Happy Good Morning Quotes In Marathi
🍃🌹शुभ सकाळ🌻💫
ही सकाळ जेवढी सुंदर आहे
तेवढेच सुंदर तुमचे क्षण असो..
जेवढे सुख आज तुमच्या
जवळ आहे, त्याच्या दुप्पट सुख
उद्या तुमच्याजवळ असो..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
☕शुभ सकाळ🥀
अपेक्षा आणि समाधान यात
अंतर एवढच की,
अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते
आणि समाधान माणसाला
सुखात ठेवते…!!
तुमच्या चेहऱ्यावर असलेली
सुंदर Smile हीच आमची
*…शुभ सकाळ…*
Good Morning
🌸🍄शुभ सकाळ🍄🌸
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा….
|| आपला दिवस आनंदी जावो ||
नव्हे तर,
आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो.
☕ Good Morning ☕
शुभ सकाळ
गंध नको दुःखाचा
सूर सुखाचा राहूदे..
हसतमुख चेहरा तुमचा
सदेव असाच राहुदे…
समाधानी राहणे
हे जगातील सर्वात मोठं
सुख आहे..!!
🌼🥀 शुभ सकाळ 🙏🕊️
☕🌷शुभ सकाळ🌷☕
आपलं आयुष्य इतकं छान,
सुंदर आणि आनंदी बनवा की
निराश झालेल्या व्यक्तीला,
तुम्हाला पाहुन जगण्याची नवी
उमेद मिळाली पाहिजे..!
Good Morning
🌸शुभ सकाळ🌸
समाधानी असणं हे
आयुष्यातलं
सर्वात मोठं सुख आहे..!
शुभ सकाळ
मन समाधानी असेल तर
स्वतःला आनंदी ठेवणे खूप
सोपी गोष्ट आहे…
घरात लेकीचा आणि
निसर्गात चिमण्यांचा
चिवचिवाट असल्याशिवाय
दोन्ही अपूर्ण..
शुभ सकाळ
Good Morning
आयुष्यात तुम्ही
किती आनंदी आहात
ते महत्वाच नाही..
तुमच्यामुळे किती जण आनंदी
आहेत याला महत्व आहे..
हास्य ही निसर्गाने आपल्याला
दिलेली देणगी संपत्ती आहे.
आपण हवी तशी आणि हवी तेथे
तिची उधळण करु शकतो..
अगदी निसंकोच पणे..😊
🌸 शुभ सकाळ 🌸
कधी कधी वाटतं कि,
आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि
अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी
आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता.
😊 शुभ सकाळ ✌️
हसल्याने आयुष्य वाढतं
तर हसवल्याने
आयुष्याचं महत्व…!
हसत हसत जगत रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटतं…!
😊🌷 गुड मॉर्निंग 🌷😊
आयुष्यात नेहमी समाधानी असावं,
कारण सुखाची लालसा हिच नव्या
दुःखांना जन्म देत असते …।।
तुमचा दिवस आनंदात जावो …!!
🌷😊 शुभ प्रभात 😊🌷
आनंद जगातील सर्वोत्तम औषध आहे.
त्यामुळे स्वतः आनंदी राहा.
आणि इतरांना आनंदी ठेवण्याचा
प्रयत्न करा..😊🙏
‼️💮 शुभ सकाळ 💮‼️
तुम्ही कितीही पैसे कमवा
पण खरा आनंद तर कोणाच्या तरी
मदतीला आल्यावरच मिळतो…..
🌹Good Morning ☕
🎆‼️सुप्रभात मित्रांनो..🎆‼️
दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं
हे अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे.
💮 Good Morning 💮
कधी कधी वाटतं कि,
आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि
अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी
आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता.
😊 शुभ सकाळ ✌️
तुमच्या चेहऱ्यावरील सुंदर हास्य
हीच आमची शुभ सकाळ..
😊‼️शुभ सकाळ‼️😊
Good Morning
आयुष्याचं सुख कशात आहे
माहीत नाही पण चेहऱ्यावरचा भाव
नेहमी समाधानी असायला हवा.
तीच खरी श्रीमंती..😊
🌸🙏 शुभ सकाळ🙏🌸
छोटसं आयुष्य आहे, हसत जगा.
कारण परत फक्त आठवणी येतात
वेळ नाही…..✍️✍️
💕💮शुभ सकाळ🏵️👌
Good Morning
तुमच्या एका स्माइल ने
समोरच्या व्यक्तीला
होणारा आनंद म्हणजे
तुमचा गोड स्वभाव…
🙏✨ शुभ सकाळ ✨🙏
५ सेकंदाच्या छोट्याश्या हसण्याने
जर आपला फोटोग्राफ छान येत असेल,
तर जरा विचार करून पहा
नेहमी हसत राहिल्यावर आपले
आयुष्य किती सुंदर दिसेल..!
🌻😊Good Morning 😊🌻
🙏🙏 शुभ सकाळ 🙏🙏
फुलपाखरू कधीही
महिने मोजत नाही,
ते नेहमी क्षण मोजतं,
तेव्हा त्याला कळतं की
त्याच्याकडे पुरेसा वेळ आहे..
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा
🌻💖 शुभ सकाळ 💖🌻
🌞🥀सुप्रभात💫🏵️
अंतरमनात कितीही संघर्ष
असला तरी, चेहर्यावर हास्यदाखविणे
हाच जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय.
🍄 !! शुभ सकाळ !! 🍄