शुभ सकाळ चहा

Table of Contents

शुभ सकाळ चहा

शुभ सकाळ चहा
🏵️*शुभ सकाळ*🏵️
बशी म्हणाली कपाला,
श्रेय नाही नशिबाला
पिताना पितात बशीभर,
अन म्हणताना म्हणतात कपभर.
*कप म्हणाला बशीला*
तुझा मोठा वशिला
धरतात मला कानाला
अन लावतात तुला ओठाला..!!
या चहा प्यायला…
😘Good Morning☕


शुभ सकाळ चहा


शुभ सकाळ चहा बिस्कीट


शुभ सकाळ चहा


शुभ प्रभात चहा


शुभ सकाळ चहा


सुप्रभात चहा, शुभ सकाळ चहा


शुभ सकाळ चहा
थंडी खुप आहे…
म्हणून खास
तुमच्यासाठी गरमा गरम
चहा पाठवलाय..
तुमचा आजचा
दिवस आनंदात जावो.
💞‼️शुभ सकाळ ‼️💯


शुभ सकाळ चहा


शुभ सकाळ चहा
💮☕ शुभ सकाळ ☕💮
झाली ना झोप, मग चहा घ्या.
गरमागरम फक्त तुमच्यासाठीच..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा


शुभ सकाळ चहा


शुभ सकाळ चहा
🌼🌼शुभ सकाळ🌼🌼
सकाळ झाली लवकर उठा,
आणि हा स्पेशल चहा ☕ खास
तुमच्यासाठी..‌😘😘
☕🌼Good Morning🌼☕


शुभ सकाळ चहा
चहा आणि वैर संपवायला
माणसाने जास्त वेळ लावू नये.
कालांतराने चव रहात नाही.
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा
🌷!!*शुभ सकाळ*!! 🌷


शुभ सकाळ चहा


शुभ सकाळ चहा फोटो

शुभ सकाळ चहा फोटो


शुभ सकाळ चहा फोटो


शुभ सकाळ चहा फोटो, shubh sakal chaha
शुभ सकाळ म्हणजे,
शब्दांचा “खेळ”
विचारांची चविष्ट ओळी “भेळ”
मनाशी मनाचा सुखद “मेळ” आणि,
आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी,
सकाळचा काढलेला, थोडासा वेळ..!!
🔶!! Good Morning !!🔶
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा


शुभ सकाळ चहा फोटो
🥀GOOD MORNING🙏
चहासारखा गोडवा तुमच्या
जीवनात यावा तुमचा दिवस
आनंदात जावा..!!
🐾‼️शुभ सकाळ ‼️🐾


शुभ सकाळ चहा नाश्ता


शुभ सकाळ चहा फोटो


Shubh Sakal Tea Images

shubh sakal tea images


shubh sakal tea images


Good Morning Tea Images Marathi
!!….Good
Morning‌‌…!!
पहाटे पहाटे मला जाग आली
चिमण्यांची किलबिल कानी आली
त्यातील एक चिमणी हळुच म्हणाली
उठ बाळ,चहा प्यायची वेळ झाली.
🕊️…शुभ सकाळ…☕


Good Morning Tea Images Marathi


shubh sakal tea images


Good Morning Quotes In Marathi With Tea

Good Morning Quotes In Marathi With Tea
चहासारखा गोडवा
तुमच्या जीवनात यावा…
आणि तुमचा आजचा दिवस
आनंदाने फुलून जावा…!
🌺💐शुभ सकाळ💐🌺


Good Morning Tea Images Marathi
🐾‼️शुभ सकाळ‼️✍️
‘वाक्य लहान आहे
पण छान आहे’
नातं कपबशी सारखं असावं
एकातून सांडलं तर दुसऱ्याने
सांभाळावं..!!☕
Good Morning


शुभ सकाळ चहा
‼️शुभ सकाळ‼️
तुमची आठवण हीच
आमची शुभ सकाळ
Good Morning


shubh sakal tea images


Good Morning Tea Images Marathi


Good Morning Tea Images Marathi


शुभ सकाळ चहा


चहा शुभ सकाळ


Good Morning Tea Images Marathi Good Morning Tea Images Marathi


Good Morning Tea Images Marathi


Good Morning Tea Images Marathi


Good Morning Tea Images Marathi


Good Morning Tea Images Marathi
चहा घेतल्या शिवाय
सकाळ गोड होत नाही ..
आणि तुमच्या आठवणी शिवाय
सकाळची सुरवात होत नाही..
सुंदर सकाळच्या हार्दिक
शुभेच्छा..‌..!!


Good Morning Tea Images MarathiGood Morning Tea Images Marathi


Good Morning Tea Images Marathi


Good Morning Tea Images Marathi


Good Morning Tea Images Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *