Good Morning Images In Marathi For Friends

सकाळ झाली की आपण व्हाट्सएप्प उघडतो आणि मित्रांनी पाठवलेल्या शुभ सकाळ शुभेच्छांनी आपला मोबाईल भरलेला असतो. आपणही एखादा छानसा संदेश पुन्हा आपल्या मित्रांना फॉरवर्ड करतो.. कधी कधी good morning images in marathi for friends असे गूगल वर सर्च करून मित्राला आवडेल अश्या मैत्री बदल शुभ सकाळ शुभेच्छा / maitri good morning images marathi शोधतो..
आम्ही अश्याच काही good morning friends marathi शुभेच्छा या पोस्टमध्ये दिल्या आहेत. या तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही त्या तुमच्या प्रिय मित्रांना शेअर कराल अशी आशा आहे.


Good Morning Quotes Marathi Friend

Good Morning Quotes Marathi Friend


मैत्री
जगातील कुठल्याही
तराजूत मोजता न येणारी
एकमेव मोठी वस्तू म्हणजे
मैत्री….
💞|| शुभ सकाळ ||💕


Good Morning Quotes Marathi Friend


सोन्याचा साठा करून
मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा…
सोन्याहून मूल्यवान माणसांचा
साठा ज्यांच्याकडे आहे..
तो खरा श्रीमंत…‼️
नेहमी पैशापेक्षा माणुसकीच
श्रेष्ठ ठरते….✍️👍
🙏🌄 शुभ सकाळ 🌄🙏


Good Morning Quotes Marathi Friend


सुंदर विचार….✍️
फुल सुकते,
गवत वाळते पण…
मैत्रीच्या पवित्र नगरीत झालेली
ओळख कायम रहाते.
कधी हसायचं असतं तर,
कधी रुसायचं असतं.
मैत्री रूपी वृक्षाला
आयुष्यभर जपायचं असतं…
😘🥀सुप्रभात🕊️😘


Good Morning Quotes Marathi Friend


Good Morning Quotes Marathi Friend


हिरवी झाडे जंगलात रहतात,
सुंदर फुले बागेत रहतात,
चंद्र तारे आकाशात रहातात,
आणि तुमच्यासारखी गोड माणसं
हृदयात रहातात..♥️
💞💖शुभ सकाळ💖💞


Good Morning Quotes Marathi Friend


🌸🌹शुभ सकाळ🌹🌸
सकाळच्या गारव्यात तुम्हाला मी
आठवले,
मैत्रीचे एक पान मनामध्ये साठवले,
म्हणायचे होते ‘सुप्रभात म्हणून,
हे छोटेसे पत्र पाठवले…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा


Good Morning Quotes Marathi Friend


‼️🌸शुभ सकाळ 🌸‼️
प्रत्येक “फुल” देवघरात
वाहिलं जात नाही.
तसं प्रत्येक “नातं” ही
मनात जपलं जात नाही.
मोजकीच “फुलं असतात,
देवाचरणी शोभणारी
तशी मोजकीच माणसं असतात
“क्षणोक्षणी आठवणारी”
जसे तुम्ही..😘😊
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा


Good Morning Images for Friends in Marathi

Good Morning Images for Friends in Marathi


😘Good Morning☕
मायेच्या माणसांना सकाळी सकाळी
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा..!
🌼‼️ सुप्रभात..‼️🌼


Good Morning Images for Friends in Marathi


✨Good Morning✨
लोक म्हणतात, सकाळी सकाळी
चांगल्या माणसांची आठवण काढली
की दिवस चांगला जातो,
म्हणून तुमची आठवण झाली…!!
🌼🍄 शुभ सकाळ 🍄🌼


Good Morning Images for Friends in Marathi


मैत्री आणि प्रेमाचं
नातं कुठेही तयार होतं.
मात्र, ते रुजतं तिथेच
जिथे आदर असतो.
✨🌼 शुभ सकाळ 🌼✨


Good Morning Images for Friends in Marathi


🌅 शुभ सकाळ 🌻
चांगले मित्र आणि औषधे ही
आपल्या आयुष्यातील वेदना
दूर करण्याचे काम करतात.
फरक इतकाच की,
औषधांना एक्स्पायरी डेट असते..
*…पण मैत्रीला नाही……!!*


Good Morning Images for Friends in Marathi


🌷🏵️ गुड मॉर्निंग… 🏵️🌷
मैत्रीला रंग नाही तरीही
ती रंगीत आहे.
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती
सुंदर आहे…😊👌
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती
आपल्या हृदयात आहे..!!


Good Morning Images for Friends in Marathi


*मैत्री*
वयाचं काहिच देणंघेणं नसतं.
जिथे विचार जुळतात
तिथेच खरी मैत्री होते..!
💞😘शुभ सकाळ😘💞


शुभ सकाळ मित्रांनो


स्वार्थासाठी व कामापुरती
जवळ आलेली माणसे…
काही क्षणात तुटतात पण
विचारांनी व प्रेमानी
जुळलेली माणसे….
आयुष्यभर सोबत राहतात…….
Good Morning


शुभ सकाळ मित्रांनो


यश कशीही मोठे नसते,
यश प्राप्त करणारा मोठा असतो.
मैत्री कधीच मोठी नसते,
मैत्री टिकवणारे मोठे असतात..
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा ..
☕💞 शुभ सकाळ 🕊️☕


Good Morning Friends In Marathi

Good Morning Friends In Marathi


🌼 शुभ सकाळ 🌼
जीवनात आनंद आहे,
कारण सोबत तुमच्यासारखी
गोड माणसं आहेत..!!
🏵️Good Morning 🏵️


Good Morning Friends In Marathi


🍃🌹शुभ सकाळ🌻💫
ही सकाळ जेवढी सुंदर आहे
तेवढेच सुंदर तुमचे क्षण असो..
जेवढे सुख आज तुमच्या
जवळ आहे, त्याच्या दुप्पट सुख
उद्या तुमच्याजवळ असो..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा


Good Morning Friends In Marathi


🌄🌼 शुभ सकाळ 🌼🌄
चेहरा आणि पैसा पाहून
आपल्याला मैत्री किंवा नातं
करायला आवडत नाही..
आम्हाला फक्त माणसं महत्वाची आहेत.
ती पण तुमच्या सारखी..🤙
☘️🔶 गुड मॉर्निंग 🔶☘️


Friend Good Morning images in Marathi

Friend Good Morning images in Marathi


🌹शुभ सकाळ 🌹
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,
नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो
…*सुंदर सकाळ*…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा


Friend Good Morning images in Marathi


Good Morning For Friends In Marathi

🏵️🏵️शुभ सकाळ🏵️🏵️
आयुष्यात तुमच्या सर्व अडचणी
सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका.
तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे
सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा.
☕Good Morning☕
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा


Good Morning For Friends In Marathi, Friend Good Morning images in Marathi


रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात..
🌷😘 शुभ सकाळ 😘🌷


Friends Good Morning Images Marathi, Good Morning For Friends In Marathi


*अश्रूंची किंमत नसते*,
पण योग्य वेळी येऊन जो पुसून जातो,
त्या व्यक्तीची मात्र खूप किंमत असते .
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा
🙏😘 शुभ सकाळ 😘🙏


Friends Good Morning Images Marathi, Good Morning For Friends In Marathi


भेट होत नसली तरी चालेल,
पण स्नेहमय गोड संवाद
कायम असला पाहिजे..
शुभ सकाळ🥀🏵️शुभ सकाळ💞🌹
हळवी असतात मने,
जी शब्दांनी मोडली जातात.,
अन शब्दच असतात जादूगार,
ज्यांनी माणसे जोडली जातात.


Friends Good Morning Images Marathi, Good Morning For Friends In Marathi


‘मैत्री’अशी असावी,
भरकटलेल्या पाखराला
घराची वाट दाखवणारी,
सुकलेल्या फुलांना बहर आणणारी,
दुखाच्या वाळवंटात प्रेमाचा
पाझर आणणारी,
एकटेपणात सहवासाचा
दिलासा देणारी,
शब्दाविणा सर्व काही समजून घेणारी,
न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी.
☕🌹सुप्रभात..🌹☕


Good Morning Marathi Friend

Good Morning Marathi Friend


🌷💫शुभ सकाळ💕🌹
*मित्र ‘गरज’ म्हणून नाही *
* तर ‘सवय’ म्हणून जोडा. *
*कारण गरज संपली जाते*
“पण “सवयी” कधीच सुटत नाहीत. *
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा


Good Morning Marathi Friend


‼️🌸Good
Morning ☕‼️
जीवनात आनंद आहे
कारण सोबत तुम्ही आहात.
💞✨शुभ सकाळ✨💞


Good Morning Marathi Friend


नाजुक नात्यांमधला
प्रत्येक धागा जपायला हवा..
खुप काम असलं तरी
मैत्रीला थोडा वेळ द्यायला हवा.
☕सुप्रभात..🌞
Good Morning


Good Morning Marathi Quotes For Friends

Good Morning Marathi Quotes For Friends


शिळ्या भाकरीला आणि
तुटक्या चप्पल ला कधी
नाव ठेवायची नाहीत….
कारण भाकरी आज शिळी आहे,
तिनं काल आपलं पोट भरलं होतं..
आणि चप्पल आज तुटली,
तिने काल आपल्याला आधार दिला होता..
म्हणुनच आपल्या आयुष्यातील
प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे.
फक्त तीची किमंत वेळ आल्यावरच कळते.
✳️🐾शुभ सकाळ 💫✳️


Good Morning Marathi Quotes For Friends


🔶🔶शुभ सकाळ🔶🔶
अश्रुंची किमंत नसते
पण योग्य वेळी
येऊन जो पुसून जातो,
त्या व्यक्तीची मात्र
खुप किंमत असते..!!
🏵️Good Morning🏵️


Good Morning Marathi Quotes For Friends


Maitri Good Morning Images Marathi

शुभ सकाळ
आयुष्यात भेटलेल्या
माणसांची आठवण तर येतेच
पण काही *माणसं*
इतके स्पेशल असतात कि
त्यांना मन कधीच विसरु
शकत नाही, जसे की तुम्ही..
GOOD MORNING


Good Morning Marathi Quotes For Friends, Maitri Good Morning Images Marathi


ठेच तर लागतच राहिल,
ती सहन करायची हिंमत ठेवा.
कठीण प्रसंगात साथ देण्यार्या
माणसांची किंमत ठेवा..!!
🙏🌻शुभ सकाळ🌻🙏


Good Morning Marathi Quotes For Friends, Maitri Good Morning Images Marathi


🌹 Good Morning 🕊️
सकाळच्या गारव्यात
तुम्हाला मी आठवले,
मैत्रीचे एक पान मनामध्ये साठवले,
म्हणायचे होते ‘सुप्रभात’
म्हणून, हे छोटेसे पत्र पाठवले..!!
♥️!! शुभ सकाळ !!♥️


Good Morning Friends Marathi

Good Morning Friends Marathi


आयुष्यात संपत्ती कमी मिळाली
तरी चालेल…
पण प्रेमाची माणंस अशी मिळवा की
कोणाला त्याची किंम्मत
करता येणार नाही..!
🌷🌼Good Morning 🌼🌷


Good Morning Friends Marathi


प्रेम करणारी माणसं
या जगात खूप भेटतात..!!
पण समजून घेणारी
आणि समजून सांगणारी
व्यक्ती भेटायला भाग्य लागते..!!
💞🙌 सुप्रभात 👏💞


Good Morning Friends Marathi


Good Morning Friendship Quotes In Marathi

🔶🔶शुभ सकाळ🔶🔶
अश्रुंची किमंत नसते
पण योग्य वेळी
येऊन जो पुसून जातो,
त्या व्यक्तीची मात्र
खुप किंमत असते..!!
🏵️Good Morning🏵️


Good Morning Friends Marathi, Good Morning Friendship Quotes In Marathi


नाजुक नात्यामधला
प्रत्येक धागा जपायला हवा,
खुप काम असलं तरी
मैत्रीला थोड़ासा वेळ द्यायला हवा.
शुभ सकाळ मित्रांनो..!!


Good Morning Friends Marathi, Good Morning Friendship Quotes In Marathi


मित्रांनो…🙏
आपली सकाळ भारी…
आपली दुपार भारी…
संध्याकाळ भारी…
च्या मायला पुरा…
दिवसच लय भारी…
🌼🌻शुभ सकाळ🌹🌼


Good Morning Friends Quotes In Marathi

Good Morning Friends Quotes In Marathi


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ आपल्या सोन्यासारख्या
लोकांना …
🌷🌸शुभ सकाळ 🌸🌷


Good Morning Friends Quotes In Marathi


🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻
आयुष्याच्या कोणत्याही
वळणावर माणुस कधीही एकटा
पडू नये म्हणुन,देवाने मैत्रीचं सुंदर
नातं तयार केले..!!✌️


शुभ सकाळ मित्रांनो

Good Morning Friends Quotes In Marathi, शुभ सकाळ मित्रांनो


✌️🏵️ शुभ सकाळ 🏵️✌️
मैत्री सांभाळायचे असेल तर
चुका सांभाळन घेण्याची
मानसिकता असावी …आणि
मैत्री टिकवावयाचे असेल तर
नको तिथे चुका काढण्याची
सवय नसावी…!!👍


Good Morning Friends Quotes In Marathi, शुभ सकाळ मित्रांनो


🌄🌼 शुभ सकाळ 🌼🌄
चेहरा आणि पैसा पाहून
आपल्याला मैत्री किंवा नातं
करायला आवडत नाही..
आम्हाला फक्त माणसं महत्वाची आहेत.
ती पण तुमच्या सारखी..🤙
☘️🔶 गुड मॉर्निंग 🔶☘️


Good Morning Friends Quotes In Marathi, शुभ सकाळ मित्रांनो


🌻💞 शुभ सकाळ 💞🌻
तुमची आठवण हीच
आमच्या दिवसाची सुरुवात..


Good Morning Images In Marathi For Friends

Good Morning Images In Marathi For Friends


🌷🏵️ गुड मॉर्निंग… 🏵️🌷
मैत्रीला रंग नाही तरीही
ती रंगीत आहे.
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती
सुंदर आहे…😊👌
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती
आपल्या हृदयात आहे..!!


Good Morning Images In Marathi For Friends


मैत्रीला कधी गंध नसतो,
मैत्रीचा फक्त छंद असतो..!!
मैत्री सर्वांनी करावी,
त्यात खरा आनंद असतो.
शुभ सकाळ मित्रांनो..!!


Good Morning Images In Marathi For Friends


मनातले अबोल संकेत
ज्यांना न बोलता कळतात
त्यांच्याशीच मनांची
खोल नाती जुळतात
॥ सुप्रभात ॥


Maitri Good Morning Images Marathi

Good Morning Images In Marathi For Friends


🌺🙏 शुभ सकाळ 🙏🌺
एक आस, एक विसावा..
तुमचा मेसेज रोज दिसावा…
तुमची आठवण न यावी
तो दिवस नसावा..
हृदयाच्या प्रत्येक कोपर्यात,
तुमच्या सारख्या जिवलगांचा
सहवास असावा..✌️
‼️ Good Morning ‼️


Good Morning Images In Marathi For Friends


रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात..
🌷😘 शुभ सकाळ 😘🌷


Good Morning Images In Marathi For Friends


मैत्री म्हणजे ..
एक प्रेमळ ह्रदय ❤️
जे कधी तिरस्कार करत नाही.
एका गालावरील खळी
जी कधीही रडू देत नाही..!!
एक भास जो कधीही
दुखावत नाही,
आणि एक गोड नातं जे
कधी संपतच नाही.
💮🌷 शुभ सकाळ 💮💞


Good Morning Images In Marathi For Friends


बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा,
दुःखाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा.
🌸!! शुभ सकाळ !!🌸
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा


Good Morning Images In Marathi For Friends


फुल सुकते, गवत वाळते
पण मैत्रीच्या पवित्र नगरीत
झालेली ओळख कायम राहते.
कधी हसायचं असतं,
तर कधी रुसायचं असतं..
मैत्रीरुपी वृक्षाला आयुष्यभर
जपयाचं असतं..✌️
☕🌼 शुभ सकाळ 🌼☕


Good Morning Images In Marathi For Friends


मैत्री व नाती ही
एका कांद्या सारखी आहेत.
ज्याला भरपूर थर आहेत
जे तुमच्या आयुष्यात
स्वादिष्ट चव आणतील..!!
पण…जर तुम्ही त्यांना मध्येच
कापण्याचा प्रयत्न केलात तर…
ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतील..!!
🌼☕ सुप्रभात ☕🌼
सुंदर दिवसाच्या, सुंदर शुभेच्छा.!माणसाला परकं कोण हे
कळण्यापेक्षा आपलं कोण हे
कळायला जास्त वेळ लागतो.
🌸 शुभ सकाळ 🌻


Good Morning Images In Marathi For Friends, Maitri Good Morning


💮 शुभ सकाळ 💮
आयुष्यात एखादे तरी
मित्र नावाचे झाड असावे.
वैशाख उन्हाचे चटके बसताना
त्याच्या सावलीत विसावता यावे.


Good Morning Images In Marathi For Friends, good morning maitri marathi


मैत्री म्हणजे आयुष्याच्या
प्रवासात सोबत असलेलं
खात्रीपूर्वक नातं..!!
😍👬 शुभ सकाळ 👬🌷


Good Morning Images In Marathi For Friends, Maitri Good Morning Images Marathi


🌅 शुभ सकाळ 🌻
चांगले मित्र आणि औषधे ही
आपल्या आयुष्यातील वेदना
दूर करण्याचे काम करतात.
फरक इतकाच की,
औषधांना एक्स्पायरी डेट असते..
*…पण मैत्रीला नाही……!!*


Good Morning Images In Marathi For Friends, Maitri Good Morning Images


💕👬 शुभ सकाळ 👬💕
सख्खी नाही पण
पक्की म्हणजे मैत्री,
सक्त नाही पण
व्यक्त म्हणजे मैत्री,
रक्ताचं नाही पण हक्काचं
नातं म्हणजे मैत्री….!!
💕 Good Morning 👬


Good Morning Images In Marathi For Friends, Friendship Good Morning Quotes Marathi


💞 शुभ सकाळ 🌷
आयुष्यात एखादे तरी
मित्र नावाचे झाड असावे.
वैशाख उन्हाचे चटके बसताना
त्याच्या सावलीत विसावता यावे.


Good Morning Images In Marathi For Friends, good morning maitri


🌷 शुभ सकाळ 🌷
आयुष्यभर साथ देणारीच
माणसे जोडा..
नाहीतर तासभर साथ देणारी
माणसे तर बस मध्ये पण भेटतात.


Good Morning Images In Marathi For Friends, Friendship Good Morning Message In Marathi


🎆🏵️ शुभ स‌काळ 🏵️🎆
सुखात “आनंद” लुटणाऱ्यांपेक्षा
दुःखात “काळजी” घेणारे लोक जास्त
महत्वाचे असतात..!!
सुंदर सकाळच्या शुभेच्छा..!!


Good Morning Images In Marathi For Friends, Maitri Good Morning SMS In Marathi


मैत्री अशी करा,
जी दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहीजे..!!
🏵️🌷 शुभ सकाळ 🌷🏵️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *