Life Good Morning Quotes In Marathi

Life Good Morning Quotes In Marathi

Suprabhat Life Quotes In Marathi (सुप्रभात जीवन कोट्स मराठी)

Life Good Morning Marathi Suvichar

Life Good Morning Quotes In Marathi
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा ..
मनासारखं घडायला भाग्य लागतं
आणि जे आहे ते मनासारखं आहे
हे समजायला ज्ञान लागतं.
✨🌷शुभ सकाळ 🌷✨


Life Good Morning Quotes In Marathi
थोडं हसून जग..!!
थोडं रडूनही बघ..!!
थोडं जमलं तर प्रेमही करून बघ,
थोडी कोणाची काळजी करून बघ.
जमलं तर कोणाची आठवण हो,
कधी कोणाची वाट पाहून तर बघ.
थोडं सुखही दुःखही अनुभव
या साऱ्यांच्या गर्दीत
स्वतःलाही पारखून बघ
🌼 शुभ प्रभात 👌
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा..!


Life Good Morning Quotes In Marathi
🌻🌼शुभ सकाळ☕🌻
वेळ, विश्वास आणि
आदर असे पक्षी आहेत
जे एकदा उडून गेले की
परत येत नाहीत ….!!!
Good Morning


Life Good Morning Quotes In Marathi
मेहनतीने कमावलेलं
आणि आयते मिळालेलं
यातला फरक ज्यांना कळतो
त्यांनाच आयुष्य जगण्याचा
खरा अर्थ समजतो..!!
✨!! शुभ प्रभात !!✨
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा .. !!


Special Life Good Morning Quotes In Marathi
आयुष्यात आनंदी क्षणासाठी
पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा,
स्वभावाने कमावलेली माणसं
जास्त सुख देतात…
🙏💕शुभसकाळ🥀🙏


Life Good Morning Quotes In Marathi
आयुष्यात दुःख कितीही असले तरी,
त्या दुःखातून आनंद शोधता आला पाहिजे
यालाच तर आयुष्य म्हणतात…!!
🌹🙏 शुभ सकाळ 🙏🌹


Special Life Good Morning Quotes In Marathi
‼️Good Marming‼️
आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही
फार लाख मोलाची आहे,
फक्त तिची किंमत ही
वेळ आल्यावरच कळते…!
🍄☕ शुभ सकाळ ☕🍄


Life Good Morning Quotes In Marathi
शुभ सकाळ
काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात
मिळाल्या तरीही आणि
नाही मिळाल्या तरीही……
Good Morning


Life Good Morning Quotes In Marathi
🌻 शुभ सकाळ 🌻
असलेल्या परिस्थितीत सुखाने
जगायची सवय लागली की
नसलेल्या गोष्टींचे दुःख जाणवत नाही.


Life Good Morning Quotes In Marathi
‼️GOOD MORNING‼️
आयुष्यात दुःख कितीही
असले तरी,
त्या दुःखातून आनंद शोधता
आला पाहिजे…
यालाच तर आयुष्य म्हणतात..
‼️🕊️शुभ सकाळ 🕊️‼️


Special Life Good Morning Quotes In Marathi
🌻🌸शुभ सकाळ🌸🌻
थोडसं प्रेम, थोडीशी आपुलकी
थोडीशी काळजी आणी थोडीशी विचारपुस
आणखी काय हवं असतं जीवनात !
‼️ Good Morning ‼️


Life Good Morning Quotes In Marathi

🌸🌻 शुभ सकाळ 🌻🌸
सर्वाना हसवा,
पण कधी कुणावर हसू नका.
सर्वांचं दुःख वाटून घ्या,
पण कधी कुणाला दुखवू नका.
सर्वांच्या वाटेवर दीप लावा,
पण कुणाचं हृदय जाळू नका.
हीच जीवनाची रीत आहे,
जसे पेराल तसेच उगवेल.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा


Life Good Morning Quotes In Marathi
सुख हे उमलणाऱ्या फुलासारखं असावं
जे दररोज उमलत रहावं आणि
दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं
जे क्षणात निघून जावं..💕💕
🙏🤳शुभ सकाळ✨✍️
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
Nid


Life Good Morning Quotes In Marathi
आयुष्य दर दिवशी आपल्याला
नवे कोरे २४ तास देते.
आपण त्यात भुतकाळाशी
झगडत बसायचे कि
भविष्याचा विचार करत
बसायचे कि
आलेला क्षण जगायचे हे
आपण ठरवायचे.
हसत रहा, आनंदी रहा..!!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..!!


Life Good Morning Quotes In Marathi
क्षण फुरसतीचे मिळाले तर
एकमेकांन सोबत बोलत जा..!!
मित्रांनो कुणाला माहीत नाही की
श्वासाची मुदत कुठपर्यंत आहे…!
🌼🥀शुभ सकाळ 🌸👌


Life Good Morning Quotes In Marathi
सुख दुःखाचे धागे विणून
आयुष्य परिपूर्ण बनते पण…
कुठला धागा कुठे कसा
आणि किती वापरतो…
यावर आयुष्याचे यश ठरते..!
☕🌷 शुभ प्रभात 🌷☕


Good Morning Life Quotes In Marathi
🌸शुभ सकाळ🌸
समाधानी असणं हे
आयुष्यातलं
सर्वात मोठं सुख आहे..!


Good Morning Life Quotes In Marathi
🏵️ शुभ सकाळ 🌸
आयुष्याच्या चित्रपटाला
Once more नाही..
हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला
Download करता येत नाही.
नको-नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला
Delete ही करता येत नाही.
कारण हा रोजचा तोच-तो असणारा
Reality show नाही..
म्हणून भरभरून पूर्णपणे जगा
कारण Life हा चित्रपट पुन्हा
लागणार नाही…!!👌


Life Good Morning Quotes In Marathi
जीवन जगायचं तर
पावलांच्या जोडीसारखं जगा.
प्रथम पुढे पडणा-या पावलाला
गर्व नसतो तर मागे पडणा-या
पावलाला कुठलाच कमीपणा नसतो.
कारण त्या दोघानाही माहीत असतं,
आपली स्थिती बदलत राहणारी आहे.!!
🙏🌸 शुभ सकाळ 🏵️👌


Life Good Morning Marathi Suvichar
प्रत्येक गोष्ट मनावर घेत गेले की
आपल्याला आयुष्यभर रडत बसावं लागेल
म्हणून जो जसा आहे त्याच्यासोबत
तसच वागलं पाहिजे…!!
✨💮शुभ सकाळ💮✨


Good Morning Life Quotes In Marathi
मोजत बसू नये
महिने आणि तारखा..!
जीवनाचा आनंद घ्यावा
फुलपाखरा सारखा..!
🐾🦋 सुप्रभात 🦋🐾
सुंदर दिवसाच्या, सुंदर शुभेच्छा !!


Good Morning Life Quotes In Marathi
स्वतःसाठी वेळ द्या कारण
आपण आहोत तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या कारण
ते नसतील तर आपल्या
जगण्याला काहीच अर्थ नाही..
🏵️🙏 शुभ सकाळ 🙏🏵️


Life Good Morning Quotes In Marathi
लिहताना जपावे ते अक्षर मनातले,
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,
बोलताना जपावे ते शब्द ओठातले,
आणि हसताना विसरावे दुःख जीवनातले..
🌼🥀शुभ सकाळ🌿🌼


Life Good Morning Quotes In Marathi
फुल बनून हसत राहणे
हेच जीवन आहे,
हसता-हसता दुःख विसरून जाणे
हेच जीवन आहे,
भेटून तर सर्वजण आनंदी होतात.
पण न भेटता नाती जपणं,
हेच खरं जीवन आहे.
❤️‼️शुभ सकाळ‼️❤️


Life Good Morning Marathi Suvichar
शुभ सकाळ
कालचा दिवस विसरता आला की
आजचा दिवस सुखानं जगता येतो..


Life Good Morning Marathi Suvichar
मेहनतीने कमावलेलं
आणि आयते मिळालेलं
यातला फरक ज्यांना कळतो
त्यांनाच आयुष्य जगण्याचा
खरा अर्थ समजतो..!!
✨!! शुभ प्रभात !!✨
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा .. !!


Good Morning Life Quotes In Marathi
मोर नाचताना सुद्धा रडतो..
आणि राजहंस मरताना सुद्धा गातो..
दुःखाच्या रात्री झोप
कुणालाच लागत नाही…!!
आणि सुखाच्या आनंदात
कुणीही झोपत नाही..!!
यालाच जीवन म्हणतात..🙏
🥀🌼शुभ सकाळ🌼💕


Life Good Morning Marathi Suvichar
💞😊शुभ सकाळ😊💞
माणूस जेवढा आजाराने
*थकत नाही*,
त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो,
म्हणून हसत रहा, विचार सोडा,
आपण आहात तर जीवन आहे,
हीच संकल्पना मनी बाळगा..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा


Life Good Morning Quotes In Marathi
जगण्याचा आनंद हा
आपल्या अवती भवतीच असतो..
फक्त त्याला शोधता
आलं पाहीजे….!!😘💞
॥ गुड मॉर्निंग ||


Life Good Morning Quotes In Marathi
दुःख इमानदार असतं,
थेट काळजात शिरतं आणि
दीर्घकाळ आपल्या सोबत राहतं.
सुख वाफे सारखं असतं,
घडीभर रेंगाळतं आणि बघता
बघता उडुन जातं..!!
🌻|| सुप्रभात ||🌻


Good Morning Life Quotes In Marathi
🌻🌸शुभ सकाळ🌸🌻
थोडसं प्रेम, थोडीशी आपुलकी
थोडीशी काळजी आणी थोडीशी विचारपुस
आणखी काय हवं असतं जीवनात !
‼️ Good Morning ‼️


Life Good Morning Quotes In Marathi
जिच्या उदरात जन्म होतो
ती “माता” आणि जिच्या उदरात
अस्त होतो ती “माती”
यातील वेलांटीचा फरक म्हणजे
*माणसाचे जीवन*.
🌼🦋शुभ सकाळ🦋🌼
सुंदर दिवसाच्या, सुंदर शुभेच्छा.!


Life Good Morning Quotes In Marathi
🌸🙏शुभ सकाळ🙏🌸
* स्वल्पविरामातही “राम”
आहे आणि पूर्णविरामातही *
*”राम” आहे . कुठे*
“विश्रांती” घ्यायची आणि*
“कुठे” पूर्ण थांबायचं” हे समजलं
की “आयुष्य” नावाच्या* *ओळीला
“अर्थ” आहे*
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा


Special Life Good Morning Quotes In Marathi
लिहताना जपावे ते अक्षर मनातले,
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,
बोलताना जपावे ते शब्द ओठातले,
आणि हसताना विसरावे दुःख जिवनातले.
⛓️🌼शुभ सकाळ🌼⛓️


Special Life Good Morning Quotes In Marathi
‼️💖शुभ सकाळ💖‼️
जगातील सर्वात मोठी
प्रॉपर्टी आपलं शरीर आहे.
हे चांगलं असेल तर आपण कोणतीही
प्रॉपर्टी खरेदी करू शकते म्हणून
स्वतःची काळजी घ्या..😘
💞💞Good Morning💞💞


चांगला गुरू तुमच्यासाठी यशाचे
दरवाजे उघडून देऊ शकतो
पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी
आपल्याला स्वतःलाच चालावे लागते..
🙏|| शुभ सकाळ ||✌️


Life Good Morning Marathi Suvichar
माणसाच्या जीवनाचे दोन
पैलू म्हणजे तारुण्य व म्हातारपण
तारुण्य ओळख बनवण्यात जाते
आणि म्हातारपण…..
त्याच आठवणी काढण्यात जाते.
🏵️🌹शुभ सकाळ🏵️🌹


Good Morning Life Quotes In Marathi
जीवन बदलण्यासाठी
वेळ हा सगळ्यांनाच मिळतो,
पण वेळ बदलण्यासाठी
दोन वेळा जीवन मिळत नाही,
हे जरूर लक्षात ठेवा..!
त्यामुळे नेहमी आनंदाने जीवन जगा
व दुसऱ्यांना पण आनंदीत ठेवा.
……………………..
🌸☕ शुभ सकाळ ☕🌸


Good Morning Life Quotes In Marathi
जगण्याचा दर्जा आपल्या
विचारांवर अवलंबून असतो..!
परिस्थिती वर नाही..!
💫💫शुभ सकाळ🥀🥀


Good Morning Life Quotes In Marathi
ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य
मन मोकळे पणाने जगलात
तोच दिवस तुमचा आहे
बाकी तर फ़क्त कॅलेंडरच्या
तारखा आहेत…!!
‼️🌻 शुभ सकाळ ‼️🌻
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा…!!


Good Morning Life Quotes In Marathi
आयुष्यात सुंदर क्षणांची वाट
पाहण्यात वेळ दवडायचा नसतो.
जो क्षण आयुष्यात येईल
त्याला सुंदर करण्याचा प्रयत्न
करायचा असतो.
जीवनाचे दोन नियम आहेत.
बहरायचे फुलांसारखे आणि
पसरायचे सुगंधासारखे.
🌷🏵️ शुभ सकाळ 🏵️🌷


Life Good Morning Quotes In Marathi
कुणी कुणाला काही द्यावे
ही अपेक्षा नसते.
दोन शब्द गोड बोलावे
हेच लाख मोलाचे असते.
☕🌼 शुभ प्रभात 🌼☕


Special Life Good Morning Quotes In Marathi
☕🌷शुभ सकाळ🌷☕
आपलं आयुष्य इतकं छान,
सुंदर आणि आनंदी बनवा की
निराश झालेल्या व्यक्तीला,
तुम्हाला पाहुन जगण्याची नवी
उमेद मिळाली पाहिजे..!
Good Morning


Life Good Morning Quotes In Marathi
✨🌼शुभ सकाळ✨🌼
थोडसं प्रेम, थोडीशी आपुलकी,
थोडीशी काळजी आणी
थोडीशी विचारपुक…!!
आणखी काय हवं असतं जीवनात.!
🏵️Good Morning🏵️


Special Life Good Morning Quotes In Marathi
🏵️🌷शुभ सकाळ🌷🏵️
या जगात सर्वांत सुंदर
काही असेल, तर ते म्हणजे
माणसाचं माणसाशी
असलेलं माणुसकीचं नातं होय..


Life Good Morning Marathi Suvichar
🏵️ शुभ सकाळ 🏵️
शब्दांच मोल जपलं की
आयुष्य अनमोल होते…!!
Good Morning


Life Good Morning Marathi Suvichar
शब्दांमुळे अक्षराला
अर्थ मिळतो आणि
आपल्या माणसांमुळे
आयुष्याला अर्थ मिळतो.
‼️ शुभ सकाळ ‼️


Good Morning Life Quotes In Marathi
वाईट वेळ आज ना उद्या
निघून जाते..
पण बदललेली लोक
आयुष्यभर लक्षात राहतात..!!
🏵️🌿शुभ सकाळ 🏵️🌿


Good Morning Life Quotes In Marathi
आयुष्य फार लहान आहे..
जे आपल्याशी चांगले वागतात,
त्यांचे आभार माना आणि जे
आपल्याशी वाईट वागतात
त्यांना हसून माफ करा..
🌼🙏 शुभ सकाळ 🙏🌼


Good Morning Life Quotes In Marathi
🎆🏵️ शुभ सकाळ 🏵️🎆
वेळ, विश्वास आणि आदर
हे असे पक्षी आहेत…,
जे एकदा उडून गेले की
परत येत नाहीत..!!


Good Morning Life Quotes In Marathi
प्रवासाच्या वाटा कितीही
खडतर असल्या तरी
एखाद्या सुदंर वळणावर
थोडासा विसावा घेऊन
प्रवासाची पुन्हा नव्याने सुरवात
करणे म्हणजे आयुष्य..!!
🌄🙏 शुभ सकाळ 🌄🙏
सुंदर दिवसाच्या, सुंदर शुभेच्छा !


Good Morning Life Quotes In Marathi
आयुष्य हे चित्रासारखं आहे.
मनासारखे रंग भरले की
फुलासारखे खुलून दिसतं..!
🙏🌸 सुप्रभात 🌸🙏


Good Morning Life Quotes In Marathi
‼️Good Marming‼️
आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही
फार लाख मोलाची आहे,
फक्त तिची किंमत ही
वेळ आल्यावरच कळते…!
🍄☕ शुभ सकाळ ☕🍄


Good Morning Life Quotes In Marathi
आयुष्यात संपत्ती कमी मिळाली
तरी चालेल…
पण प्रेमाची माणंस अशी मिळवा की
कोणाला त्याची किंम्मत
करता येणार नाही..!
🌷🌼Good Morning 🌼🌷


Good Morning Life Quotes In Marathi
बोलणं खुप सोपं असतं,
पण कुणाचं दुःखं कुणी
समजू शकत नाही,
कारण त्रास काय होतो ते
फक्त सहन करणाऱ्यालाच
माहीत असतं‌..!!
✨🌻 शुभ सकाळ 🌻✨


Good Morning Life Quotes In Marathi
जगात येतांना आपणाकडे
देह असतो, नाव नाही.
जग सोडतांना मात्र
नाव असतं, देह नाही..!!
मिळालेल्या देहाचे नावात रुपांतर
करण्याचा हा प्रवास म्हणजे आयुष्य.
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा
🌼 || शुभ सकाळ || 🌼


Good Morning Life Quotes In Marathi
आयुष्यात आनंदी क्षणासाठी
पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा,
स्वभावाने कमावलेली माणसं
जास्त सुख देतात…
🙏💕शुभसकाळ🥀🙏


Good Morning Life Quotes In Marathi
आयुष्यात चांगली माणसं
नकळत मिळतात…
तोडणं हा क्षणांचा खेळ असतो,
पण जोडणं हा आयुष्याचा मेळ
असतो…!✍️✍️
❤️ Good Morning ❤️


Life Good Morning Marathi Suvichar
आयुष्यातील कोडी सोडवायला
माणसांच्या स्वभावात गोडी असावी
लागते.
🥀✨ सुप्रभात ✨🥀


Good Morning Life Quotes In Marathi
नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी,
कधीही परत येत नाही,
असेच वेळेचेही आहे,
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून आयुष्यातील प्रत्येक
क्षणाचा आनंद घ्या…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.


Good Morning Life Quotes In Marathi
जीवन हे असच असतं,
थोडसं सोसायचं,
बरचसं भोगायचं असतं…
ओल्या पापण्या मिटुन,
ओठांनी हसायचं असतं…
सुखा बरोबरच
दु:खालाही झेलायचं असतं…
स्वत:ला विसरुन
सा-यामध्ये मिसळायचं असतं
जीवन हे असच असतं..!!
💫❤️ शुभ सकाळ 😊💫


Good Morning Life Quotes In Marathi
रोज नव्याने स्वतःला
आवरायचं, सावरायचं,
मनवायचं, हसवायचं
आणि आयुष्य जगत रहायचं..
🌸💮 सुप्रभात 💮🌸
सुंदर दिवसाच्या, सुंदर शुभेच्छा!


Good Morning Life Quotes In Marathi
रोज नव्याने स्वतःला
आवरायचं, सावरायचं,
मनवायचं, हसवायचं
आणि आयुष्य जगत रहायचं..
🌸💮 सुप्रभात 💮🌸
सुंदर दिवसाच्या, सुंदर शुभेच्छा!


Special Life Good Morning Quotes In Marathi
‼️🌸 Good Morning 🌸‼️
कधी कधी आयुष्याचे
काही खेळ जिंकून पण
हरावे लागतात..
एखाद्याच्या आनंदासाठी..
🌷🏵️ शुभ सकाळ 🏵️🌷


Good Morning Life Quotes In Marathi
🌸🍄शुभ सकाळ🍄🌸
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा….
|| आपला दिवस आनंदी जावो ||
नव्हे तर,
आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो.
☕ Good Morning ☕


Good Morning Life Quotes In Marathi
आपल्या आयुष्यात कोण
येणार हे वेळ ठरवते,
परंतु आपल्या आयुष्यात कोण
यायला पाहिजे हे मन ठरवते,
पण आपल्या आयुष्यात
कोण टिकून राहणार हे
मात्र आपला स्वभावच ठरवतो.
🌼‼️ शुभ सकाळ ‼️🌼


Good Morning Life Quotes In Marathi
गरजेनुसार जीवन जगा,
इच्छेनुसार नाही,
कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते,
इच्छा ही श्रीमंत जरी असला,
तरी अपूर्णच राहते..!!
🌹…शुभ सकाळ. ..🌹

Life Good Morning Quotes In Marathi

Life Good Morning Quotes In Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *