Good Afternoon In Marathi

Table of Contents

Good Afternoon in Marathi: Embrace the Warm Greetings of Maharashtra

Marathi, the vibrant language spoken by millions in the Indian state of Maharashtra, has its unique way of greeting people during different times of the day. While “Namaskar” or “Shubh Sandhya” are commonly used greetings in Marathi, understanding how to say “Good Afternoon” in Marathi adds a delightful touch to your interactions with Marathi-speaking individuals. In this article, we will explore the phrase “Good Afternoon in Marathi” and its significance in everyday conversations.

मराठी, भारतातील महाराष्ट्र राज्यातील लाखो लोकांनी बोलली जाणारी दैनंदिन भाषा आहे. “नमस्कार” किंवा “शुभ संध्या” हे शब्द सामान्यतः मराठीत अभिवादन म्हणून वापरले जात असताना, मराठीत “गुड आफ्टरनून” कसे म्हणायचे हे समजून घेतल्याने मराठी भाषिक व्यक्तींशी तुमच्या संवादाला एक आनंददायी स्पर्श होतो. या लेखात आपण मराठीतील “गुड आफ्टरनून” हा वाक्प्रचार आणि दैनंदिन संभाषणातील त्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत.


Good Afternoon In Marathi
Good Afternoon In Marathi

Good Afternoon In Marathi
Good Afternoon In Marathi
जिथं कष्टाचं मोल जास्त
असतं आणि ईमानदारीच
चीज असतं,
तिथंच मनाचं हसणं हे
जास्त खुलून दिसतं.
शुभ दुपार


Good Afternoon In Marathi SMS
जिथं कष्टाचं मोल जास्त
असतं आणि ईमानदारीच
चीज असतं,
तिथंच मनाचं हसणं हे
जास्त खुलून दिसतं.
शुभ दुपार


good afternoon in marathi images

Good Afternoon In Marathi SMS
!! शुभ दुपार !!
संवाद..
संवाद नात्याचं आयुष्य..
वाढवतो..!


Good Afternoon Marathi Message 

good afternoon marathi message

जितके मोठे मन तितके सोपे जीवन.
वादाने अधोगती संवादाने प्रगती.
जग काय म्हणेल हा विचार करु नका.
कारण लोक फार विचित्र आहेत.
अपयशी लोकांची थट्टा करतात आणि
यशस्वी लोकांवर जळतात.
Good Afternoon


good afternoon marathi message
शुभ दुपार
मनाने हरलेला व्यक्ति कधीच
जिंकू शकत नाही
पण मनाने मजबूत असलेला
व्यक्ति कितीही वेळा हरला
तरी तो हरत नसतो.


good afternoon marathi quotes

शुभ दुपार
या जगात फक्त अशी एकच
व्यक्ति आहे जी
तुम्हाला यशाच्या शिखरावर
घेऊन जाऊ शकते
ती व्यक्ति दुसरी कोणी नसुन
तुम्ही स्वत: आहात.


good afternoon marathi quotes

शुभ दुपार
या जगात फक्त अशी एकच
व्यक्ति आहे जी
तुम्हाला यशाच्या शिखरावर
घेऊन जाऊ शकते
ती व्यक्ति दुसरी कोणी नसुन
तुम्ही स्वत: आहात.


good afternoon marathi sms
अति विचारामुळे आपण
आपल्या आयुष्यात काल्पनिक
समस्या निर्माण करतो,
ज्या अस्तित्वातच नसतात. म्हणून,
समजूतदारपणा हा ज्ञानापेक्षाही
खूप महत्त्वाचा असतो..!!
शुभ दुपार


good afternoon in marathi language
तुमचा दिवस शुभ जावो…
अगदी सरळमार्गी असणे हेही एक
प्रकारचे पापच आहे,
हे पाप कालांतराने मनुष्याच्या
दुर्बलतेचे कारण बनते .
शुभ दुपार


good afternoon in marathi language

शुभ दुपार
जीवनात खरं बोलून
मन दुखावलं तरी चालेल पण
खोटं बोलून कोणाला
आनंद देण्याचा प्रयत्न करु नका
कारण त्याचं आयुष्य असतं
फक्त तुमच्या विश्वासावर


good afternoon marathi message

सुंदर दुपारच्या सुंदर शुभेच्छा..
सागराप्रमाणे दुःख असुनही,
मोत्यांसारख्या सुखासाठी होणारी
वाटचाल म्हणजे आयुष्य..
शुभ दुपार


Understanding “Good Afternoon” in Marathi:

“Good Afternoon” in Marathi is expressed as “गुड आफ्टरनून” (pronounced as “Guḍ Āphṭarnūn”). This phrase is used to convey well wishes and greet others during the afternoon period, typically between 12:00 PM and 4:00 PM. When you use “Good Afternoon” in Marathi, you extend warmth and goodwill to the person you are greeting.

मराठीत “गुड आफ्टरनून” म्हणजे काय?

मराठीत “Good Afternoon” हे “गुड आफ्टरनून” म्हणून उच्चारले जाते. हा वाक्प्रचार दुपारच्या काळात, विशेषत: दुपारी 12:00 ते संध्याकाळी 4:00 दरम्यान शुभेच्छा देण्यासाठी आणि इतरांना अभिवादन करण्यासाठी वापरला जातो. जेव्हा तुम्ही मराठीत “गुड आफ्टरनून” म्हणता, तेव्हा तुम्ही ज्या व्यक्तीला शुभेच्छा देत आहात त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्यातला प्रेमळपणा आणि सदिच्छा व्यक्त करता.

good afternoon in marathi images

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
परक्यांनाहि आपलसं करतील
असे काही गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडे पडावे अशी
काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती
आपली असतात.
शुभ दुपार


good afternoon in marathi images

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
सुख म्हणजे..
कालच्या दिवसाची खंत नसणे.
आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणे
आणि उद्याच्या दिवसाची चिंता नसणे.
शुभ दुपार
नेहमी आनंदात राहा


whatsapp good afternoon in marathi

!! शुभ दुपार !!
आपुलकीच्या नात्याला
कधी दुरावा माहीत नसतो. कारण
कव्हरेज क्षेत्राच्या पलीकडे देखील
मनाचा संपर्क असतो.
तुमची दुपार आनंदात जावो


good afternoon in marathi

!! शुभ दुपार !!
आपुलकीच्या नात्याला
कधी दुरावा माहीत नसतो. कारण
कव्हरेज क्षेत्राच्या पलीकडे देखील
मनाचा संपर्क असतो.
तुमची दुपार आनंदात जावो


good afternoon in marathi

मनाची माया
फार निरागस असते.
ती मनाला
आपल्या प्रेमात गुंतवते.
जो कोणी त्या मायेत
कधी गुरफटला त्याचे मन
त्यामायेच्या मायाजाळात हरवते…
आपला दिवस आनंदात जावो


Good Afternoon Marathi

शुभ दुपार
दरवाज्या वर शुभ-लाभ
लिहून काही ही होणार नाही.
विचार शुभ ठेवा,
लाभच-लाभ होतील.


Good Afternoon Marathi

शुभ दुपार
जगातील सर्वात मौल्यवान
रत्न म्हणजे “मेहनत ” आणि
आयुष्यातील सर्वोत्तम
साथीदार म्हणजे
आपला “आत्मविश्वास”.


good afternoon marathi message

आयुष्याची प्रत्येक
क्षणाचा आनंद घ्या. कारण
आयुष्याच्या चित्रपटाला
वन्समोर नाही.
शुभ दुपार


Good Afternoon Marathi

शुभ दुपार
संगत अश्या लोकांची ठेवा,
जे तुम्हाला मोठं होण्यासाठी
प्रोत्साहन देतील.


In Maharashtra, a state renowned for its vibrant culture, greetings hold immense importance in daily interactions. Learning and using “Good Afternoon” in Marathi allows you to show respect for the local culture and create a deeper connection with Marathi-speaking individuals. By embracing the customs and traditions of the community, you promote better communication and understanding.

महाराष्ट्र, आपल्या मराठमोळ्या संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेले राज्यात, दैनंदिन संवादात शुभेच्छांना खूप महत्त्व आहे. मराठीत “गुड आफ्टरनून” शिकणे आणि वापरणे तुम्हाला तुमच्या संस्कृतीबद्दल आदर दाखवण्यास आणि मराठी भाषिक व्यक्तींशी एक सखोल संबंध निर्माण करण्यास मदत करते. समाजाच्या चालीरीती आणि परंपरा आत्मसात करून, तुम्ही उत्तम संवाद आणि समजूतदारपणाला प्रोत्साहन देता.

good afternoon in marathi

शुभ दुपार
नातं आणि विश्वास हे
एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.
नातं ठेवा अगर ठेवू नका,
विश्वास मात्र जरुर ठेवा.
कारण जिथं विश्वास असतो
तिथं नातं आपोआप बनत जातं.
Good Afternoon


!! शुभ दुपार !!
मी निघालो सुखाच्या शोधात,
वाटेत उभं असलेलं दुःखं म्हणालं..!!
मला सोबत घेतल्या शिवाय तुला
सुखाचा पत्ताच मिळणार नाही.


whatsapp good afternoon in marathi
शुभ दुपार
“सांभाळून चला कारण
कौतुकाच्या पुलाखाली
मतलबाची नदी वाहत असते.


good afternoon in marathi

तुमचा दिवस शुभ जावो…
स्वतःच्या तोंडून मोठेपणा सांगुन
royal माणूस कधीच मोठा होत नाही.
तो कसा आहे हे फक्त दोन जणांना
माहीत असते एक अंतरआत्मा आणि
दोन – परमात्मा…
शुभ दुपार


good afternoon marathi images

ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो
तीच माणसे बरोबरला बरोबर आणि
चूकीला चूक म्हणण्याची हिम्मत ठेवतात.
🌸🌼 शुभ दुपार 🌼🌸


good afternoon marathi images

तुमचा दिवस शुभ जावो…
जीवनात सुखाच्या फांदीवर
झुलताना दुसऱ्यांच्या वेदना सुद्वा
जाणवल्या पाहिजेत .
शुभ दुपार


good afternoon marathi sms
तुमचा दिवस शुभ जावो…
नशिबात ते लिहून ठेवलं आहे,
ते कधी बद्दलही होऊ शकत नाही.
कारण परमेश्वर शिवाय या जगात
लेखक दुसरे कोणी ही नाही…
शुभ दुपार


good afternoon marathi sms

तुमचा दिवस शुभ जावो…
पायाला लागलेली ठोकर
सांभाळून चालायला शिकवते.
मनाला लागलेली ठोकर
समजूतदारपणे जगायला
शिकवते.
शुभ दुपार


good afternoon marathi quotes

तुमचा दिवस शुभ जावो…
डोळे तर सर्वांनाच आहेत,
पण फार कमी लोकांना माणसं
दिसतात. बाकीच्यांना फक्त
पैसा आणि स्वतःचा मतलब दिसतो.
शुभ दुपार


शुभ दुपार
असलेल्या गोष्टीत रमता
आलं की नसलेल्या गोष्टींची
हुरहूर लागत नाही..


To greet someone with “Good Afternoon” in Marathi, simply say “गुड आफ्टरनून” (Guḍ Āphṭarnūn). This phrase can be used when meeting friends, colleagues, family members, or anyone else during the afternoon hours. It serves as a polite and considerate way to acknowledge someone’s presence and express good wishes.

एखाद्याला मराठीत “Good Afternoon” सह अभिवादन करण्यासाठी, फक्त “गुड आफ्टरनून” (शुभ दुपार) म्हणा. दुपारच्या वेळी मित्र, सहकारी, कुटुंबातील सदस्य किंवा इतर कोणालाही भेटताना हा वाक्यांश वापरला जाऊ शकतो. एखाद्याची उपस्थिती मान्य करण्याचा आणि शुभेच्छा व्यक्त करण्याचा हा एक सभ्य आणि विचारशील मार्ग आहे.

शुभ दुपार
नातं आणि विश्वास हे
एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.
नातं ठेवा अगर ठेवू नका,
विश्वास मात्र जरुर ठेवा.
कारण जिथं विश्वास असतो
तिथं नातं आपोआप बनत जातं.
Good Afternoon


good afternoon marathi quotes
शब्द सुद्धा आपली एक चव असते
बोलण्याआधी स्वतः ती चाखून बघा
जर स्वतः ला ती चांगली वाटली
तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा विचार करा..!!
!! शुभ दुपार !!


good afternoon marathi images

शुभ दुपार
पाणी झाडाला आणि
सुसंवाद नात्याला पाहिजेच,
तरच ती टिकतात.
अन्यथा ती तुटतात,
एक मुळापासून
तर एक मनापासून.
Good Afternoon


good afternoon in marathi

शुभ दुपार
तुमचा स्वभावच लोकांमध्ये
*विश्वास* निर्माण करतो,
तुमची संपत्ती नाही.
Good Afternoon


सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.!
आवयशकतेपेक्षा
जास्त विचार करणे,
आनंद हिरावून घेत असतं.
शुभ दुपार.


डोळे वाचायला जमलं की
मन समजायला सोप्पं जातं.
शुभ दुपार


सुखाची व्याख्या प्रत्येकाची
निरनिराळी असेल मात्र प्रत्येक क्षणी
समाधानी राहतो, तोच खरा सुखी.
शुभ दुपार


तुमचा दिवस शुभ जावो…
जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल
त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस
अनुभवायला येतील…
शुभ दुपारशुभ दुपार
लोकांमध्ये आणि
आपल्यामध्ये खूप फरक आहे
लोक पैशाला किंमत देतात
आणि आपण माणसांना..


तुमचा दिवस शुभ जावो…
कुठूनही घसरावं माणसानं
फक्त नजरेतून घसरू नये, कारण
मोडलेल्या हाडावर उपचार होऊ
शकतात, मनावर नाही..
शुभ दुपार


तुमचा दिवस शुभ जावो…
परिवार फक्त रक्ताच्या
नात्यांमुळे नसतो बनत,
कठीण परिस्थितीत हात देणारेही
परिवरचाच भाग असतात..
शुभ दुपार


एक वेळ माणसं
लांब गेली तरी चालेल पण
लांबून मजा बघणारी माणसं
आयुष्यात नसावीत..
तुमचा दिवस आनंदात जावो.!


!! शुभ दुपार !!
विश्वास ठेवायचा असेल तर
वेळेवर ठेवा कारण सर्व काही
बदलण्याची ताकद फक्त
वेळेतच आहे.
Get will Soon


सुंदर दुपारच्या सुंदर शुभेच्छा..
जीवनातल्या प्रत्येक कठीण
परिस्थितीला हसत सामोरे जा.
कारण रोज पडलेल्या उन्हाने
समुद्र काही आटत नाही.
शुभ दुपारतुमची दुपार आनंदात जावो
!! शुभ दुपार !!
आपुलकीच्या नात्याला
कधी दुरावा माहीत नसतो.
कारण कव्हरेज क्षेत्राच्या पलीकडे
देखील मनाचा संपर्क असतो.


शुभ दुपार
आमच्या आयुष्यात तुमची
साथ अनमोल आहे
म्हणून तर तुमच्यावर
आमचं खुप खुप प्रेम आहे.
Good Afternoon


शुभ दुपार
एक वेळ माणसं
लांब गेली तरी चालतील पण
लांबून मजा बघणारी माणसं
आयुष्यात नसावीत.


Good Afternoon
जगातील एकच गोष्ट
माणसाला यशस्वी होऊ देत
नाही, ती म्हणजे स्वतःच्या
मनातील भीती.
!! शुभ दुपार !!॥ शुभ दुपार |
नाती किती नाजूक
असतात ना…!!
आयुष्य लागतं जोडायला
आणि एक क्षण पण लागत
नाही तोडायला…
तुमचा दिवस आनंदात जावो.!


सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
Good Afternoon
आनंदी चेहरा
तुमची शान वाढवतो पण
आनंदाने केलेले कार्य तुमची
ओळख वाढवतो.
!! शुभ दुपार !!


जगण्यासाठी हजार नाती
गरजेची नसली तरी,
एक मैत्रीचं नातं
आयुष्यात जरूर ठेवा.
शुभ दुपार


तुमची आठवण आणि
आमचा मेसेज येणार नाही
अस कधी होणार नाही
शुभ दुपारशुभ दुपार
सुगंध हा फक्त फुलांनाच
नसतो, तर तो माणसाच्या
शब्दांनाही असतो..


चेहरा चांगला असला
तर लोकं थोडा वेळ बघतील
मात्र मन चांगलं असलं
तर लोकं जन्मभर जपतील…
Good Afternoonनात्याला किती वर्ष झाली
याला महत्व नाही तर
त्या नात्यात किती आपलेपणा
आहे याला महत्व असतं.
॥ शुभ दुपार ॥किंमत त्याची करा जो
पाठीमागेही तुमची किंमत ठेवतो.
शुभ दुपार


!! शुभ दुपार !!
जिव्हाळ्याचे ऋणानुबंध
असल्याशिवाय कोणी कोणाच्या
आयुष्यात येत नाही..


मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा.
ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल
सांगता येत नाही…!!
शुभ दुपार…

 

आपली दुपार आनंदात जावो.
अबोल मनाचे संकेत
ज्यांना न सांगताच कळतात,
त्यांच्याशीच मनाची
खोल नाती जुळतात.
शुभ दुपार
Good Afternoon


आठवण पण काय शब्द आहे ना…
ज्याची येते त्याला जाणवत नाही.
ज्याला येते त्याला राहवत नाही.
शुभ संध्याकाळशुभ दुपार
दुपार आनंदात जावो.
भेटून सारेच आनंदी होतात,
पण न भेटता नाती जपणं,
हेच खरं जीवन आहे..!
Good Afternoon


शुभ दुपार
अवकाळी पाऊस पडत आहे,
काळजी घ्या आणि
सुरक्षित रहा.
Good Afternoon


आपली दुपार आनंदात जावो.
शुभ दुपार
वेळेचं खास असणं हे
महत्त्वाचं नाही,
तर खास लोकांसाठी
वेळ असणं हे
खूप महत्वाचं आहे.
Good Afternoon


सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
परक्यांनाहि आपलसं करतील
असे काही गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडे पडावे अशी
काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती
आपली असतात.
शुभ दुपार


शुभ दुपार
नातं जर Lockdown
मध्ये संपत आलं असेलना
तर समजून जा,
ते आपलं कधी नव्हतंच.
तुमचा दिवस आनंदात जावो.शुभ दुपार
आनंद मिळवण्यासाठी काम
कराल तर आनंद मिळणार नाही,
पण आनंदी होऊन काम कराल
तर नक्कीच आनंद मिळेल.
Good Afternoon


नातं असं निर्माण करा की
जरी आपण देहाने दर असलो
तरी आपण मनाने खूप जवळ
असलो पाहिजे.
शुभ दुपार


 


आपली दुपार आनंदात जावो.
शुभ दुपार
नातं आपुलकीचं असावं,
एकमेकांना जपणारं असावं,
जवळ असो वा लांब,
नेहमी आठवणीत राहणारं असावं.
Good Afternoon


मातीतला ओलावा जसां,
झाडांची मुळं पकडून आपली ठेवतो,
तसंच शब्दातील गोडवा,
माणसातील नातं जपून ठेवतो.
शुभ दुपार


तुमचा दिवस शुभ जावो…
कोणाच्याही सावलीखाली
उभा राहिल्यावर स्वतःची सावली
कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते .
शुभ दुपार


तुमचा दिवस शुभ जावो…
जो ज्ञानी असतो तो समजून घेतो.
जो अज्ञानी असतो त्याला
समजावता येतं, पण जो स्वतःचाच
शब्द खरा मानणारा असतो .
त्याला कुणीही समजावू शकत
नाही,
त्याला फक्त वेळच समजावू शकते….
शुभ दुपारज्या मोबाईलला शाळेत बंदी होती,
तोच मोबाईल आता शाळा चालवतोय.
लक्षात ठेवा वेळ प्रत्येकाची येते.
शुभ दुपार…


शुभ दुपार
आयुष्यात अशा
एका व्यक्तीचं असणं.
आवश्यक असतं ज्याला
मनाची परिस्थिती
सांगायला शब्दांची गरज
पडणार नाही..!
Good Afternoon


आपण सगळ्यांशी चांगलं वागतो
हे आपल्यावर झालेले संस्कार आहेत
पण आपण चांगले वागूनही काहीजण
आपल्याशी वाईट वागतात हे
त्यांच्यावर झालेले संस्कार आहेत.
शुभ दुपार…


तुम्हाला जर आयुष्यावर
राज्य करायचं असेल तर
त्यासाठी अगोदर
स्वतःच्या मनावर राज्य करणे
आवश्यक आहे.
शुभ दुपार


शुभ दुपार
रानात तण आणि मनात ताण
कधीच ठेवु नये.
रानातले तण पिकाचा नाश करते,
आणि मनातले ताण जगण्याचा
सर्वनाश करते.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा


शुभ दुपार
रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधन जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.
सुदर दुपारच्या सुदर शुभेच्छा


शुभ दिवस
तुमची आठवण आणि
आमचा मेसेज येणार नाही,
असं कधी होणार नाही..
शुभ दुपार


चालतांना ठेच लागली तर
नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो.
कधी कधी आपणच आपला पाय
चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो.
शुभ दुपार…


|| सुविचार ||
आपण जे देतो ते
आपल्याकडं परत येतं
त्यामुळे चांगलं द्या,
चांगलंच मिळेल
शुभ दुपार…


आयुष्याची प्रत्येक घडी
आपल्या मनासारखी बसत नसते…
प्रत्येकाला तडजोड ही
करावीच लागते..
शुभ दुपार


शुभ दुपार
आमच्या आयुष्यात तुमची
साथ अनमोल आहे
म्हणून तर तुमच्यावर
आमचं खुप खुप प्रेम आहे.
Good Afternoon


आपली दुपार आनंदात जावो.
शुभ दुपार
जिथे बोलण्यासाठी शब्दांची
गरज नसते,
आनंद दाखवायला हास्याची
गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची
गरज नसते,
जिथे न बोलताच सारे समजते,
ती म्हणजे मैत्री असते.
Good Afternoonशुभ दुपार
पैशाने श्रीमंत असणारी माणसं,
तर आपल्याला पावलोपावली भेटतात.
पण मनाने श्रीमंत असणारी,
माणसं शोधण्यासाठी.
पावलं झिजवावी लागतात.
Good Afternoon


आपली दुपार आनंदात जावो.
आयुष्य कितीही सुंदर असले तरी,
आपल्या माणसांशिवाय
ते अपूर्णच आहे.
Good Afternoonज्यांचा विचार मनात येऊन,
गालावर छोटंसं हसू येतं.
अशा प्रेमळ माणसांना
शुभ दुपार
आपल्या सर्वांची दुपार आनंदात जावो.
Good Afternoon


आपली दुपार आनंदात जावो.
शुभ दुपार
घट्ट विणावं पण तुटू नये कधीच,
धागा धागा गुफांवा
पण गुंतू नये कधिच,
अशी असावी साथ जी सुटू नये कधीच,.
आणि आपलं सुंदर नातं
असं असावं, जे तुटू नये कधीच.
Good Afternoon


नेहमी आनंदी रहा
कारण तुम्हाला बघून
आम्ही पण आनंदी असतो…!
शुभ दुपारआपली दुपार आनंदात जावो.
शुभ दुपार
एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष
देण्याऐवजी,
केलेल्या हजार चांगल्या,
गोष्टींकडे लक्ष द्या. म्हणजे,
नात्यांमध्ये आणि मैत्रीमध्ये,
कधिच दुरावा येणार नाही.


आपली दुपार आनंदात जाई
शुभ दुपार
आयुष्य खुप लहान आहे,
प्रेमाने गोड बोलत रहा.
धन दौलत कोण कोणाला देत नसतं,
फक्त नाती जपत रहा.
Good Afternoon


शुभ दुपार
जीव लावलेल्या व्यक्तीला,
एक दिवस न बोलल्याने
काय त्रास होतो हे फक्त
त्यालाच कळू शकते,
ज्याने मनापासून खरी मैत्री
आणि प्रेम केलेले असते.
आपली दुपार आनंदात जावी.!! शुभ दुपार !!
उगवत्या सूर्याची सकाळी जेवढी
आतुरतेने वाट पाहिली जाते,
तेवढाच त्याचा दुपारी तिरस्कार
केला जातो,
एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या,
तुमची किंमत तेव्हाच होते जेव्हा
तुमची गरज असते,
GOOD AFTERNNOON


आपली दुपार आनंदात जावो.
अबोल मनाचे संकेत
ज्यांना न सांगताच कळतात,
त्यांच्याशीच मनाची
खोल नाती जुळतात.
शुभ दुपार
Good Afternoonशुभ दुपार
वेळ हा एखाद्या
वाहत्या नदी सारखा असतो.
कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही.
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर
गेलेले पाणी
कधी पण परत येत नाही.
असेच वेळेचे पण आहे.
‘एकदा गेलेली वेळ
पुन्हा परत येत नाही
म्हणून आयुष्यातील प्रत्येक
क्षणाचा आनंद लुटा..


शुभ दुपार
दाटलेले ढग सहज मोकळे
होऊ शकतात,
पण दाटलेले मन सहजासहजी
मोकळे होत नाही.
Good Afternoon


Good Afternoon
जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे,
मात्र ती तुमच्या विचांरावर
आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर
अवलंबून असते.
शुभ दुपार
आपली दुपार आनंदात जावो.


Good Afternoon
आयुष्यात काही नसले तर चालेल,
पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची
साथ मात्र आयुष्य भर आसु द्या.
!! शुभ दुपार !!


 


शुभ दुपार
आयुष्यात अशा
एका व्यक्तीचं असणं.
आवश्यक असतं ज्याला
मनाची परिस्थिती
सांगायला शब्दांची गरज
पडणार नाही..!
Good Afternoon


शुभ दुपार
नातं प्रेमाचं असावं.
एकमेकांना जपणारं असावं.
जवळ असो वा लांब
नेहमी आठवणीत रहाणार असावं.
Good Afternoonआपली दुपार आनंदात जावो.
कितीही कोणापासून दुर व्हा…
परंतु चांगल्या स्वभावामुळे
कोणत्या ना कोणत्या क्षणी
तुमची आठवण होतच असते…
म्हणूनच स्वभाव सुद्धा माणसाने
कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे.
Good Afternoon


!! शुभ दुपार !
जीवनात तुमची आवश्यकता
सांगू नाही शकत…
मनातील तुमची जागा
दाखवू नाही शकत…
काही नाते अमूल्य असतात
यापेक्षा अधिक तुम्हाला
समजावू नाही शकत..!
Good Afternoon


शुभ दुपार
सुगंध हा फक्त फुलांनाच
नसतो, तर तो माणसाच्या
शब्दांनाही असतो..


स्त्रीचं वय आणि पुरुषांची कमाई
कधीच विचारू नका,
त्याचं चांगले कारण हेच आहे, की
स्त्री कधी स्वतःसाठी जगत नाही
आणि पुरुष कधी स्वतःसाठी कमवत नाही…
शुभ दुपार…


शुभ दुपार
नाचणारा मोर आणि पैशांचा जोर
कायमस्वरूपी नसतो..
काळ संपला की पिसारा आणि
पसारा आटपावा लागतो.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा


आयुष्यात लोक काय म्हणतील
याचा विचार कधीच करु नका.
कारण आपले आयुष्य
आपल्याला जगायचं आहे
लोकांना नाही………
Good Afternoonआपली दुपार आनंदात जावो.
शुभ दुपार
!! जय श्रीकृष्ण !!
भगवान श्रीकृष्णांनी एक चांगली
गोष्ट सांगितली आहे.
ना हार पाहिजे ना जीत पाहिजे,
आयुष्यात जिंकण्यासाठी,
परीवार आणि तुमच्यासारख्या..
चांगल्या माणसांची साथ पाहिजे.
सुंदर दुपारच्या सुंदर शुभेच्छा.


 


आठवण त्याचीच येते,
ज्यांना मनापासून बघावं’,
बोलावं, आणि भेटावसं वाटतं,
मग ते कितीही दूर असले
तरी चालेल . !
शुभ दुपार


शुभ दुपार
“नाती” फक्त रक्ताचीच
असतात असं नाही,
नात्यात सगळ्यात महत्त्वाची असते.
“जाणीव ”
जाणीव असेल तर परकी माणसे ही,
आपली होतात. आणि जाणीवच
नसेल तर आपल्या माणसांना परकं
व्हायला वेळ लागत नाही..!
आपली दुपार आनंदात जावो.
Good Afternoon


निंदा व टीका आयुष्यात
वाट्याला आलीच पाहिजे..
जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा
मार्ग बंद होऊन, तो गर्विष्ठाच्या
दिशेला जातो ..
शुभ दुपार…
शुभ दुपार
पावसाचा थेंब खुप छोटा असतो,
पण एक तहानलेला
त्याच्या शोधात असतो,
असाच एक एसएमएस ही
खुप छोटा असतो,
पण पाठविणारा तुमची मनापासून
आठवण काढत असतो.
आपली दुपार आनंदात जावो.
Good Afternoon


शुभ दुपार
“आयुष्यात ”
दोनच गोष्टी पाहिजेत,
एक कुटुंबाचं प्रेम,
आणि काही प्रेमळ
व्यक्तीची साथ
अगदी तुमच्यासारख्या.
आपली दुपार
आनंदात जावो.
Good Afternoon


शुभ दुपार
नातं प्रेमाचं असावं.
एकमेकांना जपणारं असावं.
जवळ असो वा लांब
नेहमी आठवणीत रहाणार असावं.
Love you Jaan
Good Afternoon


शुभ दुपार
Good Afternoon
नाती, प्रेम, मैत्री तर
सगळीकडेच असतात,
पण परिपूर्ण तिथेच होतात,
जिथे त्यांना आदर आणि
आपुलकी मिळते.
शुभ दुपार
आपल्या सर्वांची दुपार
आनंदात जावी.
बंधना पलिकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा तिथे आधार असावा,
दुःखाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या
मैत्रीत असावा.
🏵️Good Afternoon🌼


आठवण त्याचीच येते,
ज्यांना मनापासून बघावं’,
बोलावं, आणि भेटावसं वाटतं,
मग ते कितीही दूर असले
तरी चालेल . !
शुभ दुपार


शुभ दुपार
आपली दुपार आनंदात जावो.
अशा माणसाला कधी गमावू नका,
ज्याच्या मनात तुमच्या विषयी,
आदर, काळजी आणि प्रेम आहे.
लपवणारे आणि फसवणारे,
खुपच असतात.
पण गरज नसताना सुद्धा
आपली आठवण काढणारे
खुप कमी असतात.
Good Afternoonकोणाच्या आयुष्यात
आपण किती महत्त्वाचे आहोत,
हे समोरून येणाऱ्या,
प्रतिसादावरूनच आपल्याला कळतं.
आपली दुपार आनंदात जावो.
शुभ दुपार


आपली दुपार आनंदात जावो.
शुभ दुपार
*आठवण* त्यांचिच येते,
ज्यांना मनापासून बघावं,बोलावं,
आणि भेटावसं वाटतं,
मग ते कितीही
दूर असले तरी चालेल..!
Good Afternoon


 


शुभ दुपार
असं म्हणतात की
मनापासून इच्छा असेल,
तर सर्व काही मिळते,
पण इच्छेला प्रयत्नांची जोड
द्यावीच लागते.
प्रयत्न करण्याची शक्ती..
तुम्हाला लाभो..!

आपली दुपार आनंदात जावो.
Good Afternoon


शुभ दुपार
हे गुलाबाचे फुल
त्यांच्यासाठी जे रोज
भेटत नाहीत पण आठवण
नक्की काढतात.शुभ दुपार
आज आपल्यासोबत कोण आहे
त्यापेक्षा जास्त महत्वाचं
म्हणजे गरज पडल्यावर कोण
आपल्यासोबत असतं.शुभ दुपार
नात्यालाही आयुष्य असते.
म्हणुनच ते जपायचे आणि
टिकवायचे.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..


शुभ दुपार
जीवनात खरं बोलून
मन दुखावलं तरी चालेल पण
खोटं बोलून कोणाला
आनंद देण्याचा प्रयत्न करु नका
कारण त्याचं आयुष्य असतं
फक्त तुमच्या विश्वासावर..शुभ दुपार
फुलाला फूल आवडते
मनाला मन आवडते
कवीला कवीता आवडते
पण आपल्याला फक्त तुमची
मैत्री आवडते.!शुभ दुपार
आनंद हे जगातील सर्वोत्तम
औषध आहे. त्यामुळे स्वतः
आनंदी राहा आणि इतरांना आनंदी
ठेवण्याचा प्रयत्न करा.
तुमची दुपार आनंदात जावो


अहंकाराच्या बंगल्यात
कधी जायचे नाही, आणि
माणूसकीच्या झोपडीत जायला
कधी लाजायचे नाही .
..‌.*शुभ दुपार* ….


प्रेम कितीही गोड
असलेना तरी त्याच्याने कधी
पोट नाय भरत.
!! शुभ दुपार !!आयुष्य थोडंच असावं
पण आपल्या माणसांना
वेड लावणारं असावं.
आयुष्य थोडंच जगावं
पण जन्मोजन्मीचं प्रेम मिळावं.
प्रेम असं द्यावं की घेणा-याची
ओंजळ अपुरी पडावी.
नाती अशी जपावी की ह्रदयात
नित्य प्रेम जागवणारी.
आपली दुपार आनंदात जावो.
शुभ दुपार


आयुष्याची प्रत्येक घडी
आपल्या मनासारखी बसत नसते…
प्रत्येकाला तडजोड ही
करावीच लागते..
शुभ दुपार|| शुभ दुपार || ||
श्वास घेतोय तोवर
जगून घ्यावं छान..
झाडालाही कळत नाही
कोणतं गळेल पान..
आयुष्य म्हणजे ….. !
शोधला तर अर्थ आहे ……!!
नाहीतर नुसता स्वार्थ आहे…….. ! ! !
Good Afternoonशुभ दुपार
माणूस मनापर्यंत पोचला
तरच नातं निर्माण होतं,
नाहीतर ती फक्त ओळखच ठरते.
!! शुभ दिवस ||Good Afternoon
शुभ दुपार
जीवनात तुमची आवश्यकता
सांगू नाही शकत,
मनातील तुमची जागा
दाखवू नाही शकत,
काही नाते अमूल्य असतात,
यापेक्षा अधिक तुम्हाला
समजावू नाही शकत…!!
तुमचा दिवस शुभ जावो…तुमचा दिवस शुभ असो.!
ज्या वेळी तुम्हाला बघताच,
समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवते
किंवा नमस्कार करते,
त्यावेळी समजून घ्या की,
जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती
आपण कमावली आहे..
शुभ दुपारजेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात,
तेव्हा दुःख कितीही मोठं असलं
तरी त्याच्या वेदना जाणवत नाही.
शुभ दुपारएक वेळ माणसं
लांब गेली तरी चालेल पण
लांबून मजा बघणारी माणसं
आयुष्यात नसावीत..
तुमचा दिवस आनंदात जावो.!शुभ दिवस
तुमची आठवण आणि
आमचा मेसेज येणार नाही,
असं कधी होणार नाही..
शुभ दुपारआपला वेळ आनंदात जावो
फळे देणारे झाड आणि
गुणवान व्यक्तीच फक्त झुकतात.
सुकलेलं झाड आणि मूर्ख व्यक्ती
कधीच नाही.
शुभ दुपारशुभ दुपार
फुलाला फूल आवडते
मनाला मन आवडते
कवीला कवीता आवडते
पण आपल्याला फक्त तुमची
मैत्री आवडते.!शुभ दुपार
नाजूक नात्यामधला
प्रत्येक धागा जपायला हवा…
खूप काम असलं तरी
मैत्रीला थोडासा वेळ द्यायला हवा.मन एक असं पाखरु आहे,
ज्याला उडण्यासाठी पंखांची नाही तर
मनसोक्त विचाराची गरज असते.
🕊️🥀शुभ दुपार🥀🌸
Good Afternoonआज वाईट आहे,
उद्या चांगली येईल.
वेळच तर आहे
बदलून नक्कीच जाईल..
शुभ दुपारGood Afternoon
निस्वार्थीपणाने
जगायचं ठरवलं की…
जिवाला जीव लावणारी
“माणसंही”.
आपोआपच भेटत जातात….
“जसे की तुम्ही”…”
शुभ दुपार
आपली दुपार आनंदात जावो.सुंदर दिवसाच्या सुंदर
शुभेच्छा मित्रांनो.
जिभेला झालेली जखम
लवकर बरी होते पण
जिभेमुळे झालेली जखम
कधीच बरी होत नाही.
!! शुभ दुपार !!निस्वार्थ कर्म करत राहावं.
जे होईल ते चांगलंच होईल.
थोडं लेट होईल पण
चांगलच होईल..
शुभ दुपारसुंदर दुपारच्या सुंदर शुभेच्छा..
सागराप्रमाणे दुःख असुनही,
मोत्यांसारख्या सुखासाठी होणारी
वाटचाल म्हणजे आयुष्य..
शुभ दुपारशुभ दुपार
आठवण फक्त त्यांचीच
काढली जाते, जे नेहमी
आपल्या हृदयात राहतात….
Good Afternoonनेहमी तेच क्षण आठवतात
ज्या क्षणांमध्ये आपलं काहीतरी
हरवलेलं असतं…
शुभ दुपार


 


मैत्री स्वच्छ दुपार
मैत्री संध्याकाळ
माझ्या अबोल तहानेसाठी
मैत्री म्हणजे भरलेलं आभाळ
शुभ दुपारशुभ सकाळ
विचार पॉझिटिव्ह ठेवा.
एक रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने
आयुष्य संपत नसते.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छापैसा क्वचितच लोकांना
एकत्र आणतो, मात्र नाती
दुरावण्यास बहुतेकदा पैसाच
कारणीभूत असतो..
शुभ दपारपैसा क्वचितच लोकांना
एकत्र आणतो, मात्र नाती
दुरावण्यास बहुतेकदा पैसाच
कारणीभूत असतो..
शुभ दपारGood Afternoon
आयुष्यात काही नसले तर चालेल,
पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची
साथ मात्र आयुष्य भर आसु द्या.
!! शुभ दुपार !!आपली दुपार आनंदात जावो.
शुभ दुपार
नात्यांचा सुगंध
तेव्हाच दरवळतो,
जेव्हा विश्वासाचे फुल
ह्रदयात उमलते.सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.!
आवयशकतेपेक्षा
जास्त विचार करणे,
आनंद हिरावून घेत असतं.
शुभ दुपारशुभ दुपार
जीवनात खरं बोलून
मन दुखावलं तरी चालेल पण
खोटं बोलून कोणाला
आनंद देण्याचा प्रयत्न करु नका
कारण त्याचं आयुष्य असतं
फक्त तुमच्या विश्वासावर..प्रेम कितीही गोड
असलेना तरी त्याच्याने कधी
पोट नाय भरत.
!! शुभ दुपार !!नेहमी तेच क्षण आठवतात,
ज्या क्षणांमध्ये आपलं काहीतरी
हरवलेले असतं…!!
शुभ दुपारशुभ दुपार
स्वतःला कधीच कमी लेखूं नका,
कारण वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष
उन्मळून पडतात, पण त्याच वादळात
गवत मात्र टिकून राहतं..शुभ दुपार
स्वतःला कधीच कमी लेखूं नका,
कारण वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष
उन्मळून पडतात, पण त्याच वादळात
गवत मात्र टिकून राहतं..!! शुभ दुपार !!
मी निघालो सुखाच्या
शोधात, वाटेत उभं असलेलं
दुःखं म्हणालं..!!
मला सोबत घेतल्या शिवाय तुला
सुखाचा पत्ताच मिळणार नाही.नात्याला किती वर्ष झाली
याला महत्व नाही तर
त्या नात्यात किती आपलेपणा
आहे याला महत्व असतं.
॥ शुभ दुपार ॥
तुमचा दिवस आनंदात जावो.!शुभ दुपार
प्रेम करून
स्वतःचा नि दुसर्याचा वेळ
वाया घालवण्यापेक्षा
आईबाबांची स्वप्न पुर्ण
करण्यात व्यस्त रहा..सुंदर दुपारच्या सुंदर शुभेच्छा..
सागराप्रमाणे दुःख असुनही,
मोत्यांसारख्या सुखासाठी होणारी
वाटचाल म्हणजे आयुष्य..
शुभ दुपारमोठं व्हायला ओळख नाही,
आपल्या माणसांची मन जपावी लागतात.
प्रत्येक गोष्टीत रागवणारी
माणसं तीच असतात,
जी वेळोवेळी स्वतापेक्षा
जास्त दुसर्यांची काळजी घेतात.
शुभ दुपारसुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आनंदी चेहरा
तुमची शान वाढवतो पण
आनंदाने केलेले कार्य तुमची
ओळख वाढवतो.
Good Afternoon
!! शुभ दुपार !!नातं असं निर्माण करा की
जरी आपण देहाने दर असलो
तरी आपण मनाने खूप जवळ
असलो पाहिजे.
शुभ दुपार


 


सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
माझ्याकडे काहीही नसले
तरी चालेल पण माझ्या बरोबर
तुमच्यासारखी माणसे
असणे हेच मि माझे भाग्य समजतो..
शुभ दुपार!! शुभ दुपार !!
आयुष्यात खूप काही नसलं तरी चालेल.
परंतु आपला दुःखी चेहरा पाहील्यावर
काय झालं ते आधी सांग
असं हक्काने विचारणारा मित्र किंवा
मैत्रीण जरूर असावी.
Good Afternoonतुमचा दिवस आनंदात जावो.!
नात्याला किती वर्ष
झाली याला महत्व नाही तर
त्या नात्यात किती आपलेपणा
आहे याला महत्व असतं.
॥ शुभ दुपार ॥आपली दुपार आनंदात जावो.
शुभ दुपार
नात्यांचा सुगंध
तेव्हाच दरवळतो,
जेव्हा विश्वासाचे फुल
ह्रदयात उमलते.सुंदर दुपारच्या सुंदर शुभेच्छा..
आम्हाला कुणी कितीही
दुखावलं तरी, आम्ही वेळेवर
साथ नक्की देतो..
कारण आमच्यातली माणुसकी
अजुन जिवंत आहे..
शुभ दुपारशुभ दुपार
नात्यालाही आयुष्य असते.
म्हणुनच ते जपायचे आणि
टिकवायचे.


शुभ दुपार
जे स्वतःच्या प्रगतीसाठी
काम करत असतात त्यांना
दुसऱ्याच वाईट करायला
वेळच नाही भेटत.शुभ दुपार
ज्यांना नातं निभवायचे असते ते
तुमच्या हजार चुका माफ करतील
आणि ज्यांना जायचं असते ते नको
त्या गोष्टींवरून वाद घालून
तुमच्यातील चुका शोधतील..सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आनंदी चेहरा
तुमची शान वाढवतो पण
आनंदाने केलेले कार्य तुमची
ओळख वाढवतो.
Good Afternoon
!! शुभ दुपार !!तुमची दुपार आनंदात जावो
!! शुभ दुपार !!
आपुलकीच्या नात्याला
कधी दुरावा माहीत नसतो.
कारण कव्हरेज क्षेत्राच्या पलीकडे
देखील मनाचा संपर्क असतो.सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
गती येण्यासाठी आपले चरण
आणि प्रगती होण्यासाठी
आपले आचरण खूप महत्त्वाचं आहे..
💮💐शुभ दुपार💐💮मनात राहणारी माणसं
कधीच दूर होत नसतात.
कारण ती तुमच्यासारखी
गोड असतात…..
शुभ दुपारफुल बनून हसत राहणं
हेच जीवन आहे.
हसता हसता दुःख विसरून जाणं
हेच जीवन आहे.
भेटून तर सर्वजण आनंदी होतात,
पण न भेटता नाती जपणं
हेच तर खरं जीवन आहे….
शुभ दुपारशुभ दुपार
आनंद हे जगातील सर्वोत्तम
औषध आहे. त्यामुळे स्वतः
आनंदी राहा आणि इतरांना आनंदी
ठेवण्याचा प्रयत्न करा.
तुमची दुपार आनंदात जावोशुभ दुपार
सुगंध हा फक्त फुलांनाच
नसतो, तर तो माणसाच्या
शब्दांनाही असतो..जगायचं ठरवलं की
जीवाला जीव देणारी
माणसं ही भेटत जातात…
शुभ दुपारतुमची आठवण
आणि आमचा मेसेज
येणार नाही अस
कधी होणार नाही.
शुभ दुपारसुंदर दुपारच्या सुंदर शुभेच्छा..
सागराप्रमाणे दुःख असुनही,
मोत्यांसारख्या सुखासाठी होणारी
वाटचाल म्हणजे आयुष्य..
शुभ दुपारशुभ दुपार
सन्मानाचा दरवाजा
एवढा लहान असतो,
जिथे थोडे
झुकल्याशिवाय प्रवेश नसतो.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छासुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आनंदी चेहरा
तुमची शान वाढवतो पण
आनंदाने केलेले कार्य तुमची
ओळख वाढवतो.
Good Afternoon
!! शुभ दुपार !!शुभ दुपार
जे स्वतःच्या प्रगतीसाठी
काम करत असतात त्यांना
दुसऱ्याच वाईट करायला
वेळच नाही भेटत.सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आनंदी चेहरा
तुमची शान वाढवतो पण
आनंदाने केलेले कार्य तुमची
ओळख वाढवतो.
Good Afternoon
!! शुभ दुपार !!सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ दुपार
गरजेचे नाही की चुकीचे
वागल्यावरच शिक्षा भेटते
गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची
पण शिक्षा भोगावी लागते.शुभ दुपार
एक वेळ माणसं
लांब गेली तरी चालेल पण
लांबून मजा बघणारी माणसं
आयुष्यात नसावीत.सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
गती येण्यासाठी आपले चरण
आणि प्रगती होण्यासाठी
आपले आचरण खूप महत्त्वाचं आहे..
💮💐शुभ दुपार💐💮

 

By familiarizing yourself with “Good Afternoon” in Marathi, you display a genuine respect for Marathi culture and traditions. Incorporating this simple yet meaningful greeting into your conversations adds a personal touch and helps you forge stronger connections with Marathi-speaking individuals. So, the next time you find yourself in the company of Marathi speakers or visiting Maharashtra, don’t hesitate to greet them with a warm “Good Afternoon” and experience the joy of connecting with the local community in their language.

स्वतःला मराठीत “गुड आफ्टरनून” सह परिचित करून देऊन, तुम्ही मराठी संस्कृती आणि परंपरांबद्दल खरा आदर दाखवता. तुमच्या संभाषणांमध्ये हे साधे पण अर्थपूर्ण अभिवादन समाविष्ट केल्याने सामाजिक जीवनात तुम्हाला मराठी भाषिक व्यक्तींशी मजबूत संबंध जोडण्यास मदत होते. त्यामुळे, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मराठी भाषिकांच्या सहवासात किंवा महाराष्ट्राला भेट देता तेव्हा त्यांना प्रेमाने “गुड आफ्टरनून” म्हणून शुभेच्छा देण्यास अजिबात संकोच करू नका आणि स्थानिक समुदायाशी त्यांच्याच भाषेत संपर्क साधण्याचा आनंद अनुभवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *