Dhamma Ratri Quotes In Marathi

सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्ती
केवळ दोन चूका करू शकतात
पहिली चूक म्हणजे संपूर्ण मार्ग
न निवडणे आणि दूसरी म्हणजे
सुरुवातच न करणे..
🙏🏵️ शुभ रात्री 🏵️🙏


ज्याप्रमाणे एका दिव्याच्या माध्यमातून
हजारो दिवे प्रज्वलित करता येतात
तरीही त्या दिव्याचा प्रकाश कमी होत नाही.
त्याचप्रमाणे आनंद वाटल्याने तो नेहमी
वाढतो कधीही कमी होत नाही.


नेहमी रागात राहणं म्हणजे
जळलेल्या कोळशाला
दुसऱ्या व्यक्तीवर फेकण्याच्या इच्छेने
पकडून ठेवण्या समान आहे
हा राग सर्वात आधी
तुम्हाला भस्मसात करतो..!!


रागामध्ये हजारो चुकीच्या शब्दांचा
वापर करण्यापेक्षा
मौन या एका गोष्टी मुळे
जीवनात शांती निर्माण होते..!!


सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला चांगले वागा
प्रेमाचा झरा ह्रदयात स्फूरत ठेवा..


वाईटाने वाईटाचा नाश कधीच होत नाही
तिरस्कार फक्त प्रेमानेच संपवता येतो.
हेच एक अतूट सत्य आहे.


जगात तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत
आपण किती प्रेम केले
आपण किती शांतपणे जगलो आणि
आपण किती उदारपणे क्षमा केली


क्रोधाला प्रेमाने
पापाला सदाचाराने
लोभाला दानाने आणि
असत्याला सत्याने जिंकता येते.


सुख मिळवण्याचा कोणताच रस्ता नाही,
त्यापेक्षा आनंदी राहणे हाच
सुखी रहण्याचा एकमेव रस्ता आहे..


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *