good-morning-images-in-marathi-53

Good Morning Images in Marathi

Good Morning Shayari In Marathi

good-morning-shayari-in-marathi-1

शुभ सकाळ
आपण खरं बोलतो आणि स्पष्ट
बोलतो पण लोकांना आपला
राग येतो, खरंतर राग खोटं
बोलणाऱ्याचा यायला पाहिजे..
पण लोकांना खोटे जास्त आवडतं
म्हणून लोकं खरं बोलणाऱ्याचा
राग करतात.
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-2

|| शुभ सकाळ ||
स्वभावातील गोडीने
आणि जिभेवरील
माधुर्याने माणसे जोडली
जातात.!

good-morning-shayari-in-marathi-3

जसे आहात तसेच रहा.
नेहमी लोकांच्या आवडीनुसार
बदलायचा प्रयत्न केला तर
आयुष्य कमी पडेल.
|| शुभ सकाळ ||
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.

good-morning-shayari-in-marathi-4

शुभ सकाळ
आयुष्यातला प्रत्येक क्षण हा
आनंदाने जगा
कारण येणारा क्षण कसा येईल
याची Guarantee नाही
म्हणतात ना
Life is the great journey of
happiness and sadness.

good-morning-shayari-in-marathi-5

!! शुभ सकाळ !!
मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली
स्पंदने निरपेक्ष असली की,
कुठल्याही नात्याच्या धाग्यात
विश्वासाचे मणी अलगदपणे ओवले
जातात.
GOOD MORNING

good-morning-shayari-in-marathi-6

!! शुभ सकाळ !!
आनंद नेहमी चंदनासारख
असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर
लावला
तरी आपलीही बोट सुगंधित
करुन जातो…

good-morning-shayari-in-marathi-7

रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी
बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना
मैत्री म्हणतात
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-8

शुभ सकाळ
माणसांनी कुठूनही घसरावं पण
फक्त कोणाच्याही नजरेतून
घसरु नये
कारण मोडलेल्या हाडांवर
उपचार होऊ
शकतो, पण तुटलेल्या मनावर
नाही
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-9

चालताना पाऊल….
बोलताना शब्द….
बघताना दृश्य….
आणि ऐकताना वाक्य….
या चार गोष्ठी काळजीपूर्वक
आपण आचरणात आणल्या तर,
जीवनात वादळ फार निर्माण
होत नाही…
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-10

शुभ सकाळ
एकदा देवाच्या पायात पडलेली
फुले.
देवाच्या गळ्यातील फुलांना
म्हणाली…
असे तुम्ही कोणते पुण्य केले की
तुम्ही देवाच्या गळयात आहात
त्यावर हरातील फुले
म्हणाली…. त्यासाठी काळजात सुई
टोचुन घ्यावी लागते…
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-11

शुभ सकाळ
आयुष्य हे एकेरी मार्गासारख आहे
मागे वळुन पाहू शकतो पण मागे
जाता येत नाही,
म्हणून येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा
आनंद घेत जगा…!
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-12

Message म्हणजे,
शब्दांचा एक खेळ
विचारांची ओली-भेळ,
मनाशी मनाचा मेळ,
आणि कोणीतरी
कोणासाठी तरी जाणुन बुजून
काढलेला थोडासा वेळ.
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-13

शुभ सकाळ
आयुष्याची खरी किंमत तेव्हाच
कळते जेव्हा स्वतःच्या जीवनाशी
संघर्ष करण्याची वेळ येते
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-14

आयुष्य फक्त Professionally जगू
नका… कधी कधी Emotionally पण
जगा… कारण Professionally माणसं फक्त
जवळ येतात… आणि Emotionally माणसं
जोडली जातात..
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-15

माझ म्हणुन नाही तर
आपल म्हणून जगता आलं पाहिजे
जग खुप चांगल आहे
फक्त चांगल म्हणुन वागता आल
पाहिजे…
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-16

शुभ सकाळ
माणसाला परकं कोण आहे
हे कळण्यापेक्षा आपलं
कोण आहे.
हे कळायला अधिक वेळ
लागतो
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-17

माणसाला जिंकायचे ते केवळ
आपुलकीने कारण वेळ, पैसा, सत्ता
आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार
नाही पण माणुसकी प्रेमळ स्वभाव आणि
आत्मविश्वास तुम्हाला कधही एकटं पडु
देणार नाही
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-18

जीवनात कोणतीही गोष्ट गरजे
पेक्षा जास्त मिळाली की ती विष
बनते… मग ती ताकत असो, गर्व
असो, पैसा असो, भूक
असो
किंवा सत्ता असो.
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-19

जीव लावणारी माणसे
सोबत असली की
वाईट दिवस सुद्धा
चांगले जातात
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-20

तुमच्या आयुष्यातील प्रत्येक
सकाळ या
फुलांसारखी
बहरलेली असो..
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-21

शुभ सकाळ
देह सर्वांचा साररवाच, फरक
फक्त विचारांचा..
या छोटयाशा आयुष्यात
एवढे नाव कमवा की, लोक तुमच्याकडे
पर्याय म्हणून नाही, एकमेव उपाय
म्हणुन पाहतील…

good-morning-shayari-in-marathi-22

जीवनात आनंद आहे
कारण
सोबत तुम्ही आहात.
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-23

दोन वेळा गालावर
दोन वेळा ओठांवर
दोन वेळा कपाळावर
दोन वेळा डोळ्यांवर
वॅसलीन नेहमी लावा थंडी सुरू झाली
आहे ना..?
शुभ सकाळ
गुलाबी थंडीच्या हार्दिक शुभेच्छा…!

good-morning-shayari-in-marathi-24

गोड माणसांच्या
आठवणींनी… आयुष्य
कस गोड बनत.
दिवसाची सुरूवात
अशी गोड
झाल्यावर… नकळंत
ओठांवर हास्य खुलत.
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-25

सुंदर दिवसाच्या सुंदर
शुभेच्छा…
शुभ सकाळ
सन्मानाचा दरवाजा
एवढा लहान असतो
जिथे थोडे झुकल्याशिवाय
प्रवेश नसतो…
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-26

खरं बोलून मन
दुखावल तरी
चालेल.
पण खोट बोलून
आनंद देण्याचा
प्रयत्न करू नका…
सुप्रभात

good-morning-shayari-in-marathi-27

किती दिवसाचे आयुष्य
असते, आजचे अस्तित्व उद्या
नसते मग जगावं ते हासुन –
खेळुन, कारण या जगात उद्या
काय होईल, ते कुणालाच
माहित नसते….
गुड मॉर्निंग

good-morning-shayari-in-marathi-28

शुभ सकाळ
येणारा प्रत्येक क्षण आपणास
आनंदाचा जावो
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-29

सुप्रभात
सुखी आणि शांत जीवनाचे
तीन मंत्र
Accept
Adjust
Avoid

good-morning-shayari-in-marathi-30

Message म्हणजे,
शब्दांचा एक खेळ,
विचारांची ओली-भेळ,
मनाशी मनाचा मेळ,
आणि कोणीतरी
कोणासाठी तरी जाणुन बुजून
काढलेला थोडासा वेळ.
!! शुभ सकाळ !!
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा.

good-morning-shayari-in-marathi-31

विश्वास…
हा किती छोटा शब्द आहे
वाचायला सेकंद लागतो
विचार करायला मिनिट लागतो
समजायला दिवस लागतो आणि
सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य
लागते.
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-32

एक व्यक्ती म्हणून
जगण्यापेक्षा
एक व्यक्तीमत्व म्हणून जगा
कारण व्यक्ती कधी ना कधी
संपते
पण व्यक्तीमत्व मात्र सदैव
जिवंत रहाते.
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-33

माणसाजवळ धन नसलं
तरी चालेल पण प्रेमाने
काठोकाठ भरलेलं एक मन
नक्कीच असावं..
!! शुभ सकाळ !!

good-morning-shayari-in-marathi-34

!! शुभ सकाळ !!
सुंदर सकाळ तेव्हाच सुंदर होते
तुमची सुंदर आठवण जेव्हा
मनाला स्पर्शून जाते.
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-35

शुभ सकाळ
तुमच्या सारख्या
गोड लोकांच्या आठवणी..!
या सतत वाहणाऱ्या
वा-याप्रमाणे असतात.
डोळ्यांना दिसत नाही.
पण…!
सकाळच्या वेळी हळुवार पणे
मनाला स्पर्श करुन जातात..!!

good-morning-shayari-in-marathi-36

सुप्रभात
हृदयासारख सोप्प नाही काही या जगात
तोडायला
मनाला गरज नसते पंखांची स्वप्नांच्या
आकाशी ऊडायला

good-morning-shayari-in-marathi-37

!! शुभ सकाळ !!
जो टाळतो त्याला कधीच
कवटाळु नका..
आणि जो जीव लावतो
त्याची साथ कधीच सोडू नका..!
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-38

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही
आम्हाला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे..
ती पण तुमच्या सारखी
सुप्रभात

good-morning-shayari-in-marathi-39

शुभ सकाळ
लहानपणापासून सवय आहे जे
आवडेल ते जपून ठेवायचं मग
ती वस्तु असो वा तुमच्यासारखी
गोड माणसं..
सुंदर दिवसाची सुंदर
सुरुवात.

good-morning-shayari-in-marathi-40

स्वत:साठी सुंदर घर करण्याचं
स्वप्न तर सगळेच पाहतात.
परंतु एखाद्याच्या मनात घर करणं
यासारखी दुसरी सुंदर गोष्ट नाही.
सुप्रभात
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा…!

good-morning-shayari-in-marathi-41

आनंदी चेहरा
तुमची शान वाढवतो.
पण आनंदाने केलेले कार्य
तुमची ओळख वाढवतो.
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-42

शुभ सकाळ
या फुलाप्रमाणे गोड
स्वभावाचा गोड माणसांना
सुंदर सकाळच्या सुंदर
शुभेच्छा
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-43

आयुष्य खूप लहान आहे
जगून घ्या,
प्रेम मिळणं खूप दुर्मिळ आहे
ते मिळवा,
राग खूप वाईट आहे
तो सोडून द्या,
आणि सुरवाने आपली सकाळ
आनंदित करा….
!! शुभ सकाळ !!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..!

good-morning-shayari-in-marathi-44

!! शुभ सकाळ !!
मैत्री म्हणजे
आयुष्याच्या प्रवासात सोबत
असणारं खात्रीपूर्वक नातं.
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-45

काळजातले भाव हे नजरेने
बघुन कळत नसतात,
भावनांचे बंध हे नेहमीच
जुळत नसतात,
मिळतात येथे माणसे लाखोनी,
हजारोंनी,
पण तुमच्यासारखी माणसे
रोजरोज मिळत नसतात.
त्यासाठी
फक्त योग असावे लागतात.
सुंदर दिवसाच्या सुंदर
शुभेच्छा…
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-46

जन्माला येताना सगळी नाती
मिळतात,
पण मैत्रीचे रेशीम बंध स्वतःच
जोडावे लागतात.
हिरे सगळे असले तरी, कोहिनूर
एकच असतो.
म्हणूनच नाती सगळी असली तरी
मैत्रीत जीव गुंततो
सुप्रभात

good-morning-shayari-in-marathi-47

धावपळीच्या या जीवनात
कोण कोणाची
आठवण काढत नाही
मला मात्र
रोज आपल्याला
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय
राहवत नाही
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-48

शुभ सकाळ
गर्दीत आपली माणसं ओळखायला
शिकलात तर
संकटाच्यावेळी आपली माणसं गर्दी
करायला विसरत नाही…

good-morning-shayari-in-marathi-49

सुप्रभात
चाय के कप से उठते
धुएँ में तेरी शक्ल नजर आती है.,
तेरे ख्यालों में खो कर
अक्सर मेरी चाय ठंडी हो जाती है.
गुड मॉर्निंग
Have a Lovely day

good-morning-shayari-in-marathi-50

अंदाज चुकिचा असू शकतो
पण अनुभव कधीच चुकिचा
असू शकत नाही,
कारण अंदाज आपल्या मनाची
कल्पना आहे तर अनुभव
आपल्या
जीवनातील सत्य आहे.
!! शुभ सकाळ !!

good-morning-shayari-in-marathi-51

Good Morning
वेळ, विश्वास आणि
*मानसन्मान* हे असे *पक्षी*
आहेत की, हे जर उडून गेले की
पुन्हा येत नाहीत.!
शुभ सकाळ
|| सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ||

good-morning-shayari-in-marathi-52

प्रत्येक फुल देवघरात वाहिलं
जात नाही.
तसं प्रत्येक नात ही मनात जपलं
जात नाही.
मोजकीच फुलं असतात
देवाचरणी शोभणारी.
तशी मोजकीच माणसं
असतात…
क्षणोक्षणी आठवणारी
जसे तुम्ही
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

good-morning-shayari-in-marathi-53

आयुष्य नेहमीचं एक संधी देते.
सोप्या शब्दात त्याला
आज म्हणतात..!
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-54

जीवनाचे दोन नियम आहेत,
बहरा फुलांसाररवे आणि
पसरा सुंगधासाररवे,,
कुणाला प्रेम देणं, सर्वात मोठी भेट असते,
आणि कुणाकडून प्रेम मिळविणे,
सर्वात मोठा सन्मान
असतो…..
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा

good-morning-shayari-in-marathi-55

शुभ सकाळ
आयुष्य सोपं नसतं ते
सोप्प बनवायचं असतं,थोड संयम
ठेऊन, थोड सहन
करुन आणि भरपुर काही दुर्लक्ष
करून
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-56

चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री
ही उसासारखी असते.
तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा
किंवा ठेचून बारीक बारीक करा.
तरी अखेरपर्यंत गोडवाच बाहेर येईल….
Good morning

good-morning-shayari-in-marathi-57

शुभ सकाळ
सतत आंनदी रहा
इतके आनंदी रहा की
तुमच्या संपर्कात येणारी
प्रत्येक व्यक्ति तुमच्यामुळे
आनंदी होईल..!

good-morning-shayari-in-marathi-58

निर्मळ मनाने बनवलेली
नाती कधीच धोका देत नाही.
म्हणून नात्यांमध्ये
प्रेम निर्माण करा
नाती कधीच तुटत नाही..!!
Good MORNING
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा..!!

good-morning-shayari-in-marathi-59

शुभ सकाळ
आयुष्यात अशी नाती
जोडा
वेळ आल्यावर फक्त सल्ले
नाही
साथ पण देईल….!!
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-60

शुभ सकाळ
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा
असतो, म्हणून काही माणसे
क्षणभर तर काही आयुष्यभर
लक्षात राहतात.

good-morning-shayari-in-marathi-61

शुभ सकाळ
नाजूक उन्हाची प्रेमळ साद.
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल.
रोज तुमच्या आयुष्यात येवो.
सुंदर सकाळ..
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-62

शुभ सकाळ
नेहमी स्वतः सोबत पैंज लावा
जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल
आणी हरलात तर तुमचा अहंकार
हारेल
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-63

!! शुभ सकाळ !!
फुलांचा सुगंध कोणी चोरू
शकत नाही…
सुर्याची किरणे कोणी लपवू
शकत नाही…
तुम्ही आमच्या पासून कितीही
दूर असलात तरी
आम्ही तुम्हाला कधीच विसरु
शकत नाही…
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-64

समोरच्याने आपल्यावर
ठेवलेला विश्वास
हीच आपली खरी कमाई
आहे.
आणि तो विश्वास कायम
निभावणे
हीच आपली जबाबदारी
आहे…
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-65

“मी आहे ना….. नको
काळजी करु असं म्हणणारी
व्यक्ती आयुष्यात असेल तर
खचलेल्या मनाला पुन्हा उभारी
मिळते.
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-66

गुड मॉर्निंग
आवडतं मला त्या
लोकांना सकाळी गुड
मार्निग पाठवायला जे
माझ्या समोर नसून सुध्दा
माझ्या मनाच्या अगदी
जवळ आहेत …..
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-67

शुभ सकाळ
चांगले कुटुंब आणी जीवाला जीव
देणारी माणसं माणसं भेटण म्हणजे
जिवंतपणी मिळालेला स्वर्ग आहे
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-68

हसता हसता सामोरे जा
आयुष्याला….
तरच घडवू शकाल
भविष्याला…..
कधी निघून जाईल,
आयुष्य कळणार नाही…
आताचा हसरा क्षण
परत मिळणार नाही..!!!
सुप्रभात

good-morning-shayari-in-marathi-69

सुप्रभात
ईश्वर आपके चेहरे पर….
मुस्कान हमेशा …….
बनाये रखे……
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-70

सुंदर काय असतं..?
कितीही गैरसमज झाले किंवा
कितीही राग आला तरीही
थोड्याच अवधीमध्ये मनापासून
सर्व माफ करुन पुर्ववत होते
ते नाते सुंदर…
शुभ सकाळ
सुंदर सकाळच्या सुंदर
शुभेच्छा..!

good-morning-shayari-in-marathi-71

पैज लावायची तर स्वतः सोबतच
लावा
कारण जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकालः
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार
हराल
शुभ सकाळ
तुमचा आजचा दिवस आनंदात जावो

good-morning-shayari-in-marathi-72

शुभ सकाळ
आयुष्याची खरी किंमत तेव्हाच
कळते जेव्हा स्वतःच्या जीवनाशी
संघर्ष करण्याची वेळ येते
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-73

शुभ सकाळ
अहंकाराच्या बंगल्यात कधीच
जायचे नाही, आणि
माणुसकीच्या झोपडीत जायला
कधी लाजायच नाही

good-morning-shayari-in-marathi-74

आपली संगत हेच आपले
भविष्य घडवते
आपण कोण आहोत यापेक्षा
आपण कोणाच्या संगतीत
आहोत हे जास्त महत्वाचे आहे..
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-75

!! शुभ सकाळ !!
मैत्री
तुम्हाला जेव्हा असं वाटत की तुम्ही
खुप एकटे पडला
आहात…
तेव्हा परमेश्वर तुमच्या आयुष्यात
एक सुंदर व्यक्ती पाठवतो त्याला
मित्र असे म्हणतात…

good-morning-shayari-in-marathi-76

शुभ सकाळ
लढायचे असेल तर
दुनियेबरोबर लढा.
आपल्या माणसाबरोबर
नाही..
कारण आपल्या
माणसांबरोबर जगायचं असतं
जिंकायचं नाही
तुमचा दिवस आनंदात जावो.

good-morning-shayari-in-marathi-77

आभाळ भर मन आणि
सागर भर माया
ज्याचा जवळ आहे
अशा गोड माणसांना
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-78

शुभ सकाळ
आयुष्यात जिद्द पण
अशी ठेवा की आपल्या
नशिबात नसलेल्या
गोष्टी सुद्धा मिळाल्या
पाहिजेत
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-79

सुप्रभात
लोकांमध्ये आणि
आपल्यामध्ये
खूप फरक आहे
लोक पैशाला किंमत
देतात आणि आपण
माणसांना..
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-80

शुभ सकाळ
गंध नको दुःखाचा.. सूर सुखाचा
राहूदे.. हसतमुख चेहरा तुमचा
सदैव असाच राहूदे..
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-81

एक आधार, एक विश्वास एक
आपुलकी आणी एक अनमोल साथ
जी देवाकडे न मागता मिळते, तीच
खास मैत्री असते…!
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-82

निसर्ग
आपल्याला
देतो तो चेहरा, आणि आपण तयार
करतो ती ओळख.
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-83

धावपळीच्या जगण्यामध्ये,
एकविसावा नक्की द्यावा…
गरम गरम चहा घेऊन,
कामा मध्ये ऊत्साह आणावा…
मैत्रीच्या जिवनामध्येही,
आठवणीचा गाव यावा..
हृदयात जपलेल्या प्रत्येकाला,
रोज नक्की आवाज द्यावा !!
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-84

सुप्रभात
सुख मागुन मिळत नाही
शोधून सापडत नाही
अशी गोष्ट आहे दुसऱ्याला
दिल्याशिवाय स्वतःला
मिळत नाही..

good-morning-shayari-in-marathi-85

रक्त गट कोठलाही असो…
रक्तात माणुसकी असली पाहिजे..!!
अशोकाच्या झाडाच्या पानासारखे
गळून फक्त कचरा बनू नका, तर
मेहंदीच्या पानासारखे बना जे
स्व:ताला कुस्करून दुसऱ्याच्या
आयुष्यात रंग भरतात..
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-86

छान वाटत मला रोज सकाळी
त्या लोकांना Good Morning बोलायला
जे माझ्या समोर नसुन सुद्धा
माझ्या हृदयाच्या खुपजवळ
असल्याची
जाणीव करून देतात…!
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-87

शुभ सकाळ
“नाती प्रेम मैत्रीण”
तर सगळीकडेच असतात
पण
परीपूर्ण तिथेच होतात,
जिथे त्यांना
आदर आणि आपुलकी
मिळते….

good-morning-shayari-in-marathi-88

सुप्रभात
हर सुबह तेरी मुस्कुराती रहे,
हर शाम तेरी गुनगुनाती रहे।
मेरी दुआ है कि तू जिसे भी मिले,
हर मिलने वाले को तेरी
याद सताती रहे।
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-89

शुभ सकाळ
आजचा दिवस कठीण
आहे त्यापेक्षा
उद्याचा दिवस कष्टप्रद
असेल, पण
त्यानंतरचा दिवस मात्र
तुमच्यासाठी
प्रयत्नांना यश देणारा
असेल.
GOOD MORNING

good-morning-shayari-in-marathi-90

शुभ सकाळ
जीवन हा एक पाण्याचा
प्रवाह आहे,
समुद्रगाठायचा असेल, तर
खाचखळगे पार करावेच
लागतील
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-91

गरमागरम चहा पाठवलायं
खास तुमच्यासाठी
!! शुभ सकाळ !!

good-morning-shayari-in-marathi-92

शुभ सकाळ
यशस्वी भरपुर जण
असतात, परंतु समाधानी फार
कमी जण असतात
यश जरी आपल्या कतृत्वाचा
विजय असला, तरी समाधान हा
आपल्या मनाचा
विजय असतो….!!
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-93

सुप्रभात
अपनी उम्मीद की टोकरी को
खाली कर दीजिये
परेशानियां नाराज होकर खुद
चली जायेंगी…
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-94

शुभ सकाळ
मैत्री हे जगातील एकमेव नात
आहे जे रक्ताचं नसलं तरी
खात्रीच असतं…!
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-95

!! शुभ सकाळ !!
मोह नसावा पैशाचा,
गर्व नसावा सौंदर्याचा,
अहंकार नसावा श्रीमंतीचा,
झोपडी का असेना, घास असावा
समाधानाचा
तरच आनंद मिळेल
जीवनाचा.

good-morning-shayari-in-marathi-96

आयुष्यात संपत्ती कमी मिळाली
तरी चालेल,
पण मैत्री अशी मिळवा,
की कोणाला त्याची
किंमत पण करता
येणार नाही….
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-97

शुभ सकाळ
तुमची आठवण हीच आमची
दिवसाची सुरुवात
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-98

शुभ सकाळ
मातीतला ओलावा जसा
झाडांची मुळे पकडुन ठेवतो
तसं शब्दातील गोडवा
माणसातील नातं जपुन
ठेवतो
Good Morning

good-morning-shayari-in-marathi-99

विठू माउली तुमच्या सर्व
मनोकामना पूर्ण करो..
शुभ सकाळ

good-morning-shayari-in-marathi-100

किनाऱ्यावर उभे राहून फेसाळणार्या
लाटा पाहाव्या.
दूर
क्षितिजावर पोहोचवणाऱ्या कल्पनेच्या
नव्या वाटा पहाव्या…
शुभ सकाळ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *