Positive Good Morning Quotes In Marathi

positive, motivational good morning images in Marathi (प्रेरणादायी संदेश शुभ सकाळ)

Positive Good Morning Quotes In Marathi

Positive Good Morning Quotes In Marathi

Positive Good Morning Quotes In Marathi, Suvichar Positive Good Morning Quotes In Marathi

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.
Good Morning

Positive Good Morning Quotes In Marathi With Images

Positive Good Morning Quotes In Marathi With Images

Positive Good Morning Quotes In Marathi With Images

‼️ Good Morning ‼️
आजच्या आनंदाच्या क्षणावर
उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल,
पण उद्याच्या काळजीत
आजचे सुख हरवू नका..‼️
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..!

Positive Good Morning Quotes In Marathi With Images

💕Good Morning🕊️
नेहमी सत्याच्या मार्गाने चला
या मार्गाने अपघात कमी होतात.
कारण या मार्गाने येर्णायांची
संख्या फार कमी असते..

Suvichar Positive Good Morning Quotes In Marathi
कारणे देणारी लोक
कधीच यशस्वी होत नाहीत
आणि यशस्वी लोक
कधीच कारणे देत नाहीत..!
‼️..शुभ सकाळ..‼️

Suvichar Positive Good Morning Quotes In Marathi
‼️Good Morning‼️
विश्रांतीची किंमत कळण्याकरिता
आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे,
कारण कष्टच आपल्याला
विश्रांतीची किंमत सांगते..!!
❤️🌻शुभ सकाळ🌻❤️

Positive Good Morning Quotes In Marathi With Images
जगातील सर्वात मौल्यवान
रत्न म्हणजे ‘मेहनत’ आणि
आयुष्यातील सवीत्तम साथीदार
म्हणजे आपला ‘आत्मविश्वास’
🌸🙏सुप्रभात🙏🌸

Suvichar Positive Good Morning Quotes In Marathi
कोणतीही गोष्ट करायची
मनात इच्छा असावी लागते.
म्हणतात ना…”इच्छा तेथे मार्ग”
आणि आवड तेथे सवड.
कुठलीही गोष्ट माणसाला अशक्य नाही.
फक्त मनात इच्छा असली की
मार्ग सापडतोच.
🌹🔶 सुप्रभात 🔶🌹
सुंदर दिवसाच्या, सुंदर शुभेच्छा

Good Morning Positive Thoughts Marathi
*’आनंद’ हा एक ‘भास’ आहे
*ज्याच्या शोधात आज’
* प्रत्येकजण आहे.*
*’दुःख’ हा एक ‘अनुभव’ आहे जे
*प्रत्येकाकडे आहे…*
* तरीही अशा जीवनात तोच ‘जिंकतो’ *
*ज्याचा ‘स्वत:वर पूर्ण विश्वास’ आहे.*
☕✨सुप्रभात✨☕

😘🦋गुड मॉर्निंग 🦋😘
उगवता सूर्य आणि मावळता सुर्य
दोन्ही दिसायला सारखेच दिसतात,
पण दोघात फरक एवढाच आहे की,
उगवता सूर्य आशा घेऊन येतो
आणि मावळता सुर्य अनुभव देऊन जातो..

Positive Thinking Life Good Morning Quotes In Marathi

Positive Thinking Life Good Morning Quotes In Marathi
शुभ सकाळ
उगवता सूर्य तुम्हाला
आशिर्वाद देवो,
बहरलेली फुले
आपणांस सुगंध देवो..
आणि देव आपणांस
सदैव सुखात ठेवो..

Positive Thinking Life Good Morning Quotes In Marathi
आयुष्यात नेहमी समाधानी असावं,
कारण सुखाची लालसा हिच नव्या
दुःखांना जन्म देत असते …।।
तुमचा दिवस आनंदात जावो …!!
🌷😊 शुभ प्रभात 😊🌷

Positive Thinking Life Good Morning Quotes In Marathi

सुख म्हणजे कालच्या
दिवसाची खंत नसणे….!!
आजचा दिवस स्वतःच्या
मर्जीने जगणे…!!
आणि उद्याच्या दिवसाची
चिंता नसणे…!!
॥ शुभ सकाळ ||

Positive Thinking Life Good Morning Quotes In Marathi
आयुष्यात खुप चुका केल्या
असतील पण अभिमान मात्र
एकाच गोष्टीचा आहे की,
आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी
कधीच कोणाचा फायदा नाही घेतला..
!!* शुभ सकाळ *!!
सुंदर दिवसाच्या, सुंदर शुभेच्छा !

Positive Thinking Life Good Morning Quotes In Marathi
Good
Morning
राग आल्यावर थोडं थांबलं,
आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात.!
🌸‼️ शुभ सकाळ ‼️🌸

Positive Thinking Life Good Morning Quotes In Marathi
शुभ सकाळ
सगळी दुःखं दूर झाल्यावर…..
मन प्रसन्न होईल…..
हा भ्रम आहे……
मन प्रसन्न करा…..
सगळी दुःख दूर होतील…!

Positive Thinking Life Good Morning Quotes In Marathi
जीवनामध्ये या ५ गोष्टींना
कधीच तोडु नका..!!
१) विश्वास
२) वचन
३) नाते
४) मैत्री
५) प्रेम
कारण या गोष्टी तुटल्यावर
आवाज होत नाही.
परंतु वेदना खुप होतात..!!
‘शुभ सकाळ’

Good Morning Positive Thoughts Marathi

Good Morning Positive Thoughts Marathi
शुभ सकाळ
आपला स्वभाव नेहमी
प्रामाणिक असावा.
कारण आपली ओळख जरी
नावाने होत असली, तरी
आठवण ही आपल्या
गोड स्वभावानेच होत असते..

Good Morning Positive Thoughts Marathi
चांगले लोक आणि चांगले विचार
तुमच्या बरोबर असतील तर
जगात कुणीही तुमचा पराभव
करू शकत नाही..!!
🌿🏵️शुभ प्रभात 👏🌺

Suvichar Positive Good Morning Quotes In Marathi
चांगला गुरू तुमच्यासाठी यशाचे
दरवाजे उघडून देऊ शकतो
पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी
आपल्याला स्वतःलाच चालावे लागते..
🙏|| शुभ सकाळ ||✌️

Heart Touching Positive Good Morning Quotes In Marathi

Heart Touching Positive Good Morning Quotes In Marathi
गढूळ पाण्याला
ढवळत बसण्यापेक्षा,
त्याला शांत होऊ द्या,
गाळ आपोआप खाली बसतो..
☕🏵️ शुभ प्रभात 🏵️☕

Heart Touching Positive Good Morning Quotes In Marathi
निःशब्द होण्याची वेळ
तेव्हाच येते जेव्हा हृदयातील
भावना आणि डोक्यातील
विचारांची सांगड बसत नाही..
🌸🌾 शुभ सकाळ 🌾🌸

Good Morning Positive Quotes In Marathi

Good Morning Positive Quotes In Marathi
प्रत्येक झाडाने फळ
द्यायला हवं, हे गरजेचं नाही..
एखाद्या झाडाची
सावलीसुद्धा खुप आधार
देऊन जाते ..!!!
सुंदर सकाळच्या शुभेच्छा..
🙏🌱 शुभ प्रभात 🌱🙏

Heart Touching Positive Good Morning Quotes In Marathi
प्रत्येकावर विश्वास ठेवू नका,
कारण साखर आणि मीठ
दोघांना एकच रंग आहे..!!
🔶‼️शुभ सकाळ ‼️🔶

Good Morning Positive Quotes In Marathi
🎇 सु प्र भा त 🌄
प्रेम आणि विश्वास
कधीच गमावु नका..‼️
प्रेम हे प्रत्येकासोबत होत नाही
आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता
येत नाही..👌‼️
☕ Good Morning ☕

Good Morning Positive Quotes In Marathi
मन किती मोठं आहे
हे महत्वाचं नाही,
मनात आपलेपणा
किती आहे हे महत्वाचं आहे..
🏵️🔶 शुभ सकाळ ✍️👌

Suvichar Positive Good Morning Quotes In Marathi
आजचा सुविचार…..✍️
जरा मोकळे पणाने हसा.
इतरांनाही आनंदी करा.
लक्षात ठेवा तुमच्या
गंभीरपणाने कुणाचेही
भले होणार नाही.
जगाचा विचार करू नका.
नसती चिंता करून
आयुष्याचा आनंद गमऊ नका..
🥀🏵️ सुप्रभात..✍️🙏

Positive Thinking Life Good Morning Quotes In Marathi
आयुष्यातल्या असंख्य समस्यांची,
फक्त दोनच कारणं असतात..
एकतर आपण विचार न करता
कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी,
फक्त विचारच करत बसतो..!!
🌷🌼 शुभ सकाळ 👍🥀

Good Morning Positive Thoughts In Marathi

Good Morning Positive Thoughts In Marathi
😘 शुभ सकाळ ☕
यशस्वी भरपुर जण असतात,
परंतु समाधानी फार
कमी जण असतात…!!
यश जरी आपल्या कतृत्वाचा
विजय असला, तरी समाधान हा
आपल्या मनाचा विजय असतो..!
‼️💮 Good Morning 💮‼️

Good Morning Positive Thoughts In Marathi
🌼🌄 सुप्रभात 🌄🌼
कोणी कौतुक करो वा टीका
लाभ तुमचाच आहे..!!
कौतुक प्रेरणा देते तर टीका
सुधरण्याची संधी देते..!!

Good Morning Positive Thoughts In Marathi
‼️😊 शुभ सकाळ 😊‼️
आजचा आनंद
साजरा करायचं सोडून
चिंता करत बसतो आपण.
म्हणूनच कदाचित
पुढचा दिवस सोमवार
असल्याचं दःख रविवारीच
जास्त होतं आपल्याला.

Life Heart Touching Positive Good Morning Quotes In Marathi

Life Heart Touching Positive Good Morning Quotes In Marathi
-॥ शुभ सकाळ ||-
जीवनात एकदा निर्णय
घेतला की मागे फिरू नका,
कारण मागे फिरणारे कधीच
इतिहास रचू शकत नाहीत..

Life Heart Touching Positive Good Morning Quotes In Marathi
गेलेल्या क्षणांसाठी झुरत
बसण्यापेक्षा येणार्या क्षणासाठी
मनमोकळेपणाने हात पुढे करा..
कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही
काही चांगले घडेल..!!✍️
🌄🌼 शुभ सकाळ 🌼🌄

Positive Good Morning Quotes In Marathi With Images
कोणतीही गोष्ट करायची
मनात इच्छा असावी लागते.
म्हणतात ना…” इच्छा तेथे मार्ग ”
आणि आवड तेथे सवड
कुठलीही गोष्ट माणसाला अशक्य नाही.
फक्त मनात इच्छा असली की
मार्ग सापडतोच..!!👌
🏵️😊 सुप्रभात 😊🏵️
सुंदर दिवसाच्या, सुंदर शुभेच्छा..

Positive Good Morning Quotes In Marathi With Images

Life Heart Touching Positive Good Morning Quotes In Marathi
नशीब कोणी लिहत नसतं,
ते आपल्या हातात असतं,
प्रत्येक दिवस हा कोऱ्या कागदा.
सारखा असतो..‌!!
त्यावर काय लिहायचं
ते आपल्या हातात असतं..!!
🎇🌺 सुप्रभात 🌺🎇
सुंदर दिवसाच्या, सुंदर शुभेच्छा!.

Positive Thinking Life Good Morning Quotes In Marathi
सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या
साम्राज्याची साक्ष असते..
आणि आपल्या आयुष्यातल्या
*नव्या दिवसाची*
आणि ध्येयाची सुरुवात असते.
☕🌼 Good Morning 🌼☕

Positive Good Morning Quotes In Marathi With Images
🌸❤️ शुभ सकाळ 🌸❤️
सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली की
जगणं फार सोपं होऊन जाईल…

Life Heart Touching Positive Good Morning Quotes In Marathi
आयुष्यात वाईट काळ चालु असेल तर
आयुष्याचं पुस्तक बंद करु नका,
फक्त पान बदला आणी
नवीन धड्यापासुन सुरुवात करा..
🌷 ..शुभ सकाळ.. 🌷

Life Heart Touching Positive Good Morning Quotes In Marathi
नशिबाला दोष का द्यावा..?
स्वप्नं आपली असतील तर
प्रयत्न ही आपलेच असावेत‌..!!
🌿💮 सुप्रभात 💮🌿

Good Morning Positive Thoughts In Marathi
जिथे प्रयत्नांची उंची मोठी
असते तिथे,
नशिबाला ही कमीपणा
घ्यावा लागतो..
🌿🌅Good Morning 🌅🌿

Good Morning Positive Thoughts In Marathi
🌹🌼 शुभ सकाळ 🌹🌼
आयुष्यात सगळेच
निर्णय हे आपले नसतात..
काही निर्णय हे वेळेचे सुद्धा
असतात ..!👌
Good Morning

Suvichar Positive Good Morning Quotes In Marathi
वेळ आपल्यासाठी थांबत नाही,
मग आपण योग्य वेळेची
वाट का पाहत बसायचे…..?
प्रत्येक क्षण हा योग्यच असतो,
चुकतो तो फक्त आपला निर्णय..!!
💫✨शुभ सकाळ✨💫

Suvichar Positive Good Morning Quotes In Marathi
संयम राखणे हा
आयुष्यामधील फार मोठा
गुण आहे कारण
एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना
नाहीसा करीत असतो..
✨‼️ शुभ सकाळ ✨‼️
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा

Good Morning Positive Thoughts In Marathi
🙏🌿शुभ सकाळ 💕🙏
आनंदाची फुले त्यांच्याच पदरी
पडतात जे आपल्या लोकांशी
आपुलकीने वागतात.
🌸Good Morning🌼

Suvichar Positive Good Morning Quotes In Marathi
❤️‼️ शुभ सकाळ ‼️❤️
उगवणाऱ्या सूर्याचे आणि
पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर
लावून प्रगती होत नसते,
कारण प्रगती करण्यासाठी
सूर्योदयाच्या आधी उठून
घोड्याच्या वेगाने
कष्टाची दौड करावी लागते..!!
Good Morning

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *