Good Morning Marathi Suvichar

Good Morning Marathi Suvichar
Suprabhat Marathi Suvichar (सुप्रभात मराठी सुविचार)

Good Morning Marathi Suvichar

Good Morning Marathi Suvichar

हे देखील वाचा,

Good Morning Suvichar In Marathi

Shubh Sakal Suvichar

Good Morning Suvichar Marathi

Good Morning Images in Marathi

Nature Good Morning Marathi


चांगली भूमिका, चांगली ध्येय
आणि चांगले विचार असणारे लोक
नेहमी आठवणीत राहतात.
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही
🌷❤️शुभ सकाळ❤️🌹गुड मॉर्निंग
कोणीतरी मला फसवलं
याचं दुःख आहे पण
मी कोणाला फसवलं नाही
याचा आनंद 😊
त्या दुखापेक्षा जास्त आहे..
🙏‼️सुप्रभात..‼️🙏🌼‼️शुभ सकाळ‼️🌼
जगात काय सुंदर असेल तर
आपलं मन, आपला दृष्टीकोण
आपले विचार, आपले वागणे आणि
काहीही न लपवता मनमोकळे जगणे.
यातच खरी सुंदरता आहे..!!🌻 शुभ सकाळ 🌻
शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं
सुंदर उत्तर असते आणि
संयम हे परिस्थितीला दिलेलं
प्रत्युत्तर असते…!माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी
त्याची संपूर्ण ओळख
वाणी, विचार आणि कर्मानेच होते.
कोणी आपल्याला वाईट म्हटले तर
फारसे मनावर घेऊ नये, कारण
या जगात असा कोणीच नाही
ज्याला सगळे चांगले म्हणतील..
|| शुभ सकाळ ||॥ गुड मॉर्निंग ॥
भूक आहे तेवढे खाणे
ही प्रकृती, भूक आहे
त्यापेक्षा जास्त खाणे
ही विकृती आणि वेळप्रसंगी
स्वतः उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे
ही संस्कृती..🙏✌️
।। शुभ सकाळ ||प्रत्येक वस्तूची किंमत
वेळ आल्यावरच समजते,
कारण वातावरणात फुकट मिळणारा
ऑक्सिजन दवाखान्यात खुप
महाग विकला जातो..!!
🌟🥀शुभ सकाळ🥀🌟थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे
कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन
आयुष्यातील चिंता घालवतात.
🙏👌शुभ सकाळ 👌🙏समाधान म्हणजे
एक प्रकारचे वैभव असुन..
ते अंतःकरणाची संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती सापडते
तो खरा सुखी होतो..
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं
पोट कधी भरत नाही..
आणि वाटून खाणारा कधी
उपाशी मरत नाही..!!
सुप्रभात..✍️👌पोटात गेलेले विष
हे फक्त एका माणसाला मारते,
पण कानात गेलेले विष
हे हजारो नाते संपवून टाकते..
म्हणून दुसर्याच्या सांगण्यावर
विश्वास ठेवण्यापेक्षा
स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा.
🌼🌾 शुभ सकाळ 🥀🌼जगात सर्वात जास्त वेळा
जन्माला येणारी अन सर्वात जास्त
वेळा मृत्यू पावणारी कोणती गोष्ट
असेल तर ती म्हणजे “विश्वास”..
✍️💯 शुभ प्रभात 🙏🌺प्रत्येक वस्तूची किंमत
वेळ आल्यावरच समजते,
कारण वातावरणात फुकट मिळणारा
ऑक्सिजन दवाखान्यात खुप
महाग विकला जातो..!!
🌟🥀शुभ सकाळ🥀🌟या जगात
सगळ्या गोष्टी सापडतात.
पण स्वतःची चूक
कधीच सापडत नाही
🌿 सुप्रभात ✍️
🌼 शुभ सकाळ 🌸
ज्याच्याजवळ निस्वार्थ असे
माणुसकीचे धन असते,
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी
कोणत्याही पद, पैसा,अथवा
प्रतिष्ठेची गरज भासत नाही..🍄🔶शुभ सकाळ🔶🍄
जगण्याचा आनंद हा
आपल्या अवती भवतीच असतो
फक्त प्रत्येकाला मनापासून
शोधता आला पाहिजे..!!
Good Morningहाताची पाची बोटं सारखी नसतात,
पण आणखी एक सत्य आहे..
खाताना सगळी एक होतात..!!
🌼💯 शुभ सकाळ 🌼✍️किरण सूर्याचा
असो किंवा आशेचा..
जीवनातील सर्व अंधकार
नाहीसा करत असतो.
🌼 सुप्रभात 🌼
सुंदर दिवसाच्या, सुंदर शुभेच्छा!गढूळ पाण्याला
ढवळत बसण्यापेक्षा,
त्याला शांत होऊ द्या,
गाळ आपोआप खाली बसतो..
☕🏵️ शुभ प्रभात 🏵️☕💫❤️ सुप्रभात 😘💫
आनंद कमवता किंवा परिधान
करता येत नाही तसेच उपभोगता
देखील येत नाही..!!
आनंद हा प्रत्येक मिनिटाला प्रेम,
कृपा आणि कृतज्ञतेने जगण्याचा
आध्यात्मिक अनुभवच असतो..🏵️🌷शुभ सकाळ🌷🏵️
आनंदापेक्षाही मोठा
असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो,
जो स्वतःला विसरून
इतरांना आनंदित करतो..!
🙏Good Morning ☕समाधान म्हणजे
एक प्रकारचे वैभव असुन..
ते अंतःकरणाची संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती सापडते
तो खरा सुखी होतो..
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं
पोट कधी भरत नाही..
आणि वाटून खाणारा कधी
उपाशी मरत नाही..!!
सुप्रभात..✍️👌कोणालाही न दुखवता
जगणे याच्या इतके सुंदर कर्म
जगात दुसरं कोणतंच नाही,
आणि ज्याला हे कळले,
त्याला वेगळे पुण्य कमावण्याची
कोणतीच गरज नाही …
अप्रतिम सकाळच्या अनंत शुभेच्छा
🌸|| शुभ सकाळ ||🌸जिथे दान देण्याची सवय असते,
तिथे संपतीची कमी नसते..
आणि जिथे माणुसकीची शिकवण असते
तिथे माणसांची कमी नसते..
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा …
सुप्रभात🏵️ सुप्रभात…☕🏵️
हाताने पायाला विचारले
तुझ्यावर सर्वजण डोकं ठेवतात
माझ्यावर का नाही..?
पाय म्हणाला त्यासाठी जमीनीवर
रहावे लागते हवेत नाही..!!
Good Morning
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा…!✨🌼 शुभ सकाळ 🌼✨
कानाने ऐकले तर फक्त
शब्दांचा आवाज येतो, परंतु
मनाने ऐकले तर शब्दांचा
अर्थ समजतो..!!
Good Morning‼️💫शुभ सकाळ ☕🥀
आदर ही एक अशी गोष्ट आहे
की जो दुसऱ्याला दिला तरच
आपल्याला मिळतो..!!अपराध करून जो
सुख मिळवतो
त्याला देव कधीही
क्षमा करत नाही.
🙏‼️सुप्रभात..‼️🙏इतरांपेक्षा वेगळं बनायचं असेल तर
चेहऱ्याने नाही तर विचार आणि
संस्काराने बना…👌
कारण माणसाचे चेहरे कधी ना कधी
प्रत्येकाची साथ सोडत असतात.
मात्र माणसाचे विचार आणि संस्कार
शेवटपर्यंत साथ सोडत नसतात.
GOOD MORNING💖 शुभ सकाळ 💖
सुखाला अंत नाही,
म्हणुनच माणुस शांत
नाही ……!!
Good Morning
जेव्हा माणसाची योग्यता आणि
हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो.
तेव्हा त्याचे शत्रू देखील
त्याचा सन्मान करू लागतात..!!
😊🙏 शुभ सकाळ 🙏✍️


कधीही कुणाचा हक्क
हिरावून घेऊ नये.
जे दुसऱ्यांचा हक्क हिसकावतात,
त्यांना कधीही कुठेच सन्मान मिळत नाही.
☕☕ शुभ सकाळ ☕☕Good
Morning
राग आल्यावर थोडं थांबलं,
आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात.!
🌸‼️ शुभ सकाळ ‼️🌸🙏 Good Morning 🌞
समोरच्याने आपल्यावर ठेवलेला
विश्वास हीच आपली खरी कमाई आहे.
आणि तो विश्वास कायम निभावणे
हीच आपली जबाबदारी आहे…
🥀✨शुभ सकाळ✨🕊️मनुष्याची अनमोल
संपत्ती त्याचे वर्तन आहे आणि
या संपत्तीपेक्षा जगात दुसरी
कोणतीच संपत्ती मोठी नाही..!!
💞🌷शुभ सकाळ 🌷💞प्रत्येक वेळी एकाच
बाजूने विचार केला तर
समोरचा चुकीचाच दिसणार.
दोन्ही बाजूने विचार करून बघा
कधी गैरसमज होणार नाहीत…
💮🍄 शुभ सकाळ 🍄💮मोठं व्हायला ओळख नाही,
आपल्या माणसांची मनं जपावी लागतात..
प्रत्येक गोष्टीत रागवणारी माणसं
तीच असतात जी वेळोवेळी स्वतापेक्षा
जास्त दुसर्यांची काळजी घेतात.
✨☕ शुभ सकाळ ☕✨🙏 Good Morning 🙏
समोरच्याला आदर देणं
हि सर्वात मोठी भेट असते..
आणि समोरच्याकडून आदर
मिळविणे हा सर्वात मोठा
सन्मान असतो..!!
🕊️🌸 शुभ सकाळ 🌸🕊️‼️Good Marming‼️
आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही
फार लाख मोलाची आहे,
फक्त तिची किंमत ही
वेळ आल्यावरच कळते…!
🍄☕ शुभ सकाळ ☕🍄🏵️ शुभ सकाळ 🏵️
जे साधं सोपं असतं,
तेच छान असतं,
मग ते जगणं असो,
वा वागणं..!

💮💮‼️💮💮‼️💮💮🌻 !! गुड मॉर्निंग !! 🌻
चांगल्या वेळेपेक्षा चांगली
माणसं महत्वाची असतात..
कारण चांगल्या माणसांमुळे
चांगली वेळ येऊ शकते..
चांगल्या वेळेमुळे चांगली
माणसे भेटतीलच असे नाही..
💖 !! शुभ सकाळ !! 💖॥ सुंदर विचार ॥
आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो
ते आपलं अस्तित्व असतं.
आणि जे आपल्या माघारी चर्चिले जातं
ते आपलं व्यक्तिमत्व असतं..!!
आणि व्यकतिमत्व जर स्वच्छ असेल तर
आपल्या अस्तित्वाला सुध्दा नेहमी
लोकांचा सलाम असतो..!!
💫!! शुभ सकाळ !!💯🤳💮 गुड मॉर्निंग 🌞🥀
जीवनाचे दोन नियम आहेत,
बहरा फुलांसारखे आणि पसरा
सुंगधासारखे,,
कुणाला प्रेम देणं,
सर्वात मोठी भेट असते,
आणि कुणाकडून प्रेम मिळविणे,
सर्वात मोठा सन्मान असतो.!
🌼 !! शुभ सकाळ !! 🌼💮शुभ सकाळ💮
सुसंस्कृत माणसाची संगत
आणि यशस्वी लोकाचे मार्गदर्शन
आपल्या जीवनात नक्कीच चांगले
बदल घडवू शकते…✍️✍️
GOOD
🌺🌺MORNING🌺🌺🕊️!! शुभ सकाळ !!✨
उत्तम स्वभाव आणि
प्रामाणिकपणा हे माणसाचे
कधीही न संपणारे धन आहे…
😊 Good Morning ☕किरण सूर्याचा
असो किंवा आशेचा..
जीवनातील सर्व अंधकार
नाहीसा करत असतो.
🌼 सुप्रभात 🌼
सुंदर दिवसाच्या, सुंदर शुभेच्छा!🌼‼️शुभ सकाळ ‼️🌼
स्वतःला जिंकायचे असेल तर
डोक्याचा उपयोग करा.
इतरांना जिंकायचे असेल तर
हृदयाचा उपयोग करा.
Good Morningशिक्षण, डिग्री, पॅकेज
यावरून माणूस कधीच श्रेष्ठ
किंवा मोठा होत नसतो.
कष्ट, अनुभव व माणुसकी हीच
माणसाची श्रेष्ठत्व ठरवते…!
🏵️!! शुभ सकाळ !!🏵️शंभर वर्षे जिवंत राहण्यासाठी
शंभर वर्षे जगणं गरजेचं नाही.
काहीतरी एक चांगलं काम करा की..
लोक तुम्हाला हजारो वर्षे
लक्षात ठेवतील.!
🌸🙏 Good Morning 🙏🌸


🌼🌷 शुभ सकाळ 🌷🌼
किरण मग तो सुर्याचा असो
किंवा आशेचा…!!
जीवनातल्या सर्व अंधकाराला
संपवतो…!!🌄
✨Good Morning✨💕☕शुभ सकाळ🕊️☕
आयुष्य नेहमीच एक संधी देते
सोप्या भाषेत त्याला आज म्हणतात.💮*शुभ सकाळ*💮
जीवनात चुका, अपयश आणि
नकार हा प्रगतीचा भाग असतो.
कारण कोणीही यांना सामोरे न जाता
यशस्वी होऊ शकत नाही..!!
नाचणारा मोर आणि पैशांचा जोर
कायमस्वरूपी नसतो…
काळ संपला की पिसारा आणि पसारा
आटपावा लागतो….!🙏👌
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छासुख हे उमलणाऱ्या फुलासारखं असावं
जे दररोज उमलत रहावं आणि
दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं
जे क्षणात निघून जावं..💕💕
🙏🤳शुभ सकाळ✨✍️
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..Good Morning
स्वभाव प्रेमळ असला की
नात्यात गोडी वाढते..!!
🌼‼️सुप्रभात‼️🌼🌼‼️शुभ सकाळ‼️🌼
जगात काय सुंदर असेल तर
आपलं मन, आपला दृष्टीकोण
आपले विचार, आपले वागणे आणि
काहीही न लपवता मनमोकळे जगणे.
यातच खरी सुंदरता आहे..!!🍃🍃शुभ सकाळ🌿🌿
ज्या माणसाला सतत
शुभ आणि आशावादी विचार
करण्याची सवय असते
त्याचे मन नेहमी आनंदाने
व उत्साहाने भरलेले राहते आणि
उत्साही मनाच्या माणसाला
नेहमीच यशप्राप्ती होते.
म्हणून सकारात्मक, आशावादी
आणि आनंदी विचार हीच यशस्वी
होण्याची गुरुकिल्ली आहे..!!
🌹Good Morning🌹दिवसभराचे प्रामाणिक कष्ट
आणि रात्रीचे कुटुंब सोबत दोन घास
ही संपत्ती ज्याच्याकडे आहे
तोच खरा *श्रीमंत…*
🌻💖शुभ सकाळ💖🌻कोणत्याही अपेक्षे शिवाय कोणाचेही
चांगले करण्याचा प्रयत्न करावा.
कारण एक जुनी म्हण आहे,
जे लोक नेहमी फुले वाटतात,
त्यांच्या *हातांनाही नेहमी *सुगंध*
दरवळत राहतो…!!
☕🏵️’शुभ सकाळ’🏵️☕❤️🌿शुभ सकाळ🥀❤️
जो डोळ्यातील भाव ओळखून
शब्दातील भावना समजतो, तो मन
जिंकून कायम हृदयात राहतो.
Good Morning🏵️🥀सुप्रभात..💞🌷
जे सुरु केलय त्याचा
अंत नीट झालाच पाहिजे.
वाईट माणसं जिंकली तरी चालेल
पण, चांगला माणूस हरला
नाही पाहिजे…‼️
Good Morning
सुंदर सकाळच्या सुंदर
शुभेच्छा..!🌸🦋शुभ सकाळ🦋🌸
नेहमी इतरांना झुकवण्यात
आनंद मानतो त्याच नाव अहंकार
आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना
मोठेपणा देण्यात आनंद मानतो
त्याचे नाव संस्कार …
Good Morningजगातील सर्वात मौल्यवान
रत्न म्हणजे ‘मेहनत’ आणि
आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार
म्हणजे आपला ‘आत्मविश्वास’
🌸🙏सुप्रभात🙏🌸मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी
मनुष्य अधिक शोभून दिसतो.
कारण मोत्यांच्या हारांनी फक्त
त्याचं सौंदर्य दिसतं,
आणि घामाच्या धारांनी त्याचं
कर्तुत्व सिद्ध होतं…!!
🌹💮 सुप्रभात 💮🌹🌺🌸सुप्रभात🌺🌸
कधी कधी शांतच राहणे
खुप गरजेचं असते.
आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची
उत्तरे मागायची नसतात..
कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो
पण टिकवून नाही ठेवू शकत..!!🦋🏵️सुप्रभात🏵️🦋
आयुष्यात संपण्यासारखे
काहीच नसते, एक नवीन सुरुवात
आपली वाट पाहत असते..
✨🌹 Good Morning 🌹✨सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा ..
मनासारखं घडायला भाग्य लागतं
आणि जे आहे ते मनासारखं आहे
हे समजायला ज्ञान लागतं …
🔶🌸 शुभ सकाळ ✍️🔶💞💞शुभ सकाळ💞💞
बुद्धीच्या जोरावर “श्रीमंत” होता येतं.
पण श्रीमंतीच्या जोरावर “बुद्धीमान”
होता येत नाही. …!
वेळ निघून गेली की प्रत्येकालाच जाणवतं….
जपलं असतं तर संपल नसतं!
🙏Good Morning🙏शुभ सकाळ
सुंदरता लक्ष वेधून घेते पण
स्वभाव ह्रदय वेधून घेतो….!!
Good Morning☕🌼 शुभ सकाळ 🌼☕
आनंदापेक्षाही मोठा
असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो,
जो स्वतःला विसरून
इतरांना आनंदित करतो..!
Good Morning‼️💕शुभ सकाळ🥀‼️
पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो.,
त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला
यशाची, सुखाची, आनंदाची वाट
सापडते.. नशीबापेक्षा…
कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा..
कारण उद्या येणारी वेळ…
आपल्या नशीबामुळे नाही…
तर कर्तृत्वामुळे येते….
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छासुप्रभात
“प्रतिष्ठित” व्यक्तीपेक्षा
“चारित्र्यसंपन्न” व्यक्ती
ही कधीही सरसच ठरते
कारण चारित्र्य हे
मुलभूत “संस्कारा” ने उपजत
मिळालेले असते तर
“प्रतिष्ठा” ही इतरांनी
त्यांच्या “गरजेपोटी बहाल”
केलेली असते.
Good Morningशुभ सकाळ
साखरेची गोडी काही
सेकंदच राहते पण
स्वभावातील गोडी मात्र
शेवटपर्यंत मनात घर
करून जाते..💕‼️शुभ सकाळ‼️🥀
कोणतीही गोष्ट
फुकट मिळाली की
माणसाला त्याची
किंमत राहत नाही..!!Good Morning
स्वभाव आणि विचार
चांगले ठेवा
डीपी आणि स्टेटस सगळेच
चांगले ठेवतात..!
!!..💕शुभ सकाळ 💘..!!🙏🙏 शुभ सकाळ 🙏🙏
आनंद वाटणाऱ्या ओंजळी
कधीच रिकाम्या राहत नाहीत कारण
त्यांना पुन्हा एकदा भरण्याचे वरदान
परमेश्वराकडून लाभलेलं असतं…!
👍 Good morning 🌄सत्य बोलण्याचं साहस
करणाऱ्याला परिणाम भोगण्याची
शक्तीही आपोआप मिळते..!!
🌼🌿 सुप्रभात 🌱💯☕ शुभ सकाळ 🏵️
सुंदरता लक्ष वेधून घेते पण
स्वभाव ह्रदय वेधून घेतो….!!
Good Morning💞🌹 शुभ सकाळ 🌹💞
वाहत्या पाण्याप्रमाणे
चांगले काम करीत रहा..
वाईट कचरा आपोआपच
किनाऱ्याला लागेल..!!सुंदर विचार…✍️
स्वतः सोबत जेव्हा
दुसऱ्याच्या मनाचा देखील
जेथे विचार केला जातो,
तिथेच माणुसकीचं सुंदर नातं
तयार होत असतं..!!
अप्रतिम सकाळच्या अनंत
शुभेच्छा…!!🌻🌺
🌄‼️!!..शुभ सकाळ..!!‼️🌄स्पष्ट बोलणारा माणूस हा
इंजेक्शन सारखा असतो…!!
थोडा वेळ दुखतं पण
आयुष्यभर फायदा होतो..!!
💞💯 शुभ सकाळ 👏💞विश्वास हा खोडरबर
सारखा असतो..!!
तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर
तो कमी होत जातो..!!✍️
☕‼️शुभ सकाळ ‼️☕आपलं हृदय फार
मौल्यवान आहे……!!
प्रयत्न करा त्यामध्ये
तोच राहिला पाहिजे…,
जो राहाण्यासाठी पात्र आहे..
🙏☕ सुप्रभात 🎇💯असत्य असे कर्ज आहे,
ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड
करावी लागते ..!!
👍🌸!! शुभ प्रभात !!🌸👍‼️🌄 शुभ सकाळ 🌄‼️
सकाळी उठताच
चेहऱ्यावर हास्य असो..!!
प्रत्येक दुःखापासून तुम्ही दूर राहो.
सुगंधित होवो तुमचे आयुष्य..
असा आनंदी दिवस आजचा असो.
🙏 Good Morning 🙏‘क्षमा’ शब्द जरी लहान असला
तरी करायला मन मात्र मोठं लागतं.
‘दुःख’ शब्द जरी लहान असला
तरी पचवायला मन मात्र मोठं लागतं.
‘चुक शब्द जरी लहान असला
तरी मान्य करायला मन मात्र मोठं लागतं.
‘आधार’ शब्द जरी लहान असला तरी
द्यायला मन मात्र मोठं लागतं.
“सुख” शब्द जरी लहान असला
तरी वाटायला मन मात्र मोठं लागतं
☕😘 सुप्रभात 😘☕
सुंदर दिवसाच्या, सुंदर शुभेच्छा !🌼🥀 शुभ सकाळ 💕🌼
वेदना या दिसत नाही
तरी रडवुन जातात..!!
आठवणी ह्या थांबत नाही
तरी जीव गुंतवून जातात..!!
मन हे समजत नाही तरी
जाणीव करुन जाते..
हृदय हे दिसत नाही तरी
लोक घर करुन जातात..!!
🌄💗Good Morning🌄💗🌻✍️ शुभ सकाळ ✍️🌻
शब्दांची रेंज
चांगली असेल तर
माणसांचा नेटवर्क
कधीच तुटत नाही…!!💯सुंदर विचार…✍️
स्वतः सोबत जेव्हा
दुसऱ्याच्या मनाचा देखील
जेथे विचार केला जातो,
तिथेच माणुसकीचं सुंदर नातं
तयार होत असतं..!!
अप्रतिम सकाळच्या अनंत
शुभेच्छा…!!🌻🌺
🌄‼️!!..शुभ सकाळ..!!‼️🌄🌸☕ शुभ सकाळ ☕🌸
तुम्ही झोपडीत राहा,
बंगल्यात राहा किंवा कोठेही राहा,
शेवटी जिथे समाधान मिळते
ती जागा आपल्यासाठी महत्त्वाची असते..आनंद ही एक अशी वस्तु आहे,
जी आपल्याकडे नसतानाही
ती आपण दुसऱ्याला देऊ शकतो…
🙏💮 शुभ सकाळ 😊💯समाधान म्हणजे
अंतःकरणाची संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती सापडते,
तो खरा सुखी माणूस असतो..!!
🌼🎆 शुभ सकाळ 🎆🌼कोणी कोणाला काही द्यावे
ही अपेक्षा नसते.
दोन शब्द गोड बोलावे
हेच लाख मोलाचे असते..!!
🌻🌺 शुभ सकाळ 🌺🌻❤️✨ शुभ सकाळ ✨❤️
शब्द दिल्याने आशा निर्माण होतात
आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास..वयाने कोणी कितीही लहान
मोठा असु देत……
वास्तवात तोच मोठा असतो,
ज्याच्या मनात सर्वासाठी
प्रेम, स्नेह व आदर असतो……
🙏 शुभ सकाळ 😊🌻 शुभ सकाळ 🌻
असलेल्या परिस्थितीत सुखाने
जगायची सवय लागली की
नसलेल्या गोष्टींचे दुःख जाणवत नाही.‼️ शुभ सकाळ ‼️
सगळ्याच गोष्टी समजून
सांगता येत नसतात.
अपेक्षा असते ती तर फक्त
कोणतरी समजुन घेण्याची..!!
Good Morning
* सुंदर विचार *
आपलेपणा, जिव्हाळा फक्त
बोलण्यातून नाही, तर तो
कृतीतून सुध्दा दिसला पाहिजे.
कारण शब्दांच्या तुलनेत,
कृतीचं पारडं नेहमीच जड असतं..
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा…..
🌹🌸 शुभ प्रभात 🏵️✍️ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि
निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते,
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही
पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची
गरज भासत नाही..!!
☕ शुभ प्रभात 🏵️
आपला दिवस आनंदात जावो.🏵️🏵️शुभ सकाळ🏵️🏵️
आयुष्यात तुमच्या सर्व अडचणी
सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका.
तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे
सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा.
☕Good Morning☕
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छासमाधान शोधताना इतरांच्या
आनंदाला ठेच लागू नये,
याची जाणीव झाली की आपली
वाटचाल ही परिपक्वतेकडे
चाललीय हे निश्चित समजावे..!!
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा…!कधीही कुणाचा हक्क
हिरावून घेऊ नये.
जे दुसऱ्यांचा हक्क हिसकावतात,
त्यांना कधीही कुठेच सन्मान मिळत नाही.
☕☕ शुभ सकाळ ☕☕🌸🦋शुभ सकाळ🦋🌸
नेहमी इतरांना झुकवण्यात
आनंद मानतो त्याच नाव अहंकार
आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना
मोठेपणा देण्यात आनंद मानतो
त्याचे नाव संस्कार …
Good Morningजे घडतं ते चांगल्यासाठीच.!
फरक फक्त एवढाच असतो,
ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं
तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं..
🙏🌹शुभ सकाळ 🌹🙏आनंद कमवता किंवा परिधान
करता येत नाही, तसेच उपभोगता
देखील येत नाही..!!
आनंद हा प्रत्येक मिनिटाला प्रेम,
कृपा आणि कृतज्ञतेने जगण्याचा
आध्यात्मिक अनुभवच असतो..
🌼🏵️ शुभ प्रभात 🏵️🌼या जगात
सगळ्या गोष्टी सापडतात.
पण स्वतःची चूक
कधीच सापडत नाही
🌿 सुप्रभात ✍️

Good Morning Marathi Suvichar (1)

Good Morning Marathi Suvichar (2)

Good Morning Marathi Suvichar (3)

Good Morning Marathi Suvichar (4)

Good Morning Marathi Suvichar

Good Morning Marathi Suvichar2

Good Morning Marathi Suvichar(3)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *