Good Morning Attitude Quotes In Marathi

Good Morning Attitude Quotes In Marathi

Good Morning Attitude Quotes In Marathi

Good Morning Attitude Quotes In Marathi
जसे आहात तसेच रहा
नेहमी लोकांच्या आवडीनुसार
बदलायचा प्रयत्न केला तर
आयुष्य कमी पडेल….
🌼💕शुभ सुकाळ 🌿🌼


Good Morning Attitude Quotes In Marathi
💕💮 शुभ सकाळ 💮🌿
जगणं साधं असलं तरी चालेल
पण वागणं इतरांपेक्षा वेगळं
असलं पाहिजे..✍️
Good Morning


Good Morning Attitude Quotes In Marathi
भले आमच्याशी सर्वजण
वाईट वागले तरी चालतील पण
आम्हाला तसं वागता येणार नाही.
कारण घरातल्यांनी सांगितलंय कि
नातं जोडायला शिका..✌️
तोडायला नको..
🌺|| शुभ सकाळ ||🌺


Good Morning Attitude Quotes In Marathi
कमीपणा घ्यायला शिकलो
म्हणून आजवर खुप माणसं कमावली..
हिच माझी श्रीमंती..🙏
प्रसंग सुखाचा असो किंवा दुःखाचा
तुम्ही हाक द्या मी साथ देईल..!
Good Morning
Have A Nice Day


Good Morning Attitude Quotes In Marathi
🌟🌷 शुभ सकाळ 🌷🌟
स्वतःला असं बनवा की,
आपण ज्याच्याजवळ आहोत
त्यांना गर्व वाटला पाहिजे आणि
ज्यांच्याजवळ आपण नाहीत
त्यांना पश्चाताप झाला पाहिजे..!
Good Morning


Good Morning Attitude Status Marathi

Good Morning Attitude Status Marathi
माणसाने अतीसरळ व
प्रामाणिक असू नये कारण
सरळ झाडेच लवकर
कापली जातात..!!
🙏✍️ सुप्रभात..✍️🙏


Good Morning Attitude Status Marathi
🌹🙏 शुभ सकाळ 🙏🌹
स्वभाव आणि विचार चांगले
असले की, बोलणं जरी बंद झालं
तरी एखाद्याच्या मनात आपण
कायम स्वरुपी रहातो..!!
Good Morning


Good Morning Attitude Status Marathi
आयुष्यात एक नियम ठेवा.
सरळ बोला,खरे बोला आणि
समोर बोला…!!👌
जे आपले असतील
ते समजून घेतील आणि
जे कामापुरते जवळ असतील
ते दूर होतील…!!👌🙏
🌼🥀गुड मॉर्निंग 💕🌼


Good Morning Attitude Status Marathi
🌷💕सुप्रभात🥀🌼
जगाच्या रंगमंचावर असे वावरा की,
तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा
लोकं टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत..


Good Morning Attitude Status Marathi
जर तुमचे डोळे चांगले असतील
तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल
पण जर तुमची जीभ गोड असेल तर
संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल
☕💫शुभ सकाळ🥀🏵️


Good Morning Attitude Quotes In Marathi
जग तुम्हाला नावे
ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात
व्यस्त रहा..!!
☕ शुभ सकाळ ☕


Good Morning Attitude Quotes In Marathi
जसे आहात तसेच रहा
नेहमी लोकांच्या आवडीनुसार
बदलायचा प्रयत्न केला तर
आयुष्य कमी पडेल….
🌼💕शुभ सुकाळ 🌿🌼


Good Morning Attitude Status Marathi
जग तुम्हाला नावे
ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात
व्यस्त रहा..!!
🏵️Good Morning🌞


Good Morning Attitude Status Marathi
🏵️🌹शुभ सकाळ🌹🏵️
माझ्या सहवासाला कधी महत्व देऊ नका.
कारण तो काही क्षणांचा असणार आहे.
माझ्या देहाला कधी महत्व देऊ नका.
कारण एक दिवस त्याची राख होणार आहे.
महत्व द्यायचे असेल तर ते माझ्या भावनांना द्या..
कारण त्या जर तुम्हाला समजल्या तर मी
सदैव तुमच्या सोबतच असणार आहे.


Good Morning Attitude Status Marathi
🌷💕सुप्रभात🥀🌼
जगाच्या रंगमंचावर असे वावरा की,
तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा
लोकं टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत..


Good Morning Attitude Status Marathi
मी लोकांसाठी माझे विचार व
राहणीमान बदलू शकत नाही..
कारण खोटा देखावा करुन
माणसे जोडण्यापेक्षा
ती दुरावलेली मला चालतात..
‘शुभ सकाळ’


Good Morning Attitude Quotes In Marathi
माणूस किती किंमतीचे
कपडे वापरतो यावरून त्याची
किंमत होत नसते…
तो इतरांची किती किंमत करतो
यावरून त्याची किंमत ठरत असते..
शुभ सकाळ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *