Mothers Day Quotes Images In Marathi

Mothers Day Quotes In Marathi

Mothers Day Quotes In Marathi


Mothers Day Quotes In Marathi

।। आई माझी ।।
आंनदाचे आकाश
आनंदाचा शोध
आनंदाचा प्रकाश
आई माझी
आनंदाचा बोध
आई माझी
आनंदाचा घाट
आनंदाची वाट
आई माझी
आनंदाचे हास्य
आनंदाचे रहस्य
आई माझी
आनंदाचे दार
आनंदाचा सार
आई माझी
आनंदाची ओवी
आनंदाची देवी
आई माझी
आनंदाचे बंध
आनंदी-आनंद
आई माझी.


मातृदिनाच्या शुभेच्छा मातृदिनाच्या शुभेच्छा
शुभ सकाळ
मरण यातना सहन करूनही
आपली जीवनयात्रा सुरु
करून देते ती आई…
मातृदिनाच्या मायाळू
आणि प्रेमळ शुभेच्छा..


मातृदिनाच्या शुभेच्छा आई

मातृदिनाच्या शुभेच्छा आई


मातृ दिन

स्त्रीयांना स्वाभीमानाने जगता यावे म्हणून
स्वतःचे जीवन समाजसेवेसाठी लावणाऱ्या,
आपल्या सर्वांच्या माता…
मातृदिना निमित्त सर्व राजमातांना
मनःपुर्वक विनम्र अभिवादन
तसेच सर्व मातांना ‘मदर्स डे’
च्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा …


आई
जगाच्या पाठीवर सगळं काही मिळतं
पण आईच्या मायेचा स्वर्ग कुठेच मिळत नाही ।
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..


matrudin shubhechha


matrudin marathi wishes


matrudin marathi

आई
देवाच्या मंदिरात
एकच प्रार्थना करा
सुखी ठेव तिला
जिने जन्म दिलाय मला
Happy Mother’s day Mom


matrudin wishes


marathi matrudin

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी…
Wish you… Happy Mother’s day


Happy Mothers Day Aai

Happy Mothers Day Aai


आई मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आई मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


Happy Mothers Day Quotes In Marathi

Happy Mothers Day Quotes In Marathi

Happy Mother’s Day आई
आई
दोन शब्दात सारं आकाश
सामावून घेई
मिठीत तिने घेता लहान वाटे भूई.
जागतिक मातृदिन
निमित्त हार्दिक शुभेच्छा.


Messages Mothers Day Quotes In Marathi

Messages Mothers Day Quotes In Marathi

मातृत्व… नेतृत्व… कर्तृत्व…आरधार
मातृदिन निमित्त
सर्व माता भगिनींना
हार्दिक शुभेच्छा!
न मागता भरभरुन मिळालेलं
दान म्हणजेच ….आई


matrudin status marathi

आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी
जिने केला रात्रीचा दिवस,
त्या माऊलीसाठी साजरा करूया
मातृदिनाचा हा सुंदर दिवस
जागतिक मातृदिनाच्या सर्व मातांना
मनःपुर्व … हार्दिक शुभेच्छा…
HAPPY MOTHER’S DAY


matrudin status in marathi

जागतिक आई दिवस
आई म्हणजे मंदीराचा उंच कळस
अंगणातील पवित्र तुळस
भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
वाळवंटात प्यावं अस थंड पाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावी
अशी लयबध्द टाळी
आणी वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी
मातृदिन निमित्त
सर्व मातांना हार्दिक शुभेच्छा..!


matrudin images in marathi


॥ आई ॥
आभाळाएवढी माया जिची,
ईश्वरासमाना कृपा तिची.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आई तुझ्या मूर्तीवाणी
या जगात मूर्ती नाही…
अनमोल जन्म दिला
आई तुझे उपकार या जन्मात तरी
फिटणार नाही.
जागतिक मातृदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा !


Heart Touching Mothers Day Quotes In Marathi

Heart Touching Mothers Day Quotes In Marathi

ठेच लागता माझ्या पायी
वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवामध्ये
श्रेष्ठ मला माझी आई
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


जिच्या उदरात जन्म होतो ती माता
आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती.
या वेलांटीचा फरक म्हणजे जीवन
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छाशुभ सकाळ
हजारो फुलं हवीत एक
माळ बनवायला
हजारो दिवे हवेत एक
आरती सजवायला
हजारो थेंब हवेत एक समुद्र बनायला
पण आई एकटीच पुरे आहे
आपल्या लेकरांचे आयुष्य सावरायला!
मातृ दिनाच्या सर्व मातांना
हार्दिक शुभेच्छा..!!


Aai Mothers Day Quotes In Marathi

Aai Mothers Day Quotes In Marathi


matrudin hardik shubhechha
जागतिक मातृदिन
आई तुझ्या चेहऱ्यावरचे हसु
असच राहु दे आणि माझ्या
असण्याला अर्थ मिळु दे..
आईसाहेब आपणास जागतिक
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


मातृदिनाच्या शुभेच्छा मराठी

मातृदिनाच्या शुभेच्छा मराठी

सर्व मातांना
मातृ दिनानिमित्त वंदन
आणि खुप खुप शुभेच्छा
Happy
Mother’s Day


matrudin status in marathi
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात
गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावे
असे थंड पाणी….
मातृदिनाच्या
सर्व मातांना हार्दिक शुभेच्छा..


जागतिक मातृदिन
आत्मा आणि ईश्वर यांचा संगम
जिथे असतो असा दिवा जो सतत
तुमच्या मनात तेवत असतो.
आईची माया शब्दात मांडू शकेल
असा कोणीही नाही.
जागतिक मातृदिन निमित्त देशातील
सर्व मातांना हार्दिक शुभेच्छा
Good Morningमातृदिन..
आयुष्यातला पहिला गुरु आई..
आयुष्यातली पहिली मैत्रीण आई..
आयुष्यातलं पहिलं प्रेम आई..
आयुष्यातला पहिला शब्द आई..
आणि सगळं आयुष्य म्हणजे आई..
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


Mothers Day Quotes In Marathi Images

Mothers Day Quotes In Marathi Images
॥शुभ सकाळ ||
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात
गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात
प्यावे असे थंड पाणी..
मातृदिनाच्या सर्व मातांना
हार्दिक शुभेच्छा..
॥शुभ रविवार ||


Meaningful Mothers Day Quotes In Marathi

Meaningful Mothers Day Quotes In Marathi
सर्व माता भगिनींना
जागतिक मातृदिन निमित्त
हार्दिक शुभेच्छा!
कळीत मिटलेलं फुल आणि
पोटात जपलेलं मुल,
उमलत जातांना पहाण्याचं भाग्य फक्त
झाडाला आणि आईला मिळतं…
कधीतरी आपल्या आईच्या डोळ्यात बघा,
तो एक असा आरसा आहे.
ज्यात तुम्ही कधीच मोठे दिसणार नाहीत..!


Special Mothers Day Quotes In Marathi

Special Mothers Day Quotes In Marathi
सर्व माता भगिनींना
जागतिक मातृदिन निमित्त
हार्दिक शुभेच्छा!
कळीत मिटलेलं फुल आणि
पोटात जपलेलं मुल,
उमलत जातांना पहाण्याचं भाग्य फक्त
झाडाला आणि आईला मिळतं…
कधीतरी आपल्या आईच्या डोळ्यात बघा,
तो एक असा आरसा आहे.
ज्यात तुम्ही कधीच मोठे दिसणार नाहीत..!


Best Mothers Day Quotes In Marathi

Best Mothers Day Quotes In Marathi
जागर त्या मातेचा…
तुझ्या गर्भात नक्कीच स्वर्ग असावा,
म्हणूनच वाटते तुझ्या कुशीत घ्यावा विसावा…
जागतिक मातृ दिन निमित्त
सर्व माता भगिनींना
.. मानाचा मुजरा..


matrudin marathi status
स्वाभिमानाने जगता यावे म्हणून
स्वतःचे जीवन समाजसेवेसाठी लावणाऱ्या
थोर मातांना विनम्र अभिवादन..
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी..
मातृदिनाच्या सर्व मातांना हार्दिक शुभेच्छा..


Mothers Day Quotes In Marathi Text

जागतिक मातृदिन
आई : हृदयाची हाक
आई : निःशब्द जाग
आई : गूज अंतरीचे
आई :. नाव परमात्म्याचे
देशातील सर्व मातांना मातृदिनाच्या
• हार्दिक शुभेच्छा •


matrudin marathi sms
आई ही एकच अशी व्यक्ती आहे
जी इतरांपेक्षा नऊ महिने अधिक
तुम्हाला ओळखत असते..
मातृदिनाच्या
सर्व मातांना हार्दिक शुभेच्छा..


मातृदिन शुभेच्छा

मातृदिन.
आयुष्यातला पहिला गुरु आई..
आयुष्यातली पहिली मैत्रीण आई..
आयुष्यातलं पहिलं प्रेम आई..
आयुष्यातला पहिला शब्द आई….
आणि सगळं आयुष्य म्हणजे आई ..
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्या माऊलीने दिला मला जन्म,
जिने गायली अंगाई,
आज मातृदिनाच्या दिवशी
नमन करतो तुजला आई..
मातृदिनाच्या
सर्व मातांना हार्दिक शुभेच्छा..


मातृदिन शुभेच्छा संदेश
मातृदिन
देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना
देवा सुखी ठेव तिला जिने जन्म
दिलाय मला…
अशा माझ्या प्रिय आईला
मातृदिनाच्या खुप खुप शुभेच्छा.!


मातृदिन शुभेच्छा संदेश
आई.
व्यापता न येणारं अस्तित्व
आणि मापता न येणारं
प्रेम म्हणजे मातृत्व !
I love You Aai..
जागतिक मातृ दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.
!! शुभ सकाळ !!ती कुणासाठी आहे ताई
तर कुणासाठी आहे माई
शब्दांत वर्णन करू कसे तिचे
ती आहे माझी प्रेमळ आई
जागतिक मातृदिन
निमित्त सर्व मातांना मनःपुर्वक
… हार्दिक शुभेच्छा…
Happy Mother’s day
आई,
आकाशाचा केला कागद
समुद्राची केली शाई
तरीही आईचा महिमा
लिहीता येणार नाही
Happy Mother’s Day Mom
शुभ सकाळ
आई
जगाच्या पाठीवर सर्व काही मिळतं
पण आईच्या मायेचा स्वर्ग कुठेच
मिळत नाही..
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.आई
देवाच्या मंदिरात एकच
प्रार्थना करा..
सुखी ठेव तिला जिने
जन्म झाला मला..
मातृदिनाच्या
सर्व मातांना
हार्दिक शुभेच्छा!॥शुभ सकाळ ||
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात
गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात
प्यावे असे थंड पाणी..
मातृदिनाच्या सर्व मातांना
हार्दिक शुभेच्छा..
॥शुभ रविवार ||
जागतिक मातृदिन
शुभ रविवार
आई आमची सर्व प्रथम गुरु
तुजपासुनी आमचे आस्तित्व सुरु…
आई आणि सर्व मातांना
जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….
[APPY MOTHER’S DAYती आहे म्हणून सारे विश्व आहे
आई आहे म्हणून घराला घरपण आहे
आई आहे म्हणून नात्यांत गोडवा आहे
आई आहे म्हणून हे जग सुंदर आहे
शुभ सकाळ
आपणाला जन्म देऊन आपल्यावर
जिवापाड प्रेम करणारी,
आपल्या सुखासाठी वाटेल ते करणाऱ्या
जागतिक मातृदिन निमित्त मनःपूर्वक
… हार्दिक शुभेच्छा…HAPPY Mother’s Day
स्त्रियांना स्वाभिमानाने जगता यावे म्हणून
स्वतःचे जिवन समाजसेवेसाठी लावून
स्त्रीयांचे जीवन प्रकाशमय करणाऱ्या
आपल्या सर्वांच्या माता…
मातृदिना निमित्त सर्व राजमातांना
मनःपुर्वक..विनम्र अभिवादन…
तसेच सर्व मातांना मदर्स डे च्या मनःपुर्वक
… हार्दिक शुभेच्छा…Happy Mother’s day
डोळे मिटून प्रेम करते ती प्रियसी असते,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रीण असते,
डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते,
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते…
ती आई असते,
खरंच… आई किती वेगळी असते….
जागतिक मातृदिन
निमित्त सर्व माता भगिनींना मनःपुर्वक
…हार्दिक शुभेच्छा…आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी
जिने केला रात्रीचा दिवस,
त्या माऊलीसाठी साजरा करूया
मातृदिनाचा हा सुंदर दिवस
जागतिक मातृदिनाच्या
सर्व मातांना मनःपुर्व
… हार्दिक शुभेच्छा…
HAPPY MOTHER’S DAYआपल्या उज्ज्वल भविष्यासाठी
जिने केला रात्रीचा दिवस,
त्या माऊलीसाठी साजरा करूया
मातृदिनाचा हा सुंदर दिवस
जागतिक मातृदिनाच्या
सर्व मातांना मनःपुर्व
… हार्दिक शुभेच्छा…
HAPPY MOTHER’S DAYआई, ही एकच व्यक्ती आहे,
जी तुम्हाला इतरांपेक्षा नऊ महिने
जास्त ओळखत असते..
मातृदिनाच्या सर्व मातांना हार्दिक शुभेच्छा..
देवा सुखी ठेव तिला जिने
जन्म दिला मला..॥ आई ॥
आई … दोन शब्दात सारं
आकाश सामावून घेई ..
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई ..
जागतिक मातृदिना निमित्त समस्त
मातांना साष्टांग दंडवत … !!!


Matrudin

Matrudin
आई
कळीत मिटलेलं फुल
आणि पोटात जपलेलं मुल,
उमलत जातांना पहाण्याचं भाग्य फक्त
झाडाला आणि आईला मिळतं…
कधीतरी आपल्या आईच्या
डोळ्यात बघा.
तो एक असा आरसा आहे,
ज्यात तुम्ही कधीच मोठे
दिसणार नाहीत…!
मातृदिन निमित्त देशातील सर्व
मातांना मानाचा मुजरा..!


Matrudin Quotes
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस…
आई म्हणजे भजणात गुणगुणावी अशी संतवाणी,
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी..!
जागतिक मातृदिन निमित्त शुभेच्छा..!


आई…..
आई हा शब्द अडीच अक्षरांचा असला तरी,
आपण तिला ये आई अशी जरी
हाक मारली तरी तिला आभाळभर
आनंद मिळाल्या सारखं होतं.
Happy Mother’s Day


Matrudin In Marathi
Happy Mother’s Day
तुझ्यामुळे जन्म माझा,
पाहिले हे जग मी
कसे हे फेडू ऋण तुझे,
असंख्य जन्माचा कृतज्ञ मी
जागतिक मातृदिन निमित्त
देशातील सर्व मातांना
हार्दिक शुभेच्छा.


Matrudin Quotes In Marathi

Matrudin Quotes In Marathi
जगी माऊली सारखे कोण आहे
जिचे जन्मांतरीचे ऋण आहे
असे ऋण ज्यास व्याज नाही
त्या ऋणाविन जीवनास साज नाही
जिच्यासारखे कौतुके बोल नाहीत
जीच्या यातनांना जगी तोड नाही
तिचे नाव जगात आई
आई एवढे कशालाच मोल नाही.
मातृदिन निमित्त सर्व मातांना
हार्दिक शुभेच्छा..!ह्याच जन्मात नाही तर
प्रत्येक जन्मात मला
तूच आई म्हणून हवी आहेस.
मातृदिनाच्या
सर्व मातांना हार्दिक शुभेच्छा..ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी आई..
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही उरतही नाही.
जागतिक मातृदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा. –आईच्या कुशीतला तो विसावा
खुप अनमोल…!!
विचलित मनाला तो नेहमीच देई समतोल
जागतिक मातृदिन


Matrudin Wishes In Marathi

Matrudin Wishes In Marathi
दोन घास खायला मिळावे म्हणून
रोजगाराला जाणारी आई
या माऊलीचे प्रेम शब्दात व्यक्त
करता येणार नाही.
जागतिक मातृदिन निमित्त
हार्दिक शुभेच्छा


मातृदिन

मातृदिन
व्यापता न येणारं अस्तित्व
आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे
*मातृत्व*….!!
जगातील सर्व मातांना…
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
!! *शुभ सकाळ* !!


matrudin images
शुभ प्रभात
देवा जिने जन्म देऊन
घडविलं मला..
सदैव सुखी ठेव माझ्या
माऊलीला..
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छाmatrudin marathi quotes
आई..
शोधून मिळत नाही पुण्य.
सेवार्थाने व्हावे धन्य..
कोण आहे तुजविण अन्य..
आई तुजविण हे जग शून्य..
I Love You Aai..
जागतिक मातृ दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
जागतिक मातृ दिन
शुभ सकाळ
आई माझी गुरु ..
आई तु कल्पतरु …
आई माझे प्रितीचे माहेर…
मांगल्याचे सार …
सर्वांना सुखदा पावे..
अशी आरोग्य संपदा…
जागतिक मातृ दिनानिमित्त सर्व
भारतीय मातांना हार्दिक शुभेच्छा..


मातृदिन स्टेटस मराठी
ती आहे म्हणून सारे विश्व आहे
आई आहे म्हणून घराला घरपण आहे
आई आहे म्हणून नात्यांत गोडवा आहे
आई आहे म्हणून हे जग सुंदर आहे
आपणाला जन्म देऊन आपल्यावर
जिवापाड प्रेम करणारी,
आपल्या सुखासाठी वाटेल ते
करणाऱ्या आईला
जागतिक मातृदिन निमित्त
मनःपूर्वक … हार्दिक शुभेच्छा…


मातृदिन स्टेटस मराठी
आई ही एकच अशी व्यक्ती आहे
जी इतरांपेक्षा नऊ महिने
अधिक तुम्हाला ओळखत असते..
मातृदिना, निमित्त आपणांस
हार्दिक शुभेच्छा…!!


मातृदिनाच्या शुभेच्छा संदेश
जागतिक मातृदिन
ठेच लागता माझ्यापायी
वेदना होती तिच्या “हदयी”
तेहतीस कोटी देवांमध्ये
श्रेष्ठ मला माझी आई
I love you आई
जागतिक मातृदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा..!


ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी आई..
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही उरतही नाही.
जागतिक मातृदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा. –Mothers Day Quotes In Marathi
जागर त्या मातेचा…
ओंजळीतील मायेची इथे,
कुणा किंमत कळत नाही,
तिचं ते ओंजळीतील देणं,
काही केल्या सरत नाही…
जागतिक मातृदिन निमित्त
*हार्दिक शुभेच्छा..!*


International Mothers Day Quotes In Marathi

Mothers Day Quotes In Marathi
प्रत्येक कलाकार आपण
केलेल्या कलेला स्वतःचं नाव देतो,
पण, आई बाळाला जन्म देऊन सुद्धा
वडिलांचे नाव देते….!!
जागतिक मातृदिन निमित्त
.. हार्दिक शुभेच्छा..


Mothers Day Quotes In Marathi


Mothers Day Quotes In Marathi
आई
कळीत मिटलेलं फुल
आणि पोटात जपलेलं मुल,
उमलत जाताना पाहण्याचं
भाग्य फक्त झाडाला
आणि आईला मिळतं…
कधीतरी आपल्या आईच्या डोळ्यात बघा,
तो असा एक आरसा आहे,
ज्यात तुम्ही कधीच मोठे दिसणार नाहीत…!
जागतिक मातृदिन निमित्त
.. हार्दिक शुभेच्छा..


Happy Mothers Day


जागतिक मातृदिन

जागतिक मातृदिन


जागतिक मातृदिन
Happy Mother’s day
डोळे मिटून प्रेम करते ती प्रियसी असते,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रीण असते,
डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते,
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते…
ती आई असते,
खरंच… आई किती वेगळी असते….
जागतिक मातृदिन
निमित्त सर्व माता भगिनींना मनःपुर्वक
…हार्दिक शुभेच्छा…

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
कोठेही न मांगता भरभरून
मिळालेलं दान म्हणजे आई..!!
विधात्याच्या कृपेने निर्मळ
वरदान म्हणजे आई..!


जागतिक मातृदिन
कोठेही न मागता भरभरुन मिळालेलं
दान म्हणजे ‘आई’,
विधात्याच्या कृपेचे निर्मळ
वरदान म्हणजे ‘आई’
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आई
असा एकही दिवस जिच्या
आठवणीशिवाय जात नाही…
ती व्यक्ती म्हणजे फक्त आई
सगळ्या जगाने तुम्हाला
नाकारले तरी
तुम्हाला आहे त्या रुपात प्रेम
करणारी
एकमेव व्यक्ती असते ती
म्हणजे आई ..
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Mother’s Day


मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
यातना सहन करून
जी आपली जीवन यात्रा
सुरु करून देते ती.. आई
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


मातृदिन मराठी शुभेच्छा
शुभ सकाळ
“आई” माझा गुरु.,
“आई” कल्पतरू.,
सौख्याचा सागरू
“आई” माझी.
| जागतिक मातृदिनाच्या |
हार्दिक शुभेच्छा


मातृ दिनाच्या शुभेच्छा
आई म्हणजे, वात्सल्याचा ठेवा
आई म्हणजे, अमृताचा गोडवा
आई म्हणजे, पावसाचा ओलावा
आई म्हणजे, सुखाचा गारवा
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


मातृदिन शुभेच्छा स्टेटस
!! शुभ सकाळ !!
देवाच्या मंदिरात
एकच प्रार्थना करा..
सुखी ठेव तिला
जिने जन्म दिलाय मला…
जागतिक मातृदिना निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!


मातृदिन शुभेच्छा स्टेटस


मातृ दिन शुभेच्छा


मातृदिनाच्या शुभेच्छा मराठी संदेश
आभाळाएवढी माया जिची,
ईश्वरासमान कृपा तिची.
जागतिक मातृदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा..!


मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
देवा सुखी ठेव तिला,
जिने जन्म दिला मला…!
स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी…!
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


मातृदिनाच्या शुभेच्छा मराठी संदेश
जगी माऊलीसारखे कोण आहे
तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे
असे हे ऋण ज्याचे व्याज नाही
या ऋणाविना जीवनास साज नाही.
•|| जागतिक मातृदिनाच्या ||•
हार्दिक शुभेच्छा


जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आई म्हणजे मायेचा सागर,
आई म्हणजे आनंदचा सागर.,
जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा..


जागतिक मातृदिन शुभेच्छा
जागतिक मातृदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा..!
ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी आई,


मातृदिन शुभेच्छा संदेश मराठी
आई या शब्दाविना सारेच अपूर्ण..
कोठेही न मागता,
भरभरून मिळालेले दान म्हणजे आई …
विधात्याच्या कृपेनेच निर्भळ
वरदान म्हणजे आई…
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


मातृदिनाचे कोट्स
हॅपी मदर्स डे
आपणास जन्म देऊन
आपल्यावर जिवापाड प्रेम करणारी
व आपल्या सुखा साठी वाटेल ते
करणाऱ्या आपल्या आईला…
मातृ दिना निमित्त मनःपुर्वक
हार्दिक शुभेच्छा…!!


मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी
जागतिक मातृदिवस
जगाच्या पाठीवर सर्व काही मिळतं पण
आईच्या मायेचा स्वर्ग कुठेच मिळत नाही….
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभ सकाळ


जागतिक मातृदिन शुभेच्छा
•|| जागतिक मातृदिन ||•
आईची माया ही जगातील
सर्वात अनमोल ठेव …
पूजावं त्या माऊलीला
तिच्यातच मानावा देव
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *