Good Morning Relationship Quotes In Marathi

Good Morning Relationship Quotes In Marathi

Good Morning Relationship Quotes In Marathi

relationship best friend relationship good morning message in marathi

Good Morning Relationship Quotes In Marathi

Good Morning Relationship Quotes In Marathi

जिव्हाळाचे ऋणानुबंध
असल्याशिवाय
कोणी कोणाच्या
आयुष्यात येत नाही..
🌹शुभ सकाळ🌷

Good Morning Relationship Quotes In Marathi
माणसाचा स्वभाव
गोड असला की
कुठलही नातं तूटत नाही…!!
‼️😘 गुड मॉर्निंग 😘‼️

Good Morning Relationship Quotes In Marathi
🌻🙏 शुभ सकाळ 🙏🌻
नात्यांना मधुर आवाजाची
आणि सुंदर चेह-याची गरज नसते.
गरज असते ती फक्त सुंदर मनाची
आणि अतुट विश्वासाची…

Good Morning Relationship Quotes In Marathi
🌹🌼शुभ सकाळ🌼🌹
नातं हा असा दागिना आहे
जो सगळयांकडे दिसतो पण
जाणवत नाही, म्हणुन
अशी नाती करा जी दिसली नाही
तरी चालेल पण जाणवली पाहीजे …

Good Morning Relationship Quotes In Marathi
शब्दांमुळे अक्षराला
अर्थ मिळतो आणि
आपल्या माणसांमुळे
आयुष्याला अर्थ मिळतो.
‼️ शुभ सकाळ ‼️

Relationship Good Morning Message In Marathi

Relationship Good Morning Message In Marathi
आयुष्यात आनंदी क्षणासाठी
पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा,
स्वभावाने कमावलेली माणसं
जास्त सुख देतात…
🙏💕शुभ सकाळ🥀🙏

Relationship Good Morning Message In Marathi
हिरवी झाडे जंगलात रहतात,
सुंदर फुले बागेत रहतात,
चंद्र तारे आकाशात रहातात,
आणि तुमच्यासारखी गोड माणसं
हृदयात रहातात..♥️
💞💖शुभ सकाळ💖💞

Relationship Good Morning Message In Marathi
☕ शुभ सकाळ ☕
सुख दुःख वाटून घेत जगलो तर
नात्यातील आपलेपणाचा ओलावा
कायम टिकून रहातो..!!
Good Morning

Relationship Good Morning Message In Marathi
मन ओळखणार्यांपेक्षा
मन जपणारी माणसं हवीत,
कारण ओळख
ही क्षणभरासाठी असते तर,
जपवणूक आयुष्यभरासाठी..
✨💞 शुभ सकाळ 💞✨
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा.

Relationship Good Morning Message In Marathi
आपुलकी असेल,
तर जिवन सुंदर..
फुले असतील,
तर बाग सुंदर…
गालातल्या गालात
एक छोटस हसु असेल,
तर चेहरा सुंदर आणि
नाती मनापासून जपली
तरच आठवनी सुंदर ….
‼️♥️ शुभ सकाळ ♥️‼️

Relationship Good Morning Message In Marathi
✨🌼 शुभ सकाळ ☕✨
या जगात सर्वांत सुंदर काही असेल
तर ते म्हणजे माणसाचं माणसाशी असलेलं
“माणुसकीचं नातं” होय..!!👌

Relationship Good Morning Message In Marathi
🌄🕊️शुभ सकाळ🕊️🌄
नातं तेच चांगलं असतं
ज्याची सुरुवात मनापासून होते.
गरजेपासुन नाही..!!👌
🌻Good morning🌻

Relationship Good Morning Message In Marathi
🌻🙏 शुभ सकाळ 🙏🌻
नात्यांना मधुर आवाजाची
आणि सुंदर चेह-याची गरज नसते.
गरज असते ती फक्त सुंदर मनाची
आणि अतुट विश्वासाची…

Relationship Good Morning Message In Marathi

🍃☕शुभ सकाळ ☕💕
सुदंर काय असतं …?
कितीही गैरसमज झाले किंवा
कितीही राग आला,
तरीही थोडयाच अवधी मध्ये
मनापासून सर्व माफ करुन
पुर्ववत होते ते नातं सुंदर..!!
सुदंर सकाळच्या सुंदर शुभेच्छा….!!
‼️💫Good Morning 💫‼️

Good Morning Relationship Quotes Marathi 

good morning relationship quotes marathi
सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी,
आपली नाती ह्या वाऱ्यासारखी असावी,
जरी दिसत नसली तरी त्यात
मायेची उब असावी,
शब्दातही वर्णता नाही येणार
एवढी त्यात आपुलकी असावी..
कितीही असले गैरसमज तरीही
शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी,
आणि विश्वासाची साथ सदैव
आपल्या नात्यात असावी.!
💞🙏 शुभ सकाळ🙏💞

good morning relationship quotes marathi
🌸🌞 सुप्रभात 🌞🌸
पैसो से मिली खुशी
कुछ समय के लिए रहती हैं!
लेकिन अपनो से मिली खुशी
जीवनभर साथ रहती हैं ।।
❤️ Good Morning ❤️

good morning relationship quotes marathi
🌻!! गुड मॉर्निंग !!🌻
थंडी क्षणांची पण गारवा कायमचा
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची
हीच खरी नाती मनांची..!!💖
♥️!! शुभ सकाळ !!♥️

Meaningful Relationship Good Morning Message In Marathi

meaningful relationship good morning message in marathi
🍄💮शुभ सकाळ💮🍄
नाती हि फुलपाखरं सारखी असतात,
घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन जातात,
ढील सोडलीत तर ती उड्डून जातात,
पण हळुवार जपलीत तर
आयुष्यभर साथ देतात..!!

Meaningful Relationship Good Morning Message In Marathi
☕🙏 सुप्रभात 🙏☕
प्रत्येक नातं हे जिव्हाळ्यातुन
निर्माण होत असतं.
मायेने हाक दिली तर
मुके जनावर देखिल चांगले
मित्र होऊ शकतात…!!
🌷😘 Good Morning 😘🌷

Meaningful Relationship Good Morning Message In Marathi
🌺 गुड मॉर्निंग 🙏
पहिला नमस्कार – परमात्म्याला
ज्याने ही सृष्टी बनविली..!!
दुसरा नमस्कार – आई वडिलांना
ज्यांनी जन्म दिला..!!
तिसरा नमस्कार – गुरुवर्यांना
ज्यांनी विद्या दिली..!!
चौथा नमस्कार – आपणासर्वांना
ज्यांच्यामुळे ह्या जगण्याला अर्थ मिळाला.
🌼🙏 !! शुभ सकाळ !!🙏🌼

Meaningful Relationship Good Morning Message In Marathi
🏵️🍃शुभ सकाळ🤳🏵️
नाते सांभाळायचे असेल तर..
चुका सांभाळन घेण्याची
मानसिकता असावी आणि नाते
टिकवावयाचे असेल तर नको तिथे
चुका काढण्याची सवय नसावी.
🌼🌼🌺🌺🌼🌺🌺🌼🌼

Meaningful Relationship Good Morning Message In Marathi
चुकीच्या लोकांच्या नात्यात
अडकून उदास राहण्यापेक्षा,
अनोळखी लोकात राहून आनंदी
राहिलेलं कधीही चांगलं.
तुमच्या चेहऱ्यावरील गोड स्माईल
हीच आमची *शुभ सकाळ*
💕🌹 शुभ सकाळ 🌼🔶

Meaningful Relationship Good Morning Message In Marathi
😘‼️शुभ सकाळ‼️😘
मुखी साखरेचा गोडवा असावा,
मनी कुणाचा कधी द्वेष नसावा.
जोडावी माणसे, जपावी नाते
विसरून व्यवहारी, फायदे तोटे..
क्षणांचे मणी, अलगद ओवावे
आनंदी सुरांनी, मनास छेडावे.

Meaningful Relationship Good Morning Message In Marathi
🙏 शुभ सकाळ 🕊️
काळजातले भाव हे नजरेने
बघून कळत नसतात.
भावनांचे हे बंध नेहमीच
जुळत नसतात..!!
मिळतात ईथे माणसं लाखो हजारोनी
पण तुमच्यासारखी माणंस
रोज रोज मिळत नसतात..!!
त्यासाठी फक्त योग असावे लागतात.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
🌼 Good Morning 🌼

relationship good morning messages marathi
नातं पक्ष्यांसारखं असावं,
दिवसभर एकमेकांवर कितीही
नाराज असलो तरी संध्याकाळी
पुन्हा सोबत यायचं…!!
🌼💕शुभ सकाळ🕊️☕

relationship good morning messages marathi
नात्यांना नेहमी बोलकचं ठेवा
अबोल नात्यातच
गैरसमज जास्त होतो
मग नातं कुठलंही असो…
🙏💮 शुभ सकाळ 💮👌

relationship good morning messages marathi
💮🦋शुभ सकाळ🦋💮
चांगले मन व चांगला स्वभाव,
हे दोन्ही ही आवश्यक असतात..
चांगल्या मनाने काही नाती जुळतात..
आणि चांगल्या स्वभावाने ती नाती,
*आयुष्यभर टिकतात*..
Good Morning

relationship good morning messages marathi
🙏🌻 शुभ सकाळ 🌻🙏
आपल्या आयुष्यात
मनात रहाणाऱ्या माणसांपेक्षा
मन ओळखणारी माणसं
जास्त गरजेची असतात..!
Good Morningजीवनात जोडलेली नाती
कधी तोडायची नसतात.
छोट्याश्या वादळानं विश्वासाची
घर मोडायची नसतात..!!
💞🌿शुभ सकाळ 🥀💞

love relationship good morning message in marathi
प्रेम करणारी माणसं
या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती
भेटायला भाग्य लागते..
🌼💞शुभ सकाळ💞🌼

Good Morning Relationship Quotes In Marathi
जीवनात तीच नाती
सुंदर असतात,
जी उपकरांनी नव्हे तर,
जाणिवांनी बनलेली असतात..
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा
‼️🌼 शुभ सकाळ 🌼‼️

love relationship good morning message in marathi
काही नात्यांना नाव नसते
पण त्यांची किंमत अनमोल असते..
🏵️😘शुभ सकाळ😘🏵️

Good Morning Relationship Quotes In Marathi
💞🏵️शुभ सकाळ🏵️🥀
*ऋणानुबंध*
नात्यात कधी दुरावा नसावा,
त्यात आपुलकीचा जिव्हाळा असावा,
नात्याला विश्वासाची जोड असावी,
त्या विश्वासाला कसलीही तोड नसावी,
चुकत्याला माफीचा आधार असावा,
कधीही विसरता न येणारा,
आपला ऋणानुबंध असावा…!!

Good Morning Relationship Quotes In Marathi
🌷 शुभ सकाळ 🌷
आयुष्यभर साथ देणारीच
माणसे जोडा..
नाहीतर तासभर साथ देणारी
माणसे तर बस मध्ये पण भेटतात.

Good Morning Relationship Quotes In Marathi
वर्ष बदलेल
फक्त आपण प्रेमाची नाती
आणि माणस तशीच जपायची,
प्रेमाने आपुलकीने आणि काळजी घेऊन
जे मोठे होते इगो होता, ते गेलेत साथ सोडून
त्यांना ना आपली काळजी होती,
ना आपल्याबद्दल प्रेम
त्या लोकांचा विचार करणं
आपण पण आता सोडून द्यायचं..!!
🏵️‼️सुप्रभात..‼️🏵️

love relationship good morning message in marathi
🙏🌻 शुभ सकाळ 🌻🙏
आपल्या आयुष्यात
मनात रहाणाऱ्या माणसांपेक्षा
मन ओळखणारी माणसं
जास्त गरजेची असतात..!
Good Morning

Good Morning Relationship Quotes In Marathi
नातं हा असा दागिना आहे,
जो सगळ्यांकडे दिसतो,
पण जाणवत नाही..!!
म्हणून अशी नाती करा,
जी दिसली नाही तरी चालेल.
पण जाणवली पाहिजे..!!
🕊️🌺 शुभ सकाळ 🌺🕊️

Good Morning Relationship Quotes In Marathi
शुभ सकाळ
‘वाक्य लहान आहे
पण छान आहे..
नातं कपबशी सारखं असावं..
एकातून सांडलं तर दुसऱ्याने
सांभाळावं….!!👌💯
Good Morning

relationship best friend relationship good morning message in marathi
लॉकरमध्ये ठेवून
प्राणपणाने जपलेल्या
सोन्या-नाण्यापेक्षा,
आयुष्यात क्वचित
मिळणारी काही माणसं
सोन्याहूनही जास्त किंमती असतात.
अगदी तुमच्यासारखी..🙏😘
🌹 शुभ प्रभात 🌹

relationship best friend relationship good morning message in marathi
🏵️🌷शुभ सकाळ🌷🏵️
या जगात सर्वांत सुंदर
काही असेल, तर ते म्हणजे
माणसाचं माणसाशी
असलेलं माणुसकीचं नातं होय..

Good Morning Relationship Quotes In Marathi
मनाने जवळ असलेली
माणसे फक्त अंतराने दुर
असतात, जाईल तिथे
आकाशातील सुर्याप्रमाणे नेहमी
बरोबर असतात..!!
🐾 शुभ सकाळ 💕

love relationship good morning message in marathi
आयुष्यात नातं टिकवण्यासाठी
दोन व्यक्ती लागतात..
एक समजून सांगणारी आणि
दुसरी समजून घेणारी..!!
🦋Good Morning🦋

Good Morning Relationship Quotes In Marathi
🔶‼️सुप्रभात..‼️🔶
संवादातून मनही जुळून येतात…
आणि नवी माणुसकीची नाती
*जन्माला येतात*..
आता हळूहळू संवाद ही कमी
झाला आणि त्याचबरोबर
*माणुसकीसुध्दा*……
🏵️💞Good Morning💞💯

Good Morning Relationship Quotes In Marathi
🌹🙏 शुभ सकाळ 🙏🌹
थंडी क्षणांची,
पण गारवा कायमचा..
ओळख क्षणांची,
पण आपुलकी कायमची..
भेट क्षणांची, पण नाती
आयुष्यभराची..
सहवास क्षणांचो पण
ओढ कायमची..
हीच खरी नाती मनांची…!
सुंदर दिवसाच्या, सुदंर शुभेच्छा

Good Morning Relationship Quotes In Marathi
मातीतील ओलावा जशी
*झाडाची मूळ* पकडुन ठेवतो
तसच शब्दातील गोडवा
*माणसाची नाती* जपून ठेवतो.
🙏✨शुभ सकाळ✨🙏

Good Morning Relationship Quotes In Marathi
😘🏵️ शुभ सकाळ 🏵️😘
चांगले मन व चांगला स्वभाव,
हे दोन्ही ही आवश्यक असतात,
चांगल्या मनाने काही नाती जुळतात..
आणि चांगल्या स्वभावाने ती नाती,
आयुष्यभर टिकतात..🙏
🌼🦋 गुड मॉर्निंग 🦋🌼

Good Morning Relationship Quotes In Marathi
🌹🏵️शुभ सकाळ🏵️🌹
माणसाच्या नात्यातील ओलावा,
हा वाईट प्रसंगाच्या वेळी
खरा गारवा देतो…..

Relationship Good Morning Message In Marathi
चांगली भूमिका, चांगली ध्येय
आणि चांगले विचार असणारे लोक
नेहमी आठवणीत राहतात.
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही
🌷❤️शुभ सकाळ❤️🌹

Relationship Good Morning Message In Marathi
✨🔶शुभ सकाळ🔶✨
साधेपणा हे सर्वात जास्त
चांगले सौंदर्य आहे आणि
आपलेपणा
हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे.
Good Morning

relationship best friend relationship good morning message in marathi
साखर ही गोड आहे,
कागदावर लिहून चालत नाही,
खाल्ल्यावरच तिची चव कळते..
तसेच, नाते, मैत्री व प्रेम आहे,
सांगून भागत नाही…
तर ती प्रतिसाद देवून टिकवावी
लागतात…!!😘
✨☕Good Morning☕✨

Relationship Good Morning Message In Marathi
‼️Good Morning‼️
ज्यांना काळजावरचे घाव
आणि डोळ्यांतील भाव कळतात,
त्याच नात्यांना खरा अर्थ असतो…!
बाकीची नाती केवळ माझी माझी
म्हणून वाहीलेली व्यर्थ ओझी असतात..!
🌹🏵️ शुभ सकाळ 🏵️🌹

Relationship Good Morning Message In Marathi
माणसाचा स्वभाव
गोड असला की
कुठलही नातं तूटत नाही…!!
‼️😘 गुड मॉर्निंग 😘‼️

love relationship good morning message in marathi
✨🏵️ शुभ सकाळ 🏵️✨
आयुष्यात अशा व्यक्तींशी नातं
जोडण्याचा प्रयत्न करा ..!
ज्यांना खरोखरच तुमच्या
भावनांची कदर आहे…।।
💮 Good Morning 💮

Relationship Good Morning Message In Marathi
•वाक्य लहान आहे.
पण महान आहे..
नात कप बशी सारखं असावं.
एकाने सोडलं तर,
दुस-याने संभाळावं.
हेच खरे जीवन आहे..
🌼‼️शुभ-प्रभात‼️🌼

relationship best friend relationship good morning message in marathi
लॉकरमध्ये ठेवून प्राणपणाने
जपलेल्या सोन्या नाण्यापेक्षा
आयुष्यात क्वचित मिळणारी
तुमच्या सारखी प्रेमळ माणसं
माझ्यासाठी सोन्याहून
जास्त किंमतीची आहेत…!
💞🌹शुभ सकाळ🌹💞

relationship best friend relationship good morning message in marathi
‼️🌸Good
Morning ☕‼️
जीवनात आनंद आहे
कारण सोबत तुम्ही आहात.
💞✨शुभ सकाळ✨💞

Relationship Good Morning Message In Marathi
🌷🌿सुप्रभात🍃🌷
माणूस वाईट नसतो,
त्याच्यावर येणारी परिस्थिती
वाईट असते. चांगल्या
कर्माने ती बदलता येते.
वाईट परिस्थितीत माणसाला
साथ देणारे नात्याची असोत वा
नसोत तीच खरी आपली
माणसे असतात..!!
🥀🥀Good Morning✍️💯

Relationship Good Morning Message In Marathi
🍄💮शुभ सकाळ💮🍄
नाती हि फुलपाखरा सारखी असतात,
घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन जातात,
ढील सोडलीत तर ती उड्डून जातात,
पण हळुवार जपलीत तर
आयुष्यभर साथ देतात..!!

Relationship Good Morning Message In Marathi
Good Morning
स्वभाव प्रेमळ असला की
नात्यात गोडी वाढते..!!
🌼‼️सुप्रभात‼️🌼

Relationship Good Morning Message In Marathi
शुभ सकाळ
जीवनात “वेळे “अभावी
संगत सुटली तरी सुटू द्या ….
पण “संवाद” सुटता कामा नये
कारण, “संवाद” ही प्रत्येक
नात्याची रक्तवाहिनी आहे……
Good Morning

Relationship Good Morning Message In Marathi
शुभ सकाळ
मन हे मोकळे असावं
फुलांसारखे सुंदर असावे
ठेवू नका काही मनांत
नात तुमचे-आमचे
प्रेमळ असावे..

love relationship good morning message in marathi
☕🥀शुभ सकाळ💫🌷
समोरच्या व्यक्तीला निस्वाथीपणे
लावलेला जीव म्हणजे…’वेड… ! ‘
त्या व्यक्तीकडून काहीही भेटेल हे न
विचार करता त्याच्यासाठी काहीही
करणं म्हणजे… ‘वेड… !’
काही गोष्टी समजून घेणं, समजावून
सांगणं म्हणजे… ‘वेड…!’
न लपवता सगळ काही एकमेकांना
सांगणं म्हणजे…’वेड… ! ‘
कितीही भांडणं झाले तरी
स्वतः माफी मागणं म्हणजे…’वेड… !’
💞🌼Good Morning🌼💞

Relationship Good Morning Message In Marathi
जो डोळयातील भाव ओळखून
शब्दातील भावना समजतो,
तो मन जिंकुन कायम हृदयात राहतो…
🌹💞शुभ सकाळ 💞🌹

relationship best friend relationship good morning message in marathi
☕🌸शुभ सकाळ🌸☕
नातं असो किंवा नसो
मन चांगलं असल्यावर जिवला
जीव देणारे नक्कीच भेटतात.

love relationship good morning message in marathi
जीव लावणारी माणसे बरोबर
असली की वाईट
दिवस सुद्धा चांगले जातात.
🌼💕शुभ सकाळ🍄🌿

Relationship Good Morning Message In Marathi
✨🌻 सुप्रभात 🌻✨
रोज देवाकडे तुमच्यासाठी
काहीतरी मागावसं वाटतं कारण
या डोळ्यांना तुम्हाला नेहमी
आनंद पहावसं वाटतं.
Good Morning

Relationship Good Morning Message In Marathi
नात्याची गरज दोघांना
सारखीच असली कि
नातं जपण्याची गरज नसते.
ते आपोआप जपलं जातं.
💖‼️शुभ सकाळ ‼️💖

Relationship Good Morning Message In Marathi
🌹🌼शुभ सकाळ🌼🌹
नातं हा असा दागिना आहे
जो सगळयांकडे दिसतो पण
जाणवत नाही, म्हणुन
अशी नाती करा जी दिसली नाही
तरी चालेल पण जाणवली पाहीजे …

Relationship Good Morning Message In Marathi
🍄💮शुभ सकाळ💮🍄
नाती हि फुलपाखरं सारखी असतात,
घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन जातात,
ढील सोडलीत तर ती उड्डून जातात,
पण हळुवार जपलीत तर
आयुष्यभर साथ देतात..!!

Relationship Good Morning Message In Marathi
🌷🌷शुभ सकाळ 🌼🌼
माणसाकडे वेळ हा कधीच नसतो,
तो काढावा लागत असतो.
आपल्या माणसांसाठी..
Good Morning

relationship best friend relationship good morning message in marathi
मायेची आणि प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतील तेव्हा
दुःखं कितीही मोठं असलं तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत.
🌼💕सुप्रभात‼️🙏

Relationship Good Morning Message In Marathi
जिव्हाळाचे ऋणानुबंध
असल्याशिवाय
कोणी कोणाच्या
आयुष्यात येत नाही
🌹शुभ सकाळ🌷

Relationship Good Morning Message In Marathi
प्रत्येक नाते प्रेमाचे हवे,
अशी काहीच गरज नसते,
तर प्रत्येक नात्यात प्रेम असावे,
यालाच खूप महत्व असते,
Good Morning

Relationship Good Morning Message In Marathi
मनातून येणार्या आठवणी,
कोणीतरी समजणारं असावं.
जीवनात सुखःदुखात साथ देणारं,
एक सुंदर नातं असावं.
शुभ सकाळ मित्रांनो..

Relationship Good Morning Message In Marathi
.. शुभ सकाळ..
नातं निभवणारे कट्टर असतील ना,
तर रक्ताची काय, मानलेली नाती पण
आयुष्यभर साथ देतात..👍
Good Morning

Relationship Good Morning Message In Marathi
🌼शुभ सकाळ…!🌼
भेट होत नसली तरी चालेल
बोलणं, स्नेहमय गोड
संवाद कायम असला पाहिजे…
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा..

Relationship Good Morning Message In Marathi
लिहताना जपावे ते अक्षर मनातले,
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,
बोलताना जपावे ते शब्द ओठातले,
आणि हसताना विसरावे दुःख जीवनातले..
🌼🥀शुभ सकाळ🌿🌼

Relationship Good Morning Message In Marathi
🏵️🌹शुभ सकाळ🌹🏵️
माझ्या सहवासाला कधी महत्व देऊ नका.
कारण तो काही क्षणांचा असणार आहे.
माझ्या देहाला कधी महत्व देऊ नका.
कारण एक दिवस त्याची राख होणार आहे.
महत्व द्यायचे असेल तर ते माझ्या भावनांना द्या..
कारण त्या जर तुम्हाला समजल्या तर मी
सदैव तुमच्या सोबतच असणार आहे.

Relationship Good Morning Message In Marathi
😘‼️शुभ सकाळ‼️😘
मुखी साखरेचा गोडवा असावा,
मनी कुणाचा कधी द्वेष नसावा.
जोडावी माणसे, जपावी नाते
विसरून व्यवहारी, फायदे तोटे..
क्षणांचे मणी, अलगद ओवावे
आनंदी सुरांनी, मनास छेडावे.

Relationship Good Morning Message In Marathi
॥ शुभ ॥
मनापासून लिहीलेल्या गोष्टी
मनाला स्पर्श करुन जातात…!!
त्या नेहमीच काहीतरी,
वेगळं बोलून जातात.
काही माणसं भेटून बदलत असतात.
आणि काही माणसांना भेटून
आयुष्यात बदल घडून येतात…!!
॥ सकाळ ||

Relationship Good Morning Message In Marathi
नशिबाने जोडल्या
गेलेल्या माणसांचा कधीही
गैरवापर करू नका..!!
कोणाचा चुकुनही
अपमान करू नका..!!
आणि कोणाला
कमीही लेखू नका..!!
तुम्ही खूप शक्तिशाली असाल
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही
शक्तिशाली आहे..!!
🌻🌼 सुप्रभात 🌼🌻

Relationship Good Morning Message In Marathi
नातं कधीच संपत नाही,
बोलण्यात संपलं तरी
डोळ्यात राहतं..
अन डोळ्यात संपलं तरी
मनात राहतं..!!💗
😘☕ शुभ सकाळ ☕😘

Relationship Good Morning Message In Marathi
नातं हे जगाला
दाखवण्यासाठी नसतं..!!
मनापासून जे सांभाळल जातं,
ते खरं नातं असतं..!!
जवळीक दाखवणारा हा
जवळचाच असतो असं नाही..
हृदयापासून जो जवळचा
असतो तोच आपला असतो..!!
🌹🙏 शुभ सकाळ 🙏🌹

Relationship Good Morning Message In Marathi
🌄🕊️शुभ सकाळ🕊️🌄
नातं तेच चांगलं असतं
ज्याची सुरुवात मनापासून होते.
गरजेपासुन नाही..!!👌
🌻Good morning🌻

Relationship Good Morning Message In Marathi
स्वार्थासाठी व कामापुरती
जवळ आलेली माणसे…
काही क्षणात तुटतात पण
विचारांनी व प्रेमानी
जुळलेली माणसे….
आयुष्यभर सोबत राहतात…….
Good Morning

relationship best friend relationship good morning message in marathi
मातीतला ओलावा जसा
झाडांची मुळं पकडून ठेवतो तसं
शब्दातील गोडवा माणसातील
नातं जपून ठेवतो..!!👌
🙏🌸 सुप्रभात 🌸🙏

Relationship Good Morning Message In Marathi
नातं कधीच संपत नाही,
बोलण्यात संपलं तरी
डोळ्यात राहतं..
अन डोळ्यात संपलं तरी
मनात राहतं..!!💗
😘☕ शुभ सकाळ ☕😘

relationship best friend relationship good morning message in marathi
🕊️शुभ सकाळ☕
चेहरा आणि पैसा पाहून
आपल्याला मैत्री किंवा नातं
करायला आवडत नाही.
आम्हाला फ़क्त “माणसे”
महत्वाची आहेत‌..
ती पण तुमच्या सारखी..😘
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

Relationship Good Morning Message In Marathi
नात्यालाही आयुष्य असते,
म्हणूनच ते जपायचे आणि
टिकवायचे असते..
✨🌟 शुभ सकाळ 🌟✨

Relationship Good Morning Message In Marathi
💕 शुभ सकाळ 💘
मन वळु नये,
अशी श्रध्दा हवी..
निष्ठा ढळू नये,
अशी भक्ती हवी..
सामर्थ्यं संपू नये,
अशी शक्ती हवी..
कधी विसरु नये,
अशी नाती हवी..

Relationship Good Morning Message In Marathi
• कोणतेही नाते गरज म्हणून नाही.
• तर सवय म्हणून जोडा.
• कारण गरज संपून जाते….
• परंतु सवय कधीच सुटत नाही….!
💕Beautiful Morning 🌄

Relationship Good Morning Message In Marathi
नको असलेल्या
अपेक्षा वाढल्या की
हवी असणारी माणसं
गमावण्याची वेळ येते..!!
म्हणून अपेक्षा जरूर बाळगा
पण नाती आणि माणसं
तुटणार नाहीत
याची फक्त काळजी घ्या..
‼️☕ सुप्रभात.. ☕‼️

Relationship Good Morning Message In Marathi
नात्यात सर्वात सुंदर
नातं असतं ते म्हणजे
आपलेपणाचं…
🌹 शुभ सकाळ 🌹

Relationship Good Morning Message In Marathi
✨☕ शुभ सकाळ ☕✨
अशा माणसाला गमावू नका
ज्याच्या मनात तुमच्याविषयी आदर,
काळजी आणि प्रेम असेल..
लपवणारे व फसवणारे खुप असतात..
गरज नसतांना सुद्धा आपली आठवण
काढणारे खुप कमी असतात..!!

Relationship Good Morning Message In Marathi
😍 शुभ सकाळ 🥰
नात्यांमुळे विश्वास नसतो तर
विश्वासामुळे नाती असतात.
Good Morning

Relationship Good Morning Message In Marathi
शिंपल्यासारखी खुप कमी
लोक असतात या जगात…
ते दुसऱ्यांना मोत्यासारखं
घडवायला स्वतःचा स्वार्थ
बघत नाहीत..!
🙏✍️ शुभ सकाळ 🙏💯
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..!

Relationship Good Morning Message In Marathi
आपलेपणा हा असावाच लागतो,
नुसतं आपलं म्हणून आपलं होत नसतं.
💮‼️ शुभ सकाळ ‼️💮
सुंदर दिवसाच्या, सुंदर शुभेच्छा!

Relationship Good Morning Message In Marathi
🌹Good Morning 🌷
सौंदर्य नाही तर संस्कार बघून
नातं जोडा,कारण अनेकदा पॅकिंग
चांगली असते पण आतील सामान
खराब असते….!🏵️🙏
🌷🏵️सुप्रभात..🏵️🌷

Relationship Good Morning Message In Marathi
काही नाती अशी असतात कि
ती दोन जन्म सोबत राहून सुद्धा
कुठेतरी अपूर्ण असतात,
आणि काही नाती दोन क्षणाच्या
भेटीत दोन जन्म पुरेल इतकं
प्रेम देउन जातात..!!
🌷🏵️ शुभ सकाळ 🏵️🌷

Relationship Good Morning Message In Marathi
काही नवीन आले की
जून्याची किंमत मात्र संपून जाते.
मग ती वस्तू असो किंवा नाती
बरोबर ना …!
🔶💫सुप्रभात ✍️🔶
सुंदर दिवसाच्या, सुंदर शुभेच्छा !

Good Morning Realationship Quotes In Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *