good-morning-images-in-marathi-53

Good Morning Images in Marathi

Good Morning Best Images Marathi

good-morning-best-images-marathi-1

शुभ सकाळ
काळ कसोटीचा आहे
पण कसोटीला सांगा
वारसा संघर्षाचा आहे…
स्वतःची आणी कुटूंबाची
काळजी घ्या
Good MORNING

good-morning-best-images-marathi-2

!! शुभ सकाळ !!
मला काही होणार नाही
यापेक्षा माझ्यामुळे कोणाला
काही होणार नाही..
याची दक्षता घेणे सर्वांनी
आवश्यक आहे..
घाबरू नका, सतर्क रहा..
काळजी घ्या,आनंदी रहा..
Good Morning

good-morning-best-images-marathi-3

Good Morning
शुभ सकाळ
आयुष्य खुप सुंदर आहे
फक्त तुमच्या सारखी गोड माणसे
सोबत असायला हवी…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..

good-morning-best-images-marathi-4

धान्य पाखडायला सुपाचा उपयोग केला
असता खडे पुढे येतात आणि निघून जातात
विचार करण्याची पध्दत सुपाप्रमाणे
असावी दोष तेवढे काढून टाकायचे आणि
गुण तेवढे शिल्लक ठेवायचे.
शुभ सकाळ

good-morning-best-images-marathi-5

शुभ सकाळ
घरात राहा..
सुरक्षित रहा..
काळजी घ्या..
मे महिन्यातील पहिल्या
सकाळचे पहिले फुल खास
तुमच्यासाठी…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..

good-morning-best-images-marathi-6

आज दिनांक ०१ मे २०२१
सुस्वागतम
नविन महिना…
नविन सकाळ…
नविन किरणं…
नविन अशा…
नविन दिशासोबत तुम्हाला
नविन महिन्याच्या सोनेरी
सुभेच्छा…
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो..

good-morning-best-images-marathi-7

शुभ सकाळ
मे महिन्याच्या पहिल्या
सकाळचे पहिले फुल खास
तुमच्यासाठी
Good Morning

good-morning-best-images-marathi-8

शुभप्रभात
” मोगरा “
कोठेही ठेवला तरी सुगंध हा येणारच
आणि आपली माणसे कोठेही असली तरी
आठवण ही येणारच.

good-morning-best-images-marathi-9

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
शुभ सकाळ
नेहमी छोट्या छोट्या
चुका सुधरायचा प्रयत्न करा,
कारण मनुष्याला डोंगराने नाही तर
छोट्या दगडानेच ठेच लागते…

good-morning-best-images-marathi-10

शुभ सकाळ
या फुलांप्रमाणे गोड
स्वभावाच्या माणसांना
सुंदर सकाळच्या सुंदर
शुभेच्छा..

good-morning-best-images-marathi-11

सुर्य ऊगवण्याची
वेळ झाली.. फुलांच्या पाकळ्यांनी
उमलण्यास
सुरुवात केली.. गोड – गोड स्वप्नातुन
जागे व्हा मित्रांनो
गुड मॉर्निंग म्हणायची वेळ झाली..
गुड मॉर्निंग
Have Nie and Beautiful Day.

good-morning-best-images-marathi-12

ओठांना जे जमत नाही ते
फुलं बोलतात..
मनातल्या भावना ते रंगामधून
तोलतात..
शुभ प्रभात
मनातील फुलांना तर मंगल्याचा
गंध असतो..
मनापासुन प्रेम करण्यात रवरचं
किती आनंद असतो..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

good-morning-best-images-marathi-13

Good Morning
शुभ प्रभात
आपन सुंदर असो किंवा नसो पण
शब्द सुंदर असले पाहिजे.
कारण लोक चेहरा विसरतात पण
शब्द नाही विसरत..

good-morning-best-images-marathi-14

थोडंफार सहन करायला
शिकलं पाहिजे, कारण
आपल्यातही बऱ्याच अशा
कमतरता असतात,
ज्यांना समोरची
माणसं सहन करत
असतात.
शुभ सकाळ

good-morning-best-images-marathi-15

शुभ सकाळ
नातं जर Lockdown
मध्ये संपत आलं असेलना
तर समजून जा,
ते आपलं कधी नव्हतंच.
तुमचा दिवस आनंदात जातो.

good-morning-best-images-marathi-16

Good Morning
हौसला रख, क्योंकि
धूप कितनी भी तेज हो समंदर कभी
सूरवा नहीं करते..।
सुप्रभात

good-morning-best-images-marathi-17

शुभ सकाळ
आयुष्य म्हणजे…!
शोधला तर अर्थ आहे,
नाहीतर नुसता स्वार्थ आहे.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

good-morning-best-images-marathi-18

शभसकाळ
सुखासाठी कधी हसावं
लागंत,
तर कधी रडावं लागतं,
कारण
सुंदर धबधबा बनायला
पाण्यालाही
उंचावरुन पडावं लागतं
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

good-morning-best-images-marathi-19

माणूस वाईट नसतो
माणसावर येणारी परिस्थिती
वाईट असते.
चांगल्या कर्माने ती बदलता येते.
वाईट परिस्थितीत साथ देणारी
माणसे नात्याची असोत वा
नसोत
तीच खरी ‘आपली’ माणसं
असतात.
शुभ सकाळ

good-morning-best-images-marathi-20

आनंद हा एक भास आहे,
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे.
दुःख हा एक अनुभव आहे, जे
प्रत्येकाकडे आहे.
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो
ज्याचा स्वत:वर पूर्ण
विश्वास आहे.
गुड मॉर्निग

good-morning-best-images-marathi-21

अडचणीच्या वेळी
सर्वात चांगला आधार म्हणजे,
तुमचा स्वतःवरचा विश्वास.
शुभ सकाळ
जो तुमच्या कानात
हळूच सांगत असतो सर्व
चांगलं होईल..!
शुभ दिवस

good-morning-best-images-marathi-22

शुभ सकाळ
जी गोष्ट तुम्हाला आव्हान
देते, तीच गोष्ट तुमच्यात बदल
घडवू शकते.
भले यशस्वी होण्याची खात्री
नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा
नक्कीच असली पाहिजे..
सुंदर दिवसाच्या सुंदर
शुभेच्छा

good-morning-best-images-marathi-23

नात्यांचा स्वाद
अमृता सारखा असतो.
थेंबभर मिळाला तरी,
आयुष्यभर पुरतो.
आपुलकीचं नातं दुधात
मिसळलेल्या साखरेसारखे असतं.
कितीही प्रयत्न केले तरी,
वेगळं होणं शक्य नसतं..
शुभ सकाळ

good-morning-best-images-marathi-24

सुप्रभात
छोट्या छोट्या गोष्टी मनात
ठेवल्यामुळे मोठी मोठी नातीही
कमजोर होतात.

good-morning-best-images-marathi-25

चमत्कार अगदी शेवटच्या
क्षणीही होऊ शकतो…. मग संकट
कितीही मोठ असु द्या.. फक्त
आपण आपले प्रयत्न आणि विश्वास
कायम ठेवा……
शुभ सकाळ..
Good Morning

good-morning-best-images-marathi-26

मदत ही खुप महाग गोष्ट आहे,
याची प्रत्येकाकडून अपेक्षा
करू नका…. कारण खुप
कमी लोकं मनाने श्रीमंत
असतात…
शुभ सकाळ
काळजी घ्या, सुरक्षित रहा,
आपला दिवस आनंदात जावो..

good-morning-best-images-marathi-27

शुभ सकाळ
लागलेली भुक, नसलेले पैसे
तुटलेल मन आणी मिळालेली
वागणूक ते शिकवते जे कुठलीच
डिग्री शिकवत नाही…!
Good Morning

good-morning-best-images-marathi-28

!! शुभ सकाळ !!
मला हे माहीत नाही की
तुमच्या नजरेत माझे महत्व काय
आहे ?
पण माझ्या जीवनात तुम्ही
खूप महत्त्वाचे आहात
म्हणूनच दिवसाची सुरुवात तुमच्या
प्रेमळ आठवणीने
Happy Monday

good-morning-best-images-marathi-29

GOOD MORNING
मोबाईल हातात घेतल्यावर
ज्यांचा विचार मनात येऊन गालावर
छोटंसं हसु येत
अशा प्रेमळ माणसांना
!! शुभ सकाळ !!

good-morning-best-images-marathi-30

चुक झाली तर माफ करा.. पण प्रेम
कमी करू नका…. कारण चूक हे
आयुष्याच एक पान आहे. पण नाती
आयुष्याच पुस्तक आहे..
शुभ सकाळ

good-morning-best-images-marathi-31

सुंदरता नसली तरी चालेल!
सोज्वळता असली पाहीजे!!
सुगंध नसला तरी चालेल!
दरवळ असायला पाहिजे!!
नात नसले तरी चालेल!
आपुलकीचे बंधन असायला पाहिजे!!
भेट होत नसली तरी चालेल!
स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे!!
काळजी घ्या..
स्वस्थ रहा..
॥ घरी रहा,सुरक्षित रहा ॥
शूभसकाळ

good-morning-best-images-marathi-32

शुभ सकाळ
नशिबापेक्षा….
कर्तुत्वावर जास्त विश्वास असावा,
कारण उद्या येणारी वेळ….
आपल्या नशिबामुळे नाही…
कर्तुत्वामुळे येते…..!
GOOD MORNING

good-morning-best-images-marathi-33

शुभ सकाळ
आयुष्यात
येणाऱ्या प्रत्येक
चांगल्या
क्षणाचा आंनद घ्या
कारण आयुष्याच्या
चित्रपटाला
वन्समोर
नाही…!
Good Morning

good-morning-best-images-marathi-34

प्रेम आणि विश्वास कधीच
गमावु नका. प्रेम हे
प्रत्येकासोबत होत नाही
आणि विश्वास प्रत्येकावर
ठेवता येत नाही..
शुभसकाळ
आपला दिवस आनंदात जावो..

good-morning-best-images-marathi-35

आमच्या आयुष्यात
तुमची साथ अनमोल आहे.
म्हणून तरतुमच्यावर आमच
खूप खूप प्रेम आहे
!! शुभ सकाळ !!

good-morning-best-images-marathi-36

शुभ सकाळ
चहासारखा गोडवा
तुमच्या जीवनात यावा…
आणि तुमचा आजचा दिवस
आनंदाने फुलून जावा…!

good-morning-best-images-marathi-37

आयुष्यात नेहमी आनंदात
जागायचं कारण ते किती
बाकी आहे हे कोणालाच
माहीत नसतं..
शुभ सकाळ

good-morning-best-images-marathi-38

!! शुभ सकाळ !!
जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय
कोणी कोणाच्या आयुष्यात
येत नाही..

good-morning-best-images-marathi-39

शुभ सकाळ
नशीब” आकाशातून पडत नाही,
किव्हा “जमिनीतून” उगवत नाही..
“नशीब” आपोआप निर्माण होत नाही..
तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब
स्वतःच घडवत असतो..
Good Morning

good-morning-best-images-marathi-40

!! राम कृष्ण हरी !!
शुभ सकाळ
अडचणी आयुष्यात
नव्हे तर मनात असतात..
ज्या दिवशी मनावर
विजय मिळवाल त्या दिवशी
आपोआप मार्ग निघेल.

good-morning-best-images-marathi-41

शुभ सकाळ
चांगल्या क्षणांना योग्य वेळीच
Enjoy केल पाहिजे
कारण ते क्षण पुन्हा
येणार नाही
Good Morning

good-morning-best-images-marathi-42

शुभ सकाळ
भुकेल्यांना अन्न
आणि तहानलेल्या
पाणी देण
यापेक्षा कोणताही धर्म
मोठा नाही

good-morning-best-images-marathi-43

शुभ सकाळ
कायम टिकणारी गोष्ट
एकच ती
म्हणजे स्वभाव आणि
माणुसकी.

good-morning-best-images-marathi-44

शुभ रात्री..
फुल दाणी ….
एकच असते
फुल मात्र रोज बदलतात
आयुष्य मात्र एकच
असतं
आयुष्यात येणारे सुख
दुखाचे अनुभव
मात्र अनेक असतात
शुभरात्र

good-morning-best-images-marathi-45

!! शुभ सकाळ !!
स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी
माझ्या जोडलेल्या माणसावर करतो
कारण स्वर्ग आहे की नाही
हे कोणाला माहीत नाही
परंतु जीवाला जीव देणारी
” माणस “
माझ्या आयुष्यात आहे…

good-morning-best-images-marathi-46

शुभ सकाळ
जगताना स्वतःच्या बोलण्यात
इतका सरळपणा व तिखटपणा ठेवा
कि वाईट लोकांना त्याचा ठसका आणि
चांगल्या लोकांना त्याची चव लागली
पाहिजे
Good Morning

good-morning-best-images-marathi-47

जे गेलं ते सोडून
द्या जे आहे त्याचा
स्वीकार करा आणि जे
घडवायचे आहे त्यावर
प्रामाणिक पणे विश्वास
ठेवा
!! शुभ सकाळ !!
तुमचा दिवस आनंदात जावो

good-morning-best-images-marathi-48

तु जवळ नसताना ही,
तुझ्या आठवणीचा सहवास आहे…
गहिवरल्या मिठीत माझ्या,
तुझ्या सोबतीचा भास आहे….
Good Morning
jaan….

good-morning-best-images-marathi-49

शुभ सकाळ
दिवसाची सुरुवात तुमच्या
आठवणीणे
Good Morning

good-morning-best-images-marathi-50

दुआएँ मिल जाये सब की, बस यही
काफी हैं. दवाएँ तो, किमत अदा करने
पर मिल ही जाती हैं..!!
शुभ सकाळ

good-morning-best-images-marathi-51

शुभ सकाळ
कधी तरी मन उदास होते,
हळू हळू डोळ्यांना त्याची जाणीव होते,
आपोआप पडतात डोळ्यांतून अश्रू,
जेव्हा आपली माणसे दूर असल्याची
जाणीव होतेः

good-morning-best-images-marathi-52.

एक व्यक्तीही बदल घडवू शकते
माघार घ्या…
विनाकारण गर्दीत जाणे टाळा
सुप्रभात

good-morning-best-images-marathi-53

स्वप्न मोफतच असतात
फक्त त्यांचा पाठलाग
करताना
किंमत मोजावी लागते
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

good-morning-best-images-marathi-54

आपुलकीच्या नात्याला कधी
दुरावा माहीत नसतो…
कारण….
कव्हरेज क्षेत्राच्या पलिकडे देखील
मनाचा संपर्क असतो.
Good Morning

good-morning-best-images-marathi-55

दुनिया का सबसे सुंदर
गिफ्ट किसी को दिल
से याद करना और उसे
एहसास दिलाना कि
आप हमारे लिए स्पेशल
हो
Good Morning
Have a nice day

good-morning-best-images-marathi-56

वाईट परिस्थिती,कठीण काळ
हाच माणसाचा सर्वात मोठा
गुरू असतो.
त्या काळात एवढं शिकायला
मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी
जन्मभर पुरते…!
Good Morning

good-morning-best-images-marathi-57

शुभ सकाळ
स्वच्छ चरित्र आणि
धाडसी कर्तृत्व कुणा कडूनच
उसने मिळत नाही ते फक्त
स्वता:लाच निर्माण
करावे लागते…..
Good
Morning

good-morning-best-images-marathi-58

तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ
या फुलांसारखी
उमलत राहो…
शुभ सकाळ
Good Morning

good-morning-best-images-marathi-59

शुभ सकाळ
ज्या अनुभवात तुम्हाला भितीचा सामना
करावा लागतो.
तो अनुभव तुमची शक्ती,धैर्य,व
आत्मविश्वास वाढवतो…
Good
Morning

good-morning-best-images-marathi-60

जे साधंसोपं असतं
ते छान असतं मग ते जगणं असो
किंवा वागणं
सुप्रभात

good-morning-best-images-marathi-61

जून महिन्यातील
पहिल्या सकाळचे पहीले फुल
खास तुमच्यासाठी
सुप्रभात

good-morning-best-images-marathi-62

घर छोटं असल तरी चालेल
पण मन मात्र मोठ असल पाहिजे….
Good
Morning

good-morning-best-images-marathi-63

शुभ सकाळ
जुन महिन्यातील पहिल्या
सकाळच्या हार्दिक
शुभेच्छा
Good Morning

good-morning-best-images-marathi-64

शुभ सकाळ
जून महिन्यातील पहिल्या
सकाळचचे पहिले फुल खास
तुमच्यासाठी
Good Morning

good-morning-best-images-marathi-65

स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्यांच्या
“मनाचा” देखील जेथे विचार
केला जातो
तिथेच “माणूसकीच सुंदर” नातं
तयार होत.
!! शुभ सकाळ !!
Good Morning

good-morning-best-images-marathi-66

शुभ सकाळ
“””एक sms”””
खुप छोटा असतो……
पण पाठवणारा
*तुमची*
मनापासून आठवण काढत असतो
सुप्रभात

good-morning-best-images-marathi-67

स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्यांच्या
“मनाचा” देखीलज जेथे विचार
केला जातो
तिथेच “माणूसकीच सुंदर” नातं
तयार होत.
!! शुभ सकाळ !!
Good Morning

good-morning-best-images-marathi-68

सुख म्हणजे काय?
कालच्या दिवसाची खंत
नसणे आजचा दिवस
स्वतःच्या मर्जीने जगणे आणि
उद्याची चिंता न करणे..
GOOD Morning

good-morning-best-images-marathi-69

शुभ सकाळ
आनंद वाटणाऱ्या ओंजळी
कधीच रिकाम्या राहत नाहीत, कारण
त्यांना पुन्हा भरण्याच वरदान
ईश्वराकडून लाभलेलं असतं.

good-morning-best-images-marathi-70

शुभ सकाळ
आभाळभर मन आणि सागर
भर माया ज्यांच्या जवळ आहे
अशा गोड माणसांना
!! सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा !!
Good Morning

good-morning-best-images-marathi-71

Good Morning
गुलाबाच्या फुला…
काय सांगु तुला…
आठवन येते मला…
पण ईलाज नाही त्याला…
कारण मैत्री म्हणतात ह्याला.
आज असणाया मैत्री दिनाच्या
.हार्दिक शुभेच्छा…
शुभ सकाळ

good-morning-best-images-marathi-72

शुभ सकाळ
नेहमी आनंदी राहा
आरोग्याची काळजी घ्या
Good morning
सुंदर दिवसांच्या सुंदर शुभेच्छ

good-morning-best-images-marathi-73

सुंदर दिवसाची सुंदर सुरवात,
नाजुक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वा-याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो!
सुंदर सकाळ…
शुभ-प्रभात

good-morning-best-images-marathi-74

!! सुप्रभात !!
ओढ म्हणजे काय ते;
जीव लावल्याशिवाय
कळत नाही…
!! गुड मॉर्निंग !!

good-morning-best-images-marathi-75

शुभ सकाळ
सगळ्यांना आवडणारा पावसाळा
ऋतु सुरू झाला तरी
पहिल्या पावसाच्या सर्वांना
खुप खुप शुभेच्छा
Good Morning

good-morning-best-images-marathi-76

जेव्हा तुम्हाला वाटेल की सर्व काही
संपलय
तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा
सुर्यास्तानंतरच सुर्योदय
होत असतो.
शुभसकाळ

good-morning-best-images-marathi-77

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ..
मनात आनंद असला की
सभोवताली सुद्धा सगळीकडे
आनंदी आनंद दिसतो..
शुभ सकाळ

good-morning-best-images-marathi-78

” जीवन आहे
तेथे आठवण आहे.”
“आठवण आहे
तेथे भावना आहे.”
“भावना आहे
तेथे आपली माणसे आहे.”
आणि आपली माणसे आहेत
तेथे नक्कीच, तुम्ही आहात..!
शुभ सकाळ

good-morning-best-images-marathi-79

फुलासारखे
नेहमी हसत राहा
आणि
स्वत:ची काळजी घ्या…!
Good Morning

good-morning-best-images-marathi-80

तुमची आठवण हीच
आमची
!! शुभ सकाळ !!
Good Morning

good-morning-best-images-marathi-81

सुंदर सुविचार
शब्द अंतरीचे असतात
दोष मात्र जिभेला लागतो
मन स्वतःचे असते
झुरावे मात्र इतरासाठी लागते
ठेच पायाला लागते
वेदना मात्र मनाला होतात
हीच ती खरी नाती असतात
की जी एकमेकांच्या वेदना जाणतात
शुभ सकाळ

good-morning-best-images-marathi-82

Good Morning
तुमची
आठवण हिच
आमची
!! शुभ सकाळ !!

good-morning-best-images-marathi-83

या फुलाप्रमाणे गोड स्वभावाच्या
माणसांना… सुंदट सकाळच्या सुंदर
शुभेच्छा..!!
शुभ सकाळ

good-morning-best-images-marathi-84

आंनद…
वाटणाऱ्या ओंजळी
कधीच रिकाम्या राहत नाहीत
कारण त्यांना
पुन्हा भरण्याच वरदान
परमेश्वराकडुन लाभलेल
असतं…!!
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

good-morning-best-images-marathi-85

आयुष्यात कोण येणार ते
वेळ ठरवते. आयुष्यात कोण
यायला पाहिजे ते मन ठरवते.
पण,
आयुष्यभर कोण टिकून
राहणार ते,मात्र आपला
स्वभाव ठरवतो.
!! शभ सकाळ !!
Good Morning

good-morning-best-images-marathi-86

रोजच “शुभ सकाळ” म्हणल्यावर दिवस
चांगला जातो असे काही नाही
किंवा…..
पाठवणारा खूप मोठा तज्ञ असतो असे
नाही…..
पण “शुभ सकाळ” पाठवताना आपण
ज्यांना पाठवतो ती व्यक्ती डोळ्यासमोर
येते…….
तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखे वाटते..!!
म्हणूनचं आपणास……!!
शुभ सकाळ..!!

good-morning-best-images-marathi-87

सुप्रभात
ढलना तो एक दिन
सभी को है..
चाहे इंसान हो या सुरज
मगर हौसला सुरज से सिखो
रोज ढलके भी हर दिन
उम्मीद से निकलता है…

good-morning-best-images-marathi-88

शुभ सकाळ
हसल्याने आयुष्य वाढतं
तर हसवल्याने आयुष्याचं महत्व…!
हसत हसत जगत रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत…!
Good Morning
तुमचा आजचा दिवस
आनंदात जावो…..!

good-morning-best-images-marathi-89

नातं…
एवढं सुंदर असावं…
की,
तेथे सुख आणि दुःख
हक्काने व्यक्त करता
आलं पाहिजे…!!
!! शुभ सकाळ !!

good-morning-best-images-marathi-90

शुभ सकाळ
मनात तेच लोक बसतात,
त्यांचे मन साफ आहे
कारण सुई मध्ये तोच धागा
प्रवेश करू शकतो, ज्या धाग्याला कुठेच
गाठ नसते…!

good-morning-best-images-marathi-91

शुभ सकाळ
प्रेम तीन गोष्टींमुळे
जास्त वाढते.
आठवण, काळजी आणि
विश्वास….!
Good MORNING

good-morning-best-images-marathi-92

!! शुभ सकाळ !!
सकाळ जरी आमची पण
आठवण मात्र तुमची.
Happy Morning

good-morning-best-images-marathi-93

Happy Morning
सकाळ जरी आमची पण
आठवण मात्र तुमची.
!! शुभ सकाळ !!

good-morning-best-images-marathi-94

आपल्याकडे जगाला देण्यासाठी
काहीच नाही, असं वाटत असेल तर
चेहऱ्यावर एक छानस, “SMILE” दया.
हे छोटस हास्य
इतर कोणत्याही
वस्तू पेक्षा खुपच
“मौल्यवान” आहे
शुभ सकाळ

good-morning-best-images-marathi-95

शुभ सकाळ
दुसऱ्यांपेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत
असेल तर अजिबात निराश होऊ नका
एक लक्षात ठेवा.
घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला नेहमीच
उशीर लागतो…..

good-morning-best-images-marathi-96

जर तुम्ही स्वतःच्या नजरेत
योग्य असाल तर लोकांच्या
नजरे कडे लक्ष देऊ नका..
कारण त्यांच्या नजरा गरजे
नुसार बदलतात….!!
शुभ सकाळ

good-morning-best-images-marathi-97

माणसाचा स्वभाव
गोड असला की कोणतही
वातं तुटत नाही..
शुभ सकाळ

good-morning-best-images-marathi-98

मातीतला ओलावा जसा
झाडांची मुळं पकडून ठेवतो
तसं
शब्दातील गोडवा
माणसातील
नातं जपून ठेवतो.
शुभ- सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

good-morning-best-images-marathi-99

शुभ प्रभात
नात्यालाही आयुष्य असते
म्हणुनच ते जपायचे आणि
टिकवायचे..!
!! आपला दिवस शुभ असो !!

good-morning-best-images-marathi-100

शुभ सकाळ म्हणजे,,
शब्दांचा “खेळ”
विचारांची चविष्ट ओली “भेळ”
मनाशी मनाचा सुखद “मेळ”…..आणि,
आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी,,
सकाळचा काढलेला,
थोडासा वेळ …!!!
शुभ सकाळ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *