Friendship Quotes in Marathi (5)

Friendship Quotes in Marathi

विश्वासाचं, प्रेमाचं निखळ नातं म्हणजे मैत्री. मनाला एक सुंदर, अनामिक ओढ लावणारं नातं म्हणजे मैत्री. ते लोक फारच भाग्यवान आहेत, ज्यांच्या आयुष्यामध्ये जीवाला जीव देणारे व विश्वासू मित्र मैत्रिणी आहेत. अश्याच आपल्या मित्र मैत्रिणींसाठी मैत्री स्टेटस व मैत्री शायरी Friendship Quotes in Marathi या पेज वर दिली आहे.


Best Friendship Quotes In Marathi

Best Friendship Quotes In Marathi

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खुप आहे,
पण चांदण्या साठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खुप असतील,
पण माझ्यासाठी तुच आहेस.

Real Friendship Quotes In Marathi

Real Friendship Quotes In Marathi

One Line Friendship Quotes In Marathi

Friendship Quotes In Marathi

Friendship Quotes In Marathi

Kattar Dosti Quotes In Marathi 

kattar dosti quotes in marathi

मित्र
जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये मी खचलो होतो,
मित्रांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला बस..

Emotional Friendship Quotes In Marathi

मैत्री करावी दिवाळीतल्या पणतीसारखी,
अंधारात प्रकाश देईल आणि सतत तेवत राहील

आयुष्या नावाची स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवते आणि नातेवाईकांकडून चार्जर मिळत नाही तेव्हा पॉवर बॅंक बनून तुम्हाला जे वाचवतात ते खरे मित्रमैत्रीण

जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील, एकत्र नसलो तरी आपल्या मैत्रीचा सुंगध सगळ्यांना कायम येत राहील.

मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा कारण गरज संपले पण सवयी कधीच सुटत नाहीत.


100+ Heart Touching Friendship Quotes In Hindi | दोस्ती पर दिल को छू जाने वाले विचार


Maitri Quotes In Marathi 

Maitri Quotes In Marathi


Meaningful Friendship Quotes In Marathi

आयुष्याच्या वाटेवर गाव तुझं लागलं…
क्षणभर विश्रांती घेण्या मन माझं थांबलं…
वेड्या मनाला मैत्रीच घरटं दिसलं…
गाव सोडून जाताना वेडं मन रुसलं…
कारण वेड्या मनाला मैत्रीचं घरटं आपलसं वाटलं…
मैत्रीचं घरटं आपलसं वाटलं….

Meaningful Friendship Quotes In Marathi

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्याची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे उमजते,
ती म्हणजे मैत्री असते…

Emotional Friendship Quotes In Marathi

रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधने जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री असं म्हणतात.

मोजकेच पाहीजे पण जीवाभावाचे मित्र पाहीजेत.

त्रास फक्त प्रेमात होतो असं नाही,
एकदा जीवापाड मैत्री करून पाहा,
प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.

आयुष्यात तुमचे मित्र आरसा आणि सावलीसारखे असावे, कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.

मैत्री चारोळी

मैत्री चारोळी

मैत्रीपेक्षा अधिक मौल्यवान कोणतीही संपत्ती
नाही, मैत्रीपेक्षा चांगली कोणतीही प्रतिमा नाही,
मैत्री ही कच्च्या धाग्यासारखी आहे,
पण या धाग्यापेक्षा मजबूत कोणतीही साखळी
या जगात नाही!


Friendship Quotes In Marathi With Images

 

Friendship Quotes In Marathi With Images

Friendship Images Marathi

Bayko Friendship Quotes in Marathi

Bayko Friendship Quotes in Marathi

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही…
प्रिय…
बायको

Friendship Quotes Marathi

Friendship Quotes Marathi


Marathi Friendship Quotes 

एक असं नातं जे…
मन हसवतं, रडवतं, रागावतं,
प्रसंगी काळजी पण घेतं.
समजावत, समजून घेतं, ओरडत…
…. आणि जे रक्ताचं देखील नसतं


Marathi Friendship Quotes Poems

 

Marathi Friendship Quotes Poems

आपल्याला कधीच एकट न सोडणारी व्यक्ती, वाईट वेळेत साथ
देणारी, आपलं सर्व ऐकून घेणारी, आपल्यावर निस्वार्थी पणे प्रेम
करणारी, चुकलो तरी सावरून घेणारी साथ न सोडणारी, दुःख
– depression त्यातून बाहेर काढणारी, आपल्यासोबत कांड
करणारी, आपल्याला रडताना हसवणारी, हसवून रडवणारी,
फालतू – फुकटचे सल्ले देणारी, आपले सर्व वेडे सल्ले ऐकणारी,
थोबाड कस का असेना मनाने भारी असणारी, कॉल करून डोकं
खाणारी, कायम सोबत राहू अस promise करणारी व्यक्ती एक
great व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या आयुष्यातील Best friends
Love You Friends Miss You


Good Morning Images In Marathi For Friends


Friendship Quotes In Marathi Shayari

Friendship Quotes In Marathi Shayari


Dosti Shayari Marathi

मैत्र म्हणजे उगवता सूर्य
मैत्र म्हणजे धमाल मजा
मैत्र म्हणजे विरहाची सजा
मैत्र म्हणजे हक्काचा सल्ला
मैत्र म्हणजे अजिंक्य किल्ला
मैत्र म्हणजे कृष्ण सुदामा गुपित
मैत्र जपावे काळजाच्या कुपीत
…To my all Friends

Dosti Quotes In Marathi

Dosti Quotes In Marathi

मैत्री करत असाल पाण्या सारखी निर्मळ करा
दूर वर जाऊन सुद्धाक्षणों क्षणी आठवेल अशी करा .!

मैत्री Friendship Quotes in marathi shayari

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, ”
आनंद दाखवायला हास्याची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे उमजते,
ती म्हणजे मैत्री असते… !

Deep Friendship Quotes In Marathi

Nikhal Maitri Quotes In Marathi

Nikhal Maitri Quotes In Marathi

मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी
एकाने गरीबीतही स्वतःचा कधीच स्वाभिमान सोडला नाही
आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही..


Maitri Quotes In Marathi Images 

maitri quotes in marathi images

मित्र’ परिसासारखे असावेत
म्हणजे आयुष्याचे सोनं होते ….

 

dosti quotes marathi

प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती
आहेत की त्यांना नियमांची गरज नसते.
कोणी मनाशी जुळले की मैत्री होते
आणि कोणी मनात शिरले की
प्रेम होते.

Maitri Status Marathi

jivlag maitri quotes in marathi

Dosti Shayari Marathi


Jivlag Maitri Quotes In Marathi 

Jivlag Maitri Quotes In Marathi 

मैत्री
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
साथ मैत्रीची नेहमी असावी,
क्षणोक्षणी, वेळोवेळी
आपुली मैत्री बहरत जावी…
कधी मधी, न ध्यानी मनी
भेट आपुली अलगद व्हावी,
अपसूक भेटीच्या संवादातून
आपुली मैत्री वृद्धिंगत व्हावी…

Maitri captions In Marathi

मैत्री म्हटलं की,
आठवतं ते बालपण
आणि मैत्रीतून मिळतं,
खरं ते शहाणपण

मैत्री एक सोपी व्याख्या आहे.
रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं
असं ही काहीच नाही.
पण मी तुला विसरणार नाही ही
झाली खात्री, आणि तुला याची
जाणिव असणं ही झाली मैत्री.

maitri in marathi

मराठी मैत्री संदेश

मराठी मैत्री संदेश

मैत्रीचे नाते कोळ्याच्या
जाळ्यापेक्षाही बारीक असतात,
पण लोखंडाच्या तारेहुनही
मजबूत असतात..
तुटले तर श्वासानेही तुटतील,
नाही तर वज्रघातानेही तुटणार नाही..

Kattar Friendship Quotes in Marathi


Girl friendship quotes in marathi

deep friendship quotes in marathi

आयुष्यात असंख्य वळणावर परमेश्वर आपल्याला एक सच्चा साथीदार पाठवत असतोच. आपण फ़क्त त्याला ओळखायचे असते. आजुबाजुला असंख्य व्यक्ती असूनसुद्धा एका विशिष्ट व्यक्तीकडे आकर्षित होतो व हेच आकर्षण पुढे मैत्रीत रुपांतरीत होते.

मैत्री संदेश

मैत्री संदेश

friendship quotes in marathi Attitude

Khari Maitri Quotes In Marathi 

Khari Maitri Quotes In Marathi

मैत्री स्टेटस मराठी

मैत्री स्टेटस मराठी

मैत्री स्टेटस मराठी

friendship girl quotes in marathi

Heart Touching Friendship Quotes In Marathi 

heart touching friendship quotes in marathi

New Friendship Quotes In Marathi

New Friendship Quotes In Marathi

मैत्री स्टेटस

मैत्री स्टेटस


Best Friend Friendship Quotes In Marathi

Best Friend Friendship Quotes In Marathi

Best Friend Friendship Quotes In Marathi

Girl Friendship Quotes In Marathi

Girl Friend Friendship Quotes In Marathi (4)

Best Friend Friendship Quotes In Marathi

Bestfriend Friendship Quotes In Marathi

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *