good Morning

good-morning-status-in-marathi-36

शुभ सकाळ
आरसा आणि हृदय
दोन्ही तसे नाजूक असतात…
फरक एवढाच,
आरशात सगळे दिसतात…
आणि हृदयात फक्त आपलेच
दिसतात….
Good Morning

good-morning-status-in-marathi-37

शुभ सकाळ
आनंदापेक्षाही मोठा असा
एक आनंद आहे, तो
त्यालाच मिळतो; जो
स्वतःला विसरुन इतरांना
आनंदित करतो
Good Morning
Have A Nice Day

good-morning-status-in-marathi-38

काळ कसोटीचा आहे पण
कसोटीला सांगा वारसा
संघर्षाचा आहे..
स्वतःची व कुटुंबाची
काळजी घ्या..
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-39

शुभ सकाळ
सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,
सोनेरी आठवणी,
सोन्यासारख्या लोकांनाः
सोनेरी दिवसाच्या
..सोनेरी शुभेच्छा..
Good MORNING

good-morning-status-in-marathi-40

शुभ सकाळ
समाधानी असणंं आयुष्यातल
सर्वात मोठ सुख आहे
Good Morning

good-morning-status-in-marathi-41

शुभ सकाळ
मनातले अबोल संकेत ज्यांना
न बोलता कळतात त्यांच्याशीच
मनाची खोल नाती जुळतात

good-morning-status-in-marathi-42

शुभ सकाळ
बुद्धिला सत्याकडे,
भावनेला माणुसकीकडे
शरिराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग
म्हणजे संस्कार…!!
Good Morning

good-morning-status-in-marathi-43

सुप्रभात
संकटावर अशा प्रकारे तुटून पडा
की, जिंकलो तरी इतिहास, आणि, हटलो
तरी इतिहासच घडला पाहिजे..

good-morning-status-in-marathi-44

शुभ सकाळ
• नाती आणि बर्फाचे गोळे एक
सारखेच असतात..
• ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं
खूप अवघड असतं… दोघांना
• वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय
कायम शीतलता ठेवा..

good-morning-status-in-marathi-45

आयुष्य खूप सुंदर आहे
काल काय घडलं याचा विचार करून
निराश होऊ नका
येणारा दिवस आपलाच आहे समजून
पुढे चालत रहा
मंजिल का क्या आज ना सही कल को
जरूर मिल जाएगी.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

good-morning-status-in-marathi-44

शुभ सकाळ
नशीबापेक्षा…
कर्तुत्ववावर जास्त विश्वास
असावा…
कारण उद्या येणारी वेळ…
आपल्या नशीबामुळे नाही…
तर कर्तुत्ववामुळे येते…
GOOD MORNING

good-morning-status-in-marathi-47

शुभ सकाळ
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या
दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
येणारा ऑक्टोंबर महिना सुख
समृद्धी , ऐश्वर्य उत्तम आरोग्य घेऊन
येवो हीच सदिच्छा
Good Morning

good-morning-status-in-marathi-48

सकाळी सकाळी
मोबाईल
हातात घेतल्यावर
ज्याची आठवण येते,
अशाच आपल्या
प्रेमळ माणसांना
माझ्या कडून
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-49

शुभ सकाळ
माणसाकडे कपडे स्वच्छ
असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ
असलं पाहिजे.
कारण स्वच्छ कपड्यांची स्तुति
लोकं करतात आणी स्वच्छ मनाची
स्तुति परमेश्वर करतो..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..

good-morning-status-in-marathi-50

थंड हवा, ढगाळ आकाश,
धुक्यात डोंगर आणि
मातीचा गंध, कडक
चहा, चिंब भिजायला तयार
राहा..!!!
पावसाच्या खूप खूप शुभेच्छा.!!
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-51

शुभ सकाळ
यशस्वी जीवनाची चार सूत्र
मेहनत केली तर धन मिळते.
संयम ठेवला तर काम होते,
गोड बोलले तर ओळख होते.
आदर केला तर नाव होते.
Good Morning
|| सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ||

good-morning-status-in-marathi-52

जिव्हाळ्याचे…
ऋणानुबंध…
असल्याशिवाय
कोणी कोणाच्या
आयुष्यात येत नाही.
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-53

मन किती मोठ आहे हे
महत्वाच नाही,
मनात आपलेपणा किती आहे
हे महत्वाच आहे..
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-54

जिंदगी शुरू होती है रिश्तों से,
रिश्ते शुरू होते है प्यार से,
प्यार शुरू होता है अपनों से, और
अपने शुरू होते है आप से
Good Morning

good-morning-status-in-marathi-55

वयाच काहिच
देनघेन नसत
जिथे विचार जुळतात
तिथेच
खरी मैत्री होते…!
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-56

शुभ सकाळ
आयुष्यात खुप सारे जण येतात.
जातात,
प्रत्येकाला लक्षात ठेवायचं नसत….
पण जे आपल्या सुख दुःखात सामील
होतात….
त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत
विसरायचं नसतं
Good Morning

good-morning-status-in-marathi-57

शुभ सकाळ
मन हे असं पाखरु आहे
ज्याला उडण्यासाठी पंखांची
नाही तर मनसोक्त विचारांची
गरज असते….।
Good Morning

good-morning-status-in-marathi-58

जगण्याचा दर्जा आपल्या
विचारांवर अवलंबून असतो,
परिस्थितीवर नाही…
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-59

शुभ सकाळ
अतिशय सुंदर..
मन किती मोठ आहे हे
महत्वाच नाही,
मनात आपलेपणा किती आहे
हे महत्वाच आहे..

good-morning-status-in-marathi-60

खरे नाते हे पांढऱ्या
रंगासारखे असते…
कुठल्याही रंगात मिसळले
तर दरवेळी नवीन रंग
देतात पण, जगातले सर्व
रंग एकत्र करूनही
पांढरा रंग तयार
करता येत नाही !
अशा सर्व शुभ्र,
स्वच्छ प्रामाणिक..
जीवाला जीव देणाऱ्या
आपल्या
माणसांना..
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-61

!! शुभ सकाळ !!
आयुष्य कितीही सुंदर
असलं तरी आपल्या
माणसांशीवाय
अपूर्ण आहे.
Good Morning

good-morning-status-in-marathi-62

शुभ सकाळ
माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला
सांगतो, पण दुःख ज्या व्यक्तीला सांगतो
ना ती व्यक्ती speclal असते…

good-morning-status-in-marathi-63

शुभ सकाळ
माणसाकडे कपडे स्वच्छ
असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ
असंल पाहिजे…
कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक
करतात आणी स्वच्छ मनाची
स्तुती परमेश्वर करतो…
Good Morning

good-morning-status-in-marathi-64

दोस्ती
और
भरोसा
जिंदगी में कभी मत खोना,
क्योंकि दोस्ती हर किसी से नहीं होती और
भरोसा हर किसी पर नहीं होता….
Good Morning

good-morning-status-in-marathi-65

माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी, त्याची
संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि
कर्मांनीच होते.
कोणी आपल्याला वाईट म्हटलं
तर फारसं मनावर घेवु नये
कारण, या जगात असा कोणीच
नाही ज्याला सगळे चांगलं
म्हणतील.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

good-morning-status-in-marathi-66

शुभ सकाळ
देणारा हा कायम
सर्वश्रेष्ठ असतो मग तो
आधाराचा शब्द असो
किंवा मदतीचा हात
Good Morning

good-morning-status-in-marathi-67

जगात सुंदर काय असेल
तर ते आपले मन,
आपला दृष्टिकोन,
आपले विचार,
आपले वागणे,
आणि काहीही न लपवता
मनमोकळे जगणे.
यातच खरी सुंदरता आहे.
शुभ सकाळ
*सुंदर सकाळच्या सुंदर
शुभेच्छा*

good-morning-status-in-marathi-68

शुभ सकाळ
जीवन स्वतः साठी जगताना
कधी कधी दुसऱ्यांसाठी पण
जगा ,कारण माणसाची माणुसकी
कमवण्यात जी मजा आहे,
ती कशातच नसते…!
Good Morning

good-morning-status-in-marathi-69

शुभ सकाळ
समतोल मनासारखे कोणतेही
व्रत नाही..
समाधानासारखे
कोणतेही सुख नाही.
लोभासारखा
कोणताही आजार नाही,
आणि
दयेसारखे
कोणतेही पुण्य नाही..

good-morning-status-in-marathi-70

मनातले अबोल संकेत
ज्यांना न बोलता कळतात
त्यांच्याशीच मनाची
खोल नाती जुळतात…
!! शुभ सकाळ !!

good-morning-status-in-marathi-71

!! शुभ सकाळ !!
आभाळभर नसलं
तरी ओंजळभर का होईना
जगणं स्वतः च असावं…!
Good Morning
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.

good-morning-status-in-marathi-72

शुभ सकाळ
आपले लक्ष्य, ध्येय विसरू
नका.
अन्यथा जे काही मिळाले
तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची
सवय लागेल
Good Morning

good-morning-status-in-marathi-73

तुमचे जीवन हे फुलांनसारखे
फुलत राहो
आणि
तुमचा आजचा दिवस आनंदात
जावो….
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-74

GOOD MORNING
असंख्य प्रयत्न करुनही
जेव्हा काहीच हाती लागत नाही
तेव्हा एक गोष्ट निश्चित हाती लागते
ती म्हणजे अनुभव….
शुभप्रभात

good-morning-status-in-marathi-75

!! शुभ सकाळ !!
माणसाला माणसाजवळ आणणे
हिच खरी समाजसेवा आणि
हिच खरी प्रगती आणि
माणसाने माणसाशी
माणसासारखे वागणे
हाच खरा धर्म…
Good Morning

good-morning-status-in-marathi-76

Good Morning
शुभ सकाळ
रात्र संपली, सकाळ झाली.
इवली पाखरे किलबिलू लागली.
सुर्याने अंगावरची चादर काढली. चंद्राची ड्युटी
संपली
उठा उठा आता सकाळ झाली..

good-morning-status-in-marathi-77

थोडसं प्रेम, थोडीशी
आपुलकी, थोडीशी काळजी,
थोडीशी
विचारपूस…
जीवनात आणखी
काय हव.. नाही का…
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-78

तुमचा दिवस आनंदात जावो..
शुभ
सकाळ
तुमची आठवण
हीच माझ्या दिवसाची
सुरुवात..

good-morning-status-in-marathi-79

नात्यात विश्वास असेल तरच त्या
नात्याला महत्व आहे,
नाहीतर ते नातं असूनही काही
अर्थ नाही..!!
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-80

सुप्रभात
इन फूलों की तरह
आपके जीवन की महक कभी
कम ना हो…
!! स्वस्थ रहें, मस्त रहें !!
Good Morning

good-morning-status-in-marathi-81

शुभ साकाळ
मनापासून जीव लावला की
रानातलं पाखरु सुद्धा आवडीने जवळ
येत
आपण तर माणुस आहोत
त्यामुळे आयुष्य हे एकदाच आहे
मी पणा नको तर सर्वांशी प्रेमाने रहा
Good Morning

good-morning-status-in-marathi-82

चहा सारखा गोडवा..
तुमच्या जीवनात
यावा….
आणि तुमचा आजचा दिवस
आनंदाने फुलून जावा..!
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-83

आयुष्यातला प्रत्येक क्षण,
प्रत्येक दिवस, प्रत्येक
सकाळ…
आपल्याला खूप सुंदर जावो !
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-84

रक्त गट कोठलाही असो…
रक्तात माणुसकी असली पाहिजे..!!
अशोकाच्या झाडाच्या पानासारखे गळून
फक्त कचरा बनू नका, तर मेहंदीच्या
पानासारखे बना जे स्व:ताला कुस्करून
दुसऱ्याच्या आयुष्यात रंग भरतात..
शुभ सकाळ
Good Morning

good-morning-status-in-marathi-85

शुभ सकाळ
नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं
मनापासून जे सांभाळल जात ते खर
नात असतं
जवळीक दाखवणारा हा जवळचा
असतोच असं नाही,
हृदयापासुन जो आपल्या जवळचा
असतो तोच आपला आपला
असतो…!
Good Morning

good-morning-status-in-marathi-86

जीवनात काहीतरी
मागण्यापेक्षा,
काहीतरी देण्यात महत्व
असतं…
कारण मागितलेला स्वार्थ,
अन दिलेलं प्रेम असतं…
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-87

उत्तम स्वभाव आणि
प्रामाणिकपणा हे
माणसाचे कधीही
न संपणारे धन आहे….
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-88

शुभ सकाळ
जिव्हाळा हा घरचा कळस आहे.
माणुसकी ही घरातील तिजोरी आहे.
गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे.
शांतता ही घरातील लक्ष्मी आहे.
पैसा हा घरचा पाहुणा आहे.
व्यवस्था ही घराची शोभा आहे.
समाधान हेच घरचे सुख आहे.
सुंदर सकाळच्या सुंदर
शुभेच्छा..!

good-morning-status-in-marathi-89

शुभ सकाळ
शब्दांमुळे अक्षराला अर्थ
मिळतो आणि आपल्या
माणसांमुळे आयुष्याला
अर्थ मिळतो
Good Morning

good-morning-status-in-marathi-90

चांगल्या माणसांच्या सोबतीने वाईट
दिवस सुद्धा चांगले जातात
सुप्रभात

good-morning-status-in-marathi-91

शुभ सकाळ
जगावे ते हसून खेळून
कारण या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते.
Good Morning

good-morning-status-in-marathi-92

तुमच्या आयुष्यातील प्रत्येक
सकाळ या फुलांसारखी बहरून
जावो..
Good Morning

good-morning-status-in-marathi-93

पाऊस आणि आठवण या दोघांचं घट्ट
नातं आहे..
फरक फक्त एवढाच की, पाऊस हा
शरिराला भिजवतो आणि आठवण
मनाला..
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-94

लोकांमध्ये अन आपल्या मध्ये
खुप फरक आहे.
लोक पैशाला किंमत देतात आणि
आपण माणसाना….
!! सुप्रभात !!

good-morning-status-in-marathi-95

शुभ सकाळ
उशीरा होईल पण सगळ
चांगलच होईल
आपल्याला जे पाहिजे
तसच होईल
दिवस वाईट आहेत
आयुष्य नाही
सुरक्षित रहा.. काळजी घ्या…
स्वस्थ रहा… मस्त रहा
Good Morning

good-morning-status-in-marathi-96

शुभ सकाळ
तुमची आठवण
हिच माझ्या दिवसाची
सुरुवात..

good-morning-status-in-marathi-97


शुभ सकाळ
वाटतात तितक्या सोप्या नसतात
काही गोष्टी…
अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच
कळते..!!
जेव्हा एखादी ठेच काळजाला
लागते….

good-morning-status-in-marathi-98

काही मिळाले किंवा नाही मिळाले
तो नशिबाचा खेळ आहे पण,
प्रयत्न इतके करा की,
परमेश्वराला देणे भागच पडेल.
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-99

मला आयुष्यात मिळालेली सर्वात सुंदर
भेट म्हणजे माझी तुमच्याशी
असलेली.. मैत्री
शुभ सकाळ

good-morning-status-in-marathi-100

शुभ सकाळ
मनाचे दरवाजे नेहमी खुले
ठेवा;
ज्ञानाचा प्रकाश कुठुन
कधी येईल सांगता येत नाही

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *