भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य | Bhavpurna Shradhanjali Vakya

भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य

आता सहवास जरी नसला
तरी स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल.
भावपूर्ण श्रद्धांजली!”

भावपूर्ण श्रद्धांजली!
“तो हसरा चेहरा ,
नाही कोणाला दुःखवले,
मनाचा तो भोळेपणा,
कधी नाही केला मोठेपणा,
उडुनी गेला अचानक प्राण,
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.”


भावपुर्ण श्रद्धांजली मेसेज

सगळे म्हणतात की,
एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही
आणि ती थांबतही नाही..
पण हे कोणालाच कसे समजत नाही की,
लाख मित्र असले तरी
त्या एकाची कमी
कधी पूर्ण होऊ शकत नाही.

“तुमच्या आयुष्यातील
हा कठीण प्रसंग आहे.
देवाकडे इतकीच प्रार्थना की ,
देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.
मनापासून शोक व्यक्त!
”भावपूर्ण श्रद्धांजली!


भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी

“आपले लाडके………..
यांना देव आज्ञा झाली
आणि ते देवाघरी निघून गेले.
त्यांच्या अचानक जाण्याने
आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे.
त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो.
भावपूर्ण श्रद्धांजली”

“तो हसरा चेहरा , नाही कोणाला दुःखवले,मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा, उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.”

हे देवा तू मला इतकं का रडवलंस, माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तिला माझ्यापासून दूर का नेलंस
आई बाबांचा होता तू लाडका, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा, माघारी परतून येरे माझ्या पाखरा एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा. भावपूर्ण श्रद्धांजली


Bhavpurna Shradhanjali Quotes In Marathi

जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल, पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच तोड नाही, त्यांच्या आठवणींचे झरे इतके की साखरही गोड नाही. भावपूर्ण श्रद्धांजली”

आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली

आपले लाडके … यांना देव आज्ञा
झाली आणि ते देवाघरी निघून गेले
त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे
त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली


Bhavpurna Shradhanjali Message In Marathi

तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले…आता तुझ्या आठवणींचाच मला आधार आहे… भावपूर्ण श्रद्धांजली

“जड अंतःकरणाने, मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो.”

“आज त्यांचा मोलाचा सहवास हरवला, त्यांच्या अश्या अचानक जाण्याने आम्ही सारे पोरके झाले आहोत, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली”

“ज्योत अनंतात विलीन झाली, स्मृती आठवणींना दाटून आली.. भाव सुमनांची ओंजळ भरुनी, वाहतो आम्ही श्रद्धांजली..!”

“कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही साथ आम्हाला, आठवण येते प्रत्येक क्षणाला, आजही तुमची वाट पाहतो, यावे पुन्हा जन्माला.भावपूर्ण श्रद्धांजली!”

“सहवास जरी सुटला तरी स्मृति सुगंध देत राहील, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल. भावपूर्ण श्रद्धांजली”


श्रद्धांजली संदेश

“क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण, हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण.. भावपूर्ण श्रद्धांजली”

दोस्तीच्या दुनियेतला आमचा राजा
हरपला
भावा तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.

अजूनही होतो भास
तुम्ही आहात जवळपास
शांती लाभो तुमच्या आत्म्यास
हीच प्रार्थना परमेश्वरास
भावपूर्ण श्रद्धांजली


भावपुर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी

काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुमचे अचानक जाणे..
आजही घुमतो स्वर तुमचा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी..भावपूर्ण श्रद्धांजली

आठवीता सहवास आपला,
पापणी ओलावली
विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज ही श्रद्धांजली
आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली”


श्रद्धांजली संदेश मराठी

चेहरा होता हसतमुख,
कधी ना दिले कोणास दुःख,
मनी होता भोळेपणा,
कधी ना दाखविला मोठेपणा,
उडुनी गेला अचानक प्राण,
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची आण…
भावपूर्ण श्रद्धांजली

शून्यामधूनी विश्व् निर्मूनी,
कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी,
लोभ, माया, प्रीती देवूनी,
सत्य सचोटी मार्ग दावूनी,
अमर जाहला तुम्ही जीवनी…
भावपूर्ण श्रद्धांजली


भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस

असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा ।
गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।।
भावपूर्ण श्रद्धांजली

दुष्ट खेळ हा सारा !
आकाशातून पुन्हा निखळला,
एक हासरा तारा !!
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *